महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक २३] सोमवार, मार्च १५, २०२१/फाल्गुन २४, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ मार्च २०२१.
अधिसूचना
खनिज (अणु आणि हायड्रोकार्बन आणि ऊर्जा खनिजे व्यतिरिक्त) सवलत नियम, २०१६.
क्रमांक एमएनजी. ०३२१/प्र. क्र.१७/उद्योग-९.----खाण व खनिजे (विकसन व विनियमन) अधिनियम, १९५७, सुधारीत अधिनियम, २०१६ मधील कलम २४ अ (२) असलेल्या अधिकारांचा उपयोग करून खनिज (अणु आणि हायड्रोकार्बन आणि ऊर्जा खनिजे व्यतिरिक्त) सवलत नियम, २०१६ मधील नियम ५२ (१) नुसार राज्यामध्ये खनिज संपन्न असलेल्या जमिनीची देय वर्ाषिक भरपाई/ मोबदला निश्चित करण्यासाठी तसेच, पुनर्वसन, खाणकाम किंवा संभाव्य कामकाजामुळे, परिणामी उद्भवू शकणाया, परिणामी उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई ठरविण्यासाठी राज्यातील संबंधित जिल्ह्यंचे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रविंद्र गुरव, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १५, २०२१/फाल्गुन २४, शके १९४२ INDUSTRY, ENERGY AND LABOUR DEPARTMENTMadam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th March 2021.
NOTIFICATION
MI NE RAL S (OT H E R T H AN A TOM IC AN D HY D RO CAR BO NS EN ERG Y MIN ERA LS) C ON CES SI ON RULES, 2016.
No. MNG. 0321/C.R.17/Industry-9.—In exercise of the powers conferred by sub-rule (1) of rule 52 of the minerals (other than Atomic and Hydrocarbons Energy Minerals) concessions Rules, 2016 framed under the Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957 (67 of 1957), the Government of Maharashtra hereby appoints District Mining Officers of the District for determining annual compensation payable to the occupier of the surface of the land in the concerned district, as per the provisions of sub-section (2) of sections 24A of the said Act and Rule 52 of the said Rules, for any loss or damage which is likely to arise or has arisen from or in consequences of the reconnaissance, mining or prospecting operations.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAVINDRA GURAV,
Deputy Secretary to Government.