RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- अ
मंगळवार , मार्च १६ , २०२१/ फाल्गुन २५ , शके १९ ४२
वर्ष ७ , अंक २४]
[पृष्ठे ३, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १६ मार्च, २०२१
अधिसूचना
वक्फ अधिनियम, १ ९९ ५ .
क्रमांक वक्फ २०२० /प्र.क्र. ६ ९ / कार्यासन. ज्याअर्थी , वक्फ अधिनियम, १ ९९ ५ (१ ९९ ५ चा ४३ वा) च्या कलम ८३ च्या पोट - कलम (१) व (४ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर्व शक्तींचा वापर करुन , महाराष्ट्र शासनाने , शासन अधिसूचना , अल्पसंख्याक विकास विभाग , क्र .वक्फ २०१५/प्र.क्र.१४२/कार्यासन-४ , दिनांक १ ऑगस्ट २०१७ , अन्वये , एखाद्या वक्फ किंवा वक्फ मालमत्तेशी संबंधित विवाद , प्रश्न व इतर संबंधित बाबींचे निर्धारण करण्यासाठी , एखाद्या भाडेकरुचे निष्कासन किंवा अशा मालमत्ता संदर्भातील भाडेपट्टाकार व भाडेपट्टादार यांच्या अधिकारांचे व बंधनांचे (obligation ) निर्धारण उक्त अधिनियमांतर्गत करण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर अधिकारिता असलेले , महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण , औरंगाबाद ची स्थापना केली आहे;
आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने , शासन अधिसूचना, अल्पसंख्याक विकास विभाग , क्र .वक्फ/२०२०/ प्र.क्र .६९/ कार्यासन -४ , दिनांक ६ जुलै , २०२० अन्वये श्री . मोहम्मद रियाजोद्दीन हाफीजोद्दीन, जिल्हा न्यायाधिश -१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधिश , मालेगाव , जि. नाशिक यांची महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती;
आणि ज्याअर्थी, श्री . मोहम्मद रियाजोद्दीन हाफीजोद्दीन यांची बदली होत असल्याने मा . मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जागी श्री. शब्बीर अहमद ए. रज्जाक औटी, जिल्हा न्यायाधिश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधिश , कराड, जि. सातारा यांच्या नावाची अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण , औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली आहे ;
(१)
भाग चार- अ- ४५-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १६, २०२१/ फाल्गुन २५ , शके १ ९४२ त्याअर्थी , वक्फ अधिनियम , १ ९९ ५ ( १ ९९ ५ चा ४३ वा) च्या कलम ८३ च्या उप कलम (४ ) मधील खंड (अ) आणि महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण ( अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती व सेवाशर्ती ) , नियम २०१५ मधील नियम क्र .३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर्व शक्तींचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. शब्बीर अहमद ए . रज्जाक औटी यांची अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण , औरंगाबाद म्हणून नियुक्ती करत आहे , आणि त्या उद्दिष्टाकरिता उक्त अधिसूचने मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे : -
उक्त अधिसूचनेसोबतच्या तक्त्यामध्ये अनुक्रमांक १ मध्ये रकाना क्रमांक २ " नाव " या शीर्षकाखाली " श्री. मोहम्मद रियाजोद्दीन हाफीजोद्दीन " या शब्दांऐवजी " श्री . शब्बीर अहमद ए . रज्जाक औटी" या शब्दांचा समावेश करण्यात यावा .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
जयश्री मुखर्जी , शासनाच्या अपर मुख्य सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, मार्च १६, २०२१ /फाल्गुन २५ , शके १ ९ ४२
MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032, dated the 16th March , 2021 .
NOTIFICATION
WAQF ACT , 1995.
No. Waqf 2020/C.R .69/ Desk- 4.-Whereas , in exercise of the powers conferred by sub - sections ( 1) and (4) of section 83 of the Waqf Act , 1995 (43 of 1995) and of all other powers enabling it in that behalf; the Government of Maharashtra vide Government Notification , Minorities Development Department , No. Waqf- 2015/C.R.142/Desk- 4 , dated the 1st August 2017 ( hereinafter referred to as "the said Notification " ) , has constituted the Maharashtra State Waqf Tribunal at Aurangabad , for the determination of any dispute, question or other matter relating to a waqf or waqf property , eviction of a tenant or determination of rights and obligations of the lessor and the lessee of such property , under the said Act , having jurisdiction over whole of the State of Maharashtra ;
And whereas the State of Maharashtra has , vide Government Notification , Minorities Development Department , No. Waqf/ 2020/C.R.69/Desk-4 , dated the 6th July 2020 , appointed Shri Mohammad Riyazoddin Hafizoddin , District Judge - l and Additional Sessions Judge , Malegaon , District Nashik , as a Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal at Aurangabad;
And whereas the Hon'ble High Court of Judicature at Bombay has now recommended the name of Shri Shabbir Ahmed A. Razaque Auti , District Judge - I and Additional Sessions Judge , Karad , District Satara for appointment as a Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal , Aurangabad in place of Shri Mohammad Riyazoddin Hafizoddin who is under order of transfer ;
Now therefore, in exercise of the powers conferred by clause ( a) of sub- section (4) of section 83 of the Waqf Act , 1995 ( 43 of 1995) read with rule 3 of the Mahatashtra State Waqf Tribunal (Appointment and Conditions of Service of Chairman and Members) Rules , 2015 and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra hereby appoints Shri Shabbir Ahmed A. Razaque Auti , District Judge- l and Additional Sessions Judge , Karad, District Satara , as a Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal , Aurangabad , and for that purpose amends the said Notification as follows
InTable appended to the said Notification , in Serial No.1 , in column (2) , under the heading " Name " , for the words "Shri Mohammad Riyazoddin Hafizoddin " the words " Shri Shabbir Ahmed A. Razaque Auti " shall be substituted .
By order and in the name of the Governor of Maharashtra,
JAYASHREE MUKHERJEE ,
Additional Chief Secretary to Government.
CHARNI ROAD , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE