Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ex. No. 73 (15th March 2021) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक आयडीसी 2021/प्र.क्र.19/उ-14

Published 16 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ३१] मंगळवार, मार्च १६, २०२१/फाल्गुन २५, शके १९४२ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ७३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १६ मार्च २०२१.

अधिसूचना

क्रमांक आयडीसी २०२१/(प्र.क्र. १९)/उ-१४—महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ (१९६२ चा महा तीन ) चे कलम १ पोट-कलम (३) अन्वये प्रदान के लेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसुचित उल्लेखलेल्या मौजे आमणे, तालुका भिंवडी, जिल्हा ठाणे, येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १६ मार्च २०२१ म्हणुन नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणुन जाहीर करीत आहे.

उक्त क्षेत्र मु(cid:१७६)य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पुर्व), मु ंबई-९३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसुचीत दर्शविल्याप्रमाणे त्याच्या चतु:सिमा आहेत.

अनुसूची

मौजे: आमणे, तालुका: भिंवडी, जिल्हा: ठाणे

अ.क्र. सव्र्हे नंबर/ हिस्सा नंबर क्ष ेत्र (हे.आर)
१ १४१/१/क ०.१४२०
२ १४१/२ ०.०५१०
३ १४१/३ ०.१०१०
४ १४१/४ ०.०४५०
५ १४१/५ ०.०८८०
६ १४२ ०.१६७१

भाग चार ब ७३-१

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १६, २०२१/फाल्गुन २५, शके १९४२
अ.क्र. सव्र्हे नंबर/ हिस्सा नंबर क्ष ेत्र (हे.आर)
७ १४३/१/अ ०.२४०८
८ १४३/१/ब ०.३०९०
९ १४३/१/क ०.३०५०
१० १४३/१/ड ०.३१००
११ १४३/२/अ ०.१८७८
१२ १४३/२/ब ०.२२७०
१३ १४३/२/क ०.५६००
१४ १४३/३/अ ०.२९६०
१५ १४३/३/ब ०.०३६२
१६ १४३/३/क ०.३०९०
१७ १४३/३/ड ०.३०००
१८ १४४/अ ०.१५८०
१९ १४४/१/अ/१ ०.६९५०
२० १४४/१/अ ०.२४८०
२१ १४४/२/ब ०.१५००
२२ १४४/२ ०.१४००
२३ १४४/३ ०.१६००
२४ १४४/४ ०.१५००
२५ १४८/१ ०.४६००
२६ १४८/१/अ ०.७२८०
२७ १४८/अ ०.३२००
२८ १४८/२ ०.४०००
२९ १४८/२/अ ०.२२००
३० १४८/३/अ ०.३०००
३१ १४९/१/अ ०.११४०
३२ १४९/१/ब ०.४०५०
३३ १४९/१/क ०.०३००
३४ १४९/२ ०.५८४०
३५ १५०/१/अ १.१५१०
३६ १५०/१/ब ०.४०००
३७ १५०/२ ०.०२००
३८ १५०/३/अ ०.३६७०
३९ १५०/३/ब ०.३०३०
४० १५१ ०.८०९०
४१ १५२/३/अ १.०२२०
४२ १५२/३/ब ०.८७००
एकू ण १३.८७८९
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १६, २०२१/फाल्गुन २५, शके १९४२ ३

चतु:सिमा :–

उत्तरेस : मौजे आमणे येथील सव्र्हे नं. ७६ व ९३.
दक्षिणेस : मौजे आमणे येथील सव्र्हे नं. १५२/२ व २६७.
पूर्वेस : मौजे आमणे येथील सव्र्हे नं. १५२/७, १४०, १४१ व १४३/४.
पश्चिमेस : मौजे आमणे येथील सव्र्हे नं. ७६, १४५, १४६, १४७, २३५ व १५२/१.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव,

शासनाचे अवर सचिव.

भाग चार ब ७३-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १६, २०२१/फाल्गुन २५, शके १९४२

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th March 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC 2021/(C.R.19)/Ind 14.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints dated 16th March 2021 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Amne in Taluka Bhivandi of District Thane, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act.

The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule.

Schedule

Village :- Amne, Taluka:- Bhivandi, District:- Thane

Sr. No. Survey No./ Hissa No. Area (Hectare Are)
1 141/1/C 0.1420
2 141/2 0.0510
3 141/3 0.1010
4 141/4 0.0450
5 141/5 0.0880
6 142 0.1671
7 143/1/A 0.2408
8 143/1/B 0.3090
9 143/1/C 0.3050
10 143/1/D 0.3100
11 143/2/A 0.1878
12 143/2/B 0.2270
13 143/2/C 0.5600
14 143/3/A 0.2960
15 143/3/B 0.0362
16 143/3/C 0.3090
17 143/3/D 0.3000
18 144/A 0.1580
19 144/1/A/1 0.6950
20 144/1/A 0.2480
21 144/2/B 0.1500
22 144/2 0.1400
23 144/3 0.1600
24 144/4 0.1500
25 148/1 0.4600
26 148/1/A 0.7280
27 148/A 0.3200
28 148/2 0.4000
29 148/2/A 0.2200
30 148/3/A 0.3000
31 149/1/A 0.1140
32 149/1/B 0.4050
33 149/1/C 0.0300
34 149/2 0.5840
35 150/1/A 1.1510
36 150/1/B 0.4000
37 150/2 0.0200
38 150/3/A 0.3670
39 150/3/B 0.3030
40 151 0.8090
41 152/3/A 1.0220
42 152/3/B 0.8700
Total 13.8789
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १६, २०२१/फाल्गुन २५, शके १९४२ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १६, २०२१/फाल्गुन २५, शके १९४२

Boundaries:

On the North by : Village Amane Survey No. 76 & 93.
On the South by : Village Amane Survey No. 152/2 & 267.
On the East by : Village Amane Survey No. 152/7, 140, 141 & 143/4.
On the West by : Village Amane Survey No. 76, 145, 146, 147, 235 & 152/1.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KIRAN JADHAV, Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-16.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.