Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश (अमळनेर नगरपरिषदेमध्ये निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव).

Published 16 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-16.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/13/2/2011-TC www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग

वर्ष - १०, अंक - १० ] मंगळवार, मार्च १६, २०२१ / ाल्गुन २५, शके १९४२

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-८७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये, नामनिदशित सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेर्मात सादर करण्याबाबतच्या सूचना नगर विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिदशित सदस्य यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद, अमळनेरचे खालील अनुसूचीत नमूद सदस्य यांची नामनिदशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

पद

नगरपालिकेचे नाव निवडून आलेल्या नामनिदशित सदस्यांचे नाव व पदाचे नाव

१

२

३

श्रीराम भगवान चौधरी .. नामनिदशित (स्विकृत) सदस्य अमळनेर

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ८ मार्च २०२१.

(१)

वि (एच) ३४६

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-16.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-16.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.