RNI No. MAHBIL/ 2009/ 31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ७ , अंक २५ ]
बुधवार , मार्च १७ , २०२१/फाल्गुन २६ , शके १ ९ ४२ [पृष्ठे २, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
ग्राम विकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ, फोर्ट , मुंबई ४०० ००१ , दिनांक १७ मार्च २०२१ .
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम २०२० / प्र.क्र. १३३ / पंरा .४ ( २२ ) . - भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड ( छ ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम , ( १ ९ ५ ९ चा तीन) कलम ४ या संदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे किंवा संलेखांचे अधिक्रमण करून तसेच याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समिती , धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा काकर्दे यांच्याशी विचारविनिमय करून , महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील काकर्दे , हनुमंतनगर व राईनपाडा या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावांचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे काकर्दे , हनुमंतनगर आणि राईनपाडा या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून १७ मार्च २०२१ हा दिवस विनिर्दिष्ट करीत आहेत.
अनुसूची
अ.क्र.
१
महसुली गाव ३
गावाचे नाव २
काकर्दे
काकर्दे
१
२
हनुमंतनगर
हनुमंतनगर
राईनपाडा
राईनपाडा
३
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने .
पं. ख. जाधव,
शासनाचे उप सचिव .
भाग चार-अ- ४६-१
(१) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च १७ , २०२१/ फाल्गुन २६, शके १ ९ ४२
RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 ,
dated the 17th March 2021 .
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA .
No. VPM- 2020/CR- 133/PR- 4 (22 ) .- In exercise of the powers conferred by clause (g ) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959 ) , and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications or instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad , Dhule and Village Panchayat and Gram Sabha Kakarde , in Sakri Tahasil of Dhule District , the Governor of Maharashtra hereby specifies the 17th March 2021 to be the date from which each of the local areas comprising revenue village of Kakarde , Hanumantnagar and Rainpada in Sakri Tahasil , in Dhule District , specified in column ( 3 ) of the Schedule appended hereto, shall be the distinct village and shall be known by the name of the villages Kakarde , Hanumantnagar and Rainpada , respectively , as specified in column (2 ) thereof, for the purposes of Part IX of the Constitution .
Schedule
Sr.No. (1)
Name of the village (2)
Revenue village (3)
Kakarde
Kakarde
1
2
Hanumantnagar
Hanumantnagar
3
Rainpada
Rainpada
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
P. K. JADHAV ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .