Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. No. 9 (18th March 2021) Industry, Energy and Labour Department (Notification N0. Sankirna 2021/C.R. 30/Kam-5)

Published 18 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/ 31747

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -ल

वर्ष ७ , अंक ८ ]

गुरुवार , मार्च १८ , २०२१ / फाल्गुन २७ , शके १९ ४२ [ पृष्ठे ७ , किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय ) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील (भाग एक, चार - अ, चार- ब आणि चार- क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय ,

मुंबई ४०० ०३२ , दिनांक १८ मार्च २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक ( नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम, १९८१.

क्रमांक संकीर्ण-२०२१ /प्र.क्र.३० / काम- ५.- ज्याअर्थी , महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम , १९ ८१ (१९८१ चा महा . ५८ ) च्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष्ट क्षेत्रातील सुरक्षा रक्षकांकरिता खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना ( ३ ) मधील नमूद सुरक्षा रक्षक मंडळ घटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे , महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;

आणि, ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत करण्यात येईल तोपर्यंत , पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक्त्यातील रकाना ( २ ) मध्ये दर्शविलेल्या व्यक्तींची रकाना ( ३ ) मध्ये नमूद मंडळासमोर नियुक्ती करण्याचे ठरविले आहे ;

आता त्याअर्थी , महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक ( नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम , १ ९ ८१ चे कलम ७ चे पोट- कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , राज्य शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत होईपर्यंत , रकाना ( २ ) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची रकाना ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी नियुक्ती करत आहे.

भाग एक-ल- ९-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल , मार्च १८ , २०२१ /फाल्गुन २७ , शके १ ९ ४२

तक्ता

अ.क्र .

सुरक्षा रक्षक मंडळांची नावे

(१)

नाव व पदनाम (२)

(३)

१.

नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ

श्री. यु. सु. लोया , सहायक कामगार आयुक्त

२ . श्री . चं. ना . बिरार, सहायक कामगार आयुक्त धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ

३. श्री. नितीन पाटणकर , सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ

सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ

४. श्री. नि. ल. येलगुंडे , सहायक कामगार आयुक्त

५ . श्री. अ. उ . कुटे, सहायक कामगार आयुक्त अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च १८ , २०२१ / फाल्गुन २७ , शके १ ९ ४२

In pursuance of Clause (3 ) Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries , Energy and Labour Department , No. SANKIRN - 2021/ C.R.30/ LAB - 5 , dated 18th March 2021 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR . SHRIKANT L. PULKUNDWAR, Deputy Secretary ( Labour ) to Government of Maharashtra .

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 18th March 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA PRIVATE SECURITY GUARDS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT , 1981 .

No. SANKIRN- 2021/ C.R.30/ LAB- 5.- Whereas , it appears to the Government of Maharashtra that it is unable to reconstitute the Boards for Security Guards in certain areas mentioned in column (3) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra Private Security Guards ( Regulation of Employment and Welfare) Act , 1981 (Mah . LVIII of 1981 ) , as it will take some more time to nominate members on the said Boards ;

And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the persons mentioned in column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column ( 3 ) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards , respectively , by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act ;

Now, therefore , in exercise of the powers conferred by sub - section (1) of section 7 of the Maharashtra Private Security Guards ( Regulation of Employment and Welfare) Act , 1981 ( Mah . LVIII of 1981 ) , the Government of Maharashtra hereby appoints the persons mentioned in column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (3 ) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act .

Schedule

Sr. No.

Name of the Board (3)

Name of the person (2)

Nagpur District Security Guard Board 1. Shri U. S. Loya, Assistant Commissioner of Labour

Dhule District Security Guard Board 2. Shri C. N. Birar , Assistant Commissioner of Labour

भाग एक-ल -९-१अ ४

(1) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, मार्च १८ , २०२१/ फाल्गुन २७ , शके १ ९ ४२

(3)

Chandrapur District Security Guard Board

3 . Shri Nitin Patankar , Assistant Commissioner of Labour

Solapur District Security Guard Board 4. Shri N. L. Yelgunde , Assistant Commissioner of Labour

Amravati District Security Guard Board

5. Shri A. U. Kute , Assistant Commissioner of Labour

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR . SHRIKANT L. PULKUNDWAR , Deputy Secretary to Government .

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च १८ , २०२१ / फाल्गुन २७ , शके १ ९ ४२

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १८ मार्च २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार ( नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १ ९६ ९.

क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.३० / काम-५ . ज्याअर्थी , महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १ ९ ६ ९ (१ ९ ६ ९ चा महा. ३० ) च्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष्ट अनुसूची नोकरीकरिता खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना (३ ) मधील नमूद माथाडी मंडळ घटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे , महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत करण्यात येईल तोपर्यंत , पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक्त्यातील रकाना ( २ ) मध्ये दर्शविलेल्या व्यक्तींची रकाना ( ३ ) मध्ये नमूद मंडळासमोर नियुक्ती करण्याचे ठरविले आहे ;

आता त्याअर्थी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम , १ ९ ६ ९ चे कलम ६ ( अ) चे पोट-कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , राज्य शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत होईपर्यंत , रकाना ( २ ) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची रकाना ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी , नियुक्तीकरत आहे .

तक्ता

अ.क्र. (१)

माथाडी मंडळाची नावे (३)

नाव व पदनाम (२)

१. श्री. विजय चौधरी , सहायक कामगार आयुक्त

कापूस बाजार कामगार मंडळ ( बृहन्मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांकरिता )

२. श्री. नि. ल. येलगुंडे , सहायक कामगार आयुक्त सोलापूर जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ ३.

नाशिक जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ श्री . गुलाबराव ज्यो. दाभाडे , कामगार उप आयुक्त

४. श्री. चं . ना. बिरार , सहायक कामगार आयुक्त

धुळे - नंदुरबार जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ

जळगाव जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ ५. श्री. चं . ना. बिरार , सहायक कामगार आयुक्त

६. श्री . मोहसीन अन्वर सय्यद, सहायक कामगार आयुक्त नांदेड माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ ७ . श्री. मोहसीन अन्वर सय्यद, सहायक कामगार आयुक्त परभणी-हिंगोली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ

८. श्री. रा . मो . धुर्वे, सहायक कामगार आयुक्त

नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ

९.

अमरावती माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ श्री. अ . उ . कुटे , सहायक कामगार आयुक्त

१० . श्री . रा . दे. गुल्हाने , सहायक कामगार आयुक्त

अकोला- वाशिम व बुलढाणा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ

११. श्री. यु. सु. लोया, सहायक कामगार आयुक्त

भंडारा-गोंदिया जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ

१२.

यवतमाळ जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ श्री. अ. उ. कुटे , सहायक कामगार आयुक्त

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव.

६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, मार्च १८ , २०२१ /फाल्गुन २७ , शके १ ९ ४२

In pursuance of Clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification , Industries , Energy and Labour Department , No. SANKIRN- 2021/ C.R.30/ LAB - 5 , dated the 18th March 2021 is hereby published under the authority of the Governor .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR. SHRIKANT L. PULKUNDWAR , Deputy Secretary ( Labour ) to Government of Maharashtra .

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 18th March 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA MATHADI , HAMAL AND OTHER MANUAL WORKERS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACт , 1969.

No. SANKIRN - 2021/C.R.30 /LAB - 5.- Whereas , it appears to the Government of Maharashtra that it is unable to reconstitute the Boards for certain scheduled employments mentioned in column ( 3 ) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare ) Act, 1969 ( Mah . XXX of 1969 ) , as it will take some more time to nominate members on the said Boards .

And whereas , the Government of Maharashtra has decided to appoint the persons mentioned in column ( 2 ) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column ( 3 ) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards , respectively , by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section (1) of section 6A of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare ) Act , 1969 ( Mah . XXX of 1969 ) , the Government of Maharashtra hereby appoints the persons mentioned in column ( 2 ) of the Schedule appended hereto on the said Board mentioned in column (3 ) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act .

Schedule

Name of the person (2)

Name of the Board (3)

Sr. No. 1)

1. Shri Vijay Chaudhari , Assistant Commissioner of Labour

Cotton Market Labour Board ( For Brihanmumbai , Thane and Raigad District)

2. Shri N. L. Yelgunde , Assistant Commissioner of Labour

Solapur District Mathadi and Unprotected Labour Board ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, मार्च १८ , २०२१/ फाल्गुन २७ , शके १ ९ ४२

(3)

3. Shri Gulabrao J. Dabhade , Deputy Commissioner of Labour

Nashik District Mathadi and Unprotected Labour Board 4. Shri C. N. Birar , Assistant Commissioner of Labour

Dhule-Nandurbar District Mathadi and Unprotected Labour Board 5. Shri C. N. Birar , Assistant Commissioner of Labour

Jalgaon District Mathadi and Unprotected Labour Board 6. Shri Mohsin Anwar Sayyad , Assistant Commissioner of Labour

Nanded Mathadi and Unprotected Labour Board

7. Shri Mohsin Anwar Sayyad , Assistant Commissioner of Labour

Parbhani -Hingoli District Mathadi and Unprotected Workers Labour Board 8. Shri R. N. Dhurve , Assistant Commissioner of Labour

Nagpur and Wardha District Mathadi and Unprotected Labour Board 9.

Amravati Mathadi And Unprotected Labour Board

Shri A. U. Kute , Assistant Commissioner of Labour

10. Shri R. D. Gulhane , Assistant Commissioner of Labour

Akola-Washim and Buldhana District Mathadi and Unprotected Labour Board 11. Shri U. S. Loya , Assistant Commissioner of Labour

Bhandara - Gondia District Mathadi and Unprotected Workers Labour Board 12 . Shri A. U. Kute , Assistant Commissioner of Labour

Yavatmal District Mathadi and Unprotected Labour Board

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR . SHRIKANT L. PULKUNDWAR, Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.