Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 11 DATE 18 Mar 2021 to 24 March 2021 १) शासकीय अधिसुचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडून :- * हिंगोली नगर परिषद विकास योजना. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी २) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांजकडून :- * वसुली अधिकारी नेमणूक करणे बाबत दि. जि.म.स.बँक ३) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांजकडून :- * दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कोर्पोरेशन लि. मुंबई नांदेड वसुली अधिकारी नियुक्ती बाबत. ४) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- * पार्किंग व्यवस्था करणे बाबत. ५) उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांजकडून :- * मौ. वझुर ता. पूर्ण जि. परभणी विरासत मंजूर करणे बाबत. ६) जिल्हाधिकारी उस्मनाबाद :- * उचित भरपाई मिळणे बाबत ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना ७) जिल्हाधिकारी जालना यांजकडून :- * अंबड नगर परिषदेचे उपाध्यक्ष निवडून आलेल्या प्रसिद्धी बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांजकडून :- * १) शुद्धिपत्रक (म.इं.) २) आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांजकडून :- * २) शुद्धिपत्रक. (म.इं.)

Published 18 March 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.