Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Wkly) (18th to 24th March 2021)

Published 18 March 2021

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/31732

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार- अ

वर्ष ७ , अंक ७]

गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१/ फाल्गुन २७ चैत्र ३, शके १ ९ ४३

[पृष्ठे २

[ किंमत : रुपये ९ .०० ]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वनविभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ मार्च २०२१

अधिसूचना

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १ ९७२ .

क्रमांक डब्ल्यूएलपी -०६१४/प्र.क्र.१५३/फ-१ . ज्याअर्थी , मध्य चांदा वन विभाग व मध्य चांदा वन प्रकल्प विभाग , बल्लारशाह यामधील राखीव वनामध्ये समाविष्ट असलेल्या यासोबातच्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या क्षेत्राला ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त क्षेत्र " असा करण्यात आला आहे ) परिस्थितीकीय , प्राणीजातीय , वनस्पतीजातीय , भूरूपीकीय, नैसर्गिक व प्राणीशास्त्रविषयक पुरेसे महत्त्व असल्यामुळे त्यामधील वन्यजीवांचे संरक्षण , त्याची पैदास व वाढ करण्याच्या प्रयोजनासाठी व त्याच्या पर्यावरणासाठी या क्षेत्राचा अभयारण्यात समावेश करणे महाराष्ट्र शासनास इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता , वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम , १ ९ ७२ ( १ ९ ७२ चा ५३ ) चे कलम २६ क, पोट- कलम (१ ) च्या खंड ( ख ) द्वारे , प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबातीत त्यास समर्थ करणाऱ्या सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे ,- ( अ ) राखीव वन क्षेत्र असणाऱ्या सोबातच्या अनुसूचीत नमूद केलेल्या क्षेत्रांच्या हद्दी विनिर्दिष्ट करीत आहे ;

( ब ) ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास व त्या दिनांकापासून, उक्त क्षेत्र हे , " कन्हारगाव वन्यजीव अभयारण्य " म्हणून ओळखले जाणारे वन्यजीव अभयारण्य असेल असे घोषित करीत आहे.

अनुसूची

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव वन्यजीव अभयारण्याचे स्थान आणि हद्दी .

(१ ) अभयारण्याचे नाव : कन्हारगाव वन्यजीव अभयारण्य

(२ ) वन विभागाचे नाव मध्य चांदा वन विभाग व मध्य चांदा वन प्रकल्प विभाग , बल्लारशाह

(३ ) अभयारण्यामध्ये अंतर्भूत केलेल्या राखीव वन क्षेत्राचा तपशील: -

भाग चार-अ-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ चैत्र ३ , शके १९ ४३ अ.क्र. वन विभाग

क्षेत्र (हे. )

शेरा

वनखंड क्रमांक

(१)

(२)

(३)

(५)

(४)

१ मध्य चांदा वन विभाग

७१

१५९.४४६

(प्रादेशिक)

२

८२ ए

१७८.०६१

३

८५ ए

६३.१३१

४

८८

२१०.०३२

५

११९

१६१.८७४

६

१२६

२९१.३७४

७

१२७

२८५.७०८

८

११०

१९३.०३५

९

११२

५७.८७०

१०

२०१.५३४

१२५

१८०२.०६५

एकूण ३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार , मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ चैत्र ३ , शके १ ९ ४३

(१)

(२)

११ मध्य चांदा वन प्रकल्प विभाग , बल्लारशाह (FDCM)

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

४६

४७

४८

४९

५०

भाग चार-अ-२

(३)

(४)

(५)

१

४९ ८.१६८ कक्ष क्र. ७८ ए चे एकूण क्षेत्र २७२.३५५ हे. असुन, सदर वनखंडामध्ये विभागाची

२

१ ९७.०८२

३

३३२.६५२

१६

२११.६५१

१७

२७४.३७७

१८

३०८.७७५

१९

३६३.००३

२०

२२४.६०१

२१

२३६.७४१

वनवसाहत , परिक्षेत्र कार्यालय व झरण मध्यवर्ती रोपवाटीका ५७.२० हे. क्षेत्रावर अस्तित्वात आहे. त्यामुळे वनखंड क्र. ७८ ए च्या एकूण क्षेत्रापैकी ५७.२० हे. कमी करुन, उर्वरित २१५.१५५ हे. क्षेत्र अभयारण्यात समाविष्ट करण्यात येत आहे.

२२

३१६.८६९

२३

२६१.०२२

२५

२७९ .२३३

३०

२२३.७९१

३१

२२९ .८६१

३२

२०३.९ ६२

३३

३०१.०८६

३५

२०९ .२२२

३६

२२१.३६३

३७

२२६.२१९

३८

२६६.२८३

३९

३६३.००३

४०

१८१.२९९

४१

२७०.७३५

४२

३१४.४४१

४३

२९०.५६४

४४

२५४.९५२

४६

५४६.३२६

४७

३२७.७९ ५

४८

२३०.२६६

४९

१६८.३४९

५०

३२०.९ १६

२६९ .११६

५१

५२

४३४.६३२

५३

४३७.४६५

५४

३३४.२७०

५५

३८१.२१४

५६

३२२.५३४

५७

२१०.८४१

५८

३५१.६७२

५९

२८१.२५७ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ चैत्र ३ , शके १९ ४३

(१)

(२)

५१

५२

५३

५४

५५

५६

५७

५८

५९

६०

६१

६२

६३

६४

६५

६६

६७

६८

६९

७०

७१

७२

७३

७४

७५

७६

७७

७८

७९

८०

८१

८२

८३

८४

८५

८६

८७

८८

८९

९ ०

९१

९२

(३)

(४)

(५) ६०

२३७.५५०

६१

२८३.२८०

६२

२६३.०४६

६३

१८०.४ ९०

६४

१५८.६३७

६५

२८०.८५२

६६

२८२.४७१

६७

२६३.०४६

६८

२०३.५५६

६९

१८४.९४१

७०

३८९.७१३

७२

४०७.१२८

७३

२५१.७१४

७४

३०९ .१८०

७५

३७४.३३४

७८ ए

२१५.१५५

७९

३२९ .००९

८०

२४२.००२

८१

३२ ९ .०० ९

८२बी १४७.३०६

८३

१६८.३४९

८४

२२६.२२० .

८५ बी २०९ .६२७

८६ भाग

६१.५१२

१०२

२३३.०९९

१०३

१७९.२७९

१०४

२८९ .३५०

१०५

२९०.९ ६९

१०६

३०३.९१९

१०७

३४८.४३५

१०८

१४०.८३०

१११

२५५.३५७

११३

२१८.५३०

११४

४०८.७३२

११५

२३५.९ ३२

११६

१६७.९ ४५

११७

१६०.२५६

११८

२८८.५४१

१२०

२५६.९७६

१२१

१९७.४८७

१२२

१७०.७७७

१२३

३२४.९६३ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार , मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ चैत्र ३ , शके १९ ४३ (१)

(२)

(३)

(४)

(५)

९३

१२४

२३५.१२२

९ ४

१२८

१७३.६१०

९५

१२९

१९ २.६३१

९६

१३०

१७४.८२४

९७

१३१

२९९ .०६३

९ ८

१३२

२६३.०४६

९९

१३३

४६४.९८४

१००

१३४

३७६.३५८

१०१

१३९

२४८.०७३

१०२

१४०

१५७.०१८

१०३

१४१

१८२.९ १८

१०४

७३.६५३

१४२ ए

१०५

१४२ बी १४९.७३४

२५१३८.१४६

एकूण

एकंदरीत बेरीज

२६९ ४०.२११

कन्हारगाव वन्यजीव अभयारण्यात समावेश असणारे एकूण क्षेत्र २६९ ४०.२११ हेक्टर किंवा २६ ९ .४० चौ.कि.मी.

कन्हारगाव वन्यजीव अभयारण्याच्या चतुःसीमा:-

उत्तर : - कक्ष क्र . डी ५६७ , ८६ , ८७ , डी ०८ ९ , देवई गाव सीमा

पूर्व: - भौतारी गाव सीमा , केमारा गाव सीमा , चक बेरडी गाव सीमा , कक्ष क्र. डी ५५५ ए, डी ५५५बी, अक्सापूर गाव सीमा, कक्ष क्र. डी५५६ , डी५५५ , करंजी गाव सीमा , कक्ष क्र . डी १४३ , डी १४६ , डी १४७ , डी १४ ९ , डी १३८ , चिवंडा गाव सीमा , डी १३६ , डी १३५ , डी ५६२ सी , डी ५६२ बी, डी ५६२ ए, डी ५८७ ए , डी ५८७ सी , चक नांदगाव गाव सीमा व चक बापूर गाव सीमा .

दक्षिण: - कक्ष क्र. डी ४५ , गूजरी गाव सीमा , कक्ष क्र. डी ५६१ , डी ५६० बी, डी ५६० ए, वामणपल्ली , पारडी गाव सीमा , कक्ष क्र. डी ५५ ९ , लाठी गाव सिमा.

पश्चिम: - सरांडी गाव सीमा कक्ष क्र . डी ५५८ , वेजगाव गाव सीमा डी ५५७ बी , ३४ , २९ , २८ , २७ , २६ , २४ , डी ५३६ , डी ५३७ , १३ , कन्हारगाव गाव सीमा , कक्ष क्र. डी७६, ७७,७७ ( भाग), ७८बी, ४ , ५ , ६ , डी५३८ बी, काटवली गाव सीमा , कोठारी गाव सीमा कक्ष क्र. डी ५३ ९ , डी ५४० , डी ५४१ए.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

गजेंद्र नरवणे , शासनाचे उप सचिव.

भाग चार- अ-२ अ ६

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ चैत्र ३ , शके १९ ४३ REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 15 March 2021 .

NOTIFICATION

WILD LIFE (PROTECTION) ACT, 1972 .

No.WLP- 0614/ CR - 153/ F-I. - Whereas , the Government of Maharashtra considers that the area described in Schedule appended hereto ( hereinafter referred to as "the said area " ) comprised within the reserved forest in the Central Chanda Forest Division of District Chandrapur , and Central Chanda FDCM Project , by reasons of its adequate ecological , faunal , floral , geomorphological , natural and zoological significance , is to be included in a sanctuary for the purpose of protecting , propagating and developing wild life therein and its environment ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( b) of sub- section ( 1 ) of section 26 -A ofthe Wild Life ( Protection ) Act , 1972 (53 of 1972 ) and of all the powers enabling it in this behalf , the Government of Maharashtra hereby , -

(a) specifies the limits of the areas mentioned in Schedule appended hereto , being the reserved forest area;

( b) declares that on and from the date of publication of this notification in the Maharashtra GovernmentGazette , the said area shall be a wild life sanctuary to be known as " Kanhargaon Wildlife Sanctuary" .

Schedule

Situation and limits of the Kanhargaon Wild life Sanctuary in Chandrapur District .

( 1) Name of the Sanctuary

: KanhargaonWild life Sanctuary

(2) Name of the Forest Division : Central Chanda Forest Division and Central Chanda Project Division ( FDCM ) , Ballarshah

(3) Particulars of Reserve Forest area included in Sanctuary : -

Sr.No. (1)

Division (2)

Compt.No.

(3)

Area (Ha.) (4)

Remarks (5)

71

1

159.446

Central Chanda Forest Division (Territorial)

2

82 A

178.061

3

63.131

85A

4

210.032

88

5

161.874

119

6

126

291.374

127

7

285.708

8

110

193.035

57.870

112

9

125

201.534

10

1802.065

Total ७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१/ फाल्गुन २७-चैत्र ३, शके १ ९ ४३ (1)

(2)

11 Central Chanda Project Division , Ballarshah ( FDCM) 12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

43

44

45

46

47

48

49

50

51

52

53

54

55

56

57

58

59

60

61

(3)

(4)

(5)

1

498.168

2

197.082

3

332.652

16

211.651

17

274.377

18

308.775

19

363.003

20

224.601

21

236.741

The total area of compt . no . 78A is 272.355 ha. in which Forest Colony, Range Office and Zaran Central Nursery of the Division are situated in 57.20 ha . area . Therefore , excluding the area of 57.20 ha. of compt . no . 78A , remaining 215.155 ha . area has been included in the Sanctuary .

22

316.869

23

261.022

25

279.233

30

223.791

31

229.861

32

203.962

33

301.086

35

209.222

36

221.363

37

226.219

38

266.283

39

363.003

40

181.299 .

41

270.735

42

314.441

43

290.564

44

254.952

546.326

46

47

327.795

48

230.266

49

168.349

50

320.916

51

269.116

52

434.632

53

437.465

54

334.270

55

381.214

56

322.534

57

210.841

58

351.672

59

281.257

60

237.550

61

283.280

62

263.046

63

180.490

64

158.637

65

280.852

66

282.471

67

263.046

68

203.556

69

184.941

70

389.713 ८

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ चैत्र ३ , शके १९ ४३

(2) (1)

62

63

64

65

66

67

68

69

70

71

72

73

74

75

76

77

78

79

80

81

82

83

84

85

86

87

88

89

90

91

92

93

94

95

96

97

98

99

100

101

102

103

104

105

Grand Total

(5)

(4)

(3)

72

407.128

73

251.714

74

309.180

374.334

75

78 A

215.155

329.009

79

80

242.002

81.

329.009

147.306

82B

83

168.349

84

226.220

209.627

85 B

61.512

86 Pt

2:33.099

102

103

179.279

289.350

104

105

290.969

303.919

106

348.435

107

140.830

108

111

255.357

218.530

113

408.732

114

235.932

115

167.945

116

160.256

117

288.541

118

256.976

120

121

197.487

122

170.777

324.963

123

235.122

124

173.610

128

192.631

129

130

174.824

299.063

131

263.046

132

464.984

133

376.358

134

248.073

139

157.018

140

141

182.918

73.653

142 A

149.734

142B

25138.146

Total

26940.211

Total Area of Kanhargaon Wildlife Sanctuary 26940.211 ha . or 269.40 sq. km .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१/ फाल्गुन २७-चैत्र ३, शके १ ९ ४३ Boundaries ofKanhargaon Wild life Sanctuary : -

Compt . No. D567 , 86 , 87, D089 , Devai Village Boundary .

North

East : Bhutari Village Boundary , Kimara Village Boundary , Chak Berdi Village Boundary , Compt . No. D555A, D555B , Aksapur Village Boundary, Compt . No. D556 , D555 , Karanji Village Boundary , D143 , D146 , D147 , D149 , D138 , Chiwanda Village Boundary , D136 , D135 , D562C , D562B , D562A , D587A , D587C , Chak Nandgaon Village Boundary and Chak Bapur VillageBoundary.

South Compt . No. D45 , Gujari Village Boundary D561 , D560B , D560A Wamanpalli , Pardi Village Boundary, Compt . No. D559 , Lathi Village Boundary .

West : Sarandi Village Boundary , Compt . No. D558 , Wejgaon Village Boundary Compt. No. D557B , 34 , 29 , 28 , 27 , 26 , 24 , D536 , D537 , 13 , Kanhargaon Village Boundary , Compt . No. D76 , 77 , 77 ( Part) , 78B, 4 , 5 , 6 , D538B , Katwali Village Boundary, Kothari Village Boundary , Compt . No. D539 , D540 , D541A,

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

GAJENDRA NARWANE , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.