RNI No. MAHBIL/2009/35827
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७ , अंक ११ ]
[पृष्ठे ८ , किंमत रुपये १५.०० गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१/ फाल्गुन २७ , शके १ ९४२ -चैत्र ३, शके १९४३
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत )
अधिसूचना
क्र. /मऔविम / आयआयए (आयटी ) /A६४८७२ / २०२१ . - ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ मधील अनुक्रमे कलम १४ (एक ) आणि कलम १४ ( दोन ) ( ब) नुसार , सामान्यतः , महाराष्ट्र राज्यात उद्योगधंद्यांची त्वरीत व पद्धतशीर स्थापना करण्यास व त्यांची वाढ करण्यास तसेच त्यांचा विकास करण्यास प्रोत्साहन देणे व त्यासंबंधात मदत करणे , आणि राज्य शासनाने या प्रयोजनासाठी निवडलेल्या औद्योगिक क्षेत्रांचा विकास करणे आणि उपक्रमांची स्थापना होण्यासाठी अशी क्षेत्रे त्यांना उपलब्ध करून देणेसंदर्भात महामंडळाची कामे स्पष्ट करण्यात आलेली आहेत ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ मधील कलम १५ (के ) नुसार महामंडळाचे सर्वसाधारण अधिकारांतर्गत आपले कामकाज योग्यरीतीने पार पाडण्यास आणि या अधिनियमाची प्रयोजने अंमलात आणण्यास त्यास आवश्यक किवा इष्ट वाटतील अशा इतर गोष्टी व कामे करणे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे तरतुदी अंतर्गत राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सध्याचे ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्र ( TTC Industrial Area ) उक्त अधिनियमाचे हेतूस्तव यापूर्वी अधिसूचित केलेल आहे;
आणि ज्याअर्थी , राज्य शासनाने दिनांक १३ ऑगस्ट २०१३ चे असाधारण राजपत्राद्वारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास (सुधारणा) अधिनियम, २०१३ नुसार , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ मध्ये कलम ४३-१ ( ब ) अंतर्भूत करून त्याद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास कोणतेही औद्योगिक क्षेत्र एकात्मिक औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचनेद्वारे घोषित करणेचे अधिकार प्रदान केले आहेत;
आणि ज्याअर्थी , राज्य शासनाने आयटीपी-२०१३/ (प्र.क्र.२६५ )/ उद्योग -२ दिनांक २५ ऑगस्ट २०१५ चे निर्णयानुसार महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०१५ ठराव क्र . ITP- २०१३ (CR- २६५ ) / Ind - २ दिनांक २५ ऑगस्ट २०१५ जाहीर केले आहे , सदरचे धोरण जसेच्या तसे लागू करणे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धोरण राबविण्याचे संपूर्ण अधिकार देण्याबाबत संचालक मंडळाचा ठराव क्रमांक ५५०३ दि. २२ जून २०१५ रोजी संमत झालेला आहे ;
(१)
भाग दोन (संकीर्ण ) -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ , शके १९ ४२ -चैत्र ३ , शके १ ९ ४३
आणि ज्याअर्थी , राज्य शासनाने आयडीसी २०१५ / प्र.क्र.९ ३ / उद्योग -१४ दिनांक २७ डिसेंबर २०१६ चे निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे तरतुदी अंतर्गत राज्य शासनाने " औद्योगिक क्षेत्र" म्हणून अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एकात्मिक माहिती तंत्रज्ञान वसाहत/ नगर ( IITT ) म्हणून अधिसूचित करता येईल व सदर IITT क्षेत्राला म.औ.वि. महामंडळ विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ( ३ ) ११५ अन्वये काम करू शकेल;
आणि ज्याअर्थी , मे . ईटरनस रिअल इस्टेट प्रा . लि. यांनी म.औ. वि महामंडळाच्या TTC Industrial Area येथील प्लॉट नं . Gen ३ , एकूण १२.०१ हे . आर. क्षेत्रास म.औ.वि. , १ ९ ६१ चे कलम ४३-१ (ब ) अन्वये IITT म्हणून घोषित करण्याची महामंडळास विनंती केली आहे;
आणि ज्याअर्थी , दि. २८ मे २०१ ९ रोजी संपन्न झालेली १०६ व्या उच्चाधिकार समितीचे बैठकीत मे . ईटरनस रिअल इस्टेट प्रा.लि. यांच्या म.वि.औ. महामंडळाच्या TTC Industrial Area येथील प्लॉट नं . Gen ३ , एकूण १२.०१ हे. आर . क्षेत्रास एकात्मिक माहिती तंत्रज्ञान वसाहत / नगर ( IITT ) विकासाला सहमती दर्शविली आहे , म्हणून जाहीर करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे.
उपराक्त नमूद धोरण तसेच कायदेशीर बाबी आणि तरतुदीस अनुसरून , निम्नस्वाक्षरीकार म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , याद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ४३-१ (ब ) अन्वये तसेच शासनाचे उक्त धोरणातील बाब क्र.५ अन्वये , प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्रातील खालीलप्रमाणे परिशिष्टात उल्लेखित क्षेत्र हे एकात्मिक औद्योगिक क्षेत्र-IT [ एकात्मिक माहिती तंत्रज्ञान वसाहत/ नगर ( IITT) , ] म्हणून घोषित करीत आहे.
परिशिष्ट
(क्षेत्राचे वर्णन)
अ.क्र
औद्योगिक क्षेत्राचे नांव
सर्वे नंबर हिस्सा नंबर
भूखंड क्रमांक
एकूण क्षेत्र (हेक्टर आर) (१)
(५)
(६) (२)
(३)
(४)
Gen ३
१
१२.०१ ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्र , महापे
१२.०१
एकूण
चतुःसीमा-
: भूखंड क्र . GEN- ४
उत्तरेस किंवा उत्तरेकडील बाजूस
: भूखंड क्र. २४
दक्षिणेस किंवा दक्षिणेकडील बाजूस
:
पूर्वेस किंवा पूर्वेकडील बाजूस
भूखंड क्र . २२/२ व २२/२ ( भागशः )
पश्चिमेस किंवा पश्चिमेकडील बाजूस :
ठाणे - बेलापूर रस्ता
डॉ. पी. अनबलगन, मुंबई,
दिनांक : ०३ मार्च २०२१ .
मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१/ फाल्गुन २७ , शके १ ९ ४२ - चैत्र ३ , शके १ ९ ४३
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking )
NOTIFICATION
No. MIDC / IITT /A64872 /2021 . Whereas , the provisions mentioned in section 14( i) and 14 ( ii ) ( b ) of the Maharashtra Industrial Development Act , 1961 respectively enables the Maharashtra Industrial Development Corporation to function as to generally to promote and assist in the rapid and orderly establishment , growth and development of industries in the State of Maharashtra , and to develop industrial areas selected by the State Government for the purpose and make them available for undertakings to establish themselves ;
And Whereas , the provisions mentioned in section 15 (k ) of the Maharashtra Industrial Development Act , 1961 describes the general powers of the Maharashtra Industrial Development Corporation to do such other things and perform such acts as it may think necessary or expedient for the proper conduct of its functions , and the carrying into effect the purposes of this Act ;
And Whereas , under the provisions of the Maharashtra Industrial Development Act , 1961 the State Government has already notified the land as Industrial Area Known as Trans Thane Creek Industrial Area ( TTC Industrial Area ) of the Maharashtra Industrial Development Corporation for the purpose of the said Act ;
And Whereas , the State Government vide No. आयटीपी-२०१३ / (प्र.क्र. ३६५)/उद्योग -२ dated 25th August 2015 has declared Maharashtra's Information Technology/ Information Technology Enabled Services Policy ( IT /ITES ) 2015 & passed Resolution No. ITP - 2013 ( CR- 265 )/ Ind 2 dated 25th August 2015 in this respect . The said policy is made applicable mutatis mutandis and power of its implementation have been delegated to Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation vide Board Resolution No. 5503 , Dt . 22nd June 2015 ;
And Whereas , as per Government Notification No. IDC 2015 / CN December , 2016 , on land notified as an ' Industrial area ' by State Government under Maharashtra Industrial Development Act , 1961 , the Corporation may , by notification in the Official Gazette , notify any industrial area as the ' Integrated Information Technology Township ' ( IITT) and upon such notification , the Corporation shall become the Special Planning Authority for such ' Integrated Industrial Area ' under Clause No. 3 of section 115 of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ;
And Whereas , M/s . Eternus Real Estate Pvt . Ltd. made an application requesting MIDC to notify their proposed project on Plot No. Gen - 3 total area admeasuring 12.01 Ha in MIDC's TTC Industrial Area as an IITT ;
And Whereas , the High Power Committee in its 106th meeting held on 28th May 2019 has approved the proposal of an Integrated Information Technology Township' proposed to be developed by M/ s . Eternus Real Estate Pvt . Ltd on Plot No. Gen - 3 total area admeasuring 12.01 Ha in MIDC's TTC Industrial Area ;
In pursuance to aforesaid policy , legalities and provisions , the undersigned as Chief Executive Officer of Maharashtra Industrial Development Corporation in exercise of powers conferred on him u/ s 43-1 ( B ) of Maharashtra Industrial Development Act , 1961 , and Clause 5 of above said policy of State Government , hereby declares following area of Trans Thane Creek Industrial Area as Integrated Industrial Area ( IT ) [ ( Integrated Information Technology Township ( IITT ) ] as per schedule and boundaries hereunder specified ;
भाग दोन (संकीर्ण ) -१अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , मार्च १८-२४ , २०२१/फाल्गुन २७ , शके १ ९ ४२ -चैत्र ३ , शके १ ९ ४३
SEHEDULE
(Description of area)
Sr.No. Name of Industrial Area (2)
Plot No. (3)
Hissa No. (5)
Area in H.A (6) (1)
Survey No. (4)
1.
Gen- 3
12.01 Trans Thane Creek Industrial Area , Mahape
Total
12.01 Boundaries :
On or toward the North : Plot No. GEN - 4
On or toward the South : Plot No. 24
On or toward the East : Plot No. 22/2 & 22/2 ( pt)
On or toward the West : Thane - Belapur Road .
DR . P. ANBALAGAN ,
Mumbai , Dated : 3rd March 2021 .
Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation .
५
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१ /फाल्गुन २७ , शके १९ ४२ -चैत्र ३ , शके १ ९ ४३
METROPOLITAN EXCHANGE OF INDIA LIMITED
Regd. Office : 501 , 5th Floor, Vibgyor Towers , Plot No. C - 62 , G. Block , Bandra Kurla Complex , Bandra (E. ) , Mumbai 400 098 .
Subject to Securities and Exchange Board of India's ( SEBI ) approval , it is proposed to make following amendments to the Rules and Byelaws of Metropolitan Stock Exchange of India Limited . The proposed amendments are published under Rule 18 of Securities Contracts (Regulation) Rules , 1957 for information/ public comments / criticism . Any person having any observations on the proposed amendments to the Rules and Byelaws can send the same to the undersigned at the registered address or through email at [email protected] within fifteen days from the date of this publication in the Gazette . The observations received after the fifteenth day, will not be considered and the draft will be taken into consideration immediately after the expiry of fifteen days .
Index of Amendments to Rules and Byelaws of Metropolitan Stock Exchange of India Limited is as under . To access detailed amendment to Rules and Byelaws , you may visit our website by using the following link at https://www.msei.in/downloads/rules-bye-laws-and-regulations# and access the file with nomenclature , " Proposed amendment to Rules and Byelaws 2020. "
Index of Amendments to Rules Sr. No. Chapter
1. I-Board
2. II - Executive Committee 3. III - Trading Membership 4. IV - Clearing Membership 5 . V -Disciplinary Proceedings , Penalties , Suspension and Expulsion
Index of Amendments to Byelaws Sr.No.
Chapter
1 .
I -Definitions
2.
II - Trading Segments 3 .
III - Executive Committee 4.
V- Dealings in Securities 5.
VI- Trading Members 6.
VIII- Dealings by Trading Members
7 .
IX- Trading System and Market Makers
8.
X-Margins
9. XII -Clearing and Settlement of Deals
10.
Trading Members Constituents XIII - Rights and Liabilities of 12 and
11. XIII - A- Investor Redressal Mechanism Grievance
Amendment proposed to Rule No. 2 , 2 ( D) , 2 ( N) , 2 ( P) ( b ) ,4 , 5 , 6 , 8 , 9 (A) , 9 (B) , 9 ( C) , 9 ( D)
The whole chapter to be deleted
4(b) , 17 , 17 (A)
Whole chapter to be deleted 13A( c) , 13A( d) , 24 , 25 , 26
Amendment proposed to Byelaw No./Insertion of New Byelaw
4, 11 , 15
6 , 6A(v ) , 6B
Whole chapter pertaining to Executive committee to be deleted
2(b ) , 8,13
1 (f) , 2 ( h) , 2 ( i )
5 ( a)
2 ( d) ( i )
1(1)
Whole chapter to be deleted
1 ( a) , 1 (b) , 1 (c) 1 (f) , 3 , 7 , 7A, 7B , 7C ६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार, मार्च १८-२४ , २०२१/ फाल्गुन २७ , शके १९ ४२ -चैत्र ३ , शके १ ९ ४३
12. XIV - Arbitration
2 (2 ) ,4,6 , 9 ( 1 ) (xi ) , 19 ( 1 ) , 19( 2 ) 19(4) , 30 (2) , 35 , 36 ( 1 ) , 36 ( 2 ) ( i ) , 36 ( 2 ) ( ii ) , 37
13.
2, 4(1)
XIVA - Appellate Arbitration
14. XV- Default
1 ( d) , 1 ( h) , 2 , 2A , 2C , 3A, 7 , 12 , 13A, 14A, 16 , 17 , 18 , 19 , 23 , 24 (b) , 24 (f) , 31
15. XVI - Investor Protection Fund
1,3,4 , 5,6,7,8,9,10,10 - A, 11 ( h) , 11 ( i) , 13,14 , 18
MANISHA THAKUR , Head- Legal & Company Secretary, Metropolitan Stock Exchange of India Limited .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , मार्च १८-२४ , २०२१/फाल्गुन २७ , शके १ ९ ४२ -चैत्र ३ , शके १९ ४३
जिल्हा परिषद, अमरावती
वार्षिक प्रशासन अहवाल सन २०१ ९ -२०
अधिसूचना
क्रमांक जिप/साप्रवि/नियोजन/ ११ ९ १ / २०२१
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ मधील कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ( वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ) सुधारणा नियम , १९ ६४ मधील नियम ९ व ( सुधारणा ) नियम, १ ९ ८१ अन्वये मी , अमोल येडगे , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , अमरावती या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा ठराव क्र . ९ , दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ नुसार वार्षिक प्रशासन अहवाल सन २०१ ९ -२० ला अंतिम मंजुरी प्रदान केल्यानंतर सदरहू तारखेस प्रसिद्ध करीत आहे.
अमोल येडगे ( भा.प्र.से. ) , अमरावती,
मुख्य कार्यकारी अधिकारी , दिनांक ८ मार्च २०२१ .
जिल्हा परिषद , अमरावती.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , मार्च १८-२४ , २०२१/फाल्गुन २७ , शके १ ९ ४२ -चैत्र ३ , शके १ ९ ४३
MUMBAI PORT TRUST
TRAFFIC DEPARTMENT , AUCTION SALE BRANCH
NOTICE OF SALE
No. T.M./S.W./4-1/X/4099/2021
The undermentioned goods lying uncleared for over two months from the date of landing will be sold by e -Tender cum e -Auction Sale on 30th March 2021 or on any other subsequent date in conformity with the Provisions of section 61 and 62 of Major Port Trusts Act , 1963 , if the goods are not cleared within ten days from the date of this Notice .
Page No. 1 No. and kind of Pkgs . , Contents and to whom consigned
Lying at : NSWH2 ( AD / 02106 )
1 PLT
NOVELS EDUCATIONAL AND LITERATURE BOOK IN KOREAN LANGUAGE .
Con . CONSULATE GENERAL OF THE REPUBLIC OF KORIA
ACE SHIPPING & OFFSHORE CO.P.LTD .
SEAHORSE SHIP AGS . PVT . LTD .
Lying at : NSWH2 ( AD/ 02107 ) 1 PLT
NOVELS EDUCATIONAL AND LITERATURE BOOK IN KOREAN LANGUAGE .
Con.: CONSULATE GENERAL OF THE REPUBLIC OF KORIA ACE SHIPPING & OFFSHORE CO.P.LTD .
SEAHORSE SHIP AGS . PVT . LTD .
Lying at : WUPY ( BB/ 0155 )
46 BDLS
STEEL WIRE ROD COILS OF VARIOUS THICKNESS - RUSTY AND DAMAGED .
Con . ( 1 ) : TO THE ORDER OF BANK OF INDIA
Con . ( 2 ) : FIT TIGHT NUTS & BOLTS LTD . , OLD ASHRAM , ANDHERI KURLA
ORIENT SHIP AGENCY PVT LTD .
Lying at : WUPY ( BB/ 0156 )
39 BDLS
STEEL WIRE ROD COILS OF VARIOUS THICKNESS - RUSTY AND DAMAGED .
Con . ( 1 ) : TO THE ORDER OF BANK OF INDIA
Con . ( 2) : FIT TIGHT NUTS & BOLTS LTD . , OLD ASHRAM , ANDHERI KURLA
ORIENT SHIP AGENCY PVT LTD
Lying at : WUPY ( BB/ 0157 )
36 BDLS
STEEL WIRE ROD COILS OF VARIOUS THICKNESS - RUSTY AND DAMAGED
Con . ( 1 ) : TO THE ORDER OF BANK OF INDIA
Con . ( 2 ) : FIT TIGHT NUTS AND BOLTS LTD . , OLD ASHRAM , ANDHERI KURLA
ORIENT SHIP AGENCY PVT LTD .
Lying at : WUPY ( EE / 2820 )
129 BDLS
STEEL DEFECTIVE COATED SHEETS OF VARIOUS SIZE - RUSTY , DAMAGED AND DETERIORATED .
Con .: SUREKA COATED TUBES & SHEETS LTD .
TRANSOCEAN SHIPPING AG . PVT . LTD .
Lying at : 5WH ( G/ 4332 )
1 WOODEN CASE
6 NOS . PART OF CEILING FAN/ TABLE FAN .
Con . EMBARKATION COMMANDENT
TRANSOCEAN SHIPPING AG . PVT . LTD .
Lying at : 5WH ( GG/ 5743 )
2 P / ROLLS
(UPPER) PORTION OF ROLLS ARE IN TORN AND DAMAGED BROWN COLOURED PAPER , SURFACE CONDITION- ASSESSED AS SCRAP .
Con .: CONSULATE GENERAL OF THE USSR
THE SHIPPING CORP . OF INDIA LTD .
Lying at : 5WH ( N/ 4979 )
1 WOODEN CASE
HEAVY CIRCULAR VEHICLE WHEEL PART OF HEAVY VEHICLE , IRON ROD , VEHICLE PART , SMALL IRON CIRCULAR PARTS - NO MARKS ON CASE- ASSESSED AS SCRAP
Con .: THE CONTROLLER OF WAREHOUSING . , NAVAL STORES , DEPOT
INDIA STEAMSHIP CO . LTD .
Lying at : NSWH3 NSWH ( TT / 04368 )
14 PKGS
PARTS OF MINI DUMPER OLD & USED TYRES , OLD & USED BUCKETS , OLD & USED ENGINES WITH FRAME , OLD & USED CHAIR , BABY BICYCLE WITH ELECTRIC MOTOR- ASSESSED AS SCRAP .
Con .: GAMZEN PLAST PVT.LTD
RELAY SHIPPING AGENCY LTD .
GOODRICH MARITIME SERVICES
KAPOOR BROTHERS . CHA 11/609
Total Lots : 10
TRAFFIC MANAGER ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .