Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्याधिकारी यांच्या अधिसूचना (विकास योजना- साक्री नगरपरिषद, साक्री, जिल्हा धुळे व फैजपूर नगरपरिषद, फैजपूर, जिल्हा जळगाव), विभागीय सहनिबंधक, सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या अधिसूचना (संस्था नोंदणी रद्द आदेश), प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक यांचे आदेश (रजा मंजुरी).

Published 18 March 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/44835

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - ११ ] गुरुवार ते बुधवार, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३ [ पृष्ठे ०८

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

मुख्याधिकारी, नगरपंचायत यांजकडून

साक्री नगरपंचायत, साक्री

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ साक्री शहराची विकास योजना तयार करण्याचा इरादा

परिशिष्ट "अ"

जाहीर सूचना

क्रमांक सानप/वि.यो./३४९/२०२१.--------- शासनाचे नगर विकास विभागाचे निर्णय क्रमांक एमसीओ-२०१२/प्र.क्र. ८४/भाग-१/नवि-१४, दिनांक १ मार्च २०१४ अन्वये साक्री नगरपंचायत अस्तित्वात आलेली आहे. सबब नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीचा क्षेत्राचा सुसंबद्ध विकास करण्यासाठी विकास योजना तयार करणे आवश्यक असल्याने साक्री नगरपंचायतीने प्रशासक आदेश क्रमांक ९, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये सदरहू नगरपंचायतीच्या क्षेत्राधिकारातील संपूर्ण प्रदेशासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) अन्वये विकास योजना तयार करण्याचा इरादा नव्याने जाहीर केलेला आहे. तसेच कलम २४ अन्वये नगररचना अधिकारी म्हणून सहायक संचालक, नगररचना, शाखा कार्यालय, धुळे यांची नियुक्ती होणेस मान्यता दिलेली आहे.

साक्री नगरपंचायतीच्या क्षेत्राखालील येणाया व ज्यासाठी विकास योजना करावयाची त्या क्षेत्राच्या नकाशावर ज्यावर मुख्याधिकारी, प्रशासक नगरपंचायत, साक्री यांची सही व तारीख आहे, असा नकाशा साक्री नगरपंचायतीच्या कार्यालयात कामकाजाचे दिवसात कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (२) अन्वये नागरिकांना पाहण्यासाठी खुला ठेवलेला आहे.

ज्या नागरिकांच्या नियोजित विकास योजनेसंबंधीत काही सूचना अगर हरकती असतील त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत त्यांच्या सूचना अगर हरकती साक्री नगरपंचायतीकडे लेखी ावेत म्हणजे साक्री नगरपंचायत विकास योजनेची ेरतपासणी करताना त्यांचा योग्य तो विचार करील.

देवेंसिंग गोपालसिंग परदेशी,

मुख्याधिकारी, साक्री नगरपंचायत, साक्री, जिल्हा धुळे.

साक्री, ९ मार्च २०२१. -----------------------------------------------------------------

(१)

वि (एच) ३३७२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३

SAKRI NAGARPANCHAYAT, SAKRI

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Development Plan of Sakri Nagarpanchayat

Appendix "E"

Notice

No. SNP/DP/349/2021.---------Government of Maharashtra in Urban Development Department vide it's Resolution No. MCO-2012/CR-84/Navi-14, dated 1st March 2014 constituted Sakri Nagarpanchayat. To have planned development it is necessary to prepare the Development Plan for the area of newly constituted municipal.

Hence, the Sakri Nagarpanchayat by it's Administrator Sanction Order No. 9, dated 25th January 2021 has declared it's intention to prepare Development Plan of Sakri, as per provision of Section 23 (1) and appointment of Assistant Director of Town Planning, Dhule Branch as Town Planning Officer as per provision of Section 24 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for the are within its jurisdiction.

A copy of plan which is signed and dated by the Chief Officer / Administrator, Sakri Nagarpanchayat showing the area of which Development Plan is to be prepared is kept open for inspection by the public on all working days, during office hours at the office of the Sakri Nagarpanchayat, as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Suggestions or objections, if any which should be communicated in writing within 60 (Sixty) days from the date of publication of the Municipal intention in the Maharashtra Government Gazette, shall be considered by the Sakri Nagarpanchayat while preparing the Development Plan.

DEVENDRASING PARDESHI,

Chief Officer,

Sakri Nagarpanchayat, Sakri, Sakri, 9th March 2021.

district Dhule.

--------------------------------------------

मुख्याधिकारी, नगरपरिषद यांजकडून

ैजपूर नगरपरिषद, ैजपूर

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) [कलम २१ (२)सह] नुसार ैजपूर नगरपरिषदेच्या

वाढीव हद्दीतील क्षेत्राचा विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याबाबत.

सूचना

क्रमांक २००३/२०२१.--------- शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक एमयुएम-२०१८/प्र.क्र. १६३/नवि-१७, दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ अन्वये ैजपूर नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबत अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) अन्वये नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.

सबब महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) [कलम २१ (२)] अन्वये ैजपूर नगरपरिषदेने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक १७५, दिनांक ५ मार्च २०२१ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३ ३३

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) नुसार ैजपूर नगरपरिषदेच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद दर्शविणारा नकाशा ैजपूर नगरपरिषद कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आला आहे.

ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना / हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, ैजपूर नगरपरिषद यांचेकडे लेखी स्वरूपात ाव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/ हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

किशोर अशोकराव चव्हाण,

ैजपूर, १२ मार्च २०२१.

मुख्याधिकारी, ैजपूर नगरपरिषद, ैजपूर, जिल्हा जळगाव.

-----------------------------------------------------------------

FAIZPUR MUNICIPAL COUNCIL, FAIZPUR

Declaration of Intention to prepare Development Plan for the area within the extended limits of

Faizpur Municipal Council as per under Section 23 (1) read with Section 21 (2) of Maharashtra

Regional and Town Planning Act, 1966.

NOTICE

No. 2003/2021.- Government of Maharashtra in Urban Development Department vide it's Notification No. MUM-2018/CR-163/D-17, dated 4th November 2019 the Final Notification ragarding extension of boundries of Faizpur Municipal Council has been published in the Maharashtra Government Gazette. Under Section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 it is necessary to prepare a Development Plan for the planned Development of the area within the extended limits of the Municipal Council.

Hence, the Faizpur Municipal Council in it's Resolution No. 175, dated on 5th March 2021 has given consent to declare it's intention to prepare Development Plan, as per provision of Section 23 (1) read with Section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly, this Notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development Plan of area within the extended limits of the Faizpur Municipal Council is kept open for inspection by the public on office working days during office hours at the office of the Faizpur Municipal Council as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Any suggestions / objections of the public in this regard may be forwarded in writing to the Chief Officer Faizpur Municipal Council within a period of 60 (Sixty) days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette. The suggestions / objections shall be duly considered while preparing the Development Plan.

KISHOR ASHOKRAO CHAVAN,

President,

Faizpur Municipal Council,

Faizpur, district Jalgaon.

Faizpur, 12th March 2021.

––––––––––––––

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३ जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक वि-४/एनएसके/एनएसके/जीएनएल (ओ)/२४५/३०६५/सन २०२०.-- मी, गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, मायबोली बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व तिचे वर्गीकरण कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असे आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक वि-४/एनएसके/एनएसके/जीएनएल (ओ)/२४२/सन २०१९, दिनांक ३१ डिसेंबर २०१९ असा आहे.

नाशिक, ७ जुलै २०२०.

-----------------------------------------------------

मर्यादित, नाशिक, (५) रावळगाव शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्था मर्यादित, रावळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, (६) प्रशांतदादा हिरे व्यावसायिक महाविालय स्टा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पंचवटी, नाशिक या ६ पतसंस्थाचे महात्मा गांधी विामंदीर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, मालेगाव (कॅम्प), तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या पतसंस्थेत या आदेशाच्या तारखेपासून विलिनीकरण झाल्याचा आदेश देत आहे.

सदर आदेशामुळे अस्तित्वात येणाया पतसंस्थेचे नाव महात्मा गांधी विामंदिर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, मालेगाव (कॅम्प), तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक व नोंदणी क्रमांक एनएसके/ बीएनके-३००५/सन १९६८, दिनांक १० जानेवारी १९६८ असा पूर्वीप्रमाणेच राहील, तसेच पतसंस्थेचे कार्यक्षेत्र देखील पूर्वीप्रमाणेच नाशिक जिल्ह्यापुरते मर्यादित राहील व पतसंस्थेचे सध्या अस्तित्वात असलेले उपविधी हे देखील पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

आदेश

क्रमांक वि-४/एनएसके/एनएसके/जीएनएल (ओ)/२४४/२६२२/सन २०२०.-- मी, गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नवनाथ बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व तिचे वर्गीकरण कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असे आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक वि-४/एनएसके/एनएसके/जीएनएल (ओ)/२४२/सन २०१९, दिनांक ३१ डिसेंबर २०१९ असा आहे.

नाशिक, ३० जून २०२०.

-----------------------------------------------------

आदेश

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १७ (४) मधील तरतुदीनुसार या आदेशान्वये (१) एम.एस.जी. कॉलेज स्टा क्रेडिट सोसायटी लिमिटेड, म.स.गा. महाविालय, लोकनेते व्यंकटराव हिरे मार्ग, मालेगाव कॅम्प, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक (नोंदणी क्रमांक एनएसके/आरएसआर/१३३/सन १९६७, दिनांक २० डिसेंबर १९६७), (२) कला, विाान व वाणिज्य महाविालयीन कर्मचारी व सहकारी पतसंस्था मर्यादित, नामपूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक (नोंदणी क्रमांक एनएसके/एसएनअे/आरएसआर (एसआर)/६५२/सन १९९५, दिनांक २३ जानेवारी १९९५), (३) लोकनेते व्यंकटराव हिरे महाविालय स्टा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, पंचवटी, नाशिक (नोंदणी क्रमांक एनएसके/बीएसके/२५१/सन १९७६, दिनांक १० मे १९७६), (४) आदिवासी सेवा समिती सेवकांची सहकारी पतपेढी मर्यादित, नाशिक (नोंदणी क्रमांक एनएसके/बीएनके/१०३/सन १९६९, दिनांक ७ जानेवारी १९६९), (५) रावळगाव शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्था मर्यादित, रावळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक (नोंदणी क्रमांक एनएसके/मालेगाव/बीएनके/१०११/सन १९८३, दिनांक २४ ेब्रुवारी १९८३), (६) प्रशांतदादा हिरे व्यावसायिक महाविालय स्टा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पंचवटी, नाशिक-३ (नोंदणी क्रमांक एनएसके/आरएसआर (ओ)/ १६०७/सन १९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४) या ६ पतसंस्थांची नोंदणी रद्द करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २२ जून २०२० रोजी माझे सही व कार्यालयीन मुेसह दिला असे.

गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक.

नाशिक, २२ जून २०२०.

क्रमांक वि-४/म. गांधी वि.मं.से.पत/विलि.आदेश/२८४६/सन २०२०.-- मी, गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १७ व नियम १६ मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून (१) एम.एस.जी. कॉलेज स्टा क्रेडिट सोसायटी लिमिटेड, म. स. गा. महाविालय, लोकनेते व्यंकटराव हिरे मार्ग, मालेगाव कॅम्प, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक (२) कला, विाान व वाणिज्य महाविालयीन कर्मचारी व सहकारी पतसंस्था मर्यादित, नामपूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक (३) लोकनेते व्यंकटराव हिरे महाविालय स्टा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, पंचवटी, नाशिक, (४) आदिवासी सेवा समिती सेवकांची सहकारी पतपेढी ----------------------------------------------------- महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३ ५५ नोंदणी रद्द आदेश सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

क्रमांक सनिशे/प्र-१/रामेश्वर सह पापू/नोंदणी रद्द/१५७१/

नोंदणी रद्द आदेश

क्रमांक सनिशे/प्र-१/मढेश्वर सह पापू/नोंदणी रद्द/१५५९/ २०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर. एम.

खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, मढेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, मढेवडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/१३०२/१९९४, दिनांक २४ ऑगस्ट १९९४) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जुलै २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.

२०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर. एम.

खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, रामेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, शिरसगाव बोडखा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/१३३२/१९९४, दिनांक २२ डिसेंबर १९९४) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जुलै २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.

श्रीगोंदा, ६ जुलै २०२०.

-----------------------------------------------------

नोंदणी रद्द आदेश

श्रीगोंदा, ६ जुलै २०२०.

-----------------------------------------------------

क्रमांक सनिशे/प्र-१/नवनाथ सह पापू/नोंदणी रद्द/१५७७/ २०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१

नोंदणी रद्द आदेश

क्रमांक सनिशे/प्र-१/दिगंबर सह पापू/नोंदणी रद्द/१५६५/ २०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर. एम.

खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, दिगंबर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, शिरसगाव बोडखा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/१२९७/१९९४, दिनांक १२ ऑगस्ट १९९४) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जुलै २०२० रोजी माझे सही- व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर. एम.

खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, नवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, चिंभळे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/१२३०/१९९४, दिनांक ७ जानेवारी १९९४) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जुलै २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.

श्रीगोंदा, ६ जुलै २०२०.

-----------------------------------------------------

नोंदणी रद्द आदेश

शिक्क्यानिशी देणेत येत आहे.

श्रीगोंदा, ६ जुलै २०२०.

क्रमांक सनिशे/प्र-१/खुलेश्वर सह पापू/नोंदणी रद्द/१५८९/ २०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१----------------------------------------------------- व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर. एम. ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३ खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, ज्योती श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, खुलेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, निमगाव खलू, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/११८८/१९९४, दिनांक २९ ऑगस्ट १९८५) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जुलै २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.

श्रीगोंदा, ६ जुलै २०२०.

-----------------------------------------------------

लाठकर, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक इंदिरा सहकारी बक लिमिटेड, धुळे, जिल्हा धुळे (अवसायनात) नोंदणी क्रमांक //१२५ ७२, दिनांक १९ नोव्हेंबर १९७२ या बकेची नोंदणी या आदेशाने रद्द करीत आहे. सदर आदेशाच्या दिनांकापासून सदर बकेचे विसर्जन झाले आहे असे समजण्यात येऊ न व ती निगमनिकाय असण्याचे बंद होईल. सदर बकेची येणी-देणी लक्षात न येण्यासारखी मालमत्ता/भत्ता, मालमत्ता व कारवाई योग्य दावे ( ) शिल्लक असल्यामुळे त्यांचे रोखीकरणाची कार्यवाही करणेसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व त्याखालील नियम, १९६१ चे नियम ८९ (१७) नुसार श्री. निरज चौधरी, सहायक निबंधक, सहकारी संस्था,

नोंदणी रद्द आदेश

क्रमांक सनिशे/प्र-१/प्रियदर्शनी महिला स्वयं/नोंदणी रद्द/१५९५/ सन २०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर.

एम. खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, प्रियदर्शनी शहादा, जिल्हा नंदुरबार यांची शासकीय रिसीव्हर/कस्टोडियन () म्हणून नियुक्ती करीत आहे.

बकेचे अंतिम लेखापरीक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी सदर बकेचे अवसायक मंडळ यांची राहील व त्यांनी अंतिम लेखापरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने चल/अचल मालमत्ता, येणे-देणे, प्राप्त-अप्राप्त वसुली दाखले, महिला शिवणकर्तन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/जीएनएल/ओ/११८०/ २००५, दिनांक १३ जानेवारी २००५) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ६ जुलै २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.

न्यायालयीन व कारवाई योग्य दावे, दाखल व दाखल न केलेल्या केसेसची यादी तयार करून कार्यवाहीसाठी कस्टोडियन यांचेकडे सूपूर्द करावी व त्याची एक प्रत निबंधक म्हणून या कार्यालयास दिनांक ३० मे २०२० पावेतो सादर करावी. त्याचप्रमाणे सदर बकेची लक्षात न येण्यासारखी मालमत्ता/येणी-देणी व लक्षात न येण्यासारखी दावे निबंधकाकडे विहित करण्यात येत असून याबाबत बकेचे कस्टोडियन यांनी पुढील कार्यवाही करावयाची आहे.

आर. एम. खेडकर,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, श्रीगोंदा,

तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.

सदरचा आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

ज्योती लाठकर,

श्रीगोंदा, ६ जुलै २०२०.

-----------------------------------------------------

विभागीय सहनिबंधक,

सहकारी संस्था, नाशिक विभाग, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

नाशिक.

नोंदणी रद्द आदेश

नाशिक, ३० मार्च २०२०.

क्रमांक वि-२/इंदिरा बक/नों.रद्द/कस्टोडियन नेमणूक/१६७४/सन ----------------------------------------------------- २०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३ ७७ सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

वाचावे.- (१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (४).

(२) श्री. एम. एस. महाजन, अवसायक, अमन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नंदुरबार तथा उपलेखापरिक्षक, सहकारी संस्था, नंदुरबार यांचे पत्र जावक क्रमांक ८३, दिनांक ५ ऑगस्ट २०२०.

(३) श्री. पी. पी. शिंदे, अवसायक, ैज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नंदुरबार तथा उपलेखापरिक्षक, सहकारी संस्था, अधिन जिल्हा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, वर्ग-१, नंदुरबार यांचे पत्र क्रमांक ५९, दिनांक ५ ऑगस्ट २०२०.

(४) मा. जिल्हा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, वर्ग-१, नंदुरबार यांचेकडील जावक क्रमांक अवसायक/आदेश/४५३/सन २०२०, दिनांक १३ ऑगस्ट २०२०.

आदेश

क्रमांक आस्था/आदेश/अवसायक/बदल/नापत/१७१२/सन २०२०.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (४) अन्वये अवसायकाचे नेमणुकीबाबत बदल करण्याचे अधिकार निबंधकास आहेत आणि उपरोक्त वाचावे क्रमांक २ अन्वये संस्थेचे विमान अवसायक यांनी त्यांचेकडे जिल्ह्यांचे एकत्रीकरण, कामकाज, सभा कामकाज व इतर महत्त्वाचे तसेच विभागीय कार्यालयाशी निगडीत कामकाज असल्याने त्यांचेकडील अवसायक पदाचा पदभार काढून घेणेबाबत विनंती केली आहे आणि उपरोक्त वाचावे क्रमांक ३ अन्वये विमान अवसायक यांनी त्यांचेकडील अवसायक पदाचा पदभार काढून घेणेबाबत विनंती केली आहे आणि उपरोक्त वाचावे क्रमांक ४ च्या पत्रान्वये जिल्हा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, वर्ग-१, नंदुरबार यांनी कार्यालयीन कामकाजाच्या व्यापामुळे अवसायक पदासाठी संबंधित अवसायक वेळ देऊ शकत नसल्याने त्यांचे पदभारातील अवसायक संस्थांचे आदेश रद्द करणेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, मी, रणजित म. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार असा आदेश देत आहे की, खालील नमूद संस्थांचे कामकाज गतिशील होण्यासाठी संस्थेचे कामकाजाकरिता खालील तपशीलात नमूदप्रमाणे नवीन अवसायकाची नेमणूक करीत आहे.

अ. क्र. अवसायनात काढलेल्या संस्थेचे नाव पूर्वीच्या अवसायकाचे नाव नवीन नेमणूक केलेल्या

व पदनाम अवसायकाचे नाव व पदनाम १ २

३

४ १ अमन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, एम. एस. महाजन, आर. डी. राजपुत, नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार. उपलेखारिक्षक

विभागस्तरीय अवसायक

अधिन जिल्हा विशेष लेखापरिक्षक, पॅनलवरील अ. क्र. १ तथा सहकारी संस्था. वर्ग-१, नंदुरबार. प्रमाणित लेखापरिक्षक,

नंदुरबार.

२ ैज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पी. पी. शिंदे, ए. डी. पावरा, नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार. उपलेखापरिक्षक, दुसरे लेखापरिक्षक, अधिन जिल्हा विशेष लेखापरिक्षक, अधिन जिल्हा विशेष सहकारी संस्था, वर्ग-१, नंदुरबार. लेखापरिक्षक, सहकारी

संस्था, वर्ग-१, नंदुरबार.

वर नमूद केलेल्या नवीन नियुक्त अवसायकांनी सदर आदेशाची अंमलबजावणी त्वरित करून संस्थेचा संपूर्ण पदभार पूर्वीच्या अवसायकाकडून घेऊ न अवसायकाचे कामकाज त्वरित सुरू करावे व पदभार यादीसह अहवाल या कार्यालयास सादर करावा.

सदरचा आदेश हा आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी दिला असे.

रणजित म. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार.

नंदुरबार, १३ ऑक्टोबर २०२०.

----------------------------------------------------- ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च १८ - २४, २०२१ / ाल्गुन २७, शके १९४२ ते चैत्र ३, शके १९४३

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/2745/2020.– The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.

( I )

Sr. No. Name and Designation Period

1 2

3

1 Smt. S. S. Nair,

Ex post facto sanction to the Extension of Child

Care Leave for four (04) days from 13th March District Judge-3 and Additional Sessions Judge, Nashik.

2020 to 16th March 2020 is hereby granted in

continuation of Chile Care Leave from 2nd March

2020 to 12th March 2020 previously granted as

provided under Government Resolution dated 23rd

July 2018.

On return from leave Smt. S. S. Nair will be reposted as District Judge-3 and Additional Sessions Judge, Nashik.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. S. S. Nair would have continued to officiate District Judge-3 and Additional Sessions Judge, Nashik had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. S. S. Nair, District Judge-3 and Additional Sessions Judge, Nashik remained with Shri. S. T. Pandey, District Judge-4 and Additional Sessions Judge, Nashik.

Note : Necessary entry regarding grant of Child Care Leave has taken in Origional Service book of Smt. S. S. Nair, District Judge-3 and Additional Sessions Judge, Nashik as per aforesaid Government Resolution.

The Acount of Child Care Leave has been maintained as per prescribed format enclosed in Government Resolution dated 23rd July 2018 and the same has pasted in her origional service book as well as in office record.

ABHAY S. WAGHWASE,

Principal District and Sessions Judge,

Nashik.

Nashik, 11th June 2020.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.