Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग, वाई तथा विशेष भूमी संपादन अधिकारी, वाई, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 याच्या कलम 32 (2) अन्वये अधिसूचना. (3) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश. (4) अध्यक्षा, कराड नगरपरिषद, कराड यांजकडील कराड नगरपरिषदेची दुसरी सुधारित विकास योजना. (5) अध्यक्षा, मोहोळ नगरपरिषद, मोहोळ यांजकडील मोहोळ नगरपरिषद क्षेत्राची विकास योजना. (6) मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे यांजकडील निर्गमित झालेली अधिसूचना निरस्त/रद्द करणेबाबत. (7) उपविभागीय दंडाधिकारी, भोर उपविभाग, भोर, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त विभाग-2, सोलापूर शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (8) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 अन्वये अधिसूचना-3. (9) उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 18 March 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-18.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.