Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex. 77) (Dated the 19th March 2021)

Published 19 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

शुक्रवार , मार्च १९ , २०२१/ फाल्गुन २८ , शके १ ९ ४२

वर्ष ७ , अंक ३४ ( २ )]

[पृष्ठे ४ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ७७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ ९ मार्च २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१.

क्रमांक आयडीसी २०२१/(प्र.क्र.१६५)/उ-१४ . महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ (१ ९ ६२ चा महा तीन) चे कलम १ पोट-कलम ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेल्या मौजे पिसे , तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे , येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १ ९ मार्च २०२१ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड ( ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणुन जाहीर करीत आहे.

उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व) , मुंबई ९ ३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे त्याच्या चतुःसिमा आहेत .

अनुसूची

जिल्हा ठाणे

मौजे पिसे,

तालुकाभिवंडी,

अ.क्र.

सव्हे नं.

अ.क्र. सव्हे नं.

क्षेत्र (हे.आर)

क्षेत्र (हे.आर)

१

०.१८००

९

४५/१

०.८५००

४५/४उ

१०

०.४८००

४९/१अ

२

४५/२अ

०.९४००

०.८०१०

११

१.१२००

४९/१ब

३

४५/२ ब

४

०.६६००

१२

४९/१क

०.५६३०

४५/ २क

०.४०००

५

१.२५००

१३

४९/२अ

४५/३

(१)

भाग चार- ब - ७७-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मार्च १ ९/ फाल्गुन २८ , २०२१ , शके १ ९ ४२

अ.क्र.

सव्हे नं.

सव्हे नं.

अ.क्र.

क्षेत्र (हे.आर)

क्षेत्र (हे.आर)

६

१४

४९/२ ब

१.१४००

४५/४अ

४.३५००

७

०.२१००

१.५४००

४५/४ड

१५

४९/३

८

०.१७००

१६

४५/४इ

०.५४००

४९/४अ

१७

०.०७१०

४९/४क

२२

०.५४००

५४/३

१८

०.३१४०

४९/५

०.५८००

२३ ५४/४अ

०.१२१०

५०/१

२४

०.९४९०

१९

५४/४ब

२०

०.२०२०

६१/१३

०.२४००

२५

५०/२अ

०.१६४०

२१

५०/२ ब

२६

१६७/७

०.७२९६

१९ .१०४६

एकूण क्षेत्र

चतुःसिमा:

उत्तरेस

: मौजे पिसे येथील सव्र्व्हे नं. २०४,६१ / ११ व ६१/१२ .

दक्षिणेस

: बीएमसी पाईपलाईन व रस्ता.

: मौजे पिसे येथील सव्र्व्हे नं . १६८,५१,४२ व ४१/४.

पूर्वेस

पश्चिमेस

: मौजे पिसे येथील सव्र्व्हे नं .४८ .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , मार्च १ ९ / फाल्गुन २८ , २०२१, शके १९ ४२

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032, dated the 19th March 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .

No. IDC 2021 /(C.R . 165 )/Ind 14.- In exercise of the powers conferred by sub - section (3) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 (Mah . III of 1962 ) , the Government of Maharashtra hereby appoints 19th March 2021 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Pise in Taluka Bhiwandi of District Thane , mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act , for the purposes of the said Act .

The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation , Andheri ( East) , Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule .

Schedule

Dist Thane

TalBhiwandi ,

Village Pise ,

Sr. No.

Survey No.

Sr. No.

Survey No.

Area (Hectare Are)

Area (Hectare Are)

45/1

1

0.8500

11

49/1B

1.1200

2

12

45/2A

0.4800

0.5630

49/1C

3

45/2B

0.8010

13

49/2A

0.4000

0.6600

49/2B

4

45/2C

14

1.1400

45/3

15

49/3

5

1.2500

1.5400

6

45/4A

4.3500

16

49/4A

0.5400

0.2100

17

7

45/4D

49/4C

0.5400

45/4E

0.1700

8

18

49/5

0.5800

9

19

50/1

45/4U

0.1800

0.9490

20

10

49/1A

0.9400

50/2A

0.2020 ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मार्च १ ९/ फाल्गुन २८ , २०२१ , शके १ ९ ४२

Sr. No.

Survey No.

Sr. No.

Survey No.

Area (Hectare Are)

Area (Hectare Are)

21

50/2B

0.1640

24 54/4B

0.1210

22

54/3

0.0170

25

61/13

0.2400

26

23

54/4A

0.3140

167/7

0.7296

19.1046

Total

Boundaries:

: Village Pise Sr. No.204,61 / 11 and 61/12 .

On the North by

: BMC Pipeline and Road .

On the South by

:

On the East by

Village Pise Sr. No. 168,51,42 , & 41/4 .

: Village Pise Sr. No. 48

On the West by

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

KIRAN JADHAV, Under Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.