Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext 78 (Dated 22nd march 2021), INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT, No. IDC 2020/(C.R.400)/IND 14.

Published 22 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ३५] सोमवार, मार्च २२, २०२१/चैत्र १, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ७८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २२ मार्च २०२१.

सूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४००/उद्योग १४.—ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र तीन) यांच्या कलम १, पोट-कलम (३) अन्वये करण्यात आलेली व महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, भाग चार-ब, दिनांक १४ ऑक्टोबर २०२०, पृष्ठ क्र. १ ते ४ वर प्रसिद्ध करण्यात आलेली शासनाचे उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे क्र.आयडीसी-२०२०/(प्र.क्र.४००) उद्योग- १४, दिनांक १४ ऑक्टोबर २०२० अन्वये उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेत नमूद के लेले मौजे, 'कटफळ', तालुका 'बारामती', जिल्हा 'पुणे' येथील क्षेत्रास दिनांक १४ ऑक्टोबर २०२० या तारखेपासून लागू करणेत आलेल्या आहेत. व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये, 'औद्योगिक क्षेत्र', म्हणून जाहीर के लेले आहे.

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अनुसूचीमध्ये जाहीर के लेल्या जमिनी त्या भागात समाविष्ट आहे. (यापुढे याचा उल्लेख "उक्त जमीन" असा करण्यात येईल.)

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकरिता उक्त जमिनी औद्योगिक क्षेत्र म्हणून विकासासाठी या जागेची आवश्यकता असल्याचे राज्य शासनाचे मत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या जमीन मालकांचे व त्यात हितसंबंध असलेल्या व्यक्तींचे म्हणणे अधिनियमांच्या कलम ३२ चे पोट-कलम (२) प्रमाणे ऐकू न घेतलेले आहे. व त्यानुसार राज्य शासनाने या कलमाच्या ३२ च्या अनुषंगाने उक्त जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून सदर जमिनी उपरोक्त कारणासाठी संपादीत के ल्या असल्याबद्दलची ही नोटीस शासन या कलमा अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रसिद्ध करीत आहे.

भाग चार-ब----७८-१

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०२१/चैत्र १, शके १९४३

अनुसूची

मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे.

अ.क्र. गट नंबर क्ष ेत्र हे.आर
१ १७४ पै ४.६८.०
२ १७५ पै २.२८.०
३ १७६ १०.२७.०
४ १७७ १.६५.०
५ १७८ १.६२.०
६ १७९ १.६४.०
७ १८० ०.६१.०
८ १८१ ०.६१.०
९ १८२ २.०८.०
१० १८३ ०.८४.०
११ १८४ ४.०२.०
१२ १८६ १२.६७.०
१३ १८७ ४.३४.०
१४ १८८ ८.३४.०
१५ १८९ ८.३२.०
१६ २२८ पै २.२३.०
१७ २२९ २.०९.०
१८ २३० २.६६.०
१९ २३१ २.६४.०
२० २३२ १.२७.०
२१ २३३ १.२८.०
२२ २३४ २.४९.०
२३ २३५ २.७०.०
२४ २३६ ११.६३.०
२५ २३७ ३.७२.०
२६ २३८ ३.७१.०
२७ २३९ ८.८६.०
२८ २४१ पै ५.२२.५
एकू ण ११४.४७.५

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय देगांवकर,

शासनाचे सह सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०२१/चैत्र १, शके १९४३ ३

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 22nd March 2021

Notice

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC 2020/(C.R.400)/IND 14 .— Whereas, by Government Notification, Industries, Energy and Labour Department, No.IDC-2020/(C.R. 400)/IND-14, dated the 14th October 2020 issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as "the said Act"), and published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part IV-B, dated 14th October 2020 on pages 1 to 4 the Government of Maharashtra has notified the 14th October 2020 to be date from which the provisions of Chapter VI of the said Act, shall take effect in certain areas of village, 'Katphal' in Taluka, 'Baramati', District, "Pune", mentioned in the Schedule appended to the said notification (hereinafter referred to as "the said area") and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act for the purposes of the said Act;

And whereas, the lands mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said lands") are situated in the said areas;

And whereas, the State Government is of the opinion that the said lands are required by the Maharashtra Industrial Development Corporation for development as an Industrial Area.

And whereas, after considering the cause shown by the owners in the said lands and by other persons interested therein and after giving such owners and person an opportunity of being heard in pursuance notice issued under sub-section (2) of section 32 of the said Act, the State Government has decided to acquire the said lands in pursuance of the said section 32.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 32 of the said Act, the Government of Maharashtra hereby publishes this notice for acquiring the said lands for the purpose aforesaid.

SCHEDULE

Village-Katphal Taluka-Baramati Dist-Pune.

Sr. No. Gat No. Area H.R.
1 174 Pt. 4.68.0
2 175 Pt. 2.28.0
3 176 10.27.0
4 177 1.65.0
5 178 1.62.0
6 179 1.64.0
7 180 0.61.0
8 181 0.61.0
9 182 2.08.0
10 183 0.84.0
11 184 4.02.0
12 186 12.67.0
13 187 4.34.0
14 188 8.34.0
15 189 8.32.0
16 228 Pt. 2.23.0
17 229 2.09.0
18 230 2.66.0
19 231 2.64.0
20 232 1.27.0
21 233 1.28.0
22 234 2.49.0
23 235 2.70.0
24 236 11.63.0
25 237 3.72.0
26 238 3.71.0
27 239 8.86.0
28 241 Pt. 5.22.5
Total 114.47.5
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०२१/चैत्र १, शके १९४३

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY DEGAONKAR, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.