Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. 10 ( 23-3-2021),INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT, No. BRU-2019/C.R.64/Ind.10.

Published 23 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31747

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -ल

मंगळवार , मार्च २३ , २०२१/चैत्र २ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ९

[पृष्ठे ३ , किंमत: रुपये १६.००

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार- ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ मार्च २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र सहाय्यक उपक्रम (खास उपबंध) अधिनियम , १९ ५८ .

क्रमांक बीआरयु-२०१९ /प्र.क्र.६४/उद्योग-१० .- महाराष्ट्र सहाय्यक उपक्रम ( खास उपबंध) अधिनियम ( १ ९ ५८ चा ९ ६ ) , कलम ३ आणि कलम ४ चे पोट- कलम ( १ ) खंड (अ ) उप खंड (चार ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे ,- (अ) असे घोषित करीत आहे की, बेकारी निवारण्याचा एक उपाय म्हणून ज्याला राज्य शासनाने सामुहिक प्रोत्साहन योजना-१ ९९ ३ अंतर्गत रु.५२,००,००० ( रुपये बावन्न लक्ष फक्त) विक्रीकर प्रोत्साहने मंजूर केले आहेत, त्या मे. डोनम ड्यु इंजिनिअर्स प्रा . लि. , नाशिक ज्याचे नोंदणीकृत कार्यालय , के-१ , एम.आय.डी.सी. , सातपूर , जिल्हा नाशिक येथे आहे. (ज्याला यात यापुढे " सहायक उपक्रम " म्हणून संबोधण्यात आले आहे. ) त्याला बेकारी निवारण्याचा एक उपाय म्हणून यास महाराष्ट्र सहायक उपक्रम ( खास उपबंध) अधिनियम , १ ९ ५८ अन्वये दिनांक २३ मार्च , २०२१ रोजी सुरू होणाऱ्या आणि दिनांक २२ मार्च , २०२२ रोजी संपणाऱ्या ( दोन्ही दिवस धरून ) एक वर्षाच्या कालावधीसाठी " सहायक उपक्रम " म्हणून घोषित करीत आहे; आणि

(ब) असे निदेश देत आहे की , उक्त सहायक उपक्रमाच्या संबंधात आणि उक्त सहायक उपक्रम पुढील एक वर्षाच्या ज्या कालावधीत " सहायक उपक्रम " म्हणून चालू राहणार आहे त्या दिनांक २३ मार्च , २०२१ रोजी सुरू होणाऱ्या आणि दिनांक २२ मार्च , २०२२ रोजी संपणाऱ्या (दोन्ही दिवस धरून ) एक वर्षाच्या कालावधीच्या संबंधात उपार्जित किंवा संपादित होणारे कोणतेही हक्क, विशेषाधिकार , बंधने किंवा दायित्वे उक्त उपक्रमाच्या कामगारांसाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतूदी अधिनियम, १ ९ ५२ (१ ९ ५२ चा १ ९ ) आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ ( १ ९ ६६ चा महा . ४१ ) महाराष्ट्र राज्य व्यवसाय , व्यापार, उपजीविका व नोकऱ्या यावरील कर अधिनियम , १९ ७५ (१ ९ ७५ चा महा . १६ ) राज्य कामगार विमा महामंडळाच्या देय रकमा आणि महाराष्ट्र मूल्यवर्धीत कर अधिनियम , २००२ (महाराष्ट्र IX २००५ अन्वये पत्करलेली कोणतीही दायित्वे) , अन्वये उपार्जित अथवा पत्करलेली कोणतीही बंधने किंवा दायित्वे खेरीज करून आणि जी बंधने किंवा भाग एक-ल-१०-१

(१ ) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल , मार्च २३ , २०२१ /चैत्र २ , शके १ ९ ४३

दायित्वे दिनांक २३ मार्च , २०२१ च्या पूर्वी उपार्जित अथवा पत्करलेली असतील त्यांच्या अंमलबजावणीसाठी असलेली कोणतीही उपाययोजना निलंबित केली जाईल आणि कोणतेही न्यायालय , न्यायाधिकरण , अधिकारी किंवा प्राधिकरण यांच्यापुढे असलेली त्यांच्या संबंधातील सर्व कार्यवाही स्थगित केली जाईल . राज्य शासनाने मुंबई सहाय्यक उपक्रम ( खास उपबंध) अधिनियमाच्या अनुषंगाने सुधारणा अथवा निर्णय घेतल्यास ते संरक्षण कालावधीमध्ये राबविणे हे घटकास अनिवार्य असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

संजय देगांवकर, शासनाचे सहसचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च २३ , २०२१ /चैत्र २ , शके १ ९ ४३

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 23rd March 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA RELIEF UNDERTAKINGS ( SPECIAL PROVISIONS) ACT , 1958 .

No. BRU - 2019/C.R.64/Ind.10 .- In exercise of the powers conferred by sub - section (1 ) of section 3 and sub - clause ( iv) of clause ( a) of sub - section (1) of section 4 of the Maharashtra Relief Undertakings ( Special Provisions ) Act (XCVI of 1958 ) , the Government of Maharashtra hereby ,- (a) declares that , the industrial undertaking called " Messers Donum Dieu Engineers Pvt . Limited, having its registered office at K- 1 , MIDC , Satpur , Nashik ( hereinafter referred to as " the said relief undertaking " ) , to which the Sales Tax Incentives of Rs . 52,00,000 ( Rupees Fifty Two Lakhs only ) has been provided by the Government of Maharashtra under the Package Scheme of Incentives - 1993 , shall, for a period of one year commencing on the 23rd March , 2021 and ending on the 22nd March , 2022 (both days inclusive ) , be conducted to serve as a measure of preventing unemployment ; and

(b) directs that , in relation to the said relief undertaking and in respect of the said period of one year commencing on the 23rd March , 2021 and ending on the 22nd March, 2022 (both days inclusive ) , for which the said relief undertaking continues as such , any rights , privileges , obligations or liabilities ( except the obligations or liabilities incurred in favour of workmen of the said relief undertaking , the dues of the Employee's State Insurance Corporation and any liabilities incurred under the Employees Provident Fund and Miscellaneous Provisions Act , 1952 (19 of 1952 ) , the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , the Maharashtra State Tax on Professions , Trades , Callings and Employments Act , 1975 ( Mah . XVI of 1975 ) and the Maharashtra Value Added Tax Act , 2002 ( Mah . IX of 2005 ) , accrued or incurred before the 23rd March, 2021 and any remedy for the enforcement thereof shall be suspended and all proceedings relating thereto pending before any court , tribunal , officer or authority shall be stayed:

Provided that , the said relief undertaking shall adopt all necessary reforms mandatorily as decided by the State Government during the relief undertaking period .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SANJAY DEGAONKAR ,

Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.