RNI No. MAHBIL/2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
मंगळवार , मार्च २३ , २०२१ चैत्र २ , शके १ ९ ४३
वर्ष ७, अंक ३६( २ ) ]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ८०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६.
क्रमांक एमआरटी-२०२०/प्र.क्र.२/ज १- अ.- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ (१ ९ ६६ चा महा. ४१ ) मधील कलम ३११ ( १ ) व कलम ३२५ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल न्यायाधिकरण ) नियम , २००७ मधील नियम ३ व ४ अन्वये प्राप्त अधिकारांनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे श्री. कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल यांना अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या बृहन्मुंबई येथील मुख्यालयावर दिनांक १२ एप्रिल २०२१ पासून दिनांक ६ मे २०२२ या त्यांच्या वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीकरिता नियुक्त करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रमेश चव्हाण,
शासनाचे सहसचिव.
भाग चार- ब- ८०-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २३ , २०२१/चैत्र २ , शके १ ९ ४३
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralya ,
Mumbai 400 032 , dated 23rd March 2021
NOTIFICATION
MAHARASTRA LAND REVENUE CODE , 1966 .
MRT - 2020/C.R.2/J - 1A . In exercise of the powers conferred by sub - section (1 ) of section 311 read with section 325 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 ( Mah . XLI of 1966 ) and rules 3 and 4 of the Maharashtra Land Revenue ( Revenue Tribunal ) Rules , 2007 , the Government of Maharashtra hereby appoints Shri Kailaschand Uttamchand Chandiwal as the President of the Maharashtra Revenue Tribunal , Headquarters in Brihan Mumbai from the 12th April 2021 to 6th May 2022 till he attains the age of seventy years .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
RAMESH CHAVAN ,
Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .