RNI No. MAHBIL/ 2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी मंगळवार , मार्च २३ , २०२१ चैत्र २ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक २१ ]
[ पृष्ठे ३ , किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक २ ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालय , अलिबाग
अंतिम अधिसूचना
क्रमांक मशा/ कार्या-२ / प्राफेब/रोहा / वाघळी / २०२१ .- शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६ / ६३९ २३ /म-६, दिनांक १ जुलै, १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ (सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत . त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी, निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक १६ मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील , पळस या गावातील वाघळी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील वाघळी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(सर्व्हे नंबर/गट नंबर )
७१ ते ७७ , ७ ९ ते ८४ , ८५/१ , ८५/२ , ८५/३ , ८५/४ , ८६ ते १० ९
एकूण-४१
निधी चौधरी , अलिबाग ,
दिनांक १२ मार्च २०२१ .
जिल्हाधिकारी , रायगड.
(१)
भाग एक ( को.वि.पु. ) - २९ -१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मार्च २३, २०२१ /चैत्र २ , शके १ ९ ४३ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD , ALIBAG
FINAL NOTIFICATION
No. RB / Desk- II / A- 5 /TLC/ Roha/Vaghali/ 2021.-In exercise of the power of the State Government under the proviso to sub- section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No. TLC - 1076/ 63923 /M6 , dated the 1st July 1976 , and after previous publication as required by sub - section ( 4) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 16th March 2021 constitute the Vaghali from Palas Village in the Roha Taluka of Raigad District to be a Village , to be called Vaghali in Roha Taluka of Raigad District , having the limits specified in the Schedule hereto appended .
Schedule
(Survey/Gut Number)
71 to 77 , 79 to 84 , 85/1 , 85/2 , 85/3 , 85/4 , 86 to 109
Total-41
Alibag,
dated the 12th March 2021 .
NIDHI CHOUDHARI , Collector, Raigad .
३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मार्च २३ , २०२१/चैत्र २ , शके १९ ४३
जिल्हाधिकारी , रायगड, अलिबाग यांजकडून
दुरुस्ती अधिसूचना
रोहा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील राजखलाटी या वाडीचे महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १७ , २०२० / अग्रहायण २६ , १३ डिसेंबर , २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले ग. नं . ३० , ३४ ते ३७ , ८६ ते ९ ६ , ९८ , ११२ ते ११८ , ११८/२ , ११८/३ , ११ ९ , १२० / १ / अ , १२० / २ / ब , १२१ ते १२७ , १२८/१ ते १२८/१२ , १२ ९ ते १३४ , १३५/१ ते १३५/३ , १३६ ते १३ ९ , १४०/१ , १४१ ते १८० , १८१/१ , १८१/२ , १८२/१, १८२/२ , १८३ ते २१२ , २१३/१ , २१३/२ , २१४ ते २३५ , २३६/१ , २३६/२ , २३७ , २३८/१ , २३८/२ , २३ ९/ १ , २३ ९/ २ , २४० , २४१/१ , २४१/२ , २४२ ते २४४ , २४५/१ , २४५/२ , २४६ , २४७/१ , २४७/२ , २४८ , २४ ९ /१ , २४ ९ / २ , २५० ते २ ९१ , २ ९ २ /१ , २ ९ २/ २ , २९ ३ ते ३१७ , ३१ ९ , ३२० , ३२१/१ , ३२२ , ३२३, ३२४/१ , ३२४/२ , ३२५ , ३२६, ३२८ ते ३३० , ३३२ , ३३५ , ३३६ , ३५८/१ , ३५८/२ , ३८७/२ , ४२७ एकूण २६९ ग. नं. पासून राजखलाटी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. त्यामधील गट नं. ९ ८, ३२८ ते ३३० , ३३२ , ३८७/१ , ३८७/२ , ४२७ हे मुळ विठ्ठलवाडी गावात समाविष्ट करून व ग . नं. ११८/१ व ग. नं. ३५१ हा राजखलाटी या महसुली गावात समाविष्ट करून खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले गट नंबर / सर्व्हे नंबर राजखलाटी या महसुली गावात समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची
(सर्व्हे नंबर/ गट नंबर)
३०, ३४ ते ३७ , ८६ ते ९ ६ , ९ ८, ११२ ते ११७ , ११८/१ , ११८/२ , ११८/३ , ११ ९ , १२० / १ / अ , १२० / २ / ब , १२१ ते १२७ , १२८/१ ते १२८/१२ , १२ ९ ते १३४ , १३५/१ ते १३५/३ , १३६ ते १३९ , १४०/१ , १४१ ते १८० , १८१/१ , १८१/२ , १८२/१, १८२/२ , १८३ ते २१२ , २१३/१ , २१३/२ , २१४ ते २३५ , २३६/१ , २३६/२ , २३७ , २३८/१ , २३८/२ , २३ ९/ १ , २३ ९ / २ , २४० , २४१/१ , २४१/२ , २४२ ते २४४, २४५/१ , २४५/२ , २४६ , २४७/१ , २४७/२ , २४८, २४ ९/१ , २४ ९ / २ , २५० ते २ ९ १ , २ ९ २/ १, २ ९ २ / २ , २ ९ ३ ते ३१७ , ३१ ९ , ३२० , ३२१ , ३२२ , ३२३ , ३२४/१ , ३२४/२ , ३२५ , ३२६ , ३३५ , ३३६ , ३५१, ३५८/१ , ३५८/२
एकूण-२६३
अलिबाग ,
दिनांक १५ मार्च २०२१.
निधी चौधरी , जिल्हाधिकारी, रायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .