Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ex. No. 83 (24-3-2021), वित्त विभाग क्रमांक मूवक. 1521/प्र.क्र. 30/कराधान-1.

Published 24 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २४, २०२१/चैत्र ३, शके १९४३ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ७, अंक ३७(२)] बुधवार, मार्च २४, २०२१/चैत्र ३, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ८३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ मार्च २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक. १५२१/ प्र.क्र. ३०/कराधान-१.-----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ९ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे दिनांक १ एप्रिल २०२१ पासून उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची ""ख"" मध्ये, खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, म्हणजेच :----

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ मधील, अनुसूची ""ख"" मध्ये,----

(१) शीर्षकामध्ये ""६०%""या अंक आणि चिन्हाऐवजी ""६५%"" हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(२) नोंद १ मध्ये, स्तंभ (३) मधील ""६०%"" या अंक आणि चिन्हाऐवजी ""६५%"" हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(३) नोंद २ मध्ये, स्तंभ (३) मधील ""६०%"" या अंक आणि चिन्हाऐवजी ""६५%"" हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे ;

(४) नोंद ३ मध्ये, स्तंभ (३) मधील ""६०%"" या अंक आणि चिन्हाऐवजी ""६५%"" हा अंक आणि चिन्ह दाखल करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,मंदार केळकर, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार--ब--८३---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २४, २०२१/चैत्र ३, शके १९४३ FINANCE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 24th March 2021.

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX, 2002.

No. VAT-1521/C.R. 30/Taxation-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra, hereby, with effect from the 1st April 2021, amends SCHEDULE "B" appended to the said Act, as follows, namely :—

In the Maharashtra Value Added Tax Act, 2002, in Schedule "B",—

(1) in the heading, for the figures and sign "60%", the figures and sign "65%", shall be substituted ;

(2) in entry 1, in column (3), for the figures and sign "60%", the figures and sign "65%" shall be substituted ;

(3) in entry 2, in column (3), for the figures and sign "60%", the figures and sign "65%" shall be substituted ;

(4) in entry 3, in column (3), for the figures and sign "60%", the figures and sign "65%" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANDAR KELKAR, Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.