RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग
वर्ष - १०, अंक - १२ ]
बुधवार, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३
[ पृष्ठे ०८
असाधारण क्रमांक १२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/जिपपंस/कावि-४८९/२०२१.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १२ (१) तसेच कलम ५८ (१) खाली क्रमांक कक्ष-५/जिपपंसनि/कावि-१४३(१)/२०१९, दिनांक १३ मे २०१९ लगत महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ नाशिक विभाग पुरवणी, दिनांक १७ मे २०१९ अन्वये धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्या जितक्या निवडणूक विभागांमध्ये/निर्वाचक गणांमध्ये विभागण्यात येतील, त्या निवडणूक विभागांची/निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती निश्चित केली आहे आणि त्या निवडणूक विभागांमध्ये/निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येत आहेत ते निवडणूक विभाग/निर्वाचक गण दर्शविणारा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
आणि ज्याअर्थी, मा. सवाच्च न्यायालयाच्या रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक-९८०/२०१९ व इतर याचिकांमध्ये दिनांक ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाया एकूण ०४ पंचायत समित्यांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता राखीव असलेल्या जागांवरुन निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक दिनांक ४ मार्च २०२१ पासून रद्द करण्याबाबत निदश दिले व त्यानुसार सर्व संबंधित निवडणूक विभाग व निर्वाचक गणातील जागा रिक्त झाल्या असून त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गामधून भरणे क्रमप्राप्त झाले. सदर सर्वसाधारण जागांपैकी कोणत्या जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भरण्यात येतील याकरिता राज्य निवडणूक आयोगाने क्रमांक रानिआ/ जिपपंस-२०२१/प्र.क्र. ०५/का-७, दिनांक १७ मार्च २०२१ रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार व मा. राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या निदशानुसार दिनांक २३ मार्च २०२१ रोजी सोडत काढण्यात आली .
आणि ज्याअर्थी, सदर सोडतीनुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण अथवा सर्वसाधारण महिला यापैकी कोणत्या प्रवर्गातून भरण्यात येतील हे अधिसूचित करणे आवश्यक झाले असून त्यानुसार मी, संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे सदर अधिनियमाच्या कलम १२ (१) तसेच ५८ (१) सह राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र. १२/का. ७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त सुधारित आदेश देत आहे.
(१)
वि (एच) ३५७२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३
सुधारणा आदेश
धुळे जिल्हा परिषद अंतिम प्रभाग रचना
आदेश क्रमांक कक्ष-५/जिपपंसनि/कावि-१४३(१)/२०१९, दिनांक १३ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक ३ चा २ (क) येथील धुळे जिल्हा परिषदेच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ३ चा ५ येथील धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०६ ऐवजी १४ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक ४ खालील धुळे जिल्हा परिषदेच्या अनुसूचीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
तालुक्याचे नाव
निवडणूक विभाग क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे १
२ शिंदखेडा १८- बेटावद शिंदखेडा १९- नरडाणा शिंदखेडा २१- मालपूर शिंदखेडा २४-खलाणे धुळे
४२-लामकानी धुळे
४४-कापडणे धुळे
४५-ागणे धुळे
४६-नगांव बु.
धुळे
४८-कुसुंबा धुळे
४९-नेर धुळे
५२-बोरविहीर धुळे
५३-मुकटी धुळे
५४-शिरूड धुळे
५५-रतनपुरा धुळे
५६-बोरकुंड सोडतीनुसार सुधारित आरक्षण
३
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण
सर्वसाधारण
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण स्त्री
उपरोक्त सुधारणा आदेश हा या आदेशाच्या दिनांकानंतर होणाया निवडणुकीकरिता लागू राहील.
संजय यादव,
धुळे, २३ मार्च २०२१.
-------------------------
जिल्हाधिकारी, धुळे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३ ३शिरपूर पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना
आदेश क्रमांक कक्ष-५/जिपपंसनि/कावि-१४३ (२)/२०१९, दिनांक १३ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक ३ चा २ (क) येथील शिरपूर पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ३ चा ५ येथील शिरपूर पंचायत समितीच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०० ऐवजी ०४ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक ४ खालील शिरपूर पंचायत समितीच्या अनुसूचीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
तालुक्याचे नाव
निर्वाचक गण क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे
सोडतीनुसार सुधारित आरक्षण १
२
३ शिरपूर
१५- अथ खु.
सर्वसाधारण स्त्री शिरपूर
१६-विखरण बु.
सर्वसाधारण शिरपूर
१८-तहाडी त.त
सर्वसाधारण स्त्री शिरपूर
१९-वनावल
सर्वसाधारण शिरपूर
२०- जातोडा
सर्वसाधारण स्त्री शिरपूर
२१-शिंगावे
सर्वसाधारण शिरपूर
२२-करवंद
सर्वसाधारण शिरपूर
२५- अजनाड
सर्वसाधारण स्त्री उपरोक्त सुधारणा आदेश हा या आदेशाच्या दिनांकानंतर होणाया निवडणुकीकरिता लागू राहील.
संजय यादव,
जिल्हाधिकारी, धुळे.
धुळे, २३ मार्च २०२१.
-------------------------
शिंदखेडा पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना
आदेश क्रमांक कक्ष-५/जिपपंसनि/कावि-१४३ (३)/२०१९, दिनांक १३ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक ३ चा २ (क) येथील शिंदखेडा पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ३ चा ५ येथील शिंदखेडा पंचायत समितीच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या १४ ऐवजी ०७ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक ४ खालील शिंदखेडा पंचायत समितीच्या अनुसूचीमध्ये पुढे दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३तालुक्याचे नाव
निर्वाचक गण क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे १
२ शिंदखेडा २९-दाऊळ शिंदखेडा ३४-वर्षी शिंदखेडा ३९- हातनूर शिंदखेडा ४३-खद बु.
शिंदखेडा ४४- मेथ्ाी सोडतीनुसार सुधारित आरक्षण
३
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण
उपरोक्त सुधारणा आदेश हा या आदेशाच्या दिनांकानंतर होणाया निवडणुकीकरिता लागू राहील.
धुळे, २३ मार्च २०२१.
-------------------------
संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे.
साक्री पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना
आदेश क्रमांक कक्ष-५/जिपपंसनि/कावि-१४३ (४)/२०१९, दिनांक १३ मे २०१९ च्या १. परिच्ेद क्रमांक ३ चा २ (क) येथील साक्री पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ३ चा ५ येथील साक्री पंचायत समितीच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०१ ऐवजी ०६ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक ४ खालील साक्री पंचायत समितीच्या अनुसूचीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
तालुक्याचे नाव
निर्वाचक गण क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे १
२ साक्री
५१- दुसाणे साक्री
५३-बळसाणे साक्री
५४- घाणेगांव साक्री
५५- जैताणे साक्री
७१- पिंपळनेर साक्री
७२- चिकसे साक्री
७६- धाडणे साक्री
७७- कासारे साक्री ८१- म्हसदी प्र.नेर सोडतीनुसार सुधारित आरक्षण
३
सर्वसाधारण
सर्वसाधारण
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण स्त्री
सर्वसाधारण स्त्री
उपरोक्त सुधारणा आदेश हा या आदेशाच्या दिनांकानंतर होणाया निवडणुकीकरिता लागू राहील.
धुळे, २३ मार्च २०२१.
-------------------------
संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३ ५धुळे पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना
आदेश क्रमांक कक्ष-५/जिपपंसनि/कावि-१४३(५)/२०१९, दिनांक १३ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक ३ चा २ (क) येथील धुळे पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ३ चा ५ येथील धुळे पंचायत समितीच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०६ ऐवजी १० अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक ४ खालील धुळे पंचायत समितीच्या अनुसूचीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
तालुक्याचे नाव
निर्वाचक गण क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे १
२
सोडतीनुसार सुधारित आरक्षण ३ धुळे ८३-लामकानी
सर्वसाधारण धुळे ८८-न्याहळोद
सर्वसाधारण धुळे
९० -ागणे
सर्वसाधारण स्त्री धुळे
९७- नेर
सर्वसाधारण स्त्री धुळे
१०१- सडगाव
सर्वसाधारण स्त्री धुळे
१०४- बोरविहीर
सर्वसाधारण स्त्री धुळे
१०५- मुकटी
सर्वसाधारण धुळे
१०७- शिरुड
सर्वसाधारण उपरोक्त सुधारणा आदेश हा या आदेशाच्या दिनांकानंतर होणाया निवडणुकीकरिता लागू राहील.
संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे.
धुळे, २३ मार्च २०२१.
-------------------------
परिशिष्ट ११ (ब)
(जिल्हा परिषद व पंचायत समिती - सुधारित अंतिम प्रभाग रचना)
नंदुरबार जिल्हा
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसनि/कावि-३५४/२०२१.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १२ (१) तसेच कलम ५८ (१) खाली क्रमांक कक्ष-४/जिपपंसनि/कावि-४७५/२०१९, दिनांक १७ मे २०१९ अन्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्या जितक्या निवडणूक विभागांमध्ये / निर्वाचक गणांमध्ये विभागण्यात येतील, त्या निवडणूक विभागाची / निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती निश्चित केली आहे आणि त्या निवडणूक विभागांमध्ये / निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येत आहेत ते निवडणूक विभाग / निर्वाचक गण दर्शविणारा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे;
आणि ज्याअर्थ्ाी, मा. सवाच्च न्यायालयाच्या रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक-९८०/२०१९ व इतर याचिकांमध्ये दिनांक ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाया एकूण ३ पंचायत समित्यांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या जागांवरुन निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक दिनांक ४ मार्च २०२१ पासून रद्द करण्याबाबत निदश दिले व त्यानुसार सर्व संबधित निवडणूक विभाग व निर्वाचक गणातील जागा रिक्त झाल्या असून त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गामधून भरणे क्रमप्राप्त झाले. सदर सर्वसाधारण जागांपैकी कोणत्या जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भरण्यात येतील याकरिता राज्य निवडणूक आयोगाने क्रमांक रानिआ/ जिपपंस-२०२१/प्र. क्र. ०५/का-७, दिनांक १७ मार्च २०२१ रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक २३ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता सोडत काढण्यात आली ;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३आणि ज्याअर्थ्ाी, सदर सोडतीनुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण अथ्ावा सर्वसाधारण महिला यांपैकी कोणत्या प्रवर्गातून भरण्यात येतील हे अधिसूचित करणे आवश्यक झाले असून त्यानुसार मी, डॉ. राजें भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार सदर अधिनियमाच्या कलम १२ (१) तसेच ५८ (१) सह राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र. १२/का.७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त सुधारित आदेश देत आहे.
सुधारणा आदेश
परिशिष्ट - ११ (ब)
(जिल्हा परिषद - अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
नंदुरबार जिल्हा परिषद
आदेश क्रमांक कक्ष-४/जिपपंसनि/कावि-४७५/२०१९, दिनांक १७ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक २ (क) व ४ (क) येथ्ाील नंदुरबार जिल्हा परिषदेच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ५ येथ्ाील नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०० ऐवजी ०५ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक २ (ड) व ५ खालील नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अनुसूचीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
तालुक्याचे नाव
निवडणूक विभाग क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे १
२
सोडतीनुसार सुधारित आरक्षण ३ अक्कलकुवा ८-खापर
सर्वसाधारण अक्कलकुवा ९-अक्कलकुवा
सर्वसाधारण स्त्री शहादा
२४-म्हसावद
सर्वसाधारण शहादा
२९-लोणखेडा
सर्वसाधारण शहादा
३१- पाडळदे बु.
सर्वसाधारण शहादा
३५-कहाटूळ
सर्वसाधारण स्त्री नंदुरबार ३८-कोळदे
सर्वसाधारण स्त्री नंदुरबार ३९-खोंडामळी
सर्वसाधारण नंदुरबार ४०-कोपर्ली
सर्वसाधारण नंदुरबार ४१-रनाळा
सर्वसाधारण स्त्री नंदुरबार ४२-मांडळ
सर्वसाधारण स्त्री
परिशिष्ट - १२ (ब)
(पंचायत समिती - अंतिम प्रभाग रचनकरिता)
नमुना
पंचायत समिती, नंदुरबार
आदेश क्रमांक कक्ष-४/जिपपंसनि/कावि-४७५/२०१९, दिनांक १७ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक २ (क) व ४ (क) येथील नंदुरबार पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३ ७२. परिच्ेद क्रमांक ५ येथील नंदुरबार पंचायत समितीच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०० ऐवजी ३ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक २ (ड) व ५ खालील नंदुरबार पंचायत समितीच्या अनुसूचीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
तालुक्याचे नाव
निर्वाचक गण क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे
सोडतीनुसार सुधारित आरक्षण १
२
३ नंदुरबार ७३-गुजरभवाली
सर्वसाधारण स्त्री नंदुरबार ७४-पातोंडा
सर्वसाधारण स्त्री नंदुरबार ७६-होळ र्त हवेली
सर्वसाधारण स्त्री नंदुरबार ८५-नांदख
सर्वसाधारण नंदुरबार ८७-गुजरजांभोली
सर्वसाधारण
परिशिष्ट - १२ (ब)
(पंचायत समिती - अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती, अक्कलकुवा
आदेश क्रमांक कक्ष-४/जिपपंसनि/कावि-४७५/२०१९, दिनांक १७ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक २ (क) व ४ (क) येथील अक्कलकुवा पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ५ येथील अक्कलकुवा पंचायत समितीच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०० ऐवजी ०१ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक २ (ड) व ५ खालील अक्कलकुवा पंचायत समितीच्या अनुसूचीमध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
तालुक्याचे नाव
निर्वाचक गण क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे
सोडतीनुसार सुधारित आरक्षण १
२
३ अक्कलकुवा १६-कोराई
सर्वसाधारण स्त्री
परिशिष्ट - १२ (ब)
(पंचायत समिती - अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती, शहादा
आदेश क्रमांक कक्ष-४/जिपपंसनि/कावि-४७५/२०१९, दिनांक १७ मे २०१९ च्या
१. परिच्ेद क्रमांक २ (क) व ४ (क) येथील शहादा पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांशी संबंधित संपूर्ण मजकूर वगळण्यात येत आहे.
२. परिच्ेद क्रमांक ५ येथील शहादा पंचायत समितीच्या सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०१ ऐवजी ०५ अशी सुधारण्यात येत आहे.
३. परिच्ेद क्रमांक २ (ड) व ५ खालील शहादा पंचायत समितीच्या अनुसूचीमध्ये पुढे दर्शविल्याप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मार्च २४, २०२१ / चैत्र ३, शके १९४३तालुक्याचे नाव
निर्वाचक गण क्रमांक व नाव रकाना क्रमांक ४ मधील राखीव जागांचे
सोडतीनुसार सुधारित आरक्षण १
२
३ शहादा
४९-सुलतानपूर
सर्वसाधारण स्त्री शहादा
५१-खेडदिगर
सर्वसाधारण स्त्री शहादा
५३-मंदाणे
सर्वसाधारण स्त्री शहादा
५८-डोंगरगाव
सर्वसाधारण शहादा
५९-मोहिदे तह
सर्वसाधारण स्त्री शहादा
६१-जावदे त.बो.
सर्वसाधारण शहादा
६२-पाडळदे बु.
सर्वसाधारण शहादा
६६-शेल्टी
सर्वसाधारण उपरोक्त सुधारणा आदेश हा या आदेशाच्या दिनांकानंतर होणाया निवडणुकीकरिता लागू राहील.
डॉ. राजें भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, २४ मार्च २०२१.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.