Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Extra Ordinary Gazette No. 85 Dated 25th March 2021 Higher and Technical Education Department Notification No. SFU-2019/C.R.112/Vishi-4

Published 25 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ३८] गुरुवार, मार्च २५, २०२१/चैत्र ४, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ८५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक २५ मार्च २०२१.

अधिसूचना

डी. वाय. पाटील कृ षि व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर अधिनियम, २०२०.

क्रम(cid:५९८)क स्वअवि-२०१९/प्र.क्र.११२/विशि-४.– डी.वाय.पाटील कृ षि व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर अधिनियम, २०२० (२०२० चा महा. ३६) याच्या कलम १२ ची पोट-कलमे (१) व (२) य(cid:५९८)द्वारे प्रदान के लेल्या अधिकार(cid:५९८)चा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, डी.वाय.पाटील कृ षि व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर याच्या अध्यक्ष पदाची रीत व पात्रता निकष विहित करण्यासाठी पुढील नियम करीत आहे :–

१. संक्षिप्त नाव.– या नियम(cid:५९८)स, डी.वाय.पाटील कृ षि व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर (अध्यक्ष पदाची रीत व पात्रता निकष) नियम, २०२१ असे म्हणावे.

२. व्याख्या.– (१) या नियम(cid:५९८)मध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,–

(क) "अधिनियम" याचा अर्थ, डी.वाय.पाटील कृ षि व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर अधिनियम, २०२० (२०२० चा महा. ३६) असा आहे ;

(ख) "नामिका" याचा अर्थ, शोध समितीने शिफारस के लेल्या पात्र व्यक्तींची सूची, असा आहे ;

(ग) "शोध समिती" याचा अर्थ, नियम ३ च्या पोट नियम (३) अन्वये घटित के लेली शोध समिती, असा आहे.

(२) या नियम(cid:५९८)त वापरलेले परंतु व्याख्या न के लेले शब्द व शब्दप्रयोग य(cid:५९८)ना, अधिनियमात अनुक्रमे जे अर्थ नेमून देण्यात आले असतील तेच अर्थ असतील,

३. अध्यक्षाची नेमणूक.-- (१) नियम ४ ला अधीन राहून, विद्यापीठाच्या पहिल्या अध्यक्षाची, शासनाच्या मान्यतेने प्रायोजक मंडळाकडून नेमणूक करण्यात येईल.

भाग चार ब ८५-१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २५, २०२१/चैत्र ४, शके १९४३ (२) या नियमाच्या पोट नियम (१) मध्ये तरतूद के ली असेल त्याखेरीज, नंतरच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यासाठी सुयोग्य व्यक्तींची शिफारस करण्याकरिता प्रायोजक मंडळाने घटित के लेली एक शोध समिती असेल.

(३) शोध समितीमध्ये पुढील सदस्य(cid:५९८)चा समावेश असेल :–

(एक) उच्च न्यायालयाचा एक सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती के ली जाण्यास पात्र असलेली एखादी व्यक्ती – अध्यक्ष ;

(दोन) विद्यापीठाशी संबंधित नसलेली, जी प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आहे किंवा प्रशासक आहे अशी एक व्यक्ती ;

(तीन) जी प्रायोजक मंडळाची सदस्य आहे अशी एक व्यक्ती.

(४) शोध समिती, प्रायोजक मंडळाच्या विचारार्थ, तीनपेक्षा कमी नसतील इतक्या व्यक्तींच्या एका नामिके ची शिफारस करील.

नामिके त समावेश असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुयोग्यतेबाबतचा सविस्तर लेखी तपशील अहवालासोबत जोडण्यात येईल.

(५) प्रायोजक मंडळाला, प्रायोजक मंडळाच्या बैठकीत, साध्या बहुमताने ठराव संमत करून, नामिके त समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीची, विद्यापीठाचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करता येईल:

परंतु, जर प्रायोजक मंडळाने, अशा प्रकारे शिफारस के लेल्या व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीला मान्यता दिली नाही तर, प्रायोजक मंडळाला, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी घटित के लेल्या नवीन शोध समितीकडून नवीन नामिका मागवता येईल.

४. पात्रता निकष.– अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी शोध समितीने शिफारस करावयाच्या व्यक्तीने,–

(क) वयाची पस्तीस वर्षे पूर्ण के लेली असावीत ;

(ख) मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर- पदवी धारण के ली असावी ;

(ग) तिच्या स्वत:च्या उदाहरणातून नेतृ(cid:४५१)व देण्यास सक्षम असावी ;

(घ) तिच्याकडे संस्थेच्या ब(cid:५९८)धणीसाठी प्रबल कु शाग्र बुद्धिमत्ता असावी ;

(ङ) ती, विद्या(cid:१९१)र्यांच्या व समाजाच्या हितार्थ भावी योजना देण्यास सक्षम असावी आणि तिच्याकडे तो वास्तवात आणण्याची योग्यता असावी ;

(च) तिच्याकडे जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था उभारण्याची ब(cid:५९८)धीलकी असावी ;

(छ) तिच्याकडे उद्योग, संशोधन, समुपदेशन (स(cid:४९८)ा), समाज कार्य, कायदा, शिक्षण, आरोग्य किंवा कल्याणकारी कार्यक्रम या क्षेत्रातील अनुभव असावा.

५. अटी व शर्ती.– अध्यक्ष पदाच्या अटी व शर्ती, नियम ३ च्या पोट नियम (५) मध्ये नमूद के ल्याप्रमाणे, व्यवस्थापन समितीच्या बैठकीत, प्रायोजक मंडळाकडून ठरविण्यात येतील त्याप्रमाणे असतील.

६. मानधन व भत्ते.– अध्यक्ष, प्रायोजक मंडळाकडून, वेळोवेळी ठरविण्यात येतील असे मानधन, खर्च व भत्ते मिळण्यास हक्कदार असेल.

७. राजीनामा.– अध्यक्षास, एक महिन्याची लेखी नोटीस दिल्यानंतर, प्रायोजक मंडळास उद्देशून त्याच्या स्वाक्षरीने, आपल्या पदाचा लेखी राजीनामा देता येईल आणि प्रायोजक मंडळाने त्याचा राजीनामा स्वीकृ त के ल्यावर किंवा उक्त नोटिशीची मुदत संपल्याच्या तारखेपासून, य(cid:५९८)पैकी जे आधी घडेल तेव्हापासून अध्यक्ष त्याचे पद धारण करण्याचे समाप्त करील.

महाराष्ट्राचे राज्यपाल य(cid:५९८)च्या आदेशानुसार व नावाने,

ओमप्रकाश गुप्ता,

शासनाचे प्रधान सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २५, २०२१/चैत्र ४, शके १९४३ ३

HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th March 2021

NOTIFICATION

D. Y. PATIL AGRICULTURE AND TECHNICAL UNIVERSITY, TALSANDE, KOLHAPUR ACT, 2020.

No. SFU-2019/C.R.112/Vishi-4.– In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 12 of the D. Y. Patil Agriculture and Technical University, Talsande, Kolhapur Act, 2020 (Mah. XXXVI of 2020), the Government of Maharashtra hereby makes the following rules to prescribe the manner and eligibility criteria for the post of President of the D. Y. Patil Agriculture and Technical University, Talsande, Kolhapur, namely :–

1. Short Title.— These rules may be called the D. Y. Patil Agriculture and Technical University, Talsande, Kolhapur (manner and eligibility criteria for the post of President) Rules, 2021.

2. Definitions.— (1) In these rules, unless the context otherwise requires,–

(a) "Act" means the D. Y. Patil Agriculture and Technical University, Talsande, Kolhapur Act, 2020 (Mah.XXXVI of 2020);

(b) "panel" means a list of eligible person recommended by the Search Committee;

(c) "Search Committee" means the Search Committee constituted under sub-rule (3) of rule 3.

(2) Words and expressions used but not defined in these rules shall have the meanings respectively assigned to them in the Act.

3. Appointment of President.– (1) Subject to rule 4, the first President of the university shall be appointed by the sponsoring body with the approval of the Government.

(2) Save as provided in sub-rule (1) of this rule, there shall be a Search Committee constituted by the sponsoring body to recommend suitable persons for appointment of the subsequent President.

(3) The Search Committee shall consist of the following members, namely :–

(i) a retired High Court Judge or a person eligible to be appointed as High Court Judge – Chairperson;

(ii) a person who is an eminent educationist or administrator, not connected with the University;

(iii) a person who is a member of the sponsoring body.

(4) The Search Committee shall recommend a panel of not less than three persons for consideration of the sponsoring body. The report shall be accompanied by a detail write up on suitability of each person included in the panel.

(5) The sponsoring body may appoint one of the persons included in the panel, to be the President of the University by passing a resolution in the meeting of the sponsoring body the simple majority:

Provided that, if the sponsoring body does not approve any of the persons so recommended, the sponsoring body may call a fresh panel either from the same Committee or from a new Search Committee constituted for the purpose.

4. Eligibility criteria.– Person to be recommended by the Search Committee for appointment of President shall,–४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २५, २०२१/चैत्र ४, शके १९४३ (a) have completed the thirty five years of age;

(b) possess post-graduate degree in any discipline from the recognized institute;

(c) be able to provide leadership by his own example;

(d) have strong acumen for institution building;

(e) be able to provide vision and have ability to translate the same into reality in the interest of students and society;

(f) have commitment to build a world class educational institution;

(g) have experience in the field of industry, research, consultancy, social work, law, education, health or welfare activities.

5. The terms and conditions.— The terms and conditions for post of the President shall be such as may be decided by the sponsoring body, in the meeting of Managing Committee, as mentioned in sub-rule (5) of rule 3.

6. Honorarium and allowances.— The President shall be entitled to receive such honorarium, expenses and allowances as may be decided by the sponsoring body, from time to time.

7. Resignation.— The President may, by writing under his signature addressed to the sponsoring body, after giving one month's notice, resign from his office and shall cease to hold his office on the acceptance of his resignation by the sponsoring body or from the date of expiry of the said notice period, whichever is earlier.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

OMPRAKASH GUPTA, Principal Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.