महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ७, अंक २] गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
प्रशासकीय इमारत, पहिला मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
वाचा.---१. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक २९ नोव्हेंबर २०१०.
२. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन आदेश क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक २ जानेवारी २०१२.
३. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक २७ सप्टेंबर २०१२.
४. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१३.
५. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक १० नोव्हेंबर २०१४.
६. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक ४ डिसेंबर २०१५.
७. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक २० जुलै २०१६.
८. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक १६ सप्टेंबर २०१७.
९. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक ३० जून २०१८.
१०. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक २७ मार्च २०१९.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३ आदेशक्रमांक औन्यामुं/आस्था-१/१९३.----उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक आयसीई/११०९/प्र. क्र. २०२/कामगार-६, दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ अन्वये श्रीमती पु. प्र. नन्नावरे यांना सहायक प्रबंधक राजपत्रित (वर्ग-२) या पदावर देण्यात आलेल्या तात्पुरत्या पदोन्नतीस दिनांक १२ फेब्रुवारी २०२० (बुधवार) या एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्त्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे श्रीमती पु. प्र. नन्नावरे यांच्या सहायक प्रबंधक पदावरील तात्पुरत्या पदोन्नतीस दिनांक १२ फेब्रुवारी २०२० (बुधवार) या एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांची दिनांक १३ फेब्रुवारी २०२० पासून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्त्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देत आहेत.
मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०२१.
नागेश वि. न्हावकर, अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख).