RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१० , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक १० ]
[पृष्ठे १० , किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक , एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९६१ .
क्रमांक आयडीसी . २०२१ / ( प्र.क्र . ७१ )/ उद्योग-१४ .- ज्याअर्थी , अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन) चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी . २१०६ / ( १५२) / उ -१४ , दिनांक १८ मार्च २००६ अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन) चे कलम सहा , दिनांक १ ९ मार्च २००६ रोजी अंमलात आणले होते , व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ , खंड ( ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे;
आणि ज्याअर्थी , उप जिल्हाधिकारी विशेष भूमीसंपादन अधिकारी क्रमांक २३ , जिल्हा पुणे यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट- कलम ( १ ) नुसार , भाग एक, पुणे विभाग पुरवणी , पृष्ठ क्र. ४३६ व ४३७ वर दिनांक १२ एप्रिल २००७ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस क्रमांक विभूसंअ-२३ / एसआर-३ / २००६ , दिनांक १२ एप्रिल २००७ रोजी प्रसिद्ध करून, उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन केलेले आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट- कलम ( ४ ) नुसार उक्त नोटीशित नमूद केलेले क्षेत्र सर्व भार मुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहीत झाले आहे ;
आणि ज्याअर्थी , या सोबत जोडलेल्या अनुसूचीतील जमिनीचा ( यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात येईल ) ताबा राज्य शासन किंवा त्यांच्या वतीने घेण्यात आलेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही असे राज्य शासनाचे मत झाले आहे .
त्याअर्थी आता , उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट- कलम ( ४ ) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की , ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट- कलम ( १ ) नुसार नोटीस प्रसिद्ध होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमीन जिच्याकडे निहीत होती त्या व्यक्तीकडे ती त्यावेळी अस्तित्वात असतील असे भारांना अधीन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुनर्निहित होईल .
(१)
भाग चार-ब-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१ , २०२१/चैत्र ४-१० , शके १ ९ ४३
अनुसुची
मौजे निघोजे , तालुका खेड , जिल्हा पुणे
गट नंबर
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर )
१
८ ९ ८
०.५०
०.५०
एकूण
चतुःसीमा: -
उत्तरेस :- मौजे निघोजे गट नं. ८९९ , ९ ०२ , ९ ०६.
दक्षिणेस :- मौजे निघोजे गट नं. ८४५ , ८४६ , ८ ९० , ८ ९ १ , ८ ९ २ , ८ ९ ३ , ८ ९ ५ , ८ ९ ७ .
पूर्वेस :- मौजे निघोजे गट नं . ९ ०८ .
पश्चिमेस :- मौजे निघोजे गट नं . ८४४ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१ , २०२१/चैत्र ४-१० , शके १९ ४३
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya ,
Mumbai 400 032 , dated the 25th March 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст, 1961 .
No. IDC . 2021 /(C.R . 71 )/IND-14.-Whereas , by Government Notification , Industries , Energy and Labour Department , No.IDC . 2106/( 152 )/IND - 14 , dated the 18th March , 2006 issued under sub - section ( 3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah.III of 1962 ) (hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra has appointed the 19th March, 2006 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in Village Nighoje in Taluka Khed , District Pune mentioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an industrial area under clause ( g ) of section 2 of the said Act ;
And whereas , the Deputy Collector Land Acquisition , District Pune has by issuing notice No. विभीसंअ-23 /एसआर -3 /2006 , dated 12th April , 2007 published in the Maharashtra Government Gazette, Part - I , Pune Divison Supplement , dated 12th April , 2007, on pages 730-734 under sub- section ( 1 ) of section 32 of the said Act , acquired the lands in the said industrial area , and as such , the lands mentioned in the said notice have been vested absolutely in the State Government free from all encumbrances under sub - section (4) of said section 32 ;
And whereas , the actual possession of the land mentioned in the Schedule appended hereto (thereinafter referred to as " the said land" ) is not taken by or on behalf of the State Government and it has appears to the State Government that the said land is no more required for the purposes of the said Act ;
Now, therefore in exercise of the powers conferred by the proviso to sub- section ( 4) of the 32 of the said Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby withdraws the said land from acquisition and declares that , on the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette , the said land shall re - vest with retrospective effect in the person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub - section ( 1 ) of the said section 32 , subject to such encumbrances , if any , as may be subsisting at that time .
भाग चार-ब-२ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , मार्च २५-३१ , २०२१/चैत्र ४-१०, शके १९ ४३
Schedule
Village Nighoje , Taluka Khed , District Pune
GatNo.
Area H.R.
Sr. No.
1
898
0.50
Total
0.50
Boundaries : --
On the North by :- Village Nighoje Gat No. 899 , 902 , 906 .
On the South by :- Village Nighoje Gat No. 845 , 846 , 890 , 891 , 892 , 893 , 895 , 897 .
On the East by :- Village Nighoje Gat No. 908 .
On the West by :- Village Nighoje Gat No. 844 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV , Under Secretary to Government .
५ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१० , शके १ ९ ४३
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ मार्च २०२१ .
नोटीस
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९ ६१ .
क्रमांक आयडीसी २०२० /(प्र.क्र . ३३७ ) / उद्योग १४.-ज्याअर्थी , अनुसुचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा. तीन ) चे प्रकरण सहा , जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१२४ / ९ ६२०/ उ -१४ , दिनांक २३ मार्च २००५ महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसुचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन ) चे कलम सहा , दिनांक ८ एप्रिल २००५ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे नवलाखउंब्रे , बधलवाडी व मिंडेवाडी, तालुका मावळ, जि. पुणे येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ , खंड ( ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी उप जिल्हाधिकारी , भूसंपादन क्र. १३ , पुणे यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट कलम ( १ ) नुसार , पुणे विभागीय पुरवणी, पृष्ठ क्र. ४ - ९ वर दिनांक २८ मे , ३ जून २०१५ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस क्रमांक सजल/ भूसं/एसआर / १७ / २०१० , दिनांक २० मे २०१५ रोजी प्रसिद्ध करून , उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन केलेले आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट- कलम ( ४ ) नुसार उक्त नोटीसेत नमूद केलेले क्षेत्र सर्व भार मुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहित झाले आहे ;
आणि ज्याअर्थी , या सोबत जोडलेल्या अनुसुचितील जमिनीचा ( यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात येईल) ताबा राज्य शासन किंवा त्यांच्यावतीने घेण्यात आलेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही असे राज्य शासनाचे मत झाले आहे .
त्याअर्थी आता , उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट - कलम ( ४ ) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट - कलम ( १ ) नुसार नोटीस प्रसिद्ध होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमिन जिच्याकडे निहीत होती त्या व्यक्तीकडे ती त्यावेळी अस्तित्वात असतील असे भारांना अधिन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुनर्निहित होईल.
अनुसूची
मौजे बधलवाडी , तालुका मावळ , जिल्हा पुणे
गट नंबर
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर )
१
२०५ पैकी
०.३८.८
चतुःसीमा:-
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं . ४५९ .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं . ४५७ .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं. २०५ पैकी.
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं . ४५८ .
गट नंबर
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर )
२
२०५ पैकी
०.३८.८
भाग चार-ब -२ अ ६
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१० , शके १ ९ ४३
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५९ .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५७ .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५९ .
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं. २०५ पैकी.
अ.क्र.
गट नंबर
क्षेत्र (हे.आर )
३
४५९ पैकी
०.४२.५
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं . ४६० .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं. २०५ .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५९ पैकी .
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं . ४५८.
गट नंबर
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर )
४
४५९ पैकी
०.४२.५
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं . ४६० , २२८ .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं . २०५ .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं . २२८, २२९ , ४४५ .
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५९ पैकी.
गट नंबर
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर )
५
४६० पैकी
०.४३.६
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं . ४६१ .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं . ४५९ .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं. ४६० पैकी.
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५८ .
अ.क्र.
गट नंबर
क्षेत्र (हे.आर )
४६० पैकी
६
०.४३.६
चतुःसीमा:-
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं. ४६१ .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५९ .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं . २२८ .
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं . ४६० पैकी .
७ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , मार्च २५-३१ , २०२१/चैत्र ४-१०, शके १९ ४३
अ.क्र.
गट नंबर
क्षेत्र (हे.आर )
७
४६१ पैकी
०.४३.५
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं. ६५९ , ६५८ .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं . ४६० .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं. ४६१ पैकी.
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं. ४५८ .
अ.क्र.
गट नंबर
क्षेत्र (हे.आर )
८
४६१ पैकी
०.४३.५
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे बधलवाडी गट नं. ६५९ .
दक्षिणेस : मौजे बधलवाडी गट नं . ४६० .
पूर्वेस : मौजे बधलवाडी गट नं . २२८ .
पश्चिमेस : मौजे बधलवाडी गट नं . ४६१ पैकी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
किरण जाधव,
शासनाचे अवर सचिव.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१ , २०२१/चैत्र ४-१० , शके १९ ४३
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 23rd March 2021 .
Notice
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст, 1961 .
No. ( IDC 2020/ ( C.R . 337 )/IND 14 ) .-Whereas , by the Government Notification , Industries , Energy and Labour Department , No. IDC . 2124/9620 /IND - 14 , dated the 23rd March 2005 issued under sub - section ( 3 ) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah.III of 1962 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra has appointed the 8th April 2005 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in village Navlakhumbre , Badhalwadi and Mindewadi in Taulka Maval District Pune mentioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act ;
And whereas , the Dy Collector Land Acquisition No. 13 , Pune has , by issuing Notice No. सजल/भूसं/ एसआर/ १७/ २०१० , dated 20th May , 2015, published in the Maharashtra Government Gazette , Part I , Pune Divisional Supplement , dated 28th May-3rd June, 2015, on page 4-9 , under sub- section ( 1 ) of section 32 of the said Act , acquired the lands in the said industrial area , and as such , the lands mentioned in the said notice have been vested absolutely in the State Government free from all encumbrances under sub- section ( 4) of said section 32 ;
And whereas , the actual possession of the land mentioned in the Schedule appended hereto ( thereinafter referred to as " the said land " ) is not taken by or on behalf of the State Government and it appears to the State Government that the said land is no more required for the purposes of the said Act;
Now , therefore , in exercise of the powers conferred by the proviso to sub - section ( 4 ) of section 32 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby withdraws the said land from acquisition and declares that , on the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette, the said land shall re - vest with retrospective effect in the person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub- section ( 1) of the said section 32 , subject to such encumbrances , if any , as may be subsisting at that time .
SCHEDULE
Village Badhalwadi , Taluka Maval , District Pune
Sr. No.
GatNo. Area (Hectare Are )
1.
205 Pt .
0.38.8
Boundaries : --
Village Badhalwadi Gat No. 459 .
On the North by :
Village Badhalwadi Gat No. 457 .
On the South by :
On the East by :
Village Badhalwadi Gat No. 205 Pt.
Village Badhalwadi Gat No. 458 .
On the West by :
Sr. No.
Gat No. Area ( Hectare Are )
2.
205 Pt .
0.38.8 ९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१ , २०२१/चैत्र ४-१० , शके १९ ४३
Boundaries : --
Village Badhalwadi Gat No. 459 .
On the North by :
Village Badhalwadi Gat No. 457 .
On the South by :
On the East by :
Village Badhalwadi Gat No. 459 .
On the West by :
Village Badhalwadi Gat No. 205 Pt .
Sr. No.
GatNo. Area (Hectare Are)
3.
0.42.5
459 Pt .
Boundaries : --
Village Badhalwadi Gat No. 460 .
On the North by :
Village Badhalwadi Gat No. 205 .
On the South by :
Village Badhalwadi Gat No. 459 Pt .
On the East by :
Village Badhalwadi Gat No. 458 .
On the West by :
Sr. No.
GatNo. Area (Hectare Are)
4.
459 Pt .
0.42.5
Boundaries : --
On the North by : Village Badhalwadi Gat No. 460 , 228 .
Village Badhalwadi Gat No. 205 .
On the South by :
On the East by :
Village Badhalwadi Gat No. 228 , 229 , 445 .
:
Village Badhalwadi Gat No. 459 Pt .
On the West by
Sr. No.
Gat No. Area (Hectare Are)
5.
460 Pt .
0.43.6
Boundaries : --
Village Badhalwadi Gat No. 461 .
On the North by :
Village Badhalwadi Gat No. 459 .
On the South by :
Village Badhalwadi Gat No. 460 Pt .
On the East by :
Village Badhalwadi Gat No. 458 .
On the West by :
Sr. No.
Gat No. Area (Hectare Are )
6.
460 Pt .
0.43.6
Boundaries : --
Village Badhalwadi Gat No. 461 .
On the North by :
On the South by :
Village Badhalwadi Gat No. 459 .
Village Badhalwadi Gat No. 228 .
On the East by :
Village Badhalwadi Gat No. 460 Pt .
On the West by :
१०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१ , २०२१/चैत्र ४-१० , शके १९ ४३
Sr. No.
Gat No. Area ( Hectare Are)
7.
0.43.5
461 Pt .
Boundaries : --
On the North by :
Village Badhalwadi Gat No. 659 , 658 .
Village Badhalwadi Gat No. 460 .
On the South by :
Village Badhalwadi Gat No. 461 Pt .
On the East by :
On the West by :
Village Badhalwadi Gat No. 458 .
Gat No. Area ( Hectare Are)
Sr. No.
8.
0.43.5
461 Pt .
Boundaries : -
On the North by :
Village Badhalwadi Gat No. 659 .
Village Badhalwadi Gat No. 460 .
On the South by :
Village Badhalwadi Gat No. 228 .
On the East by :
Village Badhalwadi Gat No. 461 Pt .
On the West by :
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV, Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .