Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankirna (Weekly)(Mar. 25-31, 2021) (Image)

Published 25 March 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७, अंक १२] गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३ [पृष्ठे २१, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

Sr. No. M-2077

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large and to the persons associated with the registered partnership firm M/s. Absolute SCUBA having its registration No. MPA-89067 registered with the Registrar of Firms, Pune on 18th July 2013 and which firm is having its new registered address at B3-404, Silver Oak, Kalyani Nagar, Pune 411 014 (the said firm), that my client Mr. Seemant Saxena address at 201, Mapel Nyati Environ, Tingre Nagar, Pune 411 015 (the said partner) has retired from the said firm with effect from 12th February 2021 by virtue of a combined Admission cum Retirement cum Alteration Deed dated 12th February 2021 (the said Deed) made and executed by and between the said partner and his continuing and newly admitted partners. The said Deed is Notarized before Notary public A Rashid D. Sayyed at Serial No. A4084/2021, in the register maintained by the Notary. The said Deed is also registered with the Offices of Registrar of Firms, Pune.

Now from the date of the said Deed, the retiring partner has ceased to be a partner in the said Firm and henceforth shall not be held liable in any manner whatsoever with any acts of the Firm and its partners post 12th February 2021 as per the agreed and acted upon covenants of the said Deed.

This Public Notice is being published as per the mandatory requirements of the provisions of Section 32 (3) and (4) of the Indian Partnership Act, 1932 to give a full and final effect to the said Deed.

Pune,

SUKRUT S. KHUDE, dated 4th March 2021.

Advocate.

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M-2078

Notice is hereby given that the Certificate(s) for Equity 354 Shares under Folio No. M003413, vide certificate No. 10254 bearing Dist. Nos. 22183822 to 22184175 of M/S. ABBOTT INDIA LTD., standing in the name(s) of SH. MADAN SAIN JAIN has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office. M/S. ABBOTT INDIA LTD., 3-4 CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI 400 071 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Place : Haryana,

MADAN SAIN JAIN, Date : 8th March 2021. Name(s) of Shareholder(s).

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M-2079

NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for 25 Equity Shares, Certificate Number 28237 Distinctive No. 2597401 to 2597425 (Name of the Company ) standing in the name(s) of Merck Ltd. (Proctor & Gamble Healthcare Ltd.) has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office Godrej One, 8th floor, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikroli, Mumbai, 400079, India within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).

Place : Mumbai,

SATISH VENKATRAO KINI, Date : 10th March 2021. Name of  the Applicant.

भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M 2080

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for 200 Equity Shares Nos. Folio No. S17768 Shailaja Milind Potdar Certificate Nos. 775282-283 Distinctive Nos. 47026101-200 Shares No. 100, Milind Narendra Potdar Certificate Nos. 1837498-499 Distinctive Nos. 109456041-140 Shares No. 100 of NOCIL Limited standing in the name(s) of Shailaja Milind  Potdar / Milind Narendra Potdar has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office NOCIL Limited Mafatlal House, H. T. Parekh Marg , Back bay Reclamation, Churchgate, Mumbai- 400 020 within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s).

` SHAILAJA MILIND POTDAR, Date : 16th March 2021. MILIND NARENDRA POTDAR,

Name(s) of Shareholder(s).

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३ e l . , t c

A

a S

t s u r

T

s s e r d d A

r e d n e T e

d n a

/

t r o P

e

)

9 n o

m

(

a

r o

j

N

a

M

i t c u A

e

e e n g

i

e h

t

y b

s n o

f

C

d o

l

o s

2 6

e b

d n a

l l i

w 1 6

) .

s g

g n

) i

n o

K

(

8

(

.

y t

d n a

l

Q

i t c e S

f

f

o

o

e t s n o

a d

n o

i

T S U R T

i t

s

)

3 6 2

p

i

/

e h

t

)

7

i r c s e

(

v o r p

m

L A N

D

I

1 2 0 2

/

T R O P

o r f

e h —

t

:

s h

o g r a C

h

C U A

t

M R E T

t i

/ ) n o w

e c i t o n

m

D C

f

I (

g n

o

U R H E N

i

R E N

o

.

I

w

e t

M

o /

m

t

e t

) T

a D

/

r i f

6

.

(

a d

n a h

N M G

v r r

P N

I t

n o c

A

e h

J

A T N O C

t

.

n

(

i

o

e r o m

N

m o r f

r e t f

t

) r o

f

5

(

e d o c L A L R A H A W A J

n e g A

s y a d

a e r e h

t

d e r a e

n e t

)

e z

s e t

4

i

(

n

) . t f (

S

i

l c n u

a d

h

t t i

g n

i

w

y

l

.

o

N

d e r a e

l c

s d o o g

)

n e u q e s b u s

r e n

3

i

(

a

t

t o n

y n a

n o

d e n o

C

i t

r o

e r a

n e

m

1 2 0 2

s d o o g

.

o

)

N

r e d n u

e h

2

t

(

a

i

l i r p A

V

f i

h

,

e h T

t

6

.

)

o

1

(

r S N

n o

3 6 9 1

d

, .

t

d

t

L

,

L

.

. ) . t v P

n o 3 9 0

s n o S &

x e p

a

0 0 4

l

,

i t c u A m

i

- I

a w

a b

a

t

T C

( m

n

i u

r a g A

A H T A L M

.

.

P

S .

.

r e g a n a B

h d a w S

N .

.

M s

s

/

/

y t M M

, i r e h d n A

u p e

D s g

s g

K 0 4 9 8

K 0 3 3 4 1

e d

i

x

O m

u

i

r e p a P

e t s a

s e n g a

M W

/

/

0 9

.

2 3

/

9 9 9 1

5 9 9 1

d n a

.

.

1 1

9 8

0 1

. /

.

1 3 7 1

7 1

6 1

7 4 3

2

M T S

1 A M P

0 2

0 4

6 7 7 4 1 0 4

1 4 9 9 0 7 7

.

1 2 0 2 U Z C S

U A S N

h c r a

M

h

t

, i 5 1

:

a b 0 5 3 0 5 9

8 6 6 0 9 9

m e t

u

M

a D 1

2६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

बृहन्मुंबई महानगरपालिका

उप प्रमुख अभि./इ.प्र./१३५१/प.उ.-१ दिनांक २५ मार्च २०२१

सार्वजनिक सूचना

PRO/1790/ADV/2020-21

उल्हास वि. महाले, उपप्रमुख अभियंता (इ.प्र.) प.उप.-१.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

Dy.Ch.Eng./B.P./1351/W.S.-1 dt. 25th March 2021

Public Notice

PRO/1790/ADV/2020-21

SHRI. ULHAS V. MAHALE, Dy. Ch. Engineer (B.P.)W.S.-I८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

वसई-विरार शहर महानगरपालिका

सूचना

क्रमांक व. वि. श. म./न. र./शा./१२१०/२०२०-२१

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ३७ अन्वये)

ज्याअर्थी, शासनाने नगरविकास विभाग अधिसूचना क्रमांक टी. पी. एस. १२०१/१५४८/ सी. आर. २३४ (सी), दिनांक ९ फेब्रुवारी २००७ अन्वये वसई-विरार उप प्रदेशाची विकास योजना भागश: मंजूर केली असून ती दिनांक १५ मार्च २००७ पासून अमलात आलेली आहे. तसेच शासन निर्णय, नगरविकास विभाग क्रमांक २३०६/४१२/प्र.क्र./२२३/२००६/युडी-२४, दिनांक ३ जुलै २००९ अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली असून नगरविकास विभाग निर्णय क्र. टी.पी.एस. १२०९/२४२९/सी.आर. २६२/युडी-१२, दिनांक ७ जुलै २०१० नुसार या महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केलेले आहे. तसेच शासनाने वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतून वगळलेल्या २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार, दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ पासून वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्रदान केलेले आहेत.

आणि ज्याअर्थी, वसई-विरार शहर महानगरपालिकेने वसई-विरार उप प्रदेशाच्या विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे सुधारणा करणेचे ठरविलेले आहे. वरील तरतुदी अनुसार मा. आयुक्त (सध्या प्रशासक म्हणून कारभार सांभाळणारे) यांनी विकास आराखडयामध्ये आरक्षण क्र. ५२४-क्षेत्र ३१५६ चौ.मी. पैकी १०७२ चौ.मी. हे प्लेग्राऊंड आरक्षण मौजे- सातिवली सव्र्हे नं.१५/ब/११+१५/ब/७पै. येथे असून सदर आरक्षण मौजे-सातिवली सव्र्हे नं. १५/ब/गार्डन या ठिकाणी पुर्नस्िथत करण्यास मान्यता दिलेली आहे. सदर माहिती खालीलप्रमाणे आहे :------

(१) डि. पी. आरक्षण : प्लेग्राऊंड

(२) डि. पी. आरक्षण क्रमांक : ५२४

(३) डि. पी. आरक्षण क्षेत्र : ३१५६.०० चौ.मी.पैकी १०७२ चौ.मी.

(४) स्थळ अहवाल : मौजे-सातिवली सव्र्हे नं.१५/ब/११+१५/ब/७पै. ता. वसई, जिल्हा पालघर.

(५) जमीन मालक : मे. युनूस बी हाला व मे. मेगास्टार प्रोडक्ट प्रा. लि. तर्फे डायरेक्टर कामिनी हरीश दोशी.

संबंधित माहिती वसई-विरार महानगरपालिकेच्या नगररचनेच्या सूचना फलकावर प्रर्दशित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) च्या तरतुदीनुसार वसई-विरार उप प्रदेशाचे विकास योजनेत करावयाच्या उक्त सुधारणेबाबत नागरिकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या मुदतीत उप संचालक, नगररचना विभाग, तिसरा मजला, वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात किंवा mail at [email protected] वर पाठविल्यास त्यांचा विचार विकास योजनेमधील सुधारणा/फेरफार मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणेपुर्वी करणेत येईल.

विरार, दिनांक १० मार्च २०२१.

गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी

पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा

स्थावर मालमत्तेसंबंधी जप्ती आदेश

क्रमांक वि.व.अ./कव/१८८/२०२१.— ज्याअर्थी, अध्यक्ष पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० कलम १५६ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र. १०८७, दिनांक २१ सप्टेंबर २०२० चे आधारावर श्री. सुखदेव भिकाजी हिवाळे, रा. देऊळगांवराजा, तहसील देऊळगांवराजा, जि. बुलढाणा यांचेकडील थकबाकी रु. १११५२०, व्याज रु. १८ सप्टेंबर २०१९ पासून १६+२ प्रमाणे सरचार्ज प्रो. फी. नियमानुसार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ पासून होणारे व्याज वसूल करण्याबाबत व त्याची अंमलबजावणी त्यांची खालील मालमत्ता जप्त करून विक्री करण्याबाबत अर्ज केलेले आहे.

त्याअर्थी, मी अ. दि. क्षीरसागर, विशेष वसुली-विक्री अधिकारी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, महाराष्ट्र सहकारी नियम, १९६१ नियम १०७ (१०) अन्वये मा. सहकार उप निबंधक साहेब सहकारी संस्था, बुलडाणा अधिकार प्रदान आदेश क्र.१४६१/२०२०, दिनांक १२ मे २०२० अन्वये कलम १५६ महाराष्ट्र राज्य सह. कायदा, १९६० खाली दर्शविलेली मालमत्ता जप्त केलेली आहे आणि या आदेशानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक थकबाकीदाराचे नाव व गाव घर नंबर किंवा शेताचा चतु:सीमा शेरा मालमत्तेवरील व तारीख

भुमापन क्रमांक व वर्णन

बोजा (१) (२) (३) (४) (५) ३८६/२० सुखदेव भिकाजी हिवाळे गट नं. ८४/१, मौ. दे. राजा पुर्वेस : गट नं. ८४/२ पिपल्स को-ऑपरेटिव्ह दिनांक एकत्र कुटुंब, कर्ता दस्त क्र. ४८८, पश्चिमेस : गट नं. ८४/१ बँक मर्या., देऊळगांव ३ मार्च कुटुंबातील सदस्य नामे दि. १५ फेब्रुवारी २०१४, उत्तरेस : गट नं. ८३/१ राजा चे थकीत २०२०. सौ. ज्योती सुखदेव हिवाळे २ हे. ४० आर पैकी ज्योती दक्षिणेस : गट नं. ८५. कर्जापोटी जप्त.

रा. देऊळगांवराजा, सुखदेव हिवाळे यांचे नावे ता. देऊळगांवराजा, असलेली ४० आर जमीन. जि. बुलडाणा.

१. वरील पुर्ण रकमेची व्याजासहीत व इतर खर्चासहीत या आदेशाचे तारखेपासून ३० दिवसांचे आत वसूल परतफेड न केल्यास वरील जप्त केलेली मालमत्ता जाहीर दवंडी देऊन व प्रसिद्धी होऊन विकण्यात येईल.

देऊळगांव राजा, दिनांक : १५ मार्च २०२१.

अ. दि. क्षीरसागर, विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, र. नं. १०२, जि. बुलडाणा (महाराष्ट्र).

भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

खेड नगरपरिषद, खेड, जिल्हा रत्नागिरी

सूचना

क्रमांक ३१९८/सन २०२०-२०२१

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ च्या अनुषंगाने कलम २३(१) नुसार खेड

नगरपरिषद क्षेत्राची सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.

शासनाने, नगरविकास व आरोग्य विभागाची अधिसूचना क्र.टीपीएस/१५७/५७६२५-डब्ल्यु II, दिनांक १४ जानेवारी १९७४ अन्वये खेड शहराची विकास योजना मंजूर झाली असून, ती दिनांक १ मार्च १९७४ पासून अंमलात आली आहे.

सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ च्या अनुषंगाने कलम २३(१) अन्वये खेड नगरपरिषद विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी विशेष सभेचा ठराव क्र. ८९, दिनांक १० मार्च २०२१ अन्वये मान्यता दिली आहे.

त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(२) नुसार खेड नगरपरिषद विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यर्ालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६०(साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, खेड नगरपरिषद यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

खेड,

प्रसाद शा. शिंगटे,

दिनांक १५ मार्च २०२१.

मुख्याधिकारी,

खेड नगरपरिषद, खेड.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

KHED MUNICIPAL COUNCIL, KHED, DIST. RATNAGIRI

Notice

No. 3198/2020-2021

Declaration of Intention to prepare Revised Development Plan of Khed Municipal

council as per section 23(1) read with section 38 of Maharashtra Regional and Town

Planning Act, 1966.

Development plan of Khed city has been sanctioned by the Government of Maharashtra in the Urban Development and Health Department, the vide Notification No. TPS-1572/57625/W.II, dated the 14th January 1974 and has come into force with effect from 1st March 1974.

Hence, the Khed Municipal Council by its Resolution No. 89, dated 10th March 2021 has given consent to declare its intention to prepare revised Development Plan, as per provision of section 23(1) read with section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Accordingly, this notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development Plan of Khed Municipal Council is kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Municipal Council as required under section 23(2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Any suggestion/objection of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer, Khed Municipal Council within a period of 60(Sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette. The suggestion/objection shall be duly considered while preparing the Development Plan.

PRASAD S. SHINGTE, Khed,

Chief Officer,

dated 15th March 2021.

Khed Municipal Council, Khed

District-Ratnagiri.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M-2081

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients' Mr. Uday Jayantilal Rughani and Mr. Nikunj Uday Rughani, both adults, residing at 1401/1501, Laxmi Terrace, Popat Niwas, Mathuradas Road, Kandivali West, Mumbai 400 067 alongwith (1) Mr. Tribhuvandas M. Rughani, (2) Mr. Rashmin Tribhuvandas Rughani and (3) Landmark Developers Pvt. Ltd., were carrying on business in partnership in the name and style of M/s. Rughani Property Developers ("said firm"), from 61, 6th floor, Vishnupriya Building, 57th Road and Vasant Rao Road, TPS III, Borivali West, Mumbai 400 092 and having its registered office at Rughani Arcade, 1st floor, Mathuradas Road, Kandivali West, Mumbai 400 067.

My clients have vide my Notice dated 5th February 2021 addressed to the aforesaid (1) Mr. Tribhuvandas M. Rughani, (2) Mr. Rashmin Tribhuvandas Rughani and (3) Landmark Developers Pvt. Ltd., dissolved the said firm and accordingly, the same stands dissolved with effect from 5th February 2021.

In the circumstances, my clients hereby warn the public at large that the aforesaid firm stands duly dissolved on and with effect from 5th February 2021 and as such, my clients shall not be liable and/or responsible for any acts purported to be done on behalf of the said firm, from and with effect from the date of its dissolution, which may please be noted.

Dated this 13th day of February, 2021.   DHIREN H. SHAH, 205 (22A), 2nd Floor,

Advocate & Solicitor.

Sir Yusuf Building Condominium,

Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001

Email id : [email protected]१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M-2082

NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for Equity 100 Shares Dist. Nos: 6128725 to 6128774 and 14957139 to 14957188, Folio No. P02699, Certificate No. 3453 of ABBOTT INDIA LTD., Standing in the name(s) of Panna S. Thakkar and Ranjit R. Rajani has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office ABBOTT INDIA LTD., 3-4, CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI - 400 071, within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

PANNA S. THAKKAR,

RANJIT R. RAJANI, dated 11th March 2021. Name(s) of Shareholders(s).

भाग दोन (संकीर्ण)---३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M-2083

Notice

Notice is hereby given that the certificate(s) for equity 318 Shares Dist. Nos. 15582949 to 15583266 of Abbott India Ltd. Standing in the name(s) of Sanat Prahlad Trivedi and Kalpana Sanat Trivedi has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office. Abbott India Ltd., 3-4 Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai 400 071. Within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

SANAT PRAHLAD TRIVEDI,

KALPANA SANAT TRIVEDI, dated 16th March 2021. Name(s) of shareholder(s).

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M-2084

BSE Limited

Rules and Bye-laws of BSE Ltd.

Pursuant to the direction by SEBI, the below given Rules and Bye-Laws of BSE Ltd. (Exchange) are required to be published in the Official Gazette of Maharashtra.

Rules of BSE

(1) Chapter IV - Rule 3 (l) - Misconduct - Vexatious complaints : If it or its agent/remisier/ Authorized Person/ legal representative/employee brings before the relevant authority or a committee, complaint or suit which in the opinion of the relevant authority/committee is frivolous, vexatious or malicious;

(2) Chapter V – Rule 1.13 - Discontinuation of concept of Sub-Broker : Nothing contained in the Circular dated 3rd August, 2018, issued by the Securities and Exchange Board of India with regard to discontinuation of Sub – Brokers as market intermediaries with effect from 1st April, 2019, shall affect the rights and obligations which have accrued or have arisen or which may arise in future or any proceedings which are pending or which may be initiated in future, either in relation to the sub-broker, any activity of a sub-broker or dealings through sub-broker, and all such rights, obligations and/or proceedings shall continue to be governed by the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange relating to sub-broker, its activity or its dealings which may be applicable at the relevant time.

Bye-laws of BSE

(3) Chapter VI - Bye-law 2(i) - Conditions for admission - A trading member shall not deal with an Authorised Person who is not registered with the Exchange nor allow operation of its trading terminal at any office other than its registered office, branch offices and the offices of its registered Authorised Person or such permitted places, in the manner prescribed by the Exchange.

(4) Chapter XIII - Bye-law (1) B - Reference to Arbitration - All claims, differences or disputes between the members and Authorised Persons and between Authorised Persons and Constituents arising out of or in relation to dealings, contracts and transactions made subject to the Bye-laws, Rules and Regulations of the Exchange or with reference to anything incidental thereto or in pursuance thereof or relating to their validity, construction, interpretation, fulfilment or the rights, obligations and liabilities of the parties thereto and including any question of whether such dealings, transactions and contracts have been entered into or not shall be submitted to arbitration in accordance with the provisions of these Bye-laws and Regulations.

Provided however, in case of claims, differences and disputes to which an Authorised Person is a party, the member with whom such Authorised Person is associated shall be made a party to the proceedings along with the Authorised Person.

Explanation : For the purpose of these Bye-laws, an Authorised Person will have the meaning assigned to the term in the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange.

(5) Chapter XIII-Bye-law (18)-Implementation of Arbitral Award-Notwithstanding anything contained in the Bye-laws, in cases where the arbitral award or appellate arbitral award is passed against a trading member and/or its Authorised Person and in favour of a Constituent, the Exchange shall debit from the deposits or other monies of the trading member lying with the Exchange, the amount of award payable to the awardee together with interest payable, if any, till the date of debit and keep aside the said amount in a separate account to be dealt with in such manner as mentioned in Bye-law 19.

Provided that, where the award is for the delivery of securities, the Exchange may consider the closing price of such securities on the Exchange as on the date of the award or such other date the relevant authority may specify to be reasonable, stating reasons for arriving at the value of such securities and award amount.

भाग दोन (संकीर्ण)---४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३ (6) Chapter XIII-Bye-law (19) (a)-Payment of Debit Account to Constituent's-Arbitral Award :— Where the trading member/ Authorised Person chose not to prefer an appeal under these Bye- law within the time permissible there under, the amount debited under Bye-law 18 shall be paid, together with the interest earned thereon, to the awardee.

(7) Chapter XIII - Bye-law (19) (b) - Payment of Debit Account to Constituent's - Appellate Arbitral Award: - Where an appeal is preferred by the trading member/ Authorised Person under these Bye-law and the appellate arbitral tribunal makes an appellate arbitral award against the trading member/ Authorised Person the Exchange shall pay the awarded amount to the awardee from the amount debited under Bye-law 18 :—

(i) where no application is made by the trading member/ Authorised Person under Section 34 of the Arbitration and Conciliation Act, 1996 to challenge such arbitral award within the limitation period for making such application, upon expiry of such limitation period.

For BSE Limited

Shailesh Jain,

PRAJAKTA POWLE, Additional General Manager. Company Secretary & Compliance Officer.

Place : Mumbai

Date : 10.02.2021

Registered Office :

BSE Limited, 25 Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Corporate Identification No. (CIN) : L67120MH2005PLC155188१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

बीएसई लिमिटेड

बीएसई लिमिटेड चे नियम व उपविधी

सेबीच्या निर्देशानुसार बीएसई लिमिटेड (एक्सचेंज) चे खाली दिलेल्या नियम व पोट-कायदे महाराष्ट्राच्या अधिकृत राजपत्रात प्रकाशित करणे आवश्यक आहे.

बीएसई चे नियम :-

(१) प्रकरण IV- नियम ३ (१) - गैरवर्तन - त्रासदायक तक्रारी :---जर तो किंवा त्याचा एजंट / रिमाइझर / अधिकृत व्यक्त्ती / कायदेशीर प्रतिनिधी / कर्मचारी हे संबंधित प्राधिकरण किंवा समितीसमोर तक्रार किंवा दावा जी संबंधित प्राधिकरण / समितीच्या मते क्षुल्लक, त्रासदायक किंवा दुर्भावनायु आहे अशी तक्रार किंवा दावा करणे;

(२) प्रकरण V नियम १.१३ - उप-दलालाची संकल्पना बंद करणे : दिनांक १ एप्रिल २०१९ पासून बाजार मध्यस्थी म्हणून उप-दलालाची संकल्पना बंद करण्याबाबत सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रक दिनांक ३ ऑगस्ट २०१८ मध्ये काहीही समाविष्ट नसले तरी, जर हक्क व जबाबदाया ज्या उपर्ाजित किंवा उपस्थित किंवा भविष्यात उद्भवलेल्या आहेत किंवा कोणतीही कार्यवाही जी एकतर उप-दलाल, उप-दलालाची कोणतीही कार्यवाही किंवा उप-दलालद्वारे व्यवहार संबंधी प्रलंबित आहे किंवा भविष्यात सुरूवात होईल, असे सर्व हक्क, जबाबदाया आणि/किंवा कार्यवाह्य संबंधित वेळी लागू असलेल्या उप-दलाल, त्यांच्या कृती किंवा त्याचे व्यवहार संबंधी शेअर बाजाराचे नियम, उपविधी व नियमावलीद्वारे शासित केल्या जातील.

(३) बीएसईचा उपविधी प्रकरण VI - उपविधी २(i) - प्रवेश घेण्याच्या अटी - कोणताही व्यापारी सदस्य हा शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत नसलेल्या अधिकृत व्यक्त्तीशी व्यवहार करणार नाही किंवा शेअर बाजाराने विहित केल्याप्रमाणे त्याचे नोंदणीकृत कार्यालय, शाखा कार्यालय व त्याचे नोंदणीकृत अधिकृत व्यीचे कार्यालये सोडून इतर कोणत्याही कार्यालयात त्याचे व्यापार ठिकाण चालविण्यास परवानगी देणार नाही.

(४) प्रकरण XIII - उपविधी (१)ब - लवादाचा संदर्भ : बाजाराच्या उपविधी, नियम व नियमावलीच्या अधीन राहून केलेले व्यापार, कंत्राट व व्यवहार च्यामुळे किंवा संबंधी उत्पन्न होणारे सदस्य आणि अधिकृत व्यक्त्ती यांच्यामधील आणि अधिकृत व्यक्त्ती व घटक यांच्यामधील सर्व प्रकारचे दावे, मतभेद किंवा विवाद किंवा त्यासंबंधी काहीही किंवा त्याच्या अनुषंगाने किंवा त्याची वैधता, रचना, अर्थ, परिपर्ूति किंवा यातील पक्षकारांचे हक्क, बंधने व दायित्वे यासह असे व्यापार, व्यवहार व कंत्राट झालेले आहेत किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न हे प्रस्तुत उपविधी व नियमावलीच्या तरतुदी नुसार लवादास सादर करावेत.

परंतु तथापि दावे, मतभेद व विवाद ज्यात अधिकृत व्यक्त्ती पक्षकार आहे अशा प्रकरणात, सदस्य ज्यासोबत असा अधिकृत व्यक्त्ती संबंधित आहे त्यास अधिकृत व्यक्त्तीसोबत कार्यवाहीत पक्षकार बनवावे.

स्पष्टीकरण : या उपविधीच्या उद्देशाकरीता, अधिकृत व्यक्त्ती बाजाराच्या नियम, उपविधी आणि नियमावली अधीन नियुक्त्त केलेल्या अटी प्रमाणे असेल.

(५) प्रकरण XIII - उपविधी (१८) - लवाद निवाडयाची अंमलबजावणी :---उपविधी मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, जर लवाद निवाडा किंवा अपील लवाद निवाडा हा एखाद्या व्यापारी सदस्य आणि / किंवा त्याच्या अधिकृत व्यक्त्ती विरूद्ध व एखाद्या घटकाच्या लाभात पारीत केला असेल तर शेअर बाजाराने नावे करण्याच्या दिनांकापयर्ंत निवाडा धारकास देय निवाडा रक्कम यासह असेल तर देय व्याज बाजारामध्ये ठेवलेल्या व्यापारी सदस्याच्या ठेवी किंवा इतर पैशांमधून नावे करावी आणि उपविधी १९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवहार करावयाच्या स्वतंत्र खात्यामध्ये सदर रक्कम बाजुला ठेवावी.

परंतु, जर सुरक्षेच्या वितरणासाठी सदर निवाडा असेल तर बाजार अशी सुरक्षा व निवाडा रक्कमेचे मूल्यास येण्याकरीता कारणे नमूद करून निवाडयाच्या दिनांक रोजी किंवा वाजवी असल्याचे संबंधित प्राधिकरण नमूद करेल त्याप्रमाणे अशा इतर दिनांकास बाजारावरील अशा सुरक्षेची बंद किंमत ग्रा धरू शकेल.

(६) प्रकरण XIII- उपविधी (१९)(अ) - घटकास डेबिट खात्याचा भरणा - लवाद निवाडा :---जेथे व्यापारी सदस्य / अधिकृत व्यक्त्तीने त्या उपविधी अंतर्गत त्याखालील अनुज्ञेय कालावधीत अपील न करण्यास निवडले असेल तर उपविधी १८ अंतर्गत नावे केलेली रक्कम ही निवाडाधारकास त्यावरील देण्यात येणाया व्याजासह देण्यात येईल.

भाग दोन (संकीर्ण)---४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३ (७) प्रकरण XIII - उपविधी (१९) (ब)---घटकाला डेबिट खात्याची भरणा - अपिल लवाद निवाडा :--- जेथे या उपविधी अंतर्गत व्यापारी सदस्य/अधिकृत व्यक्त्ती यांनी एखादे अपिल केल्यास आणि जर अपिल लवाद प्राधिकरणाने व्यापारी सदस्य/अधिकृत व्यक्त्ती यांच्या विरुद्ध अपील लवाद निवाडा केल्यास, शेअर बाजार उप-कायदा १८ अंतर्गत डेबिट केलेल्या रक्कमेतून निवाडा धारकास निवाडा रक्कम अदा करेल;

(i) जेथे कोणताही अर्ज असा अर्ज करण्याच्या मर्यादित कालावधीच्या आत असा लवाद निवाडा आव्हानित करण्यास लवाद व सलोखा कायदा १९९६ चे कलम ३४ अंतर्गत व्यापारी सदस्य/अधिकृत व्यक्त्ती यांनी केला असेल, असा मर्यादित कालावधी संपल्यावर.

टीप:---इंग्रजी आणि मराठी भाषांतरातील नियम व उपविधी मध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास इंग्रजी भाषांतरातील नियम व उपविधी ग्रा धरले जातील.

बीएसई लिमिटेड करीता,

शैलेश जैन,

प्राजक्त्ता पोवळे,

अतिरिक्त्त महाव्यवस्थापक.

कंपनी सचिव.

ठिकाण : मुंबई,

तारीख : १० फेब्रुवारी २०२१.

कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन) - L६७१२०MH२००५PLC१५५१८८.

नोंदणीकृत कार्यालय : बीएसई लिमिटेड, २५ वा मजला, पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४००००१.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

Sr. No. M-2085

NOTICE

BAYER  CROPSCIENCE  LIMITED

REGD. OFFICE : BAYER HOUSE, CENTRAL AVENUE, HIRANANDANI ESTATE, THANE (W.), MUMBAI 400 607.

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/ mislaid and the holder of the said securities has applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of the Holder Kind of Securities No. of Distinctive Nos.

and Face Value Securities

Jyoti Shah Equity shares of  66 16751942-16752007 Rs.10/- each

JYOTI SHAH.

Rourkela, Orissa, Date: 19th March 2021.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

वसई-विरार शहर महानगरपालिका

सूचना

क्रमांक व. वि. श. म./न. र./शा./१२५३/२०२०-२१

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ३७ अन्वये)

ज्याअर्थी, शासनाने नगरविकास विभाग अधिसूचना क्रमांक टी. पी. एस. १२०१/१५४८/ सी. आर. २३४ (सी), दिनांक ९ फेब्रुवारी २००७ अन्वये वसई-विरार उप प्रदेशाची विकास योजना भागश: मंजूर केली असून ती दिनांक १५ मार्च २००७ पासून अमलात आलेली आहे. तसेच शासन निर्णय, नगरविकास विभाग क्रमांक २३०६/४१२/प्र.क्र./२२३/२००६/युडी-२४, दिनांक ३ जुलै २००९ अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली असून नगरविकास विभाग निर्णय क्र. टी.पी.एस. १२०९/२४२९/सी.आर. २६२/युडी-१२, दिनांक ७ जुलै २०१० नुसार या महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केलेले आहे. तसेच शासनाने वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतून वगळलेल्या २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार, दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ पासून वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्रदान केलेले आहेत.

आणि ज्याअर्थी, वसई-विरार शहर महानगरपालिकेने वसई-विरार उप प्रदेशाच्या विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे सुधारणा करणेचे ठरविलेले आहे. वरील तरतुदी अनुसार मा. आयुक्त (सध्या प्रशासक म्हणून कारभार सांभाळणारे) यांनी विकास आराखडयामध्ये मौजे उमेळे येथील सव्र्हे नं. ९९ पैकी जमिनीवर मा. न्यायालयास न्यायदान कक्षाच्या न्यायालयीन इमारती करीता व न्यायाधिशाच्या निवासस्थाना आरक्षण प्रस्तावित करण्यास मान्यता दिलेली आहे. सदर माहिती खालीलप्रमाणे आहे :------

(१) प्रस्तावित डि. पी. आरक्षण : न्यायालयीन इमारती व न्यायाधिशाचे निवासस्थान.

(२) प्रस्तावित डि. पी. आरक्षण क्रमांक : ७१६ब

(३) प्रस्तावित डि. पी. आरक्षण क्षेत्र : ६-००-० हे. आर.

(४) स्थळ अहवाल : गाव मौजे-मौजे उमेळे येथील सव्र्हे नं. ९९ पैकी.

(५) मालकी हक्क : शासकीय जमीन

संबंधित माहिती वसई-विरार महानगरपालिके.च्या नगररचनेच्या सूचना फलकावर प्रर्दशित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) च्या तरतुदीनुसार वसई-विरार उप प्रदेशाचे विकास योजनेत करावयाच्या उक्त सुधारणेबाबत नागरिकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या मुदतीत उप संचालक, नगररचना विभाग, तिसरा मजला, वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात किंवा mail at [email protected] वर पाठविल्यास त्यांचा विचार विकास योजनेमधील सुधारणा/फेरफार मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणेपुर्वी करणेत येईल.

गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका.

वसई-विरार शहर महानगरपालिका, नगररचना विभाग, मुख्यालय, तिसरा माळा, बाजार वॉर्ड, विरार (पू.), दिनांक १८ मार्च २०२१.

२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च २५-३१, २०२१/चैत्र ४-१०, शके १९४३

BEFORE IN THE COURT OF 5TH ADDL. DISTRICT JUDGE AND M.A.C.T. (AUXI.)

MS. A. P. KANSARA, AT MAHESANA, (GUJARAT)

M.A.C.P. 53/2010.

Applicant's Advocate : S. N. Vohra

General From Sch. 1. App. Form 4.

Plaintiff/Appellant

Minor Mistri Akshaykumar Kanubhai Thr. Guar

Kanubhai Mulchanddas Suthar

Address - B/54, Shrimandharnagar Society, Nr. Vikasnagar, Opp. Starline Showroom, Po. Ta. Dist. Mehsana.

V/s.

Defendant/Respondent

Rajendra. G. Bhosale At. Post. A-310, Shri Nanddham, Tijomal, Sector-11, C.B.D. Belapur, New Mumbai.

Notice to show Cause

Whereas the abovenamed applicant had made Suit to the Court that Exh. 1, you are hereby warned to appear in this court in person or by a pleader duly instructed on the19th March 2021 at 11-00 O'clock in the forenoon, to show cause, against the suit failing wherein the said suit will be heard/determined ex-party.

Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.

Given under my hand and the seal of the Court this 12th March 2021.

Prepared By, Checked By, By Order, V. L. CHAUDHARY, C. P. SATHWARA, P. H. PATEL, Assistant. I/C Superintendent. Deputy Registrar,

District Court, Mahesana.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.