Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 ची अधिसूचना. (2) भूमी संपादन विशेष अधिकारी, विशेष घटक क्रमांक 1, पिंपरी, पुणे-18 यांजकडील ऑक्टोबर 29, 2020 ते नोव्हेंबर 4, 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेचे शुद्धीपत्रक. (3) उपजिल्हाधिकारी (भूसं) क्रमांक 4, सातारा यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (4) मुख्याधिकारी, कवठेमहांकाळ नगरपंचायत, कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली यांजकडील कवठेमहांकाळ नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना. (5) अध्यक्षा, माढा नगरपंचायत, माढा, जिल्हा सोलापूर यांजकडील सुधारित विकास योजना. (6) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 ची अधिसूचना. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी निर्मूलन आदेश (पूर्वसूचना). (8) अपर जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील जमिनी गावठाण म्हणून जाहीर करणे. (9) मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत, वडगाव यांजकडील शुद्धीपत्रक. (9) उपविभागीय अधिकारी, उपविभाग पाटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन. (10) (अ) सहायक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग, पुणे शहर, (ब) हडपसर विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, (क) उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा उपविभाग, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 25 March 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-25.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.