Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. 11 ( 26-3-2021), कामगार आयुक्त यांचे कार्यालय, क्रमांक ग्रा.वि./ कि.वे.अ./वि.भ.2021(1)/कार्या-10/920.

Published 26 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ७, अंक १०] शुक्रवार, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

कामगार आयुक्त्त यांचे कार्यालय कामगार भवन ई-ब्लॉक, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई ४०० ०५१, दिनांक ५ फेब्रुवारी २०२१.

क्रमांक ग्रा.वि./कि.वे.अ./वि.भ./२०२१(१)/कार्या-१०/९२०.----किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत खालील अनुसूचित उद्योगातील कामगारांकरिता विशेष भयाची रक्कम दिनांक १ जानेवारी २०२१ ते दिनांक ३० जून २०२१ या कालावधीकरिता जाहीर करण्यात येत आहे:----

अ. क्र. अनुसूचित उद्योगाचे नाव

सर्व परिमंडळांकरिता कालावधी विशेष भयाची रक्कम (१)

(२)

(३) (४) १ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्त्ते किंवा न्यायवादी यांचा ५१२४ प्रति महिना अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा.

२ मोटार दुरूस्ती कार्यशाळा उद्योग

५९७० प्रति महिना ३ बेकरी उद्योग

३०१६ प्रति महिना ४ कापूस पिंजणे व दाबणे उद्योग

५५९७ प्रति महिना ५ कापड रंगविणे, छपाई उद्योग

५८८५ प्रति महिना ६ काजु प्रक्रिया उद्योग

३१४४ प्रति महिना ७ कागदी, गवती पुठ्ठयापासून खोकी तयार करणारा उद्योग

५१७८ प्रति महिना८ रासायनिक खते बनविणारा उद्योग ५७५३ प्रति महिना ९ कॅन्टीन आणि क्लब उद्योग ४९०० प्रति महिना १० सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योग ५२४४ प्रति महिना (१)

भाग एक--ल-----११-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ (१) (२) (३) (४) ११ रस्ते तयार करणे, देखरेख करणे, बांधकाम उद्योग ६२१३ प्रति महिना १२ चित्रपट प्रदर्शनाचा उद्योग

१३ सायकल यांत्रिकी कार्यशाळेतील कामधंदा १४ दवाखाना उद्योग

१५ औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग १६ दुग्धालय (डेअरी) उद्योग

१७ लिखाणाच्या वह्य बनविणारा उद्योग १८ खाण्याचा तंबाखू उद्योग

१९ अभियांत्रिकी उद्योग

५३५२ प्रति महिना ५४९२ प्रति महिना ५०७५ प्रति महिना ४९०० प्रति महिना ५८६३ प्रति महिना ३८५० प्रति महिना ५०४५ प्रति महिना ४९०० प्रति महिना २० कारखाने अधिनियम, १९४८ च्या कलम २ पोट-कलम (एम) या व्याख्येतील कारखाने ६७५ प्रति महिना २१ शाईपेन व बॉलपेन बनविणारा उद्योग २२ चित्रपट र्िनमिती उद्योग

२३ काच बल्ब बनविणारा उद्योग

२४ काच उद्योग

२५ निवासी हॉटेल व उपहारगृह उद्योग २६ केश कर्तनालय उद्योग

२७ रूग्णालय उद्योग

२८ बर्फ व शितपेय बनविणारा उद्योग २९ मद्य उत्पादनातील रोजगार

३० धोबीकाम उद्योग

३१ चष्मा चौकटी बनविणारा उद्योग ३२ तेल गिरणी उद्योग

३३ कागद व कागदी पुठ्ठा बनविणारा उद्योग ३४ प्लास्टिक उद्योग

३५ पेंट व वर्ॉनिश बनविणारा उद्योग ३६ पोहे, चुरमुरे व कुरमुरे बनविणारा उद्योग ३७ यंत्रमाग उद्योग

३८ मुद्रण उद्योग

३९ सार्वजनिक मोटार वाहतूक उद्योग ४० तयार कपडे बनविणारा उद्योग

६३७१ प्रति महिना ६२७६ प्रति महिना ४९०० प्रति महिना ४९०० प्रति महिना ४९०० प्रति महिना ४९०० प्रति महिना ५७१० प्रति महिना ५०७१ प्रति महिना ३३१२ प्रति महिना ४९०० प्रति महिना ५६४८ प्रति महिना ३२४८ प्रति महिना ५६१२ प्रति महिना ५४९२ प्रति महिना ४९०० प्रति महिना ५८८५ प्रति महिना ४०८९ प्रति महिना ५२४४ प्रति महिना ५८८५ प्रति महिना ५०७५ प्रति महिना४१ रबर उद्योग ४९०० प्रति महिना ४२ भात, पीठ व डाळ गिरणीतील उद्योग ५८८५ प्रति महिना ४३ रबरी फुगे बनविणारा उद्योग ५८८५ प्रति महिना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ ३ (१) (२) (३) (४) ४४ पोलादी सामान बनविणारा उद्योग ४९०० प्रति महिना ४५ सिप्झ उद्योग

४६ दगड फोडणे व खडी करणे उद्योग

४७ सौंदर्य प्रसाधने व साबण बनविणारा उद्योग ४८ दुकाने व व्यापारी आस्थापना उद्योग

४९ सफाईगार व मेहतर कामधंदा

५० लाकूड कटाई उद्योग

५१ कातडी कमावणे व चामडयाच्या वस्तू तयार करणे ५२ धातूची भांडी बनविणारा उद्योग

५३ लाकडी फोटो चौकट बनविणारा उद्योग

५४ लाकडी र्फनिचर बनविणारा उद्योग

५५ घडयाळाचे पट्टे बनविणारा उद्योग

५६ हातमाग उद्योग

५७ मातीची भांडी बनविणारा उद्योग

५८ वन व वनशास्त्र विषयक रोजगार

५९ चांदी उद्योग

६० तंबाखू (बिडी) उद्योग

६१ स्थानिक स्वराज्य संस्था (अ) ग्रामपंचायत

(ब) ग्रामपंचायत वगळून ६२ रंग व रसायने बनविणारा उद्योग

६३ विटा व कौले बनविण्याच्या कारखान्यातील कामधंदा ४९९७ प्रति महिना २७०४ प्रति महिना ४९०० प्रति महिना

१०९२ प्रति महिना

३५३६ प्रति महिना

२६५२ प्रति महिना ३५३७ प्रति महिना

५६०० प्रति महिना ४९०० प्रति महिना ४९०० प्रति महिना ५८८५ प्रति महिना

३०१३ प्रति महिना

३०१३ प्रति महिना ५३६८ प्रति महिना ५७५३ प्रति महिना

२५०८ प्रति महिना

४०३ प्रति महिना ५७०५ प्रति महिना ३५६५ प्रति महिना ३४०६ प्रति महिना ६४ म्हशी किंवा गाई किंवा दोन्ही जेथे दूध काढण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, ३२७५ प्रति महिना चारा घालण्यासाठी आणि इतर सर्व अनुषंगिक प्रक्रियासाठी ठेवण्यात येतात, अशा कोणत्याही जागेतील कामधंदा (तबेला).

६५ मिठागरातील कामधंदा

६६ शेतकी कामधंदा

६७ कांदे साफ करणे उद्योग

५४९२ प्रति महिना २६४३ प्रति महिना

८७ प्रति दिन

विशेष भयाची रक्कम सर्व परिमंडळाकरिता प्रत्येक अनुसूचित उद्योगासमोर दर्शविण्यात आली आहे, बी. व्ही. वाघ, कामगार उप आयुक्त्त, (ग्रा.वि.), मुंबई व सक्षम प्राधिकारी, किमान वेतन अधिनियम, १९४८.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.