महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ७, अंक ३०(२)] शुक्रवार, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ [पृष्ठ १, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा रोड, मु(cid:१७६)य इमारत, हु ता(cid:१९०)मा राजगु(cid:४७२) चौक, मं(cid:२८५)ालय,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक २३ माच(cid:१७१) २०२१.
अधिसूचना
फौजदारी (cid:२९०)(िcid:२७०)या संहिता, १९७३.
क्रम(cid:५९८)क पीआरओ ०२२१/प्र.क्र. ६१/विशा-२.—फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सन १९७४ चा २) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग तुमसर, जिल्हा भंडारा य(cid:५९८)ना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून सदर संहितेच्या कलम १०७, १०९ व ११० खालील त्य(cid:५९८)च्या अधिकार क्षेत्राकरिता पुढील आदेशापय(cid:५२२)त शक्ती प्रदान करीत आहे व पोलीस उप अधिक्षक तथा सहायक पोलीस आयुक्त, मुख्यालय, भंडारा य(cid:५९८)ना शासन अधिसूचना क्रम(cid:५९८)क ईएक्सएम-०७१ एनएएक्स/प्र.क्र. ३३४/विशेष-२, दिन(cid:५९८)क ७ जुलै २००५ अन्वये विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेले अधिकार याद्वारे संपुष्टात आणत आहे.
महारा(cid:२०५)(cid:२८०)ाचे रा(cid:१८२)यपाल यां(cid:१८०)या आदेशानुसार व नावाने,
(cid:२९०). ग. देशमुख,
शासनाचे सहसचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
भाग चार-अ--५४-१