Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B, Ex. 86 (26-3-2021), HOME DEPARTMENT, No. MPI- 0215/CR. 64/Pol-12.

Published 26 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ३९] शुक्रवार, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ८६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मु ंबई ४०० ०३२, दिनांक २६ मार्च २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय ०२१५/ प्र. क्र. ६४/ पोल-१२.—ज्याअर्थी, सुपर पॉवर इन्वेस्टमेंट स(cid:५२८)व्हसेस इंडिया लि.

औरंगाबाद (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) आणि या वित्तीय संस्थेचे संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत करण्यास कसूर के ली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध, गुन्हा पो .स्टे. जवाहरनगर, औरंगाबाद शहर येथे दाखल असून त्याचा गुरनं. १८७/२०१४ कलम ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१, १०९, ११४, १२० (ब), ३४ भा.दं.वि, कलम ३ व ४ MPID ॲक्ट १९९९, सह कलम ६६ (डी) IT ॲक्ट सह प्राईज चिटस ॲण्ड मनी सक्यु र्लेशन स्किम (बँनिग) ॲक्ट १९७८ चे कलम ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही म्हणून राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट के लेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकाकडून त्याचप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा के लेल्या ठेवींमधून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

(१)भाग चार-ब--८६-१

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३

त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट कलम (१) व कलम ५ व कलम ८ या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे —

(क) अनुसूचीत विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे,

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकाऱ्यास (उपविभागिय अधिकारी, नाशिक यांस) आवश्यक ते सहा(cid:२००)य करतील.

अनुसूची

ंबीय/ नातेवाईक सुपर पॉवर इन्वेस्टमेंट स(cid:५२८)व्हसेस इंडिया लि. औरंगाबाद, या वित्तीय संस्थेचे संचालक व त्यांचे कु टु यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची सूची खालील प्रमाणे आहे : —

स्थावर मालमत्ता : —

१) वित्तीय आस्थापना/ आरोपी आणि त्यांचे नातेवाईकांच्या मालमत्तेचा तपशिल : —

अ. .क्र (१) नाव (२) दस्त क्र. (३) गाव (४) तालुका (५) गट क्र. (६) क्षेत्र (७)
१ दिपक के दु पारखे ४३०८/ २०११ मौजे कु ं डी ता. सेलु, जि. परभणी गट क्र. ३४ ५९४.८० चौमी
२ दिपक के दु पारखे ४३०९/ २०११ मौजे कु ं डी ता. सेलु, जि. परभणी गट क्र. ३४ १८२२.०२ चौमी
३ शिवाजी पोळ ३०२५/ २०१४ मौजे निपाणी टाकळी ता. सेलु, जि. परभणी गट क्र. २३३ १ हे. ५७ आर
४ शिवाजी पोळ २०१७/ २०१३ रवळ गाव ता. सेलु, जि. परभणी गट क्र. ४२३ ६९.५० आर
५ सतीष पोळ, शिवाजी पोळ व इतर ३४९२/ २०१२ मौजे कु ं डी ता. सेलु, जि. परभणी गट क्र. ३४ १४६२२.३० चौमी. हिस्सा
६ सतीष पोळ १११०/ २०१३ मौजे ढ ेंगळी पिंपळ गाव - ता. सेलु, परभणी गट क्र. १०३ ४० आर
७ सतीष पोळ ३०२६/ २०१४ मौजे निपाणी टाकळी ता. सेलु, जि. परभणी गट क्र. २३३ १ हे. ५६ आर
८ बाळा- साहेब यादव ९४४/ २०१४ बोर रांजणी - घन सावंगी, जि. जालना गट क्र. ४६ ४० आर
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ ३

कलम ८ अन्वये असलेल्या १ स्थावर मालमत्तेची माहीती : —

अ. क्र. (१) नाव (२) दस्त क्र. (३) गाव (४) तालुका (५) गट क्र. (६) क्षेत्र (७)
१ श ेषराव घुले २५०८/ २०१४ स ेलु ता. सेलु सव्र्हे नं. ७/३ १३५ चौ.मी.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विनीत अग्रवाल,

शासनाचे प्रधान सचिव, (गृह विशेष).

भाग चार-ब--८६-२ G:\2021\Gazette Folder\Ext. folder\Pt. IV-B Ext\Part IV-B, Ex. 86 (26-3-2021).docx ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३

HOME DEPARTMENT Second Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Square, Mumbai-400 032, dated 26th March, 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI- 0215/CR. 64/Pol-12.—Whereas, complaints have been received from number of depositors against Super Power Investment Services India Ltd. Aurangabad. (hereinafter referred to "as the said Financial Establishment) and so also Chairman, Directors and Manager of the said financial establishment complaining that they have defaulted to return the said deposits made by the depositors after maturity;

And whereas, an offence has been registered against the accused at Jawaharnagar Police Station, Aurangabad city CR No.187/2014, booked under Indian Penal Code sections 420, 406, 465, 468, 471, 109, 114, 120(B) and 34 Criminal Procedure Code read with of with MPID Act 1999, U/s 3 with 66(D) of I.T. Act, and Sections 4, 5, 6 of Price Chits and Money Circulation Scheme Act, 1978.

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Chairman, Directors and Manager are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interest of depositors;

And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Chairman, Directors and Manager from and out of the deposits collected by the said Financial Establishment;

Now, therefore in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4, sub-section (1) of section 5 and section 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as the said Act) the Government of Maharashtra hereby;

(a) attaches the properties of the said Financial Establishment and properties in the name of its Chairman, Directors and Manager and their relatives as specified in the Schedule; and The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority (Sub Divisional Officer, Nashik) in filing the application before the Special Court.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ ५

SCHEDULE

The list of property of Chairman, Directors and Manager and their Family members and Relatives of Super Power Investment Services India Ltd. Aurangabad.

Immovable Property : —

(1) Details of property of Financial Establishment/Accused and their Relatives : —

Sr. No. (1) Name (2) Document No. (3) Village (4) Taluka (5) Gut No. (6) Area (7)
1 Deepak Kedu Parkhe 4308/2011 Kundi Selu, Dist. Parbhani 34 594.80 Sq.Mtr
2 Deepak Kedu Parkhe 4309/2011 Kundi Selu, Dist. Parbhani 34 1822.02 Sq.Mtr
3 Shivaji Pol 3025/2014 Nipani Takli Selu, Dist. Parbhani 233 1 H 57 R
4 Shivaji Pol 2017/2013 Ravalgaon Selu, Dist. Parbhani 423 60. 50 R
5 Satish Pol, Shivaji Pol & Others 3492/2012 Kundi Selu, Dist. Parbhani 34 14622.30 Sq.Mtr
6 Satish Pol 1110/2013 Dengli Pimpalgaon Selu, Dist. Parbhani 103 40 R
7 Satish Pol 3026/2014 Nipani Takli Selu, Dist. Parbhani 233 1 H 56 R
8 Balasaheb Yadav 944/2014 Borranjani Ghansawangi Dist. Jalna 46 40 R

Information of immovable property under section 8 : —

Sr. No. (1) Name (2) Docu No. (3) Village (4) Taluka (5) Gut No. (6) Area (7)
1 Sheshrao Ghule 2508/2014 Selu Dist. Parbhani 7/3 135 Sq.Mtr

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VINEET AGRAWAL,

Principal Secretary (Home Special) Government of Maharashtra.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

G:\2021\Gazette Folder\Ext. folder\Pt. IV-B Ext\Part IV-B, Ex. 86 (26-3-2021).docx
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.