RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक २३] शुक्रवार, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-२/प्राफे ब/रोहा/ सुखदरवाडी /२०२१.– शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी १०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) याच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) (cid:४६२)ारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर, मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा या(cid:४६२)ारे दिनांक ११ मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील, घोसाळे या गावातील सुखदरवाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट के लेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील सुखदरवाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(सव्र्हे नंबर/ गट नंबर)
५१६ ते ५२०,५४१/१/अ,५४१/१/ब,५४१/२,५४२ ते ५४९,५६४,५६५,५७१ ते ५७७,५७८/अ, ५७८/ब,५७९, ५८०/१, ५८०/२, ५८०/३, ५८०/४,५८०/५,५८१ ते ६५४,६५५/१/अ/१,६५५/१/अ/२,६५५/ब, ६५५/२, ६५५/३, ६५६, ६५७/१, ६५७/२,६५८ ते ६६४,६६५/१/अ,६६५/१/ब,६६५/१/क,६६५/१/ड,६६५/१/इ,६६५/२,६६६ ते ६७०,६७१/१, ६७१/२, ६७१/३,६७२ ते ६७९,६८०/१,६८०/२,६८१ ते ७०३,७०४/१,७०४/२,७०५ ते ७१७,७१८/१,७१८/१/अ/१, ७१८/२,७१८/३,७१९/१,७१९/२, ७२०, ७२१,७२२/१,७२२/२,७२३ ते ७२९,७३०/१,७३०/२,७३१ ते ७३५, ७३६/१/अ,७३६/१/ब, ७३६/२,७३७ ते ७४६, ७४७/१, ७४७/२, ७४८,७४९,७५०/१,७५०/२,७५१ ते ७५४, ७५५/१,७५५/२,७५६ ते ७६१,७६२/१,७६२/२,७६३ ते ७७९,७८४ ते ७८९, ७९०/१, ७९०/२,७९१ ते ८००, ८०१/१, ८०१/२/अ,८०१/२/ब,८०१/२/क,८०२,८०३/१,८०३/२,८०४, ८०५/१/अ/१/अ/१/अ/१/अ, ८०५/१/अ/१/अ/१/अ/१/ब,८०५/१/अ/१/अ/१/अ/२,८०५/१/अ/१/अ/१/ब, ८०५/१/अ/१/अ/२, ८०५/१/अ/१/ब,८०५/१/अ/२,८०५/१/ब,८०५/२/अ/१,८०५/२/अ/२,८०५/२/ब,८०५/२/क,८०६, ८०७,८८३
एकू ण – २५०
अलिबाग, निधी चौधरी,
दिनांक ११ मार्च २०२१. जिल्हाधिकारी, रायगड.
भाग एक (को.वि.पु.)-३१-१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD FINAL NOTIFICATION No.RB/Desk-II/A-5/TLC/Roha/ Sukhdarwadi/2021.– In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Resolution, Revenue and Forests Department No.TLC- 1076/63923/M6, dated 1st July 1976, and after previous publication as required by sub–section (4) of the said section 4, I, Nidhi Choudhari, the Collector of Raigad District, hereby with effect from the 11th March 2021 constitute the Sukhdarwadi from Ghosale Village in the Roha Taluka of Raigad District, to be a village, to be called Sukhdarwadi in Roha taluka of Raigad district, having the limits specified in the Schedule hereto appended.
Schedule
(Survey/Gut Number)
516 TO 520, 541/1 / A, 541/1 / B, 541/2, 542 TO 549, 564, 565, 571 TO 577, 578 / A, 578/B, 579, 580/1, 580/2, 580/3, 580/4, 580/5, 581 TO 654, 655/1 / A / 1, 655/1 / A / 2, 655/B, 655/2, 655/3, 656, 657/1, 657/2, 658 TO 664, 665/1 / A, 665/1 / B, 665/1 /C, 665/1/D, 665/1/E, 665/2, 666 TO 670, 671/1, 671/2, 671/3, 672 TO 679, 680/1, 680/2, 681 TO 703, 704/1, 704/2, 705 TO 717, 718/1, 718/1 / A / 1, 718/2, 718/3, 719/1,719/2, 720, 721, 722/1, 722/2, 723 TO 729, 730/1, 730/2, 731 TO 735,736/1/A, 736/1/B, 736/2, 737 TO 746, 747/1, 747/2, 748, 749, 750/1, 750/2, 751 TO 754, 755/1, 755/2, 756 TO 761, 762/1, 762/2, 763 TO 779, 784 TO 789, 790/1, 790/2, 791 TO 800, 801/1, 801/2/A, 801/2/B, 801/2/C, 802, 803/1, 803/2, 804, 805/1/A/1/A/1/A/1/A, 805/1/A/1/A/1/A/1/B, 805/1/A/1/A/1/A/2, 805/1/A/1/A/1/B,805/1/A/1/A/2,805/1/A/1/B,805/1/A/2,805/1/B,805/2/A/1,805/2/A/2, 805/2/B,805/2/C, 806, 807, 883
Total-250
Alibag,
NIDHI CHOUDHARI, dated the 11th March 2021.
Collector, Raigad.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ ३जिल्हाधिकारी, रायगड यांजकडू न
अंतिम अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-२/प्राफे ब/रोहा/ फु गारेवाडी /२०२१.– शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी १०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) याच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) (cid:४६२)ारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर, मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा या(cid:४६२)ारे दिनांक ११ मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील, घोसाळे या गावातील फु गारेवाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट के लेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील फु गारेवाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(सव्र्हे नंबर/ गट नंबर)
१६६/१ ते १६६/३, १६७/१ ते १६७/२, १६८, १७८, २६० ते २६४, २६५/१ ते २६५/२, २६६/१ ते २६६/२, २६७ ते २७२, २७३/१ ते २७३/२, २७४ ते ३०६, ३०७/१ ते ३०७/२, ३०८ ते ३११, ३१३/१ ते ३१३/२, ३१४, ३२५, ३३२, ३३५ ते ३४८, ३४९/१ ते ३४९/२, ३५० ते ३५१, ३५२/१ ते ३५२/२, ३५३ ते ३५४, ३५५/१ ते ३५५/२, ३५६ ते ४१९, ४२०/१ ते ४२०/४, ४२१ ते ४७०, ४७१/१ ते ४७१/२, ४७२ ते ४९१, ४९२/१ ते ४९२/२, ४९३ ते ५०६, ५२१, ५२२/१ ते ५२२/२, ५२३ ते ५२६, ५२७/१/अ/१/अ/१/अ/१, ५२७/१/अ/१/अ/१/अ/२, ५२७/१/अ/१/अ/१/ब, ५२७/१/अ/१/अ/२, ५२७/१/अ/१/ब, ५२७/१/अ/२,५२७/१/ब,५२७/२,५२८,५२९/१ ते ५२९/२, ५३० ते ५३७, ५३८/१ ते ५३८/२, ५३९ ते ५४०,७८० ते ७८३
एकू ण - २८०
अलिबाग, निधी चौधरी,
दिनांक ११ मार्च २०२१. जिल्हाधिकारी, रायगड.
भाग एक (को.वि.पु.)-३१-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD FINAL NOTIFICATION No.RB/Desk-II/A-5/TLC/Roha/ Fugarewadi/2021.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Resolution, Revenue and Forests Department No. TLC- 1076/63923/M6, dated 1st July 1976, and after previous publication as required by sub–section (4) of the said section 4, I, Nidhi Choudhari, the Collector of Raigad District, hereby with effect from the 11th March 2021 constitute the Fugarewadi from Ghosale Village in the Roha Taluka of Raigad District, to be a village, to be called Fugarewadi in Roha taluka of Raigad district, having the limits specified in the Schedule hereto appended.
Schedule
(Survey/Gut Number)
166/1 TO 166/3, 167/1 TO 167/2, 168, 178, 260 TO 264, 265/1 TO 265/2, 266/1 TO 266/2, 267 TO 272, 273/1 TO 273/2, 274 TO 306, 307/1 TO 307/2, 308 TO 311, 313/1 TO 313/2, 314, 325, 332, 335 TO 348, 349/1 TO 349/2, 350 TO 351, 352/1 TO 352/2, 353 TO 354, 355/1 TO 355/2, 356 TO 419, 420/1 TO 420/4, 421 TO 470, 471/1 TO 471/2, 472 TO 491, 492/1 TO 492/2, 493 TO 503, 521, 522/1 TO 522/2, 523 TO 526, 527/1/A/1/A/1/A/1,527/1/A/1/A/1/A/2,527/1/A/1/A/1/B, 527/1/A/1/A/2, 527/1/A/1/B, 527/1/A/2, 527/1/B, 527/2, 528, 529/1 TO 529/2, 530 TO 537, 538/1 TO 538/2, 539 TO 540, 780 TO 783
Total-280
Alibag,
NIDHI CHOUDHARI, dated the 11th March 2021.
Collector, Raigad.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ ५जिल्हाधिकारी रायगड यांजकडू न
अंतिम अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-२/प्राफे ब/खालापूर/शिंदीवाडी/२०२१.—शासकीय अधिसूचना, महसुल व वन विभाग, क्रमांक टीएलसी १०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) याच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) (cid:४६२)ारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर, मी निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा या(cid:४६२)ारे दिनांक १६ मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील, परखंदे या गावातील शिंदीवाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट के लेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील शिंदीवाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(सव्र्हे नंबर/ गट नंबर)
२३, ३८ ते ४२, ५७ ते ७१
एकू ण – २१
अलिबाग, निधी चौधरी,
दिनांक १६ मार्च २०२१. जिल्हाधिकारी, रायगड.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मार्च २६, २०२१/चैत्र ५, शके १९४३ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD FINAL NOTIFICATIONNo.RB/Desk-II/A-5/TLC/Khalapur/Shindiwadi/2021.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Resolution, Revenue and Forests Department No.TLC- 1076/63923/M6, dated 1st July 1976, and after previous publication as required by sub–section (4) of the said section 4, I, Nidhi Choudhari, the Collector of Raigad District, hereby with effect from the 16th March 2021 constitute the Shindiwadi from Parkhande Village in the Khalapur Taluka of Raigad District, to be a village, to be called Shindiwadi in Khalapur taluka of Raigad district, having the limits specified in the Schedule hereto appended.
SCHEDULE
(Survey/Gut Number)
23, 38 to 42, 57 to 71
Total – 21
Alibag,
NIDHI CHOUDHARI,
Collector, Raigad.
dated 16th March 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.