RNI No. MAHBIL / 2009/31748
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- मध्य उप- विभाग
मंगळवार , मार्च ३० , २०२१/चैत्र ९ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक १३ ]
[पृष्ठे ४ , किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
४था मजला, मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३० मार्च २०२१ .
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९६५ .
क्रमांक एमयुएन २०२० /प्र.क्र. २०४/नवि-१८ .- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९६५ (१ ९ ६५ चा महा. ४० ) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) याच्या कलम ६ चे पोट- कलम ( २ ) व कलम ३ च्या पोट-कलम ( ३ ) च्या तरतुदीनुसार , महाराष्ट्र शासन याद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट - कलम ( १ ) मधील खंड ( क) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून अनुसूची " अ " मध्ये नमुद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करून उद्घोषणा काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून , तिचा मसूदा सोबत जोडला आहे .
२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, बुलडाणा यांच्याकडे त्यांची लेखी स्वरुपात कारणासह सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीत मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल .
अधिसूचनेचा मसूदा
क्रमांक: एमयुएन २०२० / प्र.क्र.२०४ /नवि-१८ .- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९६५ (१ ९ ६५ चा महा. ४० ) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) याच्या कलम ६ चे पोट - कलम (१ ) मधील खंड (क) त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगर विकास विभाग क्रमांक एमयुएन २०२० / प्र.क्र.२०४/ नवि-१८ , दिनांक ३० मार्च २०२१ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक- अ मध्य उप विभाग , दिनांक ३० मार्च २०२१ यामध्ये उद्घोषणा प्रसिध्द केली असून, महाराष्ट्र शासनाने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत:
(१)
भाग एक-अ (म.उ.वि. ) -१८-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , मार्च ३० , २०२१/ चैत्र ९ , शके १ ९ ४३ आणि ज्याअर्थी उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी , बुलडाणा यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ - थ च्या खंड (२ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला , यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून चिखली नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट- कलम ( १ ) मधील खंड (क ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा व इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट - कलम ( १ ) मधील खंड ( क) अन्वये अनुसुची " अ " मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून चिखली नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. चिखली नगरपरिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची " ब " मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
चिखली ( जिल्हा बुलडाणा) नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्राचे वर्णन: - (१ ) नगरपरिषदेच्या हद्दीच्या पूर्वेकडील सर्व्हे क्रमांक व गट क्रमांक
चिखली भाग २ : - १६६,१६७ , १६८ , १७० ते १७८ , १७ ९ भाग (एम. आय. डी. सी. वगळून ) , १८५ ते १ ९ १ , १९ २ भाग ( एम . आय . डी. सी. वगळून) , १ ९ ३ भाग ( एम. आय. डी. सी. वगळून) , १ ९ ४ ते २०० , २०९ ते २२० , २२३ ते २३०
(२) नगरपरिषदेच्या हद्दीच्या पश्चिमेकडील सर्व्हे क्रमांक व गट क्रमांक
चिखली भाग २ : - ३७ ते ४५, ४ ९ , ५०, ५२ ते ५४
(३ ) नगरपरिषदेच्या हद्दीच्या उत्तरेकडील सर्व्हे क्रमांक व गट क्रमांक
चिखली भाग २ : - १०७ , १०८ , १५२ , १५३, १५६ , १५७ , १६१ , १६२, १६५
(४) नगरपरिषदेच्या हद्दीच्या दक्षिणेकडील सर्व्हे क्रमांक व गट क्रमांक
चिखली भाग २ : - ८ ते १३ , २० ते २२
अनुसूची " ब "
अनुसूची " अ " मधील क्षेत्र समाविष्ट केल्यानंतरच्या चिखली नगरपरिषदेच्या सुधारीत सीमा पूर्व: - मौजे भालगाव, भानखेड, पांबुलवाडी
पश्चिम:- मौजे मालगणी , पळसखेड जयंती , शेलुद व चिखली भाग -२
उत्तर : - मौजे शेलुद , म. खंडळा , एम . आय . डी. सी. क्षेत्र
दक्षिण :- भोगावती, तांबुळवाडी
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे ,
शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, मार्च ३० , २०२१ /चैत्र ९ , शके १ ९ ४३
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th floor, Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 30th March, 2021
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACт , 1965 .
No. MUN - 2020 /C.R.204/UD18 .-In pursuance of the provisions of sub- section (2) of section 6 read with sub - section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965 ( Mah. XL of 1965 ) (hereinafter referred to as " the said Act " ) the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause ( a) of sub - section (1) of section 6 of the said Act , with a view to alter the limits of the Municipal area of the Chikhali Municipal Council in Buldana District , so as to include therein the local areas specified in Schedule 'A' the draft of which is appended hereto ;
2. Any person who entertains any objection to the said Notification is hereby required to submit the same , in writing , with the reasons therefore , to the Collector , Buldana within the period of 30 days , from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette .
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government .
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 30th March , 2021 .
DRAFT NOTIFICATION
No. MUN - 2020/C.R.204/UD18 .-Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No. MUN - 2020/C.R.204/UD18 , dated 30th March , 2021 Maharashtra Government Gazette , extraordinary Part 1 - A Central Sub - Division , dated the 30th March , 2021 , the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification , in exercise of the powers conferred by clause ( a) of sub- section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah . XL of 1965 ) with a view to alter the limits of the Municipal area of the Chikhali Municipal Council in Buldana District , so as to include therein the local areas specified in Schedule 'A' in the said Proclamation ;
And whereas , the objections and suggestions received by the Collector , Buldana District pursuant to the said Proclamation within the period specified therein have been considered by the Government ;
And whereas , having regards to the factors mentioned in clause ( 2 ) of article 243- Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to alter the limits of the Chikhali Municipal Council in Buldana District so as to include therein the local areas specified in Schedule " A" appended hereto ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( a) of sub- section (1) of section 6 of the said Act , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby , alters the limits of the Municipal area of the Chikhali Municipal Council in Buldana District , so as to include therein the local areas specified in Schedule ' A' appended hereto and declares that the revised boundaries of the Chikhali Municipal Council so altered shall be such as shown in Schedule "B" appended hereto.
४
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, मार्च ३० , २०२१ /चैत्र ९ , शके १ ९ ४३
SCHEDULE "A "
The Description of the local area of to be included in the limits of the Municipal area of the Chikhali Municipal Council .
(1) Survey numbers and gat numbers at east area of Municipal Council boundaries Chikhali Part 2 :-166,167 , 168, 170 to 178 , 179 part ( Except MIDC ) , 185 to 191, 192 part (Except MIDC ) , 193 part ( Except MIDC ) , 194 to 200, 209 to 220, 223 to 230
(2) Survey numbers and gat numbers at west area of Municipal Council boundaries Chikhali Part 2:37 to 45 , 49 , 50, 52 to 54
(3) Survey numbers and gat numbers at north area of Municipal Council boundaries Chikhali Part 2 :-107, 108 , 152 , 153 , 156 , 157 , 161 , 162 , 165
(4) Survey numbers and gat numbers at south area of Municipal Council boundaries Chikhali Part 2 : - 8 to 13 , 20 to 22
SCHEDULE " B "
Revised the boundaries of Chikhali Municipal Council after inclusion of the local area specified in Schedule " A "
East : Mauza Bhalgaon , Bhankhed , Pambulwadi
West : Mauza Malgani , Palaskhed Jayanti , Shelud and Chikhali Part - 2
North : Mauza Shelud , M. Khandala, MIDC area
South : Bhogawati , Tambulwadi
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH MOGHE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .