महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ७, अंक ३१] मंगळवार, मार्च ३०, २०२१/चैत्र ९, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४.
क्रमांक टीआरएस-०७/२०२०/प्र.क्र.८४/फ-६.— महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४ (१९६४ चा महा. ३४) च्या कलम २, खंड (फ) अनुसार तसेच याबाबतीत इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे या अधिनियमात समाविष्ट असलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट "Santalum (चंदन)" म्हणून ओळखल्या जाणाया झाडाच्या संरक्षणाची आवश्यकता विचारात घेतल्यानंतर उक्त अनुसूचीत खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—
या अधिनियमात समाविष्ट अनुसूचीत अनुक्रमांक ८ मधील "Santalum (चंदन)" याचेशी संबंधित नोंद वगळण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
गजेंद्र नरवणे, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ३०, २०२१/चैत्र ९, शके १९४३ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd March 2021NOTIFICATION
MAHARASHTRA FELLING OF TREES (REGULATION) ACT, 1964.
No. TRS-07/2020/C.R.84/F-6.— In exercise of the powers conferred by clause (f) of section 2 of the Maharashtra Felling of Trees (Regulation) Act, 1964 (Mah. XXXIV of 1964), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, after having considered the necessity for the protection of the tree known as " Santalum (Sandal) " specified in the Schedule appended to the said Act, modifies the said Schedule as follows, namely :—
In the Schedule appended to the said Act, the enrty at serial number 8, relating to " Santalum (Sandal) ", shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
GAJENDRA NARAWANE,
Deputy Secretary to Government.