महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक ४०] मंगळवार, मार्च ३०, २०२१/चैत्र ९, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ मार्च, २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९.
क्रमांक सीएलआर-०३२१/प्र.क्र.५२/राउशु-३.—महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम (१९४९ चा मुंबई पंचवीस) च्या कलम १०५ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, शासन अधिसूचना, गृह विभाग, क्रमांक एआरएम-१०९६/२१/२/इएक्ससी-३, दिनांक १३ सप्टेंबर, १९९६ मध्ये दिनांक १ एप्रिल, २०२१ पासून खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, ते असे :—
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीतील स्तंभ (३) खालील नोंद क्रमांक १० मधील उप-नोंद (ब), मध्ये " र्िनमिती मूल्याच्या २१३ टक्के किंवा रुपये १३५ " या अंक आणि अक्षराऐवजी " र्िनमिती मूल्याच्या २२० टक्के किंवा रुपये १५५" हे अंक आणि अक्षरे समाविष्ट करण्यात यावेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
युवराज ब. अजेटराव,
शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ३०, २०२१/चैत्र ९, शके १९४२HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 26th March, 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA PROHIBITION ACT, 1949.
No. CLR-0321/C.R. 52/EXC-3.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 105 the Maharashtra Prohibition Act, (XXV OF 1949), the Government of Maharashtra hereby with effect from the 1st April, 2021 amends, the Government Notification, Home Department No. ARM-1096/21/2/EXC-3, dated 13th September, 1996, as follows, namely :—
In the said notification, in the Schedule, in entry 10, in sub-entry (b), in column (3), for the words and figures "213 percent of manufacturing cost or rupees 135" the words and the figures "220 percent of manufacturing cost or rupees 155" shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
YUVRAJ B. AJETRAO,
Deputy Secretary to Government.