महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक ३२] गुरुवार, एप्रिल १, २०२१/चैत्र ११, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ मार्च २०२१.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक सेप्रनि २०१२/प्र.क्र.६४/आ(संनि).----भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे जलसंपदा विभागातील मृद सर्वेक्षण अधिकारी, गट-अ (राजपत्रित), (सेवाप्रवेश) नियम, २०१७ यामध्ये सुधारणा करण्याकरिता पुढील नियम करीत आहेत, ते असे :-----
१. या नियमांना शासनाच्या जलसंपदा विभागातील मृद सर्वेक्षण अधिकारी, गट-अ (राजपत्रित), (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २०२१ असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील मृद सर्वेक्षण अधिकारी, गट-अ (राजपत्रित), (सेवाप्रवेश) नियम, २०१७ (यात यापुढे ज्याचा उल्लेख " मुख्य नियम " असा करण्यात आला आहे) मधील मुख्य नियम २ मधील खंड (अ), (ब) व (क) याऐवजी खालील खंड समाविष्ट करण्यात येत आहे :------
(अ) " आयोग " म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ;
(ब) " पदवी " म्हणजे सांविधिक विद्यापीठाची पदवी ;
(क) " विभाग " म्हणजे शासनाचा जलसंपदा विभाग ;
(ड) " शासन " म्हणजे महाराष्ट्र शासन.
३. मुख्य नियम ३ मधील उप नियम (२) मधील शिर्षामध्ये " नामनिर्देशनाने " या शब्दानंतर " आयोगामार्फत " हा शब्द समाविष्ट करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १, २०२१/चैत्र ११, शके १९४३ WATER RESOURCES DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th March 2021.
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No.BCR 2012/C.R.64/E(CR).—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules to amend the Soil Survey Officer, Group-A (Gazetted), in the Water Resources Department (Recruitment) Rules, 2017, namely :—
1. These rules may be called the Soil Survey Officer, Group-A (Gazetted), in the Water Resources Department (Recruitment) (Amendment) Rules, 2021.
2. In the rule 2 of the Soil Survey Officer, Group-A (Gazetted), in the Water Resources Department (Recruitment) Rules, 2017 (hereinafter referred to as " the principal rules "), for the existing clauses (a), (b) and (c) the following clauses shall be substituted, namely :—
(a) " Commission " means the Maharashtra Public Service Commission ;
(b) " Degree " means a degree of a statutory University ;
(c) " Department " means the Water Resources Department of the Government of Maharashtra ;
(d) " Government " means the Government of Maharashtra.
3. In sub-rule (2) of rule 3 of the principal rules, after the words " by nomination " the words " through the Commission, " shall be inserted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
U. R. DAHIPHALE,
Deputy Secretary to Government.