Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 13 DATE 1 April 2021 to 7 April 2021२) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) कार्यकारी अभियंता यांजकडून :- पाणी वापर संस्था अधिसूचना -३ प्रसिद्ध करणे बाबत. २) जिल्हा न्यायाधीश -१, जालना यांजकडून :- अर्जित रजेचे कार्यालयीन आदेश. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगरपंचायत, औंढा नागनाथ यांजकडून :- * विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे बाबत. (म.इं.) २) मुख्याधिकारी नगरपरिषद पूर्णा यांजकडून :- * विकास योजना (दुसऱ्यांदा सुधारित) तयार करण्याचा इरादा जाहीर करणे बाबत. (म.इं.) ३) मुख्याधिकारी नगरपंचायत, जिल्हा परिषद औरंगाबाद यांजकडून :- औरंगाबाद जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल सन -२०१९-२०.. (म.इं.) ४) अध्यक्षा नगरपरिषद कंधार जाहीर सूचना प्रसिद्धी बाबत. (म.इं.)

Published 01 April 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १३] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ [पृष्ठे - १४, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

३२३ ते ३३२ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

पृष्ठे ४६ ते ४९ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

कार्यकारी अभियंता यांच्याकडून

अधिसुचना -३

ज्याअर्थी जलक्षमता निकषावर आधारित व प्रशासकीय सोयीच्या अनुषंगाने एमएमआयएसएफ अॅक्ट २००५, कलम ५, ६ व ७ नियम क्र. ३ नुसार पाणी वापर संस्थांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे असल्यामुळे मी श्री.आर.पी. काळे, कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर (उ) पैठण, या अधिसुचनेव्दारे खालील पाणी वापर संस्थांचे कार्यक्षेत्र निश्चित करीत आहे आणि मी असे निर्देश देतो कि, अशा संस्थाचे अद्यावत व प्रमाणित नकाशे, शेतमालकांच्या / भोगवट दरांच्या याद्या ग्रामपंचायत तहसिल, सिंचन शाखा, उपविभाग व विभागिय कार्यालयाच्या व इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर लावण्यात याव्यात.

औ. भाग १--१३ ३२३

मी श्री आर.पी. काळे कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ) पैठण या अधिसुचनेव्दारे असेही घोषीत करु इच्छितो की, सामुच्चीत प्राधिकरण अशा संस्थांच्या कार्यक्षेत्रातील शेतमालकांना /भोगवटा धारकांना उक्त कायद्याच्या कलम -७ अन्वये व्यक्तिगत स्वतंत्ररित्या पाणी पुरवठा करण्यात येणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा २००५ या खाली येणाया भूधारकांना / शेतमालकांना / भोगवटादारांना पाणी वापर संस्थे मार्फतच पाणी घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर अधिसुचना -३ ही केवळ लाभधारक, हे उपरोक्त उल्लेखीत पाणी वापर संस्थेच्या सभासदत्वा पुरतीच मर्यादीत असून इतर कुठल्याही कारणास्तव अथवा उद्देशाने ही अधिसुचना पुरव्यादाखल सादर करता येणार नाही.

या अधिसुचनेमुळे / अधिसुचनेच्या काही भागामुळे बाधित होणाया कुणालाही अधिसुचना शासकीय राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन ३० दिवसांच्या आत अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास व प्राधिकरण यांचेकडे अपील करता येईल.

३२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ भाग १ - पुरवणी

अनुसूची

विमोचकवार लाभधारक यादी गोदावरी पाणी वापर संस्था
अ.क्र. लाभधारकाचे नाव गट क्र. ला.ला. क्षेत्र भिजणारे क्षेत्र
२१. महादु देवराव झाल्टे ४९ १.८६ १.८६
एकुण १८.७४ १८.७४
ओ.एल-१/ल.वि-३/वि-२४/पै.मु.डा.का.
१. एकनाथ सुखदेव ४७ ४८ ०.४७ ०.८४ ०.४७ ०.८४
२. लताबाई सर्जेराव शेळके ४८ ०.४४ ०.४४
३. आकाश कैलास परदेशी प्रकाश कैलास परदेशी ४५ १.६५ १.६५
४. सुभाष सखाराम आव्हाड ४५ ०.८० ०.८०
५. ज्ञानेश्वर पांडुरंग पाहुणे ४५ ०.४० ०.४०
६. आजिनाथ महादेव नैराळे ४५ ०.६० ०.६०
७. नवनाथ महादेव नैराळे ४५ ०.४० ०.४०
८. गहिनीनाथ महादेव नैराळे ४५ ०.२० ०.२०
९. किसन हरिभाऊ बुलबुले १३२ ०.३३ ०.३३
१०. भागवत मारोती आव्हाड ६० ०.८२ ०.८२
११. सखाराम भानुदास आव्हाड ६० २.०२ २.०२
१२. सखाराम लिंबाजी डोके ६० ०.८२ ०.८२
१३. आयोध्याबाई सखाराम आव्हाड ५९ १.६४ १.६४
१४. कालिंदाबाई हरिदास कुलगुडे ५९ ०.७० ०.७०
१५. किसन हरिभाऊ आव्हाड ५९ ०.४१ ०.४१
१६. गोरखनाथ लिंबाजी डोके ५९ ०.९१ ०.९१
१७. गंगाराम भगवान शिंदे ५९ ०.२४ ०.२४
१८. प्रकाश आसाराम परदेशी ५९ ०.५४ ०.५४
१९. विनोद आसाराम परदेशी ५९ ०.५४ ०.५४
२०. सौदागर भगवान शिंदे ५९ ०.४० ०.४०
२१. एकनाथ मारोती आव्हाड ५९ ०.४० ०.४०
२२. रामदास मारोती आव्हाड ५९ ०.४० ०.४०
२३. रघुनाथ अप्पाराव कदम ५९ ०.८२ ०.८२
२४. श्रीराम मारोती आव्हाड ५९ ०.९३ ०.९३
२५. कांताबाई रामकिसन कोलगुडे ५९ ०.२१ ०.२१

प्रकल्पाचे नाव : जायकवाडी धरण, पैठण, मुख्य डावा कालवा

पाणी वापर संस्थेचे नाव : गोदावरी पाणी वापर संस्था, दैठणा, ता. घनसावगी, जि. जालना, लघु वितरिका क्र. ३/वितरिका क्र. २४/ पै.मु.डा.का.जायकवाडी प्रकल्प पैठण

संस्थेचे कार्य क्षेत्र :- लिघु वितरिका क्र. ३/वितरिका क्र. २४/ पै.मु.डा.का.जायकवाडी प्रकल्प

संस्थेचे एकुण क्षेत्र :- ३५६.५२ हे. (लागवडी लायक)

संस्थेचे एकुण क्षेत्र :- ३५६.५२ हे.(भिजुशकणारे) व उपसा ०० हे. गावनिहाय, गट निहाय, विमोचक निहाय क्षेत्र, मौजे दैठणा ता. घनसावंगी जि. जालना

विमोचकवार लाभधारक यादी गोदावरी पाणी वापर संस्था
अ.क्र. लाभधारकाचे नाव गट ला.ला. भिजणारे क्र. क्षेत्र क्षेत्र
ओ.आर-१/ल.वि-३/वि-२४/पै.मु.डा.का.
१. जनाबाई बाबुराव पघळ ३९ ०.९६ ०.९६
२. मंगलबाई राजाराम मिस्त्री ३९ १.६७ १.६७
३. सिंधुबाई आसाराम परदेशी ३९ ०.४० ०.४०
४. भारत नाथा परदेशी ३९ ०.३२ ०.३२
५. बालाजी नाथा परदेशी ३९ १.२९ १.२९
६. सिंधुबाई भानुदास परदेशी ३९ १.२८ १.२८
७. दिनेश आसाराम परदेशी ३९ ०.४९ ०.४९
८. बाबुराव भानुदास परदेशी ३९ ०.६५ ०.६५
९. गणेश भानुदास परदेशी ३९ ०.६४ ०.६४
१०. बाबु भानुदास आव्हाड ४४ ०.२० ०.२०
११. भाऊसाहेब बजरंग येळवे ४४ २.०० २.००
१२. सोपान नामदेव आव्हाड ४४ ०.४० ०.४०
१३. शिवकन्या विक्रम माने ४४ १.१९ १.१९
१४. तुकाराम आबा शिंदे ४४ ०.२० ०.२०
१५. अजर्ून रावजी वायकर ४६ ०.८० ०.८०
१६. बाबु अजर्ून वायकर ४६ ०.८० ०.८०
१७. महादेव सखाराम आव्हाड ४६ १.६५ १.६५
१८. अरुण अजर्ून वायकर ४६ ०.८० ०.८०
१९. नाना बापुराव बुलबुले २७ ०.५४ ०.५४
२०. प्रतिभा सोमेश्वर बुलबुले २७ ०.६० ०.६०
अ.क्र. लाभधारकाचे नाव गट क्र. ला.ला. क्षेत्र भिजणारे क्षेत्र
२६. बळीराम गणपती चव्हाण ५९ ०.०२ ०.०२
२७. भिमाबाई बळीराम चव्हाण ५९ ०.०२ ०.०२
२८. धोंडाबाई उमाजी राईज ५० ०.३० ०.३०
२९. ३०. वैजिनाथ लिंबाजी डोके शांतीलाल श्रीराम चांडक ५० ५० ०.३३ १.२७ ०.३३ १.२७
३१. कमलबाई भाऊसा राहीद ५० ०.४० ०.४०
३२. ३३. दादाराव धोंडिबा कदम दगडु लक्ष्मण डोके ५० ५० ०.०७ ०.११ ०.०७ ०.११
३४. भिमराव आश्रु राईद ५० ०.१४ ०.१४
३५. तुळशीराम आश्रु राईद ५० ०.३८ ०.३८
३६. उमाजी आश्रु राईद ५० ०.४९ ०.४९
३७. भाऊसाहेब आश्रु राईद ५० ०.१२ ०.१२
३८. किशोर माधव झाल्टेकर ५० ०.४९ ०.४९
३९. शहादेव सर्जेराव डोके ५७ ०.८१ ०.८१
४०. संतोष माधव झाल्टेकर ५७ १.६७ १.६७
४१. सिताबाई अजर्ून पिंगळे ५७ ०.४२ ०.४२
४२. ज्ञानेश्वर पांडुरंग पाहुणे ५७ १.२१ १.२१
४३ मिराबाई विष्णु खोजे ५७ ०.८३ ०.८३
४४. शिवाजी बाबासाहेब कळकटे ५७ १.५६ १.५६
४५. अल्का शिवाजी कळकटे ५७ १.०१ १.०१
४६. सुदाम कुंडलिक/सुंदर कंुडलिक ५७ १.६७ १.६७
४७. अप्पाराव धोंडिबा कदम ५७ १.२२ १.२२
४८. आश्रुबा सौदागर पाळणे ५७ १.२० १.२०
४९. बापुसिंग शामसिंग परदेशी ५८ १.२१ १.२१
५०. शहादेव सर्जेराव डोके ५८ ०.४० ०.४०
५१. सर्जेराव सौदागर डोके ५८ ०.४० ०.४०
५२. गंगासागर उत्तमराव खोजे ५८ ०.८२ ०.८२
५३. वैशाली अन्नासाहेब खोजे ५८ १.०० १.००
एकुण ३७.५० ३७.५०
ओ.एल-२/ल.वि-३/वि-२४/पै.मु.डा.का
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला. भिजणारे क्षेत्र क्षेत्र
१. उत्तम लक्ष्मणराव खोजे ७० ०.३६ ०.३६
२. रुस्तुम लक्ष्मण खोजे ७० १.०६ १.०६
३. द्रोपताबाई रामदास दळवे ६९ ०.४० ०.४०
४. राजेंद्र रुस्तुमराव खोजे ६९ ०.८८ ०.८८
५. आशाबाई संताराम वाघ ६९ ०.८१ ०.८१
६. वैजनाथ लिंबाजी डोके ६९ ०.४० ०.४०
७. सिताराम लिंबाजी डोके ६९ ०.४० ०.४०
८. रघुनाथ सखाराम डोके ६९ ०.४० ०.४०
९. बिभीषण सखाराम डोके ६९ ०.३७ ०.३७
१०. बेबीबाई कल्याण खोजे ६९ ०.८० ०.८०
११. सोजरबाई नानासाहेब शेंडगे ६९ ०.४९ ०.४९
१२. राणीबाई मच्िंछद्र थोरात ६९ ०.४९ ०.४९
१३. रामहरि सखाराम डोके ६९ ०.४० ०.४०
१४. बळीराम प्रताप चेडे ७५ १.०० १.००
१५. कमलबाई प्रताप चेडे ७५ ०.९० ०.९०
१६. सोजरबाई नानासाहेब शंेडगे ७५ ०.४० ०.४०
१७. अविनाश प्रताप चेडे ७५ १.०० १.००
१८. गणेश अंकुशसिंह परदेशी ४१ १.५५ १.५५
१९. ऋषिकेश अंकुशसिंह परदेशी ४१ १.५५ १.५५
२०. अप्पासाहेब बापुसिंग परदेशी ४१ १.५५ १.५५
२१. गोपाल बापुसिंग परदेशी ४१ १.५५ १.५५
२२. ईश्वर बापुसिंह परदेशी ४१ १.५६ १.५६
२३. विठ्ठलसिंह अंकुशसिंह परदेशी ४१ १.५५ १.५५
२४. सखाराम भानुदास आव्हाड ४२ १.२५ १.२५
२५. गणेश अंकुशसिंह परदेशी ४२ ०.४४ ०.४४
२६. ऋषिकेश अंकुशसिंह परदेशी ४२ ०.४५ ०.४५
२७. हेमलता अंकुशसिंह परदेशी ४२ २.७४ २.७४
२८. अप्पासाहेब बापुसिंग परदेशी ४२ ०.४४ ०.४४
२९. गोपाल बापुसिंह परदेशी ४२ ०.४४ ०.४४
३०. ईश्वर बापुसिंह परदेशी ४२ ०.४४ ०.४४
अ.क्र. लाभधारकाचे नाव गट क्र. ला.ला.
३१. विठ्ठलसिंह अंकुशसिंह परदेशी ४२ ०.४४
३२. मिनाबाई सुधाकर शेळके ४२ १.५६
३३. शिलावती बाबुराव आव्हाड ४३ ०.७५
३४. ज्ञानदेव गणपती आव्हाड ४३ १.६१
३५. विमलबाई ज्ञानदेव आव्हाड ४३ ०.८१
३६. बळीराम गणपती आव्हाड ४३ ०.७५
३७. आकाश कैलास परदेशी ४५ १.६५
३८. सुभाष सखाराम आव्हाड ४५ ०.८०
३९. ज्ञानेश्वर पांडुरंग पाव्हाणे ४५ ०.४०
४०. आजिनाथ महादेव नैराळे ४५ ०.६०
४१. नवनाथ महादेव नैराळे ४५ ०.४०
४२. गहिणीनाथ महादेव नैराळे ४५ ०.२०
एकुण ३६.०४
टेल/ल.वि-३/वि-२४/पै.मु.डा.का
१. बाबुराव सौदागर पाव्हणे ३१ १.३३
२. उमाबाई सरुबाई अंधारे संजिवनी सरुबाई अंधारे काचंन सरुबाई अंधारे चंद्रकला सरुबाई अंधारे ३२ २.०२
३. सुमनबाई शंकरराव कळकटे ३२ २.२०
४. सारिका सुरेश कळकटे ३२ २.००
५. सुरेश शंकर कळकटे ३२ ४.००
६. नारायण गोपिनाथ खोजे ३३ १.४०
७. ज्ञानेश्वर विश्वनाथ खोजे ३३ १.०३
८. बळीराम विश्वनाथ खोजे ३३ ०.४४
९. गंगुबाई नारायण खोजे ३३ ०.८०
१०. गिता ज्ञानेश्वर खोजे ३३ १.००
११. विश्वनाथ गोपनिाथ खोजे ३३ ०.२२
१२. प्रल्हाद भानुदास कळकटे ३४ १.२४
१३. लक्ष्मण प्रल्हाद कळकटे ३४ १.६४
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला.
१४. जानकाबाई प्रल्हाद कळकटे ३४ ०.४२
१५. दिलीप रामकिसन कळकटे ३४ ०.०७
१६. रंजना श्रीकिसन कळकटे ३४ ०.१४
१७. रवि रामकिसन कळकटे ३४ ०.०७
१८. वसंत प्रभाकर कळकटे ३४ ०.१४
१९. किसन भानुदास कळकटे ३५ १.२४
२०. दिलीप रामकिसन कळकटे ३५ ०.६२
२१. रवि रामकिसन कळकटे ३५ ०.६२
२२. विनोद प्रभाकर कळकटे ३५ १.२४
२३. प्रभाकर भानुदास कळकटे ३६ १.२४
२४. रवि रामकिसन कळकटे ३६ ०.६२
२५. दिलीप रामकिसन कळकटे ३६ ०.६२
२६. ज्ञानेश्वर श्रीकिसन कळकटे ३६ १.२४
२७. मोहन रामप्रसाद भारुका ३८ १.३२
२८. रामप्रसाद भगिरथ भारुका ३८ ३.२४
२९. लताबाई सुनिलकुमार भारुका ३८ १.६०
३०. सुनिल कुमार रामप्रसाद भारुका ३८ १.३१
३१. अशोक अजर्ूनराव खोजे ६० ०.२०
३२. भिमा भाऊ खोजे ६० ०.८०
३३. सौमित्रा अशोक खोजे ६० १.३४
३४. दिनेश भिमा खोजे ६० १.३२
३५. राजेंद्र काकासाहेब खोजे ६० १.३४
एकुण ४०.०७
ओ.एल-१/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का.
१. आन्सिराम मुंजाबा कडुकर ६४ १.३९
२. भाऊसाहेब बापुराव पघळ ६४ १.५८
३. पांडुरंग रामभाऊ कडुकर ६४ १.००
४. बबन उमाजी कोल्हे ६४ ०.५२
५. विष्णु उमाजी कोल्हे ६४ ०.५२
६. विठ्ठल बाळाराम पघळ ६४ १.२९
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला. भिजणारे क्षेत्र क्षेत्र
७. नामदेव रंगनाथ खोजे ८० १.३९ १.३९
८. काका भाऊराव खोजे ८२ ०.६९ ०.६९
९. भगवान निवृत्ती घोडके ८२ १.२० १.२०
१०. शिवाजी दत्तु पिंगळे ८२ १.०१ १.०१
११. रामभाऊ दत्तु पिंगळे ८२ १.०१ १.०१
१२. आसाराम किसनसिंग परदेशी ८२ ०.०४ ०.०४
एकुण ११.६४ ११.६४
ओ.एल-१(अ)/ल.वि-४/वि-४/पै.मु.डा.का.
१. अनिलसिंग शंकरसिंह परदेशी ८३ १.४१ १.४१
२. उध्दवसिंग शंकरसिंग परदेशी ८३ १.४० १.४०
३. पिराजी रामकिसन कोलगुडे ८३ १.२० १.२०
४. भगवान महादु वाघमारे ८३ ०.४० ०.४०
५. महादेव सर्जेराव डोके ८३ ०.८१ ०.८१
६. शंकरसिंग किसनसिंग परदेशी ८३ ०.३५ ०.३५
७. सुनिल शंकरसिंग परदेशी ८३ १.४० १.४०
८. आरुणसिंग शंकरसिंग परदेशी ८३ १.४० १.४०
९. बाबुराव दशरथ तेजणकर ८३ २.०२ २.०२
१०. दत्तु विठोबा पिंगळे ४७४ ०.८१ ०.८१
११. रामु दत्तु पिंगळे ४७४ १.०२ १.०२
१२. लक्ष्मण रघुनाथ पिंगळे ४७४ २.०२ २.०२
१३. परमेश्वर शेषेराव कळकटे ४७४ ०.७८ ०.७८
१४. भगवान रामभाऊ कळकटे ४७४ ०.४१ ०.४१
१५. द्वारकाबाई राधाकिसन कुटे ४७४ ०.४० ०.४०
१६. गोविंद शेषराव कळकटे ४७४ ०.७८ ०.७८
१७. शोभा परमेश्वर कळकटे ४७४ ०.४० ०.४०
१८. किरण शिवाजी पिंगळे ४७४ १.०१ १.०१
१९. सर्जेराव माणिकराव कळसुळे ४७४ ०.६० ०.६०
२०. पांडुरंग त्रिंबकराव कळकटे ४७४ ०.०१ ०.०१
एकुण १८.६३ १८.६३
ओ.आर-१(अ)/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का.
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला.
१. बापु निवृत्ती जाधव ९० १.४२
२. निवास बापु जाधव ९० १.००
३. शे. शब्बीर शेख लाल ९० ०.४०
४. शेख भिकन शेख लाल ९० ०.८०
५. भाऊसाहेब सुर्यभान कळकटे ७८ २.०३
६. सुर्यकांत त्रिंबक कळकटे ७८ २.८४
७. वंदना सुनिल कळकटे ७८ २.००
८. शेषेराव सुर्यभान कळकटे ७८ ०.८३
९. कमल भाऊसाहेब कळकटे ७८ ०.८०
१०. किसन भानुदास खोजे ६७ ३.६८
एकुण १५.८०
ओ.एल-२(अ)/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का.
१. अनिल रामराव वाघमारे १९ ०.८०
२. गणेश शामराव वाघमारे १९ १.००
३. सुनिल शामराव वाघमारे १९ १.७२
४. प्रविण शामराव वाघमारे १९ १.७०
५. शामराव किसनराव वाघमारे १९ ०.८३
६. रामराव किसनराव वाघमारे १९ २.०२
७. जीवन पंडीत फरताडे १६ ०.४०
८. सुधाकर कडुबा शेळके १६ ०.७५
९. रावण पंडीत फरताडे १६ ०.४०
१०. शिवाजी मारोती सुलताने १६ ०.६२
११. पंडीत रामा फरताडे १६ ०.३०
१२. दिनकर गणपती चव्हाण १६ ०.४०
१३. बळीराम गणपती चव्हाण १६ ०.२०
१४. सर्जेराव भिमाशंकर शिंदे १६ ०.४१
१५. अशोक भिमाशंकर शिंदे १६ ०.४१
१६. शामराव भिमाशंकर शिंदे १६ ०.४०
१७. लक्ष्मण धोंडिबा अंधारे १६ ०.८१
१८. मिरा शिवाजी सुलताने १६ ०.४०
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला.
एकुण १३.५७
ओ.एल-२(ब)/ल.वि-२४/पै.मु.डा.का.
१. केशव शेषराव कळसुळे १८ १.९०
२. बंडु उर्फ सुनिल कळसुळे १८ १.३०
३. कांता रामभाऊ आठवे २० ०.४०
४. सुभाष रामभाऊ आठवे २० ०.३०
५. अन्ना रामभाउु आठवे २० ०.६०
६. कैलास सुखदेव कळसुळे २० ०.९४
७. सरस्वती सुमंत कळसुळे २० २.१२
८. गणेश सुमंत कळसुळे २० ३.६२
९. दादाराव रुस्तुमराव झोरे २० २.०२
१०. चंद्रकांत सुखदेव कळसुळे २० ०.७०
११. नाथा माधु वाघमारे २० ०.३०
एकुण १४.२०
ओ.आर-१(ब)/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का.
१. विश्वंभर गणपती चव्हाण १५ १.०७
२. राजकुमार नाथा कळसुळे १५ ०.१८
३. रघुनाथ विठोबा पिंगळे १५ २.९१
४. विलास रघुनाथ पिंगळे १५ १.७५
५. शेख शब्बीर शेख लालमन १५ ०.६१
६. दिनकर गणपती चव्हाण १५ ०.६७
७. बळीराम गणपती चव्हाण १५ १.०५
८. बिस्मील्ला शेख शब्बीर १५ ०.४०
९. पंडीत नाथा कळसुळे १५ ०.४०
१०. पार्वताबाई रघुनाथ पिंगळे १५ १.२१
११. गंगाधर गणपती चव्हाण १५ १.४८
१२. अंकुश गंगाराम कळसुळे १५ १.०२
१३. किसन गंगाराम कळसुळे १५ १.०२
१४. रामदास गंगाराम आव्हाड १५ १.०२
१५. रामदास मारोती आव्हाड १३ ०.७०
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला.
एकुण १३.५७
ओ.एल-२(ब)/ल.वि-२४/पै.मु.डा.का.
१. केशव शेषराव कळसुळे १८ १.९०
२. बंडु उर्फ सुनिल कळसुळे १८ १.३०
३. कांता रामभाऊ आठवे २० ०.४०
४. सुभाष रामभाऊ आठवे २० ०.३०
५. अन्ना रामभाउु आठवे २० ०.६०
६. कैलास सुखदेव कळसुळे २० ०.९४
७. सरस्वती सुमंत कळसुळे २० २.१२
८. गणेश सुमंत कळसुळे २० ३.६२
९. दादाराव रुस्तुमराव झोरे २० २.०२
१०. चंद्रकांत सुखदेव कळसुळे २० ०.७०
११. नाथा माधु वाघमारे २० ०.३०
एकुण १४.२०
ओ.आर-१(ब)/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का.
१. विश्वंभर गणपती चव्हाण १५ १.०७
२. राजकुमार नाथा कळसुळे १५ ०.१८
३. रघुनाथ विठोबा पिंगळे १५ २.९१
४. विलास रघुनाथ पिंगळे १५ १.७५
५. शेख शब्बीर शेख लालमन १५ ०.६१
६. दिनकर गणपती चव्हाण १५ ०.६७
७. बळीराम गणपती चव्हाण १५ १.०५
८. बिस्मील्ला शेख शब्बीर १५ ०.४०
९. पंडीत नाथा कळसुळे १५ ०.४०
१०. पार्वताबाई रघुनाथ पिंगळे १५ १.२१
११. गंगाधर गणपती चव्हाण १५ १.४८
१२. अंकुश गंगाराम कळसुळे १५ १.०२
१३. किसन गंगाराम कळसुळे १५ १.०२
१४. रामदास गंगाराम आव्हाड १५ १.०२
१५. रामदास मारोती आव्हाड १३ ०.७०
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला.
१६. रामकिसन दादाराव कळसुळे १३ ०.५०
१७. रावसाहेब सौदागर डोके १३ ०.७४
१८. सुशिलाबाई अजर्ूनराव खेत्रे १३ १.२३
१९. गंगाराम भगवानराव शिंदे १३ १.२१
२०. भागवत मारोती आव्हाड १३ ०.८०
२१. श्रीराम मारोती आव्हाड १३ ०.८०
२२. दिलीप दादाराव कोलगुडे १३ ०.५०
२३. विठ्ठल दादाराव कोलगुडे १३ ०.५०
२४. दिनकर गणपती चव्हाण १४ ०.२०
२५. बळीराम गणपती चव्हाण १४ ०.२०
२६. गंगाधर गणपती चव्हाण १४ ०.२०
२७. विक्रम अंबादास कळसुळे १४ ०.८१
२८. विश्वंभर गणपती चव्हाण १४ ०.२१
२९. जिवन पंडीत फरताडे १६ ०.४०
३०. सुधाकर कडुबा शेळके १६ ०.७५
३१. रावण पंडीत फरताडे १६ ०.४०
३२. शिवाजी मारोती सुलताने १६ ०.६२
३३. दिनकर गणपती चव्हाण १६ ०.४०
३४. सर्जेराव भिमाशंकर शिंदे १६ ०.४१
३५. अशोक भिमाशंकर शिंदे १६ ०.४१
३६. शामराव किसन वाघमारे १६ ०.४०
३७. लक्ष्मण धोंडिबा अंधारे १६ ०.८१
३८. मिरा शिवाजी सुलताने १६ ०.४०
३९. राजेंद्र बाबासाहेब खोजे १६ ०.४०
एकुण २८.७९
ओ.एल-३(अ)/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का.
१. आनंदा नाथा थेटे २२ ०.६१
२. अजर्ून आनंदा थेटे २२ ०.६०
३. कांतीलाल अंबादास दुष्यंत २२ ०.२८
४. आशाबाई मुरलीधर दुष्यंत २२ ०.२८
विमोचकवार लाभधारक यादी गोदावरी पाणी वापर संस्था NaN
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला. भिजणारे क्षेत्र क्षेत्र NaN
५. अमोल एकनाथ दुष्यंत २२ ०.२८ ०.२८ NaN
६. विठ्ठल नाथा थेटे २२ १.२० १.२० NaN
७. अजित वसंत कळसुळे २३ १.६५ १.६५ NaN
८. गंगासारग वसंत कळसुळे २३ १.६५ १.६५ NaN
९. शंकर पांडुरंग कळसुळे २४ १.६५ १.६५ NaN
१०. सुरेश पांडुरंग कळसुळे २४ १.६५ १.६५ NaN
एकुण ९.८५ ९.८५ NaN
ओ.आर-२(अ)/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का. NaN
१. युवराज हिरामन वाळेकर २५ ०.८७ ०.८७ NaN
२. विनोद आसाराम परदेशी २५ ०.२५ ०.२५ NaN
३. लक्ष्मण रघुनाथ पिंगळे २५ १.२० १.२० NaN
४. लताबाई बापुराव बोईने २५ ०.५४ ०.५४ NaN
५. श्रीनिवास श्रीकिसन थेटे २५ १.६० १.६० NaN
६. प्रकाश आसाराम परदेशी २५ ०.२५ ०.२५ NaN
७. शंकर हिरामन वाळेकर २५ ०.८७ ०.८७ NaN
८. अनिरुध्द शामराव बुलबुले ३७ ०.७९ ०.७९ NaN
९. प्रभाकर भिमराव बुलबुले ३७ ०.७९ ०.७९ NaN
एकुण ७.१६ ७.१६ NaN
ओ.एल-३(ब)/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का. NaN
१. मदनलाल गोवर्धन मुंदडा ५० १.१४ १.१४ NaN
२. मोहनलाल गोवर्धन मुंदडा ५० १.७४ १.७४ NaN
३. सरला मदनलाल मुंदडा ५० १.०० १.०० NaN
४. सुदर्शन मदनलाल मुंदडा ५० १.०० १.०० NaN
५. विशाल मदनलाल मुंदडा ५० १.०० १.०० NaN
६. शिवकन्या मदनलाल मुंदडा ५० १.२० १.२० NaN
७. आनंद मोहनलाल मुंदडा ५० १.२० १.२० NaN
८. दगडु दादाराव खोजे ९३ ०.१९ ०.१९ NaN
९. विठ्ठल दगडु खोजे ९३ १.५८ १.५८ NaN
१०. शंकर विश्वनाथ गायकवाड ९३ १.५४ १.५४ NaN
११. नवनाथ धुराजी पांढरे ९३ ०.६० ०.६० NaN
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला. भिजणारे क्षेत्र क्षेत्र NaN
१२. अंगद सुभाष खोजे ९३ १.७८ १.७८ NaN
१३. गिताराम राजाभाऊ खोजे ९३ ०.४० ०.४० NaN
१४. उषा दगडु खोजे ९३ ०.६० ०.६० NaN
१५. द्वारकादास रामानंद अग्रवाल ९२ १.०० १.०० NaN
१६. भगिरथ द्वारकादास अग्रवाल ९२ ३.५९ ३.५९ NaN
१७. रुख्मिण द्वारकादास अग्रवाल ९२ १.०० १.०० NaN
१८. सपना द्वारकादास अग्रवाल ९२ ३.५८ ३.५८ NaN
१९. सुनिता सुरेश अग्रवाल ९२ २.५८ २.५८ NaN
२०. निता राजेश अग्रवाल ९२ २.५८ २.५८ NaN
एकुण २९.३० २९.३० NaN
टेल/ल.वि-४/वि-२४/पै.मु.डा.का. NaN
१. गयाबाई रामभाऊ पांढरे १०५ १.६६ १.६६ NaN
२. बाळु रामभाऊ पांढरे १०५ ०.४० ०.४० NaN
३. लक्ष्मण रामभाऊ पांढरे १०५ ०.८३ ०.८३ NaN
४. भारत रामभाऊ पांढरे १०५ ०.४० ०.४० NaN
५. वामन पांडुरंग खोजे १०५ ०.२० ०.२० NaN
६. प्रकाश ज्ञानदेव खोजे १०२ १.६८ १.६८ NaN
७. मदन ज्ञानदेव खोजे १०२ १.७० १.७० NaN
८. लक्ष्मण ज्ञानदेव खोजे १०२ १.७० १.७० NaN
९. संपत भालचंद्र खोेजे १०२ २.५५ २.५५ NaN
१०. सचिन भालचंद्र खोजे १०२ २.५४ २.५४ NaN
११. किसन कडुबा लोणके ११ ०.८९ ०.८९ NaN
१२. किसन कडुराम लोणके १७६ ०.४१ ०.४१ NaN
१३. सर्जेराव बाबुराव लोणके १७६ ०.०१ ०.०१ NaN
१४. नंदा महेश लोणके १७६ ०.४१ ०.४१ NaN
१५. प्रभाकर आश्रुबा लोणके १७६ ०.४० ०.४० NaN
१६. मोतीराम केरु लोणके १७६ ०.४१ ०.४१ NaN
१७. आश्राबाई नाथा मुंजाळ १०४ ०.७७ ०.७७ NaN
१८. लिंबाजी नाथा मु जाळ ं १०४ १.०० १.०० NaN
१९. मनोहर नाथा मुंजाळ १०४ १.०० १.०० NaN
विमोचकवार लाभधारक यादी गोदावरी पाणी वापर संस्था NaN
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला. भिजणारे क्षेत्र क्षेत्र NaN
२०. चंफाबाई ज्ञानोबा खोजे १०३ ०.७१ ०.७१ NaN
२१. अरुणा किशोर तोष्णीवाल १३९ ०.४० ०.४० NaN
२२. मीरा अशोक तोष्णीवाल १३९ ०.४१ ०.४१ NaN
२३. नवनाथ शेषेराव तोष्णीवाल १३९ २.०७ २.०७ NaN
२४. भारत काशीनाथ खोजे ४० १.२९ १.२९ NaN
२५. चंद्रकला विलास गायकवाड १५३ ०.४९ ०.४९ NaN
२६. सर्जेराव लक्ष्मण गायकवाड १५३ ०.८२ ०.८२ NaN
२७. साहेबराव सर्जेराव गायकवाड १५३ ०.४२ ०.४२ NaN
२८. अंकुश सर्जेराव गायकवाड १५३ ०.४० ०.४० NaN
२९. बाबुराव पांडुरंग आरेकर १५३ ०.३४ ०.३४ NaN
३०. चंद्रकला विलास गायकवाड १५२ ०.२५ ०.२५ NaN
३१. द्वारकादास नारायणदास मुंदडा १५२ ०.२५ ०.२५ NaN
३२. सुरेश गंगाधर खोजे १५२ ०.५७ ०.५७ NaN
रामकिसन सोनाजी रसाळ NaN
विनायक दिगांबर आरेकर NaN
३३. लक्ष्मण पांडुरंग आरेकर १५२ ०.२५ ०.२५ NaN
३४. रमेश गंगाधर खोजे १५२ ०.३० ०.३० NaN
३५. रामेश्वर बाबासाहेब खोजे १०१ ०.४५ ०.४५ NaN
३६. गोरख धुराजी थोरात १०१ ०.२० ०.२० NaN
३७. सविता रामेश्वर खोजे १०१ ०.८० ०.८० NaN
३८. दत्तु भाऊसाहेब खोजे १०५ ०.४२ ०.४२ NaN
३९. सिताबाई पंडीत खोजे १०५ ०.५६ ०.५६ NaN
४०. नारायण आनंदराव खोजे १०५ ०.४९ ०.४९ NaN
४१. संगिता नारायण खोजे १०५ ०.४९ ०.४९ NaN
४२. संगिता नारायण खोजे १०५ ०.४९ ०.४९ NaN
एकुण ३१.८३ ३१.८३ NaN
थेट वि-४/वि-२४/पै.मु.डा.का. NaN
१. भिमराव रामभाऊ बुलबुले ५ २.८० २.८० NaN
२. शामराव गंगाधर परदेशी २ ०.६० ०.६० NaN
३. अजर्ून सिताराम खेत्रे ३ ०.०५ ०.०५ NaN
४. सुभाष बाबुसिंग परदेशी ३ ०.७२ ०.७२ NaN
संजिवनी भगीरथ परदेशी NaN
५. दत्तात्रय रामभाऊ खेत्रे ३ ०.०१ ०.०१ NaN
६. किसन गंगाराम बुलबुले ८९ ०.१९ ०.१९ NaN
७. रामदास गंगाराम बुलबुले ८९ ०.१९ ०.१९ NaN
८. भानुदास दामोदर बुलबुले ८७ ०.५७ ०.५७ NaN
९. अनुराधा अनिल बुलबुले ८३ १.४० १.४० NaN
१०. सुर्यकांत भिष्माराव बुलबुले ८३ ०.३८ ०.३८ NaN
११. सुनिल अच्युत बुलबुले ८३ १.४५ १.४५ NaN
१२. बंडु उर्फ सुनिल बुलबुले ८३ ०.४२ ०.४२ NaN
१३. वैशाली सुनिल बुलबुले ८३ १.०० १.०० NaN
१४. विठ्ठल बाळाराम पघळ ८५ ०.७५ ०.७५ NaN
१५. शारदा भाऊसाहेब पघळ ८५ ०.४१ ०.४१ NaN
१६. अंकुश बापुराव पघळ ८५ १.०० १.०० NaN
एकुण ११.९४ ११.९४ NaN
ओ.आर-५/वि-२४/पै.मु.डा.का. NaN
१. अनिरुध्द शामराव बुलबुले ६ ०.८० ०.८० NaN
२. उमाकांत शामराव बुलबुले ६ ०.५४ ०.५४ NaN
३. किस्िंकदा शामराव बुलबुले ६ १.४५ १.४५ NaN
४. तालुकदार किसन पघळ ७ ०.९५ ०.९५ NaN
५. अप्पासाहेब तालुकदार पघळ ७ १.२० १.२० NaN
६. लक्ष्मण तालुकदार पघळ ७ ०.४० ०.४० NaN
७. सिध्देवर लक्ष्मण पघळ ७ ०.८० ०.८० NaN
८. विश्वंभर गणपती चव्हाण १५ १.०७ १.०७ NaN
९. रघुनाथ विठोबा पिंगळे १५ २.९१ २.९१ NaN
१०. विलास रघुनाथ पिंगळे १५ १.७५ १.७५ NaN
११. शेख शब्बीर शेख लालमन १५ ०.६१ ०.६१ NaN
१२. दिनकर गणपती चव्हाण १५ ०.६७ ०.६७ NaN
१३. बळीराम गणपती चव्हाण १५ १.०५ १.०५ NaN
१४. बिस्मिल्ला शेख शब्बीर १५ ०.४० ०.४० NaN
अ.क्र. लाभधारकाचे नाव क्र. गट ला.ला. भिजणारे क्षेत्र क्षेत्र NaN
१५. पंडीत नाथा बुलबुले १५ ०.४० ०.४० NaN
१६. पार्वताबाई रघुनाथ पिंगळे १५ १.२१ १.२१ NaN
१७. गंगाधर गणपती चव्हाण १५ १.४८ १.४८ NaN
१८. उमाकांत शामराव बुलबुले ७९ ०.६९ ०.६९ NaN
१९. सुर्यकांत भिष्माराव बुलबुले ७९ ०.६९ ०.६९ NaN
२०. मंदाकिनी सुर्यकांत बुलबुले ७९ १.१० १.१० NaN
२१. अनिरुध्द शामराव बुलबुले ३७ ०.७९ ०.७९ NaN
२२. प्रभाकर भिमराव बुलबुले ३७ ०.७९ ०.७९ NaN
२३. भारत नाथा परदेशी ३८ ०.८० ०.८० NaN
२४. विरेंद्र नारायण बुलबुले ३८ १.७२ १.७२ NaN
२५. नंदाबाई भारत सिंग परदेशी ३६ १.६२ १.६२ NaN
२६. भाऊसिंग किसनसिंग परदेशी ३६ ०.४६ ०.४६ NaN
२७. अंकुश शामराव परदेशी ३५ १.६३ १.६३ NaN
२८. सुरेश रामकिसन पिंगळे १० ०.८१ ०.८१ NaN
२९. द्वारकाबाई रामकिसन पिंगळे १० ०.६० ०.६० NaN
३०. लतिकाबाई सुरेश पिंगळे १० ०.४१ ०.४१ NaN
३१. मंदाकिनी काशीनाथ वाजे १० ०.६८ ०.६८ NaN
३२. गंगासागर नंदकिशोर पिंगळे १० ०.४० ०.४० NaN
३३. रवि रामराव कुलकर्णी १० ०.४८ ०.४८ NaN
एकुण ३१.४६ ३१.४६ NaN
सर्व एकुण ३५६.५२ ३५६.५२ NaN
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ ३२५ ३२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ भाग १ - पुरवणी औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ ३२७ ३२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ भाग १ - पुरवणी औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ ३२९ ३३० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ भाग १ - पुरवणी औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ ३३१ ३३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ भाग १ - पुरवणी

२

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्रीमती के.ए. पट्टेबहादुर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड यांचा दिनांक ०८/०९/२०२० ते ११/०९/२०२० या (०४) दिवसांची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र./प्रशा/३५७९/२०२० :- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्रीमती के.ए. पट्टेबहादुर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड यांची दिनांक ०८/ ०९/२०२० ते ११/०९/२०२० पयर्ंतची एकुण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेनंतर दिनांक १२/०९/२०२० व १३/०९/२०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्याेत्तर मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती के.ए. पट्टेबहादुर, ह्य सदरील र्अजित रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती के.ए. पट्टेबहादुर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतीत श्रीमती एम.एम. चौधरी, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अंबड यांनी स्वत:चे काम सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळला.

सदरील र्अजित रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, १९/०९/२०२०.

एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

----------------------------

३

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून वाचा:- श्री. डी.के. सोनोने, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद यांचा दिनांक १०/०९/२०२० ते १९/०९/२०२० या (१०) दिवसाची र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र./प्रशा/३६३३/२०२० :- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्री. डी.के. सोनोने, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद यांची दिनांक १०/०९/२०२० ते १९/०९/२०२० पर्यन्तची (१०) दिवसांची र्अजित रजा रजेपुर्वी दि. १०/०९/२०२० या (१०) दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्याेत्तर मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. डी.के. सोनोने, हे सदरील अर्जीत रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद म्हणून काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. डी.के. सोनोने, दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद म्हणून काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री ए.आर. व्यवहारे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, जाफ्राबाद यांनी स्वत:चे कामकाजासह अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळला.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबंधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २२/०९/२०२०

एस. जी. वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

----------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १२] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

नगरपंचायतीने विकास योजना तयार करयाचा इरादा जाहीर करण्यासाठी

सर्व साधारण सभा ठराव क्र. ( ०२ ) दिनांक ०३ /०३/२०२१ अन्वये परिशिष्ठ ब -२

मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे.

नगरपंचायत कार्यालय, अौंढा नागनाथ

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

चे कलम २१ (२) नुसार अौंढा नागनाथ नगरपंचायतीच्या विकास याजनेमध्ये सुचना

समाविष्ठ असलेल्या क्षेत्रची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या

कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनिमय १९६६ चे

नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) नुसार अौंढा नागनाथ

नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहिर

ज्या नागरिकांच्या या बाबत काही सुचना / हरकती असतील त्यांनी करणे बाबत.

ही सुचना महाराष्ट्र शासनाच्या रापत्रत प्रसिध्द होईल त्या तारखेपासुन

६० (साठ) दिवसाच्या आत मुख्याधिकारी, अौंढा नागनाथ नगरपंचायत क्र. /विकास विभाग/कावि-१५२९ दि. २६/०३/२०२१.--- शासनाने,

यांचेकडे लेखी स्वरुपात द्याव्यात. विकास योजना तयार करतांना त्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक एम सी ओ-२०१४/प्र.क्र. १६७/

सुचनां/ हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

नवि-१४ दिनांक १५ जुलै २०१५ अन्वये नगरपंचायत कार्यालयाचा स्थापना

ठिकाण : अौंढा नागनाथ

केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनिमय

१९६६ चे कलम २१ (२) अन्वये नगरपंचायत क्षेत्रचा नियोजनबध्द विकास

होण्यासाठी त्या क्षेत्रची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.

मुख्याधिकारी, नगरपंचायत, अौंढा नागनाथ.

सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

----------------------------------------------

चे कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) अन्वये अौंढा नागनाथ

औ. भाग १ अ--१२

४६औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ ४७ परिशिष्ठ ब - १

नगरपंचायत कार्यालय, अौंढा नागनाथ

NOTICE

Declaration if Intention to prepare Development Plan of Aundha Nagnath Nagar Panchayat as per section 23(1) read with scetion 21 (2) of Maharashtra .

Regional and Town Planning Act,1966.

No. : JA.No./Vikas Vibhag/Kavi-1529, Date : 26/03/ 2021

Govrmment of Maharashtra in Urban Development Department, vide it's Notification No. MCO 2014 / C.R.167 /UD -14 dated 15/07/2015 Consitiuted Aundha Nagnath Nagar Panchayat. It is necessary to prepare the Development plan for the area of Nagar Panchyat as per section 21(2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for planned development of the said area.

Hence, the Aundha Nagar Panchyat by its resoulation No ( 2 ) . Dated 03/03/2021

has given consent to declare its intention to prepare Development plan, as per provision of section 23 (1) read with section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Accordingly, this notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development plan of Aundha Nagnath Nagar Panchayat is kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Nagar panchayat, as required, under setion 23(2) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

Any suggestions / objection of the public in this regard may be forwarded in writing to the Chief officer Aundha Nagnath Nagar Panchayat within period of 60 ( Sixty ) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette , The suggestion / objections shall be duly considered while preparing the Development Plan.

Place : Aundha Nagnath

Chief Officer Nagarpanchyat, Aundha Nagnath , --------------------------

२

नगर परिषद पूर्णा, जि. परभणी. यांजकडून

सुचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३८ च्या अनुषंगाने कलम २३ (१) नुसार पूर्णा नगर परिषद क्षेत्राची विकास योजना (दुसयांदा सुधारीत) तयार करण्याचा इरादा

जाहीर करणे बाबत.

जा.क्र.नपपु-२/१००४/२०२१.--- पुर्णा नगर परिषदेने तीची सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. २, दि. २६/०२/२०२१ अन्वये सदरहू नगर परिषदेच्या क्षेत्राधिकारातील संपूर्ण प्रदेशासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३८ व २३ (१) अन्वये विकास योजना (दुसयांदा फेर तपासणी) तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

पूर्णा नगर परिषदेच्या कक्षेखाली येणाया व ज्यासाठी विकास योजना (दुसयांदा फेर तपासणी) करावयाची त्या क्षेत्राचा नकाशा पूर्णा नगर परिषदेच्या कार्यालयात सुट्टीच्या दिवसाखेरीज कार्यालयीन वेळात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २३ पोटकलम (२) अन्वये नागरिकास पाहण्यासाठी खुला ठेवलेला आहे.

ज्या नागरिकांच्या नियोजीत विकास योजने संबंधी काही सुचना / हरकती असतील त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द होईल त्या तारखेपासून (६०) दिवसाच्य आत त्यांच्या सूचना अगर हरकती पुर्णा नगर परिषदेकडे लेखी स्वरुपात घ्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सुचना / हरकतींचा पूर्णा नगर परिषद योग्य तो विचार करील.

ठिकाण: पूर्णा.

दिनांक : २२/०३/२०२१.

मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णा जि. परभणी,

------------------------

PURNA MUNCIPAL COUNCIL PURNA, DIST.

PARBHANI.

NOTICE

Out.No.MCP-2/1004/2021 -Declaration of inten- tion to prepare the Devlopment plant of purna Muncipal Council Area as Per Section 23 (1) read with Section 38 of Maharashtra Regional Planning & Townplanning 1966.

The Purna municipal Council by its Resolution No. 02 Dated 26/02/2021 has a declared its intention to prepare the Development plan of purna (Second Revi- sion) as per provision of section 38 and 23 (1) of the४८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ भाग १ - पुरवणी Maharashtra Regional and town Planning Act 1966 for the area within its jurisdiction.

A copy of plan showing the area for which the Second Revised development plan is prepared is kept open for inspection by the public on all working days during office working hours at the office of the purna municipal council as required under section 23 (2) of the Maharashtra Regional and town Planning Act 1966.

Any Suggestion / objection of the public in this regard, may be forwarded in writing to the chief officer purna municipal council within 60 days from the date of publication of this notice. The Sggestions / objections shall be duly considered while preparing the develop- ment plan.

Place: Purna.

Date: 22/03/2021.

Chief Officer Municipal Council Purna, Dist. Parbhani.

--------------------------

३

मुख्यकार्यकारी अधिकारी औरंगाबाद यांजकडून औरंगाबाद जिल्हा परिषदेचा वर्ाषिक प्रशासन अहवाल

सन २०१९-२०२०

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१चे कलम १४२ अन्वये व महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभागाने वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिध्द करणे संबंधीताचे नियम १९६४ सुधारीत नियम १९६६ आणि १९८१ अन्वये परिपत्रक क्र. संगण-१०९५-सीआर- २९५४-५७ दिनांक २५/०१/१९९५ द्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार औरंगाबाद जिल्हा परिषदेचा सन २०१९-२०२० या वर्षाचा वर्ाषिक प्रशासन अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेची सयर्वसाधारण सभा दिनांक २२/१०/२०२० रोजी संपन्न झाली या सभेतील ठराव क्रमांक (४०८) अन्वये जिल्हा परिषदेच्या सन २०१९-२०२० च्या एकत्रित अहवालास मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल) प्रसिध्द करणे नियम १९६४ चे नियम ९ अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे.

(श्रीमती मिना रामराव शेळके) अध्यक्षा जिल्हा परिषद, औरंगाबाद (डॉ. मंगेश गोंदावले) भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद.

४

अध्यक्षा नगरपरिषद कंधार यांजकडून

जाहिर सुचना

(महाराष्ट्र प्रादेशकि नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ९१ अनुसार) फेरबदल

अ) महाराष्ट्र राज्य शासनाने कंधार शहराची विकास योजना नगर विकास विभागाच्या अ.क्र.टीपीएस-३२०४/११७४/प्र.१५०(ब) २००४/नवि- ३०, दिनांक १५ जुलै २००५ अन्वये मंजुर केली असून ती दिनांक ०१ सप्टेंबर २००५ पासून अंमलात आलेली आहे.

नगर परिषद कंधार आपल्या शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबवीत आहे. योजने अंतर्गत लाभाथ्यार्ंना स्वत:च्या जागेवर घर बांधावयाचे असल्यास बांधकम परवानगी घेणे आवश्यक आहे. ही बांधकाम परवानगी प्रदान करता यावी यासाठी, लाभार्थीच्या मालकी हक्क असलेल्या ठिकाणांचा अभ्यास करुन, उपरिर्िनदिष्ट अनुक्रमांक (अ) अन्वये कंधार शहराच्या मंजूर विकास योजनेत खालीलप्रमाणे किरकोळ फेरबदल करुन चुक दूरूस्त करणे आवश्यक आहे. हा फेरबदल कण्याचा निर्णय नगर परिषद कंधार कडुन दिनांक १९ मार्च २०२१ रोजी ठराव क्रमांक ५७४ अंतर्गत पारित करण्यात आला आहेत.

१. कंधार गावठाण हद्दीत दरगापूरा येथील उत्तर पश्चिम भागात, ९ मीटर रुंद तलाव रस्त्याच्या पूर्वेस असलेल्या एका त्रिकोणी भागास कंधार शहराच्या विकास आराखडयात ""कब्रस्तान"" ह्य सार्वजनिक उपयुक्तता क्षेत्रामध्ये नमुद केले आहे, ज्याचे क्षेत्रफळ ४८५ चौरस मीटर आहे. इथे ३ कबरी आहेत ज्या त्या जागा मालकांच्या पूर्वजांच्याच आहेत, सार्वजनिक जनतेचे नाहीत. पंरतु कंधार शहराचा विकास आराखडा बनविताना ह्य भागास चुकीने सामाजिक उपयुक्तता क्षेत्रात सामावले आहे. १३ मार्च १९७५ रोजी प्रकाशीत झालेल्या वक्फ बोर्डाच्या मालमत्ता यादीमध्ये ह्य जमिनीचे वर्णन वगळण्यात आलेले दिसते. तसेच नांदेड जिल्ह्यच्या वक्फ बोर्डाचे पत्र जावक क्रमांक वक्फ/नांदेड/२८८/२०१७ दिनांक ८ डिसेंबर २०१७ मध्ये वक्फ बोर्डाने हे स्पष्ट केले आहे कि वरील नमूद जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची नाही. ही जागा सामान्य जनतेकडून कधीही कब्रस्तान म्हणूण वापरण्यात आलेला नाही. ह्यच जागेपासुन २०० मीटर दूर कंधार किल्ल्याच्या मार्गावर गावठाणच्या बाहेर ४५०० चौरस मीटर क्षेत्राचे कब्रस्तान आहे जे सामान्य जनता वापरत आहे. तरी कंधार विकास आराखडयातील ही चूक दुरूस्त करणे अत्यंत गरजेचे असून ह्य त्रिकोणी भागास रहिवासी क्षेत्रात सामावणे गरजेचे आहे. ह्यमुळे नमूद भागात असलेले जागा मालक रहिवासी त्यांच्या वडिलोपर्ाजित जागेवर बांधकाम परवानगी घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकतील.

२. विकास आराखडयात क्रमांक २६ अंतर्गत हताईपुरा भागात गार्डनचे आरक्षण नमूद आहे. ह्य भुखंडावर १९९७ साली तयार करण्यात आलेला विद्यमान जागा वापर नकाशामध्ये एका खुल्या जागेस लागून खुल्या जागेच्या दक्षिण-पश्चिम दिशेस रहिवास वापर नमुद आहे. हा १००० चौरस मीटर क्षेत्राचा भुखंड मागील २० वर्षाहुन अधिक काळ रहिवास वापरा खाली आहे. ह्य दक्षिण-पश्चिम रहिवास असलेल्या भागास कंधार च्या विकास आराखडयात चुकीने गार्डनच्या आरक्षण हद्दीत दाखविण्यात आले आहे. विकास आराखडयातील ही चूक दुरूस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. ह्यमुळे तेथील जागा मालक रहिवासी बांधकाम परवानगी घेऊन प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकतील.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१ : चैत्र, ११-१७, शके १९४३ ४९

वरील फेरबदल दर्शविणारा, मुळ तसाच फेरबदल केलेला भाग नकाशा, कंधार नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळेत जनतेच्या पाहणीसाठी ठेवलेला आहे.

तरी ज्या कोणी व्यक्तीस वरील फेरबदलाबाबत सूचना अथवा हरकती द्यावयाच्या असतील त्यांनी ही जाहिर सुचना ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याचे (३० दिवसांच्या) आत लेखी स्वरुपात मुख्याधिकारी, नगरपरिषद, कंधारकडे द्याव्यात म्हणजे त्याचा विचार नगर परिषद फेरबदलाचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविताना करु शकेल.

ठिकाण : कंधार

दिनांक : २४-०३-२०२१

शोभाताई नळगे, अध्यक्षा, नगरपरिषद, कंधार.

------------------------------------

BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL, KANDHAR (Under Section-91 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)

A) The Development Plan of Kandhar has been sanctioned by Government of Maharashtra, Urban Development Department, Resolution No. TPS-3204/ 1147/CR-150(B)2004/UD-30, dated 15 July 2005 and the same has come into force with effect from 1 September 2006.

The Municipal Council of Kandhar is implementing the Pradhan Mantri Aawas Yojana in the town. The Beneficiaries under this scheme who are desirous of constructing their homes on their own land need to obtain a Building Permission. Therefore, after studying the locations of these beneficiaries, the following changes of minor nature not requiring substantial variation have been proposed in the City Development Plan of Kandhar mentioned in A above, and have been passed by the Municipal Council of Kandhar through its Resolution No. 574 dated 19 March 2021.

1) Within the Gavthan region in the north-west part of Dargapura, along the east of the 9 meter lake-side road connecting Badi Dargah to Kandhar Fort, there lay 3 private graves of families owning those lands. This triangular area of 458 square meters has been mistakenly marked as Public Utility Area of "Kabrastan" in the Development Plan of Kandhar 2005. This area has been found excluded in the list of Wakf properties published in the Gazette of Maharashtra Government Press Aurangabad Division dated 13 March 1975. The Wakf Board of Nanded District has also clarified, through their outward letter number Wakf/Nanded/288/2017 dated 8 December 2017, that this property does not belong to the Wakf Board. This land has not been used as a "Kabrastan" by the General Public at all. There is a Graveyard of approximately 4500 Square Meters within 200 meters from this spot towards the Fort immediately outside Kandhar Gavthan. This error in the Development Plan therefore needs to be corrected and the triangular area which is marked as 'Kabrastan' (Graveyard) needs to be converted to Residential Zone. This will allow the land owning residents to apply for Building Permissions on their hereditary lands here.

2) At number 26 of the Development Plan lay the Reservation of Garden, within Gavthan Area of Hataipura. This land parcel in the Existing Land Use Plan of Kandhar prepared in 1997 shows Residences adjoining South-West of an Open Space. These residences have been existing there for more than 20 years. Yet they have been mistakenly drafted under the Garden Reservation Number 26, in the Development Plan of Kandhar. This error needs to be corrected and the extent of the Garden Reservation needs to be modified and its area needs to be reduced by 1000 Square meters. This will help the land owners of those residences to apply for Building Permissions to avail the scheme of Pradhan Mantri Aawas Yojana.

Part plan of Development plan of Kandhar showing the above stated modifications has been kept in the office of Kandhar Municipal Council, Kandhar for inspection by public during office hours.

Any person desirous of giving suggestions and objections to the above minor modifications may give the same in writing to the Chief Officer of Kandhar Municipal council within a period of one month (30 days) of publication of this notice in "Maharashtra Government Gazette", so as to enable the Municipal Council to consider the same while submitting the proposal of minor modification to government for sanction.

Place: Kandhar Date: 24-03-2021

-sd- (Shobhatai Nalge) President, Municipal Council Kandhar, ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.