RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक १३] गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ [पृष्ठे १५, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th March 2021.
NOTIFICATION
No. SPP.2021/U.O.R. 16/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Ujjwal Nikam as " Special Public Prosecutor " for conducting the Case in Hon'ble Sessions Court, Alibag, Dist. Raigad which is arising out of C.R.No.168/ 2020 registered at Pen Police Station, Dist. Raigad.
2. The fees of Adv. Ujjwal Nikam, Special Public Prosecutor shall be paid by Home Department as per the fee schedule agreed by the Home Department.
3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. A. KUMBHOJKAR,
Deputy Legal Advisior cum Deputy Secretary,
Law and Judiciary Department. भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३
जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक
आदेश
क्रमांक बँक/सिन्नर व्या बँक/नोंदणी रद्द/१९२८/सन २०२१.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक, श्री सिन्नर व्यापारी सहकारी बँक लि., सिन्नर (अवसायनात) ता. सिन्नर, जि. नाशिक (नोंदणी क्रमांक/२२०९९ of १९६०, दिनांक २९/०३/१९६०) या बँकेची नोंदणी सदर आदेशाने रद्द करीत आहे. सदर आदेशाच्या दिनांकापासून सदर बँकेचे विसर्जन झाले आहे असे समजण्यात येऊन ती निगमनिकाय असण्याचे बंद होईल.
सदर बँकेची मत्ता, मालमत्ता, येणी-देणी, लक्षात न येण्यासारखी मालमत्ता व कारवाईयोग्य दावे (Actionable claims) शिल्लक असल्यामुळे त्यांचे रोखीकरणाची कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम ८९ (१७) अन्वये सहायक निबंधक, सहकारी संस्था, सिन्नर यांची लोकपरिरक्षक (Custodian) म्हणून नियुक्ती करीत आहे. सदर परिरक्षकाने संलग्न परिशिष्ट-अ मधील नमूद (अ.क्र. १ ते १० मुद्यातील) मालमत्ता, देणी-येणी व कारवाईयोग्य दावे यांच्या रोखीकरणाची कार्यवाही विहित रितीने पूर्ण करून याबाबतचा प्रगती अहवाल दर तिमाहीस या कार्यालयास सादर करावा.
परिशिष्ट-अ
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम ८९ (१७) अन्वये लोकपरिरक्षक (Custodian) यांनी रोखीकरण करावयाचे मत्ता, मालमत्ता व कारवाईयोग्य दावे.
अ.क्र.
मत्ता, मालमत्ता व कारवाईयोग्य दावे (Actionable claims)
१ इमारत, महालक्ष्मीरोड, खडकपुरा, सिन्नर, सव्र्हे नं. ९०५, ९०६, ९०७, ९०८, ९०८अ, २३६.५० स्के. मी. बांधकाम ५५१.० स्के.मी. ३३.७, ८१.८, ७०.२, ३७.८, ४.३ चौ.मी. ताळेबंदानुसार मूल्य रु. १०९.४१ ला. इमारत--माळेगाव MIDC, सिन्नर सव्र्हे नं. एक्स-७, १२०० स्के.मी. बांधकाम -६६७ स्के. मी. ताळेबंदानुसार मूल्य रु. ५६.१५ लाख.
२ येणे कर्ज रु. १७५१.०७ लाख ३ लेखापरीक्षणातील फरकानुसार जमाबाकी रु. ५२६.८७ लाख १ कायदा कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखले-३ २ कायदा कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखले-५४ ३ कायदा कलम १०१ अन्वये प्राप्त वसुली दाखले-९८ ४ न्यायालयीन कामकाज खर्च फी रु. ३२.०० ५ रे दरखास्त केस-३१ ६ १३८ कलम-१२ ७ नाशिक येथील अपिल-१ ८ दिवाणी न्यायालय, नाशिक दावा-१ ९ कामगार न्यायालय, नाशिक दावा-४ १० मा. उच्च न्यायालय, मुंबई-१ ११ मा. सहकार न्यायालय, नाशिक-१ १२ मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक-३
४ इतर मत्ता, मालमत्ता व कारवाईयोग्य दावे (Actionable Claims) ५ अवसायक यांचे माहे जानेवारी, २०२१ मानधन रु. १२८७५. ६ तात्पुरते कर्मचारी माहे जानेवारी, २०२१ वेतन रु. ७३९०६. ७ DICGC देणी रक्कम रु. ५६५.०० लाख ८ सहकारी संस्थांची ठेवी रु. ४८.६१ लाख ९ ठेवी रक्कम (फरकसह रक्कम धरून) रु. ७१७.६१ लाख
१० सभासदांची देणी (शेअर्स) रु. १७१.९५ लाख
सदरचा आदेश आज शुक्रवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला आहे.
सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI
No. CMM/A-185/LEAVE/04/2021 .— The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-
भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३Mumbai, dated 1st March 2021.
S. T. DANDE, I/c. Chief Metropolitan Magistrate, Esplanade, Mumbai.
भाग एक (म.उ.वि.)--२७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1203/2021/583 .— In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (No.2 of 1974), the High Court is pleased to appoint the following Assistant Sessions Judges as the Additional Sessions Judges to exercise Jurisdiction in a Court of Sessions with immediate effect :-
Sr.No. Name of Judicial Officers and Present Posting
1 Smt. Shashikala Siddaramappa Nagur
Judge, City Civil Court and
Assistant Sessions Judge, Mumbai.
2 Shri Pranaykumar Mohan Gupta,
District Judge-11 and
Assistant Sessions Judge,
District-Thane.
3 Smt. Ashwini Deepak Lokhande,
Adhoc District Judge-6 and
Assistant Sessions Judge,
District-Pune.
Bombay,
S. G. DIGE,
dated the 16th March 2021. Registrar General.
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3902/2021/578 .— The High Court has been plesed to transfer and post Shri M. A. M. Husain, 19th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nagpur as Deputy Registrar, High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur.
Bombay,
S. G. DIGE,
dated the 16th March 2021. Registrar General.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
क्रमांक कृषिआ-३२२१/प्र. क्र. २९/१६-अे.---- कृषि विभागाच्या अखत्यारीतील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खालील विवरणपत्रामध्ये नमुद अधिकायांची महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
विवरणपत्र
अ.क्र. अधिकायांचे नाव मराठी भाषा व विहित विहित विभागीय मूल्यनिर्धारण विभागीय परिविक्षा दिर्घ हिंदी भाषा परीक्षा संगणक लेखा परीक्षा अहवाल व चौकशीबाबत कालावधी मुदतीच्या तत्वावर उत्तीर्ण होण्यातून परीक्षा उत्तीर्र्ण गोपनीय सद्य:स्थिती नियुक्ती, सूट उत्तीर्ण अहवाल दिनांक प्रतवारी (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ श्रीमती जयश्री मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २०१३-२०१४ प्रस्तावित/ १५ मे २०१३ २९ जुलै नामदेवराव सूट आदेश दिनांक जानेवारी, ८ मे उत्कृष्ट "अ" प्रलंबित ते २०१५ उमाळे. २८ जुलै २०१७ २००६. २०१८. सन २०१४-२०१५ नाही. २८ जुलै (म. पू.)
"ब+निश्चित चांगली" २०१५. सन २०१५-२०१६
व हिंदी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक १६ ऑगस्ट २०१७. उत्कृष्ट "अ".
२ श्री. दिपक मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २०१४-२०१५ प्रस्तावित/ २८ ऑगस्ट २८ मोहन पारखे सूट आदेश दिनांक ऑक्टोबर, १० मे उत्कृष्ट "अ" प्रलंबित २०१४ ते ऑगस्ट
सन २०१६-२०१७
२४ ऑक्टोबर २०१७ २००६. २०१६. सन २०१५-२०१६ नाही. २७ ऑगस्ट २०१६ व हिंदी भाषा परीक्षा उत्कृष्ट "अ" २०१६. (म. पू.) सूट दिनांक २० नोव्हेंबर २०१७. उत्कृष्ट "अ".
३ श्रीमती सुवर्णा मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २०१३-२०१४ प्रस्तावित/ २३ मे २०१३ २३ मे विजय आदक सूट आदेश दिनांक जानेवारी, १० मे उत्कृष्ट "अ" प्रलंबित ते २२ मे २०१५. २०१५ (कटके). २८ जुलै २०१७ २००९. २०१६. सन २०१४-२०१५ नाही.
(म. पू.) व हिंदी भाषा परीक्षा उत्कृष्ट "अ" सूट दिनांक १६ ऑगस्ट २०१७.
सन २०१५-२०१६ "ब+निश्चित चांगली".
४ श्रीमती प्रियंका मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २०१३-२०१४ प्रस्तावित/ १६ जुलै २९ जुलै प्रकाश सूट आदेश दिनांक मार्च, ८ मे उत्कृष्ट "अ" प्रलंबित २०१३ ते २०१५ कावरे. २१ नोव्हेंबर २०१६ २०१४. २०१८. सन २०१४-२०१५ नाही. २८ जुलै (म. पू.) व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण दिनांक ३ जानेवारी २०१६.
"ब+निश्चित चांगली" २०१५. सन २०१५-२०१६ "ब+निश्चित चांगली".
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ५ श्रीमती अश्िवनी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २०१३-२०१४ प्रस्तावित/ १५ मे १३ जून मल्लिकअजर्ुन सूट आदेश दिनांक एप्रिल, ८ मे उत्कृष्ट "अ" प्रलंबित २०१३ ते २०१५ शिंत्रे. २७ मार्च २०१५ २००७. २०१८. सन २०१४-२०१५ नाही. १२ जून (म. पू.) व हिंदी भाषा परीक्षा उत्कृष्ट "अ" २०१५. उत्तीर्ण दिनांक २७ मार्च २०१५.
सन २०१५-२०१६ "ब+निश्चित चांगली".
२. उपरोक्त अधिकायांना राजपत्रीत अधिकायांकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तार्ण केलेली आहे/उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे. या अधिकायांना शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मूल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.
३. उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-८ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-९ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दिर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अजर्ुन,
कार्यासन अधिकारी.
भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ जानेवारी २०२१.
अधिसूचना
क्रमांक आकृवि-३१२०/प्र.क्र. ९८/१५-अे.—श्री. उदयकुमार शरदचंद्र नलावडे, जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी, अकोला यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६(१) नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२१ (म.पू.) पासून शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.
सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, संकुल इमारत, ८ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ३ फेब्रुवारी २०२१.
अधिसूचना
क्रमांक संआसे-२०२०/प्र.क्र. १८६/सेवा-१.— महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, नियम १०(१) नुसार श्री. प्रभाकर सिताराम पाटील, सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब (वर्ग-२), आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ यांना दिनांक ३१ जुलै २०२० (मध्यानोत्तर) नियतवयोमान सेवानिवृत्ती झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रे. ज्ञा. सोनटक्के, कक्ष अधिकारी.
नगरविकास विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), ४ था मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ मार्च २०२१.
अधिसूचना
क्रमांक एमसीओ-२०२०/प्र.क्र. ०२/नवि १४.—मुख्याधिकारी गट-ब संवर्गातील श्री. कैलासचंद्र नारायण झवर हे त्यांच्या दिनांक २२ फेब्रुवारी १९६३ या जन्मदिनांकानुसार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
२. श्री. कैलासचंद्र नारायण झवर यांचेविरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीच्या प्रकरणाची कार्यवाही पुढे सुरू राहील. सदर प्रकरण तसेच, त्यांचेविरुद्ध अन्य विभागीय चौकशीची प्रकरणे प्रस्तावित असल्याने त्यांचेविरुद्धच्या शिक्षेच्या अनुषंगाने न्यायिक प्रकरण सुरू/प्रस्तावित असल्यास त्याबाबतची कार्यवाही पुढे सुरू राहील. त्याचप्रमाणे त्यांचेकडून शासनाचे काही येणे बाकी असल्यास, त्यासंदर्भातील वसुलीच्या अधीन राहून श्री. झवर यांना शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) रोजीच्या सेवानिवृत्तीस या अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सचिन द. सहस्त्रबुद्धे, शासनाचे अवर सचिव.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०२१.
अधिसूचना
क्रमांक सेनियो-३१२०/प्र.क्र. १६२/आस्था-१.—उच्च व तंत्र शिक्षण विभागातील श्री. विजय एकनाथ साबळे, अवर सचिव हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
द. रा. कहार, शासनाचे उप सचिव.
वैद्यकीय शिक्षण व औषधि द्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय संकुल आवार, ९ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २७ जानेवारी २०२१.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-०१२१/प्र.क्र. १४/आयु-१.—वैद्य दिलीप केशवराव पुरी, प्राध्यापक, रोगनिदान, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड हे दिनांक ३१ जानेवारी २०२१ (म.नं.) रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वि. गं. शिंदे, कार्यासन अधिकारी.
ग्रामविकास विभाग हुतात्मा राजगुरु मार्ग, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०२१.
कार्यालयीन आदेश
क्रमांक सेवानि-१५२१/प्र.क्र. २६/आस्था-१.—श्रीमती सरिता संगम तांबे, लिपिक-टंकलेखक, ग्रामविकास विभाग ह्य नियत वयोमानानुसार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) पासून सेवानिवृत्त झाल्या असल्याने त्यांना दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) पासून शासन सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शि. जि. पुरव, कक्ष अधिकारी.
ग्रामविकास विभाग हुतात्मा राजगुरु मार्ग, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०२१.
कार्यालयीन आदेश
क्रमांक सेवानि-१५२०/प्र.क्र. २९६/आस्था-१.—श्रीमती विनया विजय शिंदे, शिपाई, ग्रामविकास विभाग ह्य नियत वयोमानानुसार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) पासून सेवानिवृत्त झाल्या असल्याने त्यांना दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) पासून शासन सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शि. जि. पुरव, कक्ष अधिकारी.
भाग एक (म.उ.वि.)--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२१
अधिसूचना
क्रमांक मत्स्यआ-२०२१/प्र.क्र. ३३/पदुम-१२.—मत्स्यव्यवसाय विभागातील खालील नमूद सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय हे नियत वयोमानानुसार ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ (म.नं.) रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
अ.क्र. अधिकायाचे नाव
पदनाम जन्म दिनांक २ श्री. प्रविण भिकाजी सुर्वे
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ७ फेब्रुवारी १९६३
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)
कार्यालय, कोल्हापूर.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीनिवास शास्त्री, शासनाचे उप सचिव.
जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ मार्च २०२१.
अधिसूचना
क्रमांक आरटीओ-२०२१/प्र.क्र. ५३/२०२१/आस्था (वर्ग २).—उप अभियंता संवर्गातील खाली नमूद केलेले अधिकारी हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत.
अ.क्र. क्षेत्रिय कार्यालयाचे नाव अधिकायाचे नाव सेवानिवृत्ती दिनांक (१) (२)
(३)
(४) १ अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास श्री. काशिनाथ बळीरामजी जीवनकर, २९ फेब्रुवारी २०२० प्राधिकरण, नागपूर. उप विभागीय अभियंता.
२ अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास श्री. एस. व्ही. जिभकाटे, २९ फेब्रुवारी २०२० प्राधिकरण, नागपूर. उप विभागीय अधिकारी.
३ मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग श्री. संजय अनंतराव पाठक, २९ फेब्रुवारी २०२० नाशिक.
उप अभियंता.
४ अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, श्री. शिरीष वामनराव गायधनी, २९ फेब्रुवारी २०२० नाशिक.
उप विभागीय अधिकारी.
५ अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, श्री. राजेंद्र वासुदेव सराफ, २९ फेब्रुवारी २०२० नाशिक.
उप विभागीय अधिकारी.
६ अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, श्री. मधुकर रामचंद्र पांडव, २९ फेब्रुवारी २०२० यवतमाळ.
सहायक अधीक्षक अभियंता.
७ अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास श्री. डी. सी. साखरवाडे, ३० एप्रिल २०२० प्राधिकरण, नागपूर. उप कार्यकारी अभियंता.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३(१)
(२)
(३)
(४) ८ मुख्य अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक. श्री. रविंद्र प्रकाश दोशी, उप विभागीय अभियंता. ३० जून २०२० ९ अधीक्षक अभियंता, ऊध्र्व वर्धा सिंचन मंडळ, श्री. रा. शा. लाकडे, उप विभागीय अधिकारी. ३१ जुलै २०२० अमरावती.
१० कार्यकारी अभियंता, दक्षता पथक, अमरावती श्री. मिलिंद मा. सातपुते, ३१ ऑक्टोबर २०२० परिमंडळ, जलसंपदा विभाग, अमरावती. उप विभागीय अधिकारी.
११ अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, नाशिक. श्री. विजय शिवाजी धोंडगे, उप विभागीय अधिकारी. ३१ ऑक्टोबर २०२० १२ अधीक्षक अभियंता, ऊध्र्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती. श्री. डी. एम. सोनारे, उप विभागीय अधिकारी. ३१ जानेवारी २०२१ १३ अधीक्षक अभियंता, ऊध्र्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती. श्री. संजय तुळशिराम वानरे, उप विभागीय अधिकारी ३१ जानेवारी २०२१ १४ अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास श्री. आर. एच. दामोदरे, ३१ जानेवारी २०२१ प्राधिकरण, नागपूर.
उप विभागीय अधिकारी.
१५ अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, नाशिक. श्री. किशोर वसंत जोशी, उप विभागीय अधिकारी. ३१ जानेवारी २०२१ १६ उप अभियंता व सहाप्रशासक, लाभक्षेत्र श्री. अ. भै. ठाकरे, २८ फेब्रुवारी २०२१ विकास प्राधिकरण, नागपूर. उप विभागीय अधिकारी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अरविंद वि. पगार, शासनाचे अवर सचिव.
जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ मार्च २०२१.
अधिसूचना
क्रमांक आरटीओ-२०२१/प्र.क्र. ५३/२१/आस्था (वर्ग २).—उप अभियंता संवर्गातील खाली नमूद केलेले अधिकारी हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास शासकीय सेवेतून स्वेच्छाने सेवानिवृत्त झालेले आहेत.
अ.क्र. क्षेत्रीय कार्यालयाचे नाव अधिकायाचे नाव सेवानिवृत्ती दिनांक (१) (२)
(३)
(४) १ मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे श्री. रविंद्र बळवंत उपाध्ये, ३१ जानेवारी २०२०
उप विभागीय अधिकारी.
२ मुख्य लेखा परीक्षक, जल व सिंचन, श्री. अनिल विश्वंभरराव शीलवंत, ३१ मार्च २०२१ महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद. उप विभागीय अधिकारी.
३ मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, श्री. श्रीकांत दिनकर अणेकर, ३० जुलै २०२० नाशिक.
उप अभियंता (यां.).
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अरविंद वि. पगार, शासनाचे अवर सचिव.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ मार्च २०२१.
अधिसूचना
क्रमांक आरटीओ-२०२१/प्र.क्र. ५३/२०२१/आस्था (वर्ग २).—उप अभियंता संवर्गातील खाली नमूद केलेले अधिकारी हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत.
अ.क्र. क्षेत्रीय कार्यालयाचे नाव अधिकायाचे नाव सेवानिवृत्ती दिनांक (१) (२)
(३)
(४) १ अधीक्षक अभियंता (धरण), संकल्पचित्र मंडळ, श्री. मुस्ताक महमद सय्यद, ३१ जुलै २०१९ मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक. उप विभागीय अभियंता.
२ कार्यकारी अभियंता, संकल्पचित्र विभाग, श्री. नसिर नामदार पठाण, ३० नोव्हेंबर २०१९ मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक. उप विभागीय अभियंता.
३ अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, श्रीमती मुग्धा मुकुंद बर्डे, ३१ डिसेंबर २०१९ नाशिक.
उप विभागीय अभियंता.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अरविंद वि. पगार, शासनाचे अवर सचिव.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ मार्च २०२१
अधिसूचना
क्रमांक कृषिआ-३२२१/प्र. क्र. ३७/१६-अे.---- कृषि विभागाच्या अखत्यारीतील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायांची महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वर्षाच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
विवरणपत्र
अ.क्र. अधिकायांचे मराठी भाषा व विहित विहित विभागीय मूल्यनिर्धारण विभागीय परिविक्षा दिर्घ उत्तीर्ण होण्यातून परीक्षा उत्तीर्र्ण गोपनीय सद्य:स्थिती
नाव हिंदी भाषा परीक्षा संगणक लेखा परीक्षा अहवाल व चौकशीबाबत कालावधी मुदतीच्या तत्वावर नियुक्ती, दिनांक सूट उत्तीर्ण अहवाल प्रतवारी
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ श्रीमती सारिका मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २०१३-२०१४ प्रस्तावित/ १३ जून २०१३ १६ जून भिमराव सूट आदेश दिनांक एप्रिल, ८ मे उत्कृष्ट "अ" प्रलंबित ते २०१५ पाटील २३ सप्टेंबर २०१५ २००८ २०१८ सन २०१४-२०१५ नाही. १५ जून (म. पू.) व हिंदी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक २३ सप्टेंबर २०१५.
"अ+अत्युत्कृष्ट" २०१५. सन २०१५-२०१६ "अ+अत्युत्कृष्ट"१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) २ श्री. राकेश मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २०१३-२०१४ प्रस्तावित/ २३ मे २३ मे मधुकर वसु सूट आदेश दिनांक ऑक्टोबर, १० मे उत्कृष्ट "अ" प्रलंबित २०१३ ते २०१५ २१ ऑक्टोबर २०१५ २०१० २०१६ सन २०१४-२०१५ नाही. २२ मे (म. पू.) व हिंदी भाषा परीक्षा उत्कृष्ट "अ" २०१५.
उत्तीर्ण दिनांक
सन २०१५-२०१६
३ जानेवारी २०१६. उत्कृष्ट "अ"
३ श्री. दिपक मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २००९-२०१० प्रस्तावित/ २४ ऑगस्ट २४ भगवान सूट आदेश दिनांक डिसेंबर, २९ जानेवारी "ब+निश्चित चांगली" प्रलंबित २००९ ते ऑक्टोबर राजपूत १२ जानेवारी २०१८ २००२ २०११ सन २०१०-२०११ नाही. २३ ऑक्टोबर २०११ व हिंदी भाषा परीक्षा
"ब चांगला" २०११. (म. पू.) उत्तीर्ण दिनांक
सन २०११-२०१२
३ जानेवीर २०१६.
"ब+निश्चित चांगली"
४ श्री. आनंद मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण सन २००९-२०१० प्रस्तावित/ ६ ऑगस्ट ६ ऑगस्ट अशोकराव सूट आदेश दिनांक जानेवारी, २७ जून "अ+अत्युत्कृष्ट" प्रलंबित २००९ ते २०११ कांबळे. ३० नोव्हेंबर २०१९ २००७ २०१३ सन २०१०-२०११ नाही. ५ ऑगस्ट (म. पू.) व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण दिनांक
"अ+अत्युत्कृष्ट" २०११. सन २०१५-२०१६
११ ऑक्टोबर २०१२.
"अ+अत्युत्कृष्ट"
२. उपरोक्त अधिकायांना राजपत्रित अधिकायांकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे/उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे. या अधिकायांना शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मूल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.
३. उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधीवरील विवरणपत्रातील स्तंभ-८ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-९ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दिर्घ मुदतीच्या तवावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अजर्ुन,
कार्यासन अधिकारी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.