Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Weekly (1st April to 7th April 2021)

Published 01 April 2021

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/31732

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार- अ

गुरुवार ते बुधवार , एप्रिल १-७ , २०२१/चैत्र ११-१७ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ९]

[पृष्ठे ४

[ किंमत : रुपये ९ .०० ]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .

गृहविभाग

दुसरा मजला , मादाम कामा मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२

दिनांक २४ मार्च २०२१

अधिसूचना

गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम , १ ९ ८८ .

क्रमांक संकीर्ण.०३२१ /प्र.क्र .४०/विशा -३(अ) .- महाराष्ट्र राज्याने शासन अधिसूचना क्र. संकीर्ण.० ९ २० /प्र.क्र .८५ /विशा -३ ( अ ) , दिनांक १४ ऑक्टोबर २०२० अन्वये श्री. मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव ( अपिल व सुरक्षा ) , गृह विभाग, मंत्रालय , मुंबई यांना गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम , १९ ८८ ( १ ९ ८८ चा ४६ ) कलम ३ चे उप कलम ( १ ) अन्वये स्थानबद्ध प्राधिकारी ( Detaining Authority ) म्हणून प्राधिकृत केले आहे.

आता , दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री . मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव ( अपिल व सुरक्षा) , गृह विभाग यांची बदली अपर मुख्य सचिव (गृह ) या जागी झाली असून , अपर मुख्य सचिव ( अपिल व सुरक्षा) , गृह विभाग या पदाचा नियमित कार्यभार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पासून श्री . आनंद लिमये, अपर मुख्य सचिव यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १० मार्च २०२१ च्या शासन निर्णयान्वये सोपविण्यात आला आहे.

त्यामुळे गुंगीकारक द्रव्ये व मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अनुचित व्यापारास प्रतिबंध अधिनियम , १ ९ ८८ ( १ ९ ८८ चा ४६ ) च्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र शासन श्री. आनंद लिमये , अपर मुख्य सचिव ( अपिल व सुरक्षा ) , गृह विभाग , मंत्रालय , मुंबई यांना सदर अधिनियमाच्या कलम ३ चे उप कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या प्रयोजनासाठी स्थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority ) म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

तुषार महाजन, शासनाचे अवर सचिव.

(१)

भाग चार- अ-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १-७ , २०२१/चैत्र ११-१७ , शके १ ९ ४३

HOME DEPARTMENT

2nd floor , Madam Cama Road , Mantralaya Mumbai 400 032, dated the 24th March 2021

NOTIFICATION

PREVENTION OF ILLICIT TRAFFIC IN NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES ACT , 1988 .

No. MIS.0321/C.R.40 /SPL - 3 ( A) . - The Government of Maharashtra vide Government Notification No. MIS.0920/C.R.85/SPL- 3 ( A) , dated the 14th October 2020 has empowered Shri Manu Kumar Srivastava , Additional Chief Secretary (Appeals and Security ) , Home Department , Mantralaya , Mumbai 400 032 to exercise the powers of Detaining Authority conferred by sub - section ( 1 ) of Section 3 of the Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act , 1988 ( 46 of 1988) .

As, Shri Manu Kumar Srivastava , Additional Chief Secretary ( Appeals and Security) , Home Department has been transferred as Additional Chief Secretary ( Home) on 28th February 2021 and Shri Anand Limaye , Additional Chief Secretary has been given the regular charge of Additional Chief Secretary ( Appeals and Security) , Home Department , Government of Maharashtra , Mumbai , from 28th February 2021 vide Government Resolution dated the 10th March 2021 of General Administration Department.

Hence , Government of Maharashtra hereby empowers Shri Anand Limaye , Additional Chief Secretary (Appeals and Security) , Home Department , Mantralaya , Mumbai to exercise the powers of Detaining Authority conferred by sub - section ( 1 ) of Section 3 of the Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act , 1988 ( 46 of 1988) .

By order and in the name of the Governor of Maharashtra,

TUSHAR MAHAJAN , Under Secretary to Government .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १-७ , २०२१ /चैत्र ११-१७ , शके १ ९ ४३

सार्वजनिक आरोग्य विभाग

जी. टी . हॉस्पिटल आवार , १० वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक २५ मार्च २०२१

अधिसूचना

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध ) अधिनियम, २००३.

क्रमांक प्रचिनि-२०१४ /प्र. क्र . ४७७ /कु.क. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध ) अधिनियम, २००३ च्या कलम १६अ च्या पोट-कलम ( १ ) व ( २ ) तसेच सर्वसाधारण कलम १८ ९ ७ च्या कलम २१ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा व त्याबाबत सहाय्यभूत असणाऱ्या सर्व अधिकारांचा वापर करून शासन अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग क्र . प्रचिनि -२०१४ /प्र.क्र.४७७ /कु.क. , दिनांक २२ जानेवारी २०२१ ( यापुढे " उपरोक्त उल्लेखलेली अधिसूचना" असे संदर्भित केल्यानुसार ) मध्ये महाराष्ट्र शासन खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे:-

(१ ) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन अधिसूचना क्र. प्रचिनि-२०१४/प्र. क्र.४७७/कु.क. , दिनांक २२ जानेवारी २०२१ मधील सदस्यांच्या यादीतील क्रमांक १५ च्या नंतर खालील नावांचा समावेश करण्यात येत आहे , जसे -

अ. क्र.

सदस्यांचे नाव

सदस्यत्वाचा प्रकार (१)

(२)

(३) १६

सदस्य श्री. ज्ञा. प. गोमारे , ( नामांकित समाजशास्त्रज्ञ) , ओ २२०२ , टॉवर क्र. ६ , न्यु कफ परेड, ट्रक टर्मिनल , अॅन्टॉपहिल , मुंबई ४०० ०३७ .

१७

सदस्य डॉ. निशिगंधा वाड, ( नामांकित समाजशास्त्रज्ञ ) , ओ-३०३ , सेरेनिटी टॉवर ऑफ लिंक रोड, ओशीवरा , सिटी इंटरनॅशनल स्कूल जवळ, अंधेरी ( प. ) , मुंबई.

१८

सदस्य डॉ. आशाताई मिरगे , (महिला कार्यकर्ती ) , मयुरपंख , राऊतवाडी , फुड कॉर्नरच्या बाजूला , अकोला ४४४ ००१ .

१९

सदस्य सौ . वैशाली राहुल मोटे , ( महिला कार्यकर्ती ) , ब्रम्हा सन सिटी सी -२ , १०१ वडगाव शेरी , पुणे ४११ ०१४/पो . गिरवाली, ता. भूम, जि. उस्मानाबाद ४१३ ५२६ .

२०

सदस्य डॉ. नंदिता पालशेतकर , (स्त्री रोग तज्ञ) , २३०१/०२ बे व्ह्यू टेरेस, हातीस्कर मार्ग, आदर्शनगरच्या समोर , एमटीएनएल एक्स्चेंज इमारत , सेन्च्युरी बाजार आणि आदर्शनगर जवळ , मुंबई ४०० ०२५.

२१

सदस्य डॉ. सचदेव , (बालरोग तज्ञ) , सचदेव हॉस्पिटल , देऊळगाव राजा रोड , नवीन जालना .

सदस्य २२ डॉ. अजय जाधव , ( रेडिओलॉजिस्ट) , पार्वती , सरस्वती कॉलनी, जुना औसा रोड, लातूर ४१३ ५१२ .

अधिनियमातील कलम १६ ( अ ) मधील पोट- कलम ( ४ ) मधील तरतुदीनुसार अशासकीय सदस्यांची मुदत ३ वर्षांची राहील .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

व. मुं. भरोसे , शासनाचे उप सचिव .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७ , २०२१ /चैत्र ११-१७ , शके १ ९ ४३

PUBLIC HEALTH DEPARTMENT

G.T. Hospital , 10th Floor , Lokmanya Tilak Road , Mantralaya , Mumbai 400 001 , dated the 25th March 2021

NOTIFICATION

THE PRE - CONCEPTION AND PRENATAL DIAGNOSTIC TECHNIQUES (PROHIBITION OF SEX SELECTION) ACT , 2003 .

No. PRACHINI - 2014/C.R.477 /FW . In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) and ( 2 ) of section 16A of the Pre - Conception and Pre - natal Diagnostic Technique ( Prohibition of Sex Selection) Act , 2003 read with section 21 of General Clauses Act , 1897 and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification , Public Health Department No. PRACHINI - 2014/CR.477/F.W . , dated 22nd January 2021 ( hereinafter referred to as " the said notification " ) for the purpose of the said Act as follows :-

(1) The Public Health Department , Government Notification No. PRACHINI - 2014/ CR.477 / F.W. , dated 22nd January 2021 to the said Notification , after entry of Sr. No. 15 following entry shall be inserted as shown in the table given below : -

Name of the Member/Designation

Type of Membership (3)

(2)

Sr. No. (1)

16

Member Shri . D. P. Gomare , ( Social Scientists) , A 2202 , Tower No. 6 , New Cuff Pared , Truck Terminal , Antop Hill , Mumbai 400 037 .

Member 17 Dr. Nishigandha Wad , ( Social Scientists ) , A- 303 , Serenity Tower , Off Link Road , Oshiwara , Near City International School , Andheri (W. ) , Mumbai .

18

Member Dr. Ashatai Mirge , (Women Activists ) , Mayurpankh , Raut Wadi , Besides Food Corner , Akola 444 001 .

19

Member Smt . Vaishali Rahul Mote , ( Women Activists ) , Bramha Sun City , C - 2 , 101 Vadgaon Sheri , Pune 411 014/ Post- Girvali , Tal- Bhum , Dist - Usmanabad 413 526 .

20

Member Dr. Nandita Palshetkar , ( Gynecologists ) , 2301/2 , Bay View Terraces , Hatiskar Marg , Opp . Adarsh Nagar , MTNL Exchange Building , Near Century Bazar and Adarsh Nagar, Mumbai 400 025 .

21

Member Dr. Sachdev , ( Pediatricians ) , Sachdev Hospital , Deulgaon Raja Road , New Jalna .

22

Member Dr. Ajay Jadhav , ( Radiologist ) , Parvati , Saraswati Colony , Old Ausa Road , Latur 413 512 .

As per provision of this Act 16 (A) (4) the term of office of a member other than the Ex - officio Member , shall be 3 year .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

V. M. BHAROSE ,

Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.