Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Sankirna (Weekly) 1st April to 7th April 2021 (Batch No. 1861)

Published 01 April 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७, अंक १३] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७ शके १९४३ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

क्रमांक एमएसईटीसीएल/सी.ओ./पी. अॅन्ड एस./स्कीम-III/जीपीपी/पी.एन./१७८४

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनांचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या. च्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अस्तित्वात असलेल्या वीज ग्राहकांच्या वाढत्या वीजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत निष्कासन व्यवस्था/विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.

(१) अमरावती जिल्ह्यत, १३२/३३ के. व्ही. करजगाव उपकेंद्र उभारणे. (i) १३२ के. व्ही. चांदूरबाजार-आचलपूर वाहिनीच्या एका पथावर १३२ के.व्ही. करजगाव उपकेंद्रापयर्ंत लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे-१८.१ कि.मी. (ii) २५ एम.व्ही.ए., १३२/३३ के. व्ही. रोहित्र बे सह उभारणे-२ नं. (iii) १३२ के.व्ही. वाहिनी बे-२ नं. (iv) ३३ के.व्ही. आऊटलेटस् उभारणे-६ नं. (गरजेनुसार आऊटलेटस् उभारणे) (v) १३२ के.व्ही., १×१५ एम.व्ही.ए.आर. कपॅसिटर बँक उभारणे - १ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ४०८३.३८ लाख इतका आहे.

(२) जालना जिल्ह्यतील १३२/३३ के.व्ही. तिर्थपुरी उपकेंद्र उभारणे. (i) २५ एम.व्ही.ए., १३२/३३ के.व्ही. रोहित्र बे सह उभारणे- २ नं. (ii) १३२ के.व्ही. अंबड-घनसावंगी वाहिनीच्या प्रस्तावित दुसया पथावर १३२ के.व्ही. तिर्थपुरी उपकेंद्रापयर्ंत लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे - ८ कि.मी. (iii) १३२ के.व्ही. वाहिनी बे उभारणे --२ नं. (iv) ३३ के.व्ही. आऊटलेटस उभारणे - ४ नं. (गरजेनुसार आऊटलेटस् उभारणे) (v) १३२ के.व्ही. १×१५ एम.व्ही.ए.आर. कपॅसिटर बँक उभारणे - २ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ४१९७.९५ लाख इतका आहे.

(३) नाशिक जिल्ह्यत, ४०० के.व्ही. पिंपळगाव उपकेंद्र उभारणे. (i) ३×१६७ एम.व्ही.ए., ४००/२२० के.व्ही. रोहित्र बे सह उभारणे-२ नं. (ii) १×१६७ एम.व्ही.ए., ४००/२२० के.व्ही. अतिरिक्त्त रोहित्र बे सह उभारणे - १ नं. (iii) अस्तित्वात असलेल्या ४०० के.व्ही. औरंगाबाद-बोईसर वाहिन्याच्या दोन्ही पथावर ४०० के.व्ही. पिंपळगाव GIS उपकेंद्रापयर्ंत लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे --(१) भाग दोन (संकीर्ण)---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ १.१३६ कि.मी. (iv) अस्तित्वात असलेल्या २२० के.व्ही. एकलहरे-पिंपळगाव वाहिनीच्या दोन्ही पथावर २२० के.व्ही. बहुपथ मनोयावर २२० के.व्ही. बहुपथ वाहिनी प्रस्तावित ४०० के.व्ही. पिंपळगाव GIS उपकेंद्रापयर्ंत लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे---६.८८१ कि.मी. (v) अस्तित्वात असलेल्या १३२ के. व्ही. रानवड उपकेंद्राकडील १३२ के.व्ही. वाहिन्यांची पुनर्रचना करणे - २ कि. मी. (vi) १२५ एम.व्ही.ए.आर. ४०० के.व्ही. GIS बस रिअॅक्टर - १ नं. (vii) ८० एम.व्ही.ए.आर. ४०० के.व्ही. AIS वाहिनी रिअॅक्टर -२ नं. (viii) GIS बे (अ) ४०० के.व्ही. वाहिनी GIS बे - ४ नं. (ब) ४०० के. व्ही. GIS बस कपलर -१ नं. (क) २२० के. व्ही. वाहिनी GIS बे - ४ नं. (ड) २२० के व्ही. GIS बस कपलर -१ नं. (ix) १३२ के. व्ही. रानवड उपकेंद्रामध्ये, १३२ AIS END बे उभारणे - ४ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ३५०३६.५७ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (प्रकल्प योजना) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक १९ मार्च २०२१.

रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प).

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ Serial No. M-2086

NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for 201 Equity Shares Dist. Nos. 22237280 To 22237480 of ABBOT INDIA LTD. standing in the name(s) MR. RAJEEV PRAKASH MEHRA and MR. SANJEEV MEHRA has/ have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate certificate(s)  for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office, ABBOT INDIA LTD., 3-4 CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI 400 071 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

MR. RAJEEV PRAKASH MEHRA,

MR. SANJEEV MEHRA.

Date : 24th March 2021.

Name(s) of Shareholder(s).

भाग दोन (संकीर्ण)---२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३ Serial No. M-2087

THE TATA POWER COMPANY LIMITED

Regd Office : Bombay House 24 Homi Mody street, Bombay 400 001

NOTICE is here given that the certificates for the under mentioned securities of the company has/ have been lost/mislaid and the holder [s] of the said securities /applicant [s] has/have applied to the company to issue duplicate share certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificate [s] without further intimation.

Name of the Kind of securities No. of Distinctive Shareholders & Face value Securities Number(s) Anand Mohan Thakur Equity Shares 2160 65613751-65615910

Rs 1/-

ANAND MOHAN THAKUR, Raipur, Date : 23rd March 2021. Name of holder(s)/Applicants.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७, २०२१/चैत्र ११-१७, शके १९४३

रायगड जिल्हा परिषद, अलिबाग

वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१९-२०२०

क्रमांक राजिप/साप्रवि/नियोजन/६४१६/०७२१९/२०२१

अधिसूचना

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२ (४) अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम, १९६४ व नियम ९ अन्वये तयार केलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सन २०१९-२०२० च्या वर्ाषिक प्रशासन अहवालास दिनांक ९ सप्टेंबर २०२० च्या सभेत ठराव क्रमांक ५०७ अन्वये मंजूरी देण्यात आली आहे.

रायगड, दिनांक २४ मार्च २०२१.

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.