RNI No. MAHBIL / 2009/39966
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ-कोकण विभागीय पुरवणी
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १-७ , २०२१ /चैत्र ११-१७ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक २ ]
[पृष्ठ १, किंमत: रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त ) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साशा /डेस्क -१ ( ४ ) /जि.प . अध्यक्ष अधिसूचना/ २०२१.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ४२ (१ ) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या सभासदांचे नाव उक्त अधिनियमाचे कलम ९ ( २ ) (ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे : -
अनुसूची
जिल्हा परिषद अध्यक्षाचे नाव
अनुक्रमांक (१)
(२)
कायमचा पत्ता
(३)
जिल्हा परिषदेचे नाव (४) संजना संदेश सावंत
१
रा. भिरवंडे, बिवणेवाडी ,
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग ४१६ ६० ९.
सिंधुदुर्गनगरी ,
के. मंजूलक्ष्मी, दिनांक २४ मार्च २०२१ .
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग .
(१)
भाग एक- अ-(को.वि.पु. ) -१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .