Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-C (Ex. 16) (dated the 5th April 2021) (GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT) Notification No.BYE-2021/CR.251/21/XXXIII

Published 05 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 35527

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - क

सोमवार, एप्रिल ५ , २०२१/चैत्र १५ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक १३ ]

[पृष्ठे ५ , किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय , पोलीस आयुक्त, आयुक्त ( राज्य उत्पादन शुल्क) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 5th April 2021 .

NOTIFICATION

No. BYE - 2021/CR . 251 /21/XXXIII . In pursuance of sub- rule (2 ) of Rule 11 of the Conduct of Election Rules , 1961 , the following is published for General Information :-

भाग चार- क-१६-१

(१) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क , एप्रिल ५ , २०२१ /चैत्र १५ , शके १ ९ ४३

नमुना - ७अ

[नियम १० (१ ) पहा]

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २५२- पंढरपूर विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेची पोट - निवडणूक - २०२१

उमेदवाराचे नांव

अ.क्र

उमेदवाराचा पत्ता

सलग्न पक्ष

दिलेले चिन्ह

४

५ २

१

३

(एक) राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार

१ आवताडे समाधान महादेव

रा .खंडोबा गल्ली,

ता. मंगळवेढा,

जि. सोलापूर

भारतीय जनता पार्टी

कमळ

पिन- ४१३३०५

२ भालके भगीरथ भारत

घड्याळ

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

मु.पो. भाऊ स्मृति, भैरवनाथ विद्यालया शेजारी , भालके वस्ती, सरकोली , ता. पंढरपूर जि.सोलापूर

(दोन) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)

३ आवारे सिध्देश्वर भारत

रा. आवारे नगर,

मु. पो. मलिकपेठ,

ता. मोहोळ,

बॅट

बहुजन महा पार्टी

जि. सोलापूर

पिन ४१३२१४

४ गोडसे शैला धनंजय

मु.आंबेचिंचोली , पो.पुळूज ,

ता.पंढरपूर,

जि.सोलापूर

शिट्टी

बहुजन विकास आघाडी

५ बिराप्पा मधुकर मोटे

मु. पो. तनाळी, ता. पंढरपूर,

जि. सोलापूर

कप आणिबशी

वंचित बहुजन आघाडी

६ माने संजय नागनाथ

रा.कोर्टी,

ता. पंढरपूर,

महाराष्ट्रविकास

जि.सोलापूर

ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी

आघाडी ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- क, एप्रिल ५ , २०२१/चैत्र १५ , शके १ ९४३

नमुना - ७अ

[नियम १० (१ ) पहा]

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी

२५२- पंढरपूर विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेची पोट - निवडणूक - २०२१

उमेदवाराचे नांव

अ.क्र

उमेदवाराचा पत्ता

सलग्न पक्ष

दिलेले चिन्ह

४

५ १

२

३

७ डॉ. राजाराम कोंडीबा भोसले

टीलर

बळीराजा पार्टी

रा . समाज मंदीराजवळ, बसस्थानकाजवळ, वाढेगाव, ता. सांगोला, जि.सोलापूर पिन. ४१३३०७

८ सचिन अरुण शिंदे

मु. पो. आंबे,

ता. पंढरपूर ,

जि. सोलापूर

बॅटरीटॉर्च

स्वाभिमानी पक्ष

९ अॅड. सीताराम मारुती सोनवले

खाट

बहुजन मुक्तीपार्टी

रा.१२०/ मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर , न्यूबुधवार पेठ, सोलापूर पिन- ४१३००२

(तीन) इतर उमेदवार

१० अभिजीत वामनराव बिचुकले

अपक्ष

दूरदर्शन

मु.पो.१३४,

विमल गार्डन अपार्टमेंट ,

केसरकर पेठ,

सातारा

जि.सातारा

११ आवताडे सिध्देश्वर बबन

अपक्ष

चालण्याची काठी

रा. खंडोबा गल्ली,

मंगळवेढा,

ता. मंगळवेढा,

जि. सोलापूर,

पिन ४१३३०५

१२ कपिल शंकर कोळी

अपक्ष

गॅस सिलेंडर

रा. ८८ , साई होम्स, आदीत्य नगर जवळ, विजयपूर रोड, जिल्हा-सोलापूर पिन ४१३००४

भाग चार-क- १६-१अ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- क, एप्रिल ५ , २०२१/चैत्र १५ , शके १ ९ ४३

नमुना - ७अ

[नियम १० (१ ) पहा]

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी

२५२- पंढरपूर विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेची पोट - निवडणूक - २०२१

उमेदवाराचे नांव

अ.क्र

उमेदवाराचा पत्ता

सलग्न पक्ष

दिलेले चिन्ह

४

५

३

१

२

१३ खंदारे सुदर्शन रायचंद

टेबल

अपक्ष

रा. ३६६३ , ढोर गल्ली, भाई भाई चौक, संतपेठ, पंढरपूर, ता. पंढरपूर , जि.सोलापूर

१४ नागेश प्रकाश पवार

अपक्ष

ऑटोरिक्शा

मु.पो. स्वामी समर्थ नगर

इसबावी,

ता. पंढरपूर,

जि. सोलापूर

१५ बिरुदेव सुखदेव पापरे

रा. झगडेवाडी / पांढरेवाडी,

ता. दौंड,

जि. पुणे

अपक्ष

कपाट १६ माने संतोष महादेव

अपक्ष

सफरचंद

३९ ३/१ , पिंपरवाडी,

लेंडवे-चिंचाळे,

ता. मंगळवेढा,

जि. सोलापूर

१७ सुदर्शन पांडुरंग मसुरे

अपक्ष

फलंदाज

रा. घर क्र . २५-१२७-१, राज साथी नगर, पुणे सातारा रोड, इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

१८ सुनिल सुरेश गोरे

मु.पो.गंगानगर,

फुरसंगी,

जि.पुणे

अपक्ष

सीसीटीव्ही कॅमेरा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- क, एप्रिल ५ , २०२१/चैत्र १५ , शके १ ९ ४३

नमुना - ७अ

[नियम १० (१ ) पहा]

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २५२- पंढरपूर विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेची पोट - निवडणूक - २०२१

उमेदवाराचे नांव

अ.क्र

उमेदवाराचा पत्ता

सलग्न पक्ष

दिलेले चिन्ह

४

५

३

२

१

१ ९ संदिप जनार्दन खरात

शिंदी बु. , पो. महिमाणगड,

ता.माण ,

जि.सातारा

अपक्ष

अंगठी पंढरपूर, दिनांक ०३ एप्रिल २०२१

गजानन गुरव , निवडणूक निर्णय अधिकारी , २५२ -पंढरपूर विधानसभा मतदारसंघ.

A. N.VALVI , Deputy Secretary and Joint Chief Electoral Officer , Maharashtra State .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

क्रमांक बीवायई २०२१/ प्र.क्र. २५१/२१/३३ ,

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ ,

दिनांक ५ एप्रिल २०२१ .

प्रत, माहिती व योग्य कार्यवाहीसाठी अग्रेषित : -

( १ ) सचिव (कार्यभार ) विधानमंडळ सचिवालय, विधान भवन , मुंबई .

( २ ) विभागीय आयुक्त, पुणे.

( ३ ) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी , सोलापूर.

(४) उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी , सोलापूर .

(५ ) निवडणूक निर्णय अधिकारी , २५२ - पंढरपूर विधानसभा मतदारसंघ ( जिल्हाधिकारी यांच्यामार्फत)

(६) निवडनस्ती.

अ. ना. वळवी,

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.