महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक ११] मंगळवार, एप्रिल ६, २०२१/चैत्र १६, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ एप्रिल, २०२१
अधिसूचना
क्रमांक एमआयएन-२०२१/प्र.क्र.४६/३०.----महाराष्ट्राचे राज्यपाल हे, मुख्यमंयांच्या सल्ल्यावरून याद्वारे,----
(१) श्री. अनिल वसंतराव देशमुख, यांचा मंत्री पदाचा राजीनामा दिनांक ६ एप्रिल, २०२१ पासून स्वीकारीत आहेत ; आणि (ब) शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एमआयएन-२०१९/सीईआर-२४२/३० दिनांक ३० डिसेंबर २०१९ मध्ये दिनांक ६ एप्रिल, २०२१ पासून पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :----
उक्त अधिसूचनेमधील, ""मंत्री"" या शीर्षाखालील श्री. अनिल वसंतराव देशमुख यांच्या संबंधातील नोंद क्रमांक (०५) वगळण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सीताराम कुंटे,
शासनाचे मुख्य सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, एप्रिल ६, २०२१/चैत्र १६, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 06th April, 2021.
NOTIFICATION
No. MIN-2021/CR-46/30.—The Governor of Maharashtra, upon the advice of the Chief Minister, is hereby pleased,—
(a) to accept, with effect from the 6th April 2021, the resignation of Shri Anil Vasantrao Deshmukh, of his office as Minister ; and
(b) to amend, with effect from the 6th April, 2021 the Government Notification, General Administration Department, No. MIN-2019/CR-242/30, dated the 30th December 2019, as follows, namely :—
In the said notification, under the heading "Ministers", entry (5), relating to Shri Anil Vasantrao Deshmukh, shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SITARAM KUNTE,
Chief Secretary to Government.