RNI No. MAHBIL /2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
मंगळवार , एप्रिल ६, २०२१ /चैत्र १६, शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ४३]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ९१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ एप्रिल २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ .
क्रमांक कौविउ . २०२१ /प्र.क्र .५३ /उद्योजकता. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम , २०२१ ( २०२१ चा महा . ७ ) याच्या कलम १ च्या पोट- कलम ( ३ ) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी दिनांक १४ एप्रिल २०२१ हा दिनांक निश्चित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सुजाता सौनिक,
शासनाच्या अपर मुख्य सचिव .
भाग चार-ब- ९१-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , एप्रिल ६, २०२१ /चैत्र १६ , शके १ ९ ४३
SKILL DEVELOPMENT , EMPLOYMENT AND
ENTREPRENEURSHIP DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 6th April 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA STATE SKILLS UNIVERSITY ACт , 2021 .
No. KOUVIU.2021 / C.R. ( 53/21 )/ Udyojkta . In exercise of the powers conferred by sub - section (3) of section 1 of the Maharashtra State Skills University Act , 2021( Mah . VII of 2021 ) , the Government of Maharashtra hereby appoints the 14th day of April 2021 to be the date on which the provisions of the said Act , shall come into force .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SUJATA SAUNIK , Additional Chief Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .