महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ८] मंगळवार, एप्रिल ६, २०२१/चैत्र १६, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/श्रीवर्धन/नामनिर्देशित सदस्य/२०२१.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम, २०१० कलम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यतील श्रीवर्धन नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्य या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास नामनिर्देशित सदस्य म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :----
अ.क्र. नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्यांची नावे निवडून आल्याचा
पत्ता नाव
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) १. श्रीवर्धन पवार सुनिल शिवाजी १५ फेब्रुवारी २०२१ मु. पो. ता. श्रीवर्धन, धोंडगल्ली अलिबाग, दिनांक ५ एप्रिल २०२१
निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल ६, २०२१/चैत्र १६, शके १९४३ २ BY THE COLLECTOR OF RAIGADOrder
No. MUN/Election/Karya-4 /Shriwardhan/Nam.Sad./2021.—In Exercise of the powers vested in me under section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat (Qualification of Nominated Members and Procedure for Appointment ) Rules, 2010. I, Nidhi Choudhari, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Nominated Councilors of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. Municipal Council Nominated Election Address No. Name Councilors Name Date (1) (2)
(3)
(4)
(5) 1. Shriwardhan Pawar Sunil Shivaji 15th February At.Po. Tal. Shriwardhan,
2021 Dhond Galli.
Alibag,
NIDHI CHOUDHARI, Dated 5th April 2021.
Collector, Raigad.