¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
असाधारण
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. ६] बुधवार, दिनांक ७ एप्रिल २०२१ : चैत्र १७, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग १
जिल्हाधिकारी, लातूर यांजकडून
जिल्हाधिकारी, लातूर यांचे कार्यालय
आदेश
मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांचे पत्र क्र. जा.क्र.नपाऔ/सभा/२८०/२०२१ दिनांक ०१.०३.२०२१ महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-१ अ व कलम ३४१ ब-१, ३४-ब-२ मधील प्राप्त अधिकारानुसार मी, पृथ्वीराज बी,.पी. जिल्हाधिकारी,लातूर या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, लातूर जिल्यातील नगर परिषद औसाचे उपाध्यक्ष श्री कुरेशी अलीशेर मुसामियाँ यांनी राजीनामा दिलेमुळे रिक्त उपाध्यक्ष पदाचा निवडीसाठी दिनांक ०१.०३.२०२१ रोजी विशेष सभेमध्ये खालील विवरणपत्रात दर्शविलेले निर्वाचित सदस्य हे त्यांचे नगर परिषद औसाचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले असुन त्यांची मुदत विद्यमान नगर परिषदेच्या कालावधीसाठी पयर्ंत राहील.
| अ.क्र. | नगर परिषदेचे नाव | निवडून आलेल्या उपाध्यक्ष नांव |
| १ | २ | ३ |
| १ | नगर परिषद औसा | जहॅआरा गौसपाशा तत्तापुरे |
ठीकाण :- लातूर दिनांक : २२.०३.२०२१
(पृथ्वीराज बी.पी.) जिल्हाधिकारी, लातूर.
--------------------------------
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.