महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक ३४] गुरुवार, एप्रिल ८, २०२१/चैत्र १८, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक ३१ मार्च २०२१
अधिसूचना
जैविक विविधता अधिनियम, २००२.
क्रमांक डब्ल्यूएलपी-०३.२१/प्र.क्र. ७५/फ-१.------ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत वर्णन केलेले क्षेत्र (यात यानंतर ज्याचा ""उक्त्त क्षेत्र"" असा निर्देश केलेला आहे) त्याचे जीवशास्त्रीय व ऐतिहासिक महव लक्षात घेऊन जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करणे महाराष्ट्र शासनास इष्ट वाटते.
त्याअर्थी, आता जैविक विविधता अधिनियम, २००२ (२००३ चा १८) चे कलम ३७ पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त्त क्षेत्र जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित करत आहे.
अनुसूची
नाव ठिकाण जिल्हा सीमेवरचे अक्षांश व रेखांश क्षेत्र (हे.) (१) (२) (३) (४) (५) शिस्टुरा आंबोली सिंधुदुर्ग (अ) उ. १५० ५७' २१'' २.११ हेक्टर
हिरण्यकेशी ता. सावंतवाडी
पू. ७४० ०१' ४१''
(ब) उ. १५० ५७' १५''
पू. ७४० ०१' ३९'' (क) उ. १५० ५७' १९'' पू. ७४० ०१' ३५'' (ड) उ. १५० ५७' २३'' पू. ७४० ०१' ३७'' २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल ८, २०२१/चैत्र १८, शके १९४३ REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032
dated the 31st March 2021
NOTIFICATION
BIOLOGICAL DIVERSITY ACT, 2002.
No. WLP-03.21/C.R.-75/F-1.—Whereas, the Government of Maharashtra intends to declare the area described in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said area") as Biodiversity Heritage Site considering its biological and historical value ;
Now, therefore, in the exercise of the powers conferred by sub-section (1) of section 37 of the Biological Diversity Act, 2002 (18 of 2003) and of all the powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, declares the said area as Biodiversity Heritage Site.
Schedule
Name Location District GPS Co-ordinates Area (Ha.)
of Boundary Points
(1) (2) (3) (4) (5)
Schistura Amboli, Sindhudurg (A) N. 15o 57' 21'' 2.11 Ha.
Hiranyakeshi Tal. E. 74o 01' 41''
Sawantwadi (B) N. 15o 57' 15''
E. 74o 01' 39''
(C) N. 15o 57' 19''
E. 74o 01' 35''
(D) N. 15o 57' 23''
E. 74o 01' 37''
By order and in the name of the Governor of Maharashtra,
GAJENDRA NARWANE,
Deputy Secretary to Government.