Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 14 DATE 8 April 2021 to 14 April 2021 १) शासकीय अधिसुचना १) Section Officer Law & Judiciary Department Notification. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) पोलीस आयुक्त औरंगाबाद यांजकडून :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश. २) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांजकडून :- श्री साईराज नागरी सहकारी पतसंस्था म. अंबाजोगाई जि. बीड. ३) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांजकडून :- अर्जित व परावर्तित रजेचे कार्यालयीन आदेश. ४) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड यांजकडून :- * मौ. जैताळवाडी (नेकनूर) ता. जि. बीड * येलंबघाट ता. जि. बीड * बेलखडी पाटोदा (चिंचधरा) ता. जि. बीड * अहमदनगर-बीड –परळी वै. नविन रेल्वे मार्ग मौ. जरुड ता. जि. बीड. * मौ. शिवणी ता. जि. बीड ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- औसा नगर परिषद उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या सदस्याचे नाव प्रसिद्ध करणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) अध्यक्ष नगरपरिषद अंबाजोगाई यांजकडून :- अंबाजोगाई अंतर्गत शहराचा सुधारीत विकास आराखडा (योजना) (म.इं.) २) अध्यक्ष नगरपरिषद माजलगाव यांजकडून :- शहराचा सुधारीत विकास आराखडा (योजना) (म.इं.) ३) अध्यक्ष नगरपरिषद किल्लेधारूर यांजकडून :- शहराचा सुधारीत विकास आराखडा (योजना) (म.इं.) ४) अध्यक्ष नगरपरिषद उस्मानाबाद यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये जाहीर सूचना. (म.इं.)
Published 08 April 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.