महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ७, अंक १०] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३ [पृष्ठे १२
किंमत : रुपये ९.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक ५ एप्रिल २०२१
वाचा.----अधिसूचना क्र. संकीर्ण ०३२१/प्र.क्र. ४०/विशा-३(अ), दिनांक २४ मार्च २०२१
अधिसूचना
परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४.
क्रमांक संकीर्ण. ०३२१/प्र.क्र.४०/विशा-३(अ).----- परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ अंतर्गत निर्गमित वाचा येथील दिनांक २४ मार्च २०२१ रोजीची अधिसूचना प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असून सुधारित अधिसूचना पुढीलप्रमाणे आहे :----
महाराष्ट्र राज्याने शासन अधिसूचना क्र. संकीर्ण. ०९२०/प्र.क्र. ८५/विशा-३(अ), दिनांक १४ ऑक्टोबर २०२० अन्वये श्री. मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्षा), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांना परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) कलम ३ चे उप-कलम (१) अन्वये स्थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म्हणून प्राधिकृत केले आहे.
आता, दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री. मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्षा), गृह विभाग यांची बदली अपर मुख्य सचिव (गृह) या जागी झाली असून, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्षा), गृह विभाग या पदाचा नियमित कार्यभार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पासून श्री. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १० मार्च २०२१ च्या शासन निर्णयान्वये सोपविण्यात आला आहे.
त्यामुळे परकीय चलन संचय आणि तस्करी कारवायांस प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) च्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र शासन श्री. आनंद लिमये, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्षा), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सदर अधिनियमाच्या कलम ३ चे उप-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सदर अधिनियमातील कलम ३ च्या प्रयोजनासाठी स्थानबद्ध प्राधिकारी (Detaining Authority) म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
तुषार महाजन, शासनाचे अवर सचिव.
(१)
भाग चार-अ-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३
HOME DEPARTMENT
2nd floor, Madam Cama Road, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 5th April 2021
Read.—Notification No. MIS. 0321/C.R. 40/SPL-3(A), dated the 24th March 2021.
NOTIFICATION
CONSERVATION OF FOREIGN EXCHANGE AND PREVENTION OF SMUGGLING ACTIVITIES ACT, 1974.
No. MIS-0321/C.R.40/SPL-3(A).— The above referred notification issued under Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974, dated 24th March 2021 is being cancelled for administrative reasons and the revised notification is as follows :—
The Government of Maharashtra vide Government Notification No. MIS. 0920/C.R. 85/SPL- 3(A), dated 14th October 2020 has empowered Shri Manu Kumar Srivastava, Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai 400 032 to exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of Section 3 of the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974).
As, Shri Manu Kumar Srivastava, Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department has been transferred as additional Chief Secretary (Home) on 28th February 2021 and Shri Anand Limaye, Additional Chief Secretary has been given the regular charge of Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department, Government of Maharashtra, Mumbai, from 28th February 2021 vide Government Order dated 10th March 2021 of General Administration Department.
Hence, Government of Maharashtra hereby empowers Shri Anand Limaye, Additional Chief Secretary (Appeals and Security), Home Department, Mantralaya, Mumbai to exercise the powers of Detaining Authority conferred by sub-section (1) of Section 3 of the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
TUSHAR MAHAJAN, Under Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३ ३नियोजन विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२ दिनांक ५, एप्रिल २०२१.
अधिसूचना
सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८.
क्रमांक असांस-१३२०/८४६/प्र.क्र.८९/का-१४१७.----- केंद्र शासनाच्या सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ (२००९ ची ७) च्या कलम ३ व ४ द्वारे दिलेल्या अधिकाराचा वापर करुन सांख्यिकी संग्रहण नियम, २०११ च्या नियम ५ व ७ अन्वये, महाराष्ट्र शासन, याद्वारे "औद्योगिक उत्पादन निर्देशांक (पायाभूत वर्ष २०११-१२)" मालिकेसाठी संघटीत उत्पादन क्षेत्र, खाणकाम आणि विद्युत क्षेत्रातील र्आथिक पैलूंची आकडेवारी अनुसूची-१ मध्ये केलेल्या तपशीलानुसार गोळा करण्याचे निर्देश देत आहे.
२. महाराष्ट्र शासन अधिसूचनेच्या अनुसूची-२ मधील तपशीलानुसार उल्लेख केलेल्या अधिकायांची राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील उद्योगासंबंधी सांख्यिकी माहिती गोळा करण्यासाठी सांख्यिकी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
३. सांख्यिकी अधिकायांद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना प्रत्येक माहिती देणाया व्यक्तींद्वारे दिल्या गेलेल्या माहितीची पडताळणी, त्यासंबंधीच्या लेख्यांची/कागदपत्रांची पाहणी करणे व ते तपासणे तसेच आवश्यकतेनुसार त्या संबंधी स्पष्टीकरण मागणे या कामासाठी सांख्यिकी अधिकायाच्या कार्यक्षेत्रात नियुक्त केले जाईल. माहिती गोळा करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे संबंधित सांख्यिकी अधिकायाने त्यांना दिलेल्या छायाचित्रासह असलेले ओळखपत्र किंवा प्राधिकारपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
४. "औद्योगिक उत्पादन निर्देशांक (पायाभूत वर्ष २०११-१२)" करीता माहिती दात्याने पुरविलेल्या आकडेवारीची छाननी आणि पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अधिपयाखाली असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून सदर आकडेवारीचे संस्करण करण्यात येईल.
५. "औद्योगिक उत्पादन निर्देशांक (पायाभूत वर्ष २०११-१२)" च्या संदर्भात समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्ती सांख्यिकी संग्रहण अधिनियम, २००८ व सांख्यिकी संग्रहण नियम, २०११ मधील तरतुदी अन्वये, शासित केल्या जातील. सांख्यिकी अधिनियम, २००८ च्या कलम ४ च्या उप कलम (४) आणि (६) अन्वये सांख्यिकी अधिकायांना कोणतेही अधिकार पुन:प्रदान करण्यात आलेले नाहीत.
अनुसूची १
१. विषय व प्रयोजन--- वर्ाषिक उद्योग पाहणी (वाउपा) चे निकाल उपलब्ध होईपयर्ंत औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हा संघटीत क्षेत्रासाठी औद्योगिक वाढीचा अल्पकालीन सूचक म्हणून घेतला जातो. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा चालू महिन्यातील उत्पादित वस्तूंचे आणि पायाभूत वर्ष (२०११-१२) मधील सरासरी मासिक उत्पादन लक्षात घेऊन काढला जातो. औद्योगिकीकरण धोरणाचे नियोजन व कार्यान्वयन करण्यासाठी "औद्योगिक उत्पादन निर्देशांक (पायाभूत वर्ष २०११-१२)" राज्य शासनासाठी आज अनन्य साधारण महवाचा आहे आणि या निर्देशांकाचा वापर उद्योग, संशोधन आणि शैक्षणिक संस्थासह विविध संस्था मोठया प्रमाणात करीत आहेत.
२. सांख्यिकी संग्रहण करीताचे भौगोलिक क्षेत्र--- सांख्यिकी संग्रहण करीताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये अनुसूची-२ नुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यंचा समावेश असेल.
३. सांख्यिकी संकलनाची पध्दती--- प्रत्येक सांख्यिकी अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत माहिती देणायास सूचना पत्र निर्गमित करेल, ज्यात कोणत्या दिनांकापयर्ंत निश्चित केलेला घटक किंवा घटकांची माहिती नमुन्यानुसार कोणी पुरवावयाची आहे या बाबी दर्शविलेल्या असतील. माहितीदात्यास सूचना पत्रात नमूद केल्यानुसार माहिती व आकडेवारी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोंदविणे बंधनकारक असेल.
४. ज्यांच्याकडून माहिती संकलित केली जाणार अशा माहिती देणायांचे स्वरुप--- उत्पादन आणि मूल्य याची माहिती गोळा करण्यासाठी निवडलेल्या घटकाचा (कारखाना किंवा आस्थापना किंवा उद्योग) मालक किंवा ज्याच्या ताब्यात सदर घटक असेल, ज्याला उत्पादन व मूल्यासंबंधी माहिती सांख्यिकी अधिकायास उपलब्ध करुन द्यावी लागेल.
५. माहिती सादर करण्याची तारीख--- माहिती सादर करण्याच्या तारखेचा उल्लेख प्रत्येक माहितीदात्याला प्राप्त झालेल्या सूचनापत्रात नमूद केलेला असेल आणि ती महिन्याच्या १० तारखेपूर्वी असेल.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३६. संदर्भ कालावधी--- एप्रिल २०११ ते मार्च २०१२ व एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२१ आणि मार्च २०२१ पासून पुढील दर महिन्यांकरीता पुढील महिन्याच्या १० तारखेपूर्वी माहिती देणे आवश्यक आहे.
७. माहितीचे स्वरुप--- निवडलेल्या वस्तूचे/वस्तूंचे एकूण मासिक उत्पादन आणि मूल्य याबाबत माहिती सांख्यिकी अधिकायाकडून प्राप्त सूचनापत्रात नमूद केल्यानुसार पुढील महिन्याच्या १० तारखेपयर्ंत देण्यात यावी. वस्तूच्या तपशीलासह घटकाचा संपूर्ण अद्ययावत संपर्क तपशील मालक किंवा ज्याच्या ताब्यात सदर घटक (कारखाना किंवा आस्थापना किंवा उद्योग) असेल त्याने नोंदवावा (अधिकृत ई-मेल, मोबाईल, दूरध्वनी क्रमांक आणि संपूर्ण पोस्टल तपशील)
८. भाषा--- माहिती दाता इंग्रजीमध्ये व मराठीमध्ये माहिती सादर करेल.
९. व्यवसायासंबंधी कागदपत्रे व निरिक्षण होऊ शकतील अशा लेख्यांचे स्वरुप--- सांख्यिकी अधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्ती उत्पादन व मूल्य यांच्या आकडेवारीची तपासणी उत्पादन घटकाने जतन केलेल्या मूळ दस्तऐवजामधून करतील.
१०. माहिती दात्याची जबाबदारी--- माहितीदात्यास प्राप्त झालेल्या सूचना पत्रात नमुद केल्यानुसार व विहित दिनांकापयर्ंत माहिती सादर करावी लागेल. तसेच माहिती दात्यास सांख्यिकी अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्ितस मागितलेल्या माहिती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
अनुसूची २
अ. क्र. अधिकायांचे नाव व पदनाम
जिल्हा (१) (२) (३)
कार्यालयाचा पत्ता
(४)
१ श्रीमती एम. एन. देवराज मुंबई शहर आणि मुंबई उपनगर विकास सेंटर, ९६ अ, सी. जी. रोड, वडवली,
उप संचालक
२ श्रीमती व्ही. बी. सोने ठाणे महाव्यवस्थापक
३ श्री. एस. पी. पाटील रायगड महाव्यवस्थापक
वसंतविहार कॉॅम्प्लेक्स, चेंबुर, मुंबई-४०० ०७४
जिल्हा औद्योगिक केंद्र, ठाणे एम.आय.डी.सी. कर्मशियल कॉम्प्लेक्स, २ रा मजला, मोडेला वुलन मिल जवळ, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, जिल्हा ठाणे-४०० ६०४ जिल्हा औद्योगिक केंद्र, रायगड, रायगड बाजाराजवळ ता. आलिबाग, जिल्हा रायगड-४०२ २०१
४ श्री. एस. पी. कोलते रत्नागिरी जिल्हा औद्योगिक केंद्र, रत्नागिरी जेल रोड, बी.डी.ओ.
महाव्यवस्थापक ऑफिसर रेसिडेंशिअल वसाहती जवळ, जिल्हा
५ श्री. एस. पी. कोलते
सिंधुदुर्ग महाव्यवस्थापक
६ श्रीमती व्ही. बी. सोने
पालघर महाव्यवस्थापक
७ श्री. पी. डी. रेंडलकर
पुणे महाव्यवस्थापक
८ श्री. एस. बी. रोकडे सातारा महाव्यवस्थापक
९ श्री. एन. बी. कोळेकर सांगली महाव्यवस्थापक
रत्नागिरी-४१५ ६१२.
जिल्हा औद्योगिक केंद्र, सिंधूदुर्ग सी. ब्लॉक, २ रा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, ओरस (बुद्रुक), ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग-४१६ ५२०.
जिल्हा औद्योगिक केंद्र, पालघर आर्यन हायस्कुलच्या पाठीमागे, सुर्या प्रोजेक्ट जवळ, पालघर, (पश्चिम)--४०१ ४०४ जिल्हा औद्योगिक केंद्र, पुणे, कृषी महाविद्यालय कंपाऊंड, शिवाजी नगर, पुण-४११ ००५.
जिल्हा औद्योगिक केंद्र, सातारा, प्लॉट क्र. अ-१३, एम.आय.डी.सी. जिल्हा सातारा-४३१ ००४.
जिल्हा औद्योगिक केंद्र, सांगली, सिटी सव्र्हे क्र. ३००/२, उद्योग भवन, विश्राम बाग, जिल्हा सांगली-४१६ २४६.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३ ५अनुसूची २-चालू
अ. क्र. अधिकायांचे नाव व पदनाम
जिल्हा (१) (२) (३)
कार्यालयाचा पत्ता
(४)
१० श्री. एन. बी. कोळेकर सोलापूर जिल्हा औद्योगिक केंद्र, सोलापूर, होटगी रोड, किनारा हॉटेल (प्रभारी) महाव्यवस्थापक
जवळ, जिल्हा सोलापूर-४१३ ००३.
११ श्री. एस. डी. शेळके कोल्हापूर जिल्हा औद्योगिक केंद्र, कोल्हापूर, २५४/बी,
महाव्यवस्थापक असेंब्ली रोड, उद्योग भवन, १ ला मजला,
१२ श्री. जी. ओ. भारती नागपूर महाव्यवस्थापक
१३ श्री. एस. एस. मुद्दमवार वर्धा महाव्यवस्थापक
१४ श्री. एच. के. बदार भंडारा महाव्यवस्थापक
१५ श्री. एच. के. बदार गोंदिया महाव्यवस्थापक
१६ श्री. स्वप्निल राठोड चंद्रपूर महाव्यवस्थापक
जिल्हा कोल्हापूर-४१६ ००८.
जिल्हा औद्योगिक केंद्र, नागपूर, उद्योग भवन, २ रा मजला, सिव्हील लाईन्स, जिल्हा नागपूर-४४० ००१.
जिल्हा औद्योगिक केंद्र, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सेवाग्राम रोड, जिल्हा वर्धा ४२२ ००१.
जिल्हा औद्योगिक केंद्र, भंडारा, राष्ट्रीय महामार्ग रोड, प्रशासकीय इमारत, आर.टी.ओ ऑफिस जवळ, जिल्हा भंडारा ४४१ ९०४.
जिल्हा औद्योगिक केंद्र, गोंदिया मालधक्का रोड, रेल्वे वॉटर टँक जवळ, ८८८ बिडी कंपनी समोर, रेल्वे स्टेशन जवळ, जिल्हा गोंदिया ४४१ ६१४.
जिल्हा औद्योगिक केंद्र, चंद्रपूर एस.टी. स्टँड जवळ, जिल्हा चंद्रपूर ४४२ ४०१.
१७ श्री. स्वप्निल राठोड गडचिरोली जिल्हा औद्योगिक केंद्र, गडचिरोली, जिल्हाधिकारी कार्यालय महाव्यवस्थापक
परिसर, जिल्हा गडचिरोली ४२२ ६०६.
१८ श्री. यू. एस. पुरी अमरावती जिल्हा औद्योगिक केंद्र, अमरावती जिल्हाधिकारी
महाव्यवस्थापक
१९ श्री. निलेश निकम अकोला महाव्यवस्थापक
कार्यालयाच्या मागे, अमरावती कॅम्प, जिल्हा अमरावती ४४४ ६०२.
जिल्हा औद्योगिक केंद्र, अकोला, जुना कापूस (सुती) बाजार, जिल्हा अकोला ४४४ ००१
२० श्री. चेतन पाटील बुलढाणा जिल्हा औद्योगिक केंद्र, बुलढाणा, जातकर भवन, महाव्यवस्थापक
२१ श्री. चेतन पाटील वाशिम महाव्यवस्थापक
टिळकवाडी, बस स्टँड रोड, जिल्हा बुलढाणा ४४३ ००१.
जिल्हा औद्योगिक केंद्र, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जिल्हा वाशिम ४४४ १०५.
२२ श्री. निलेश निकम यवतमाळ जिल्हा औद्योगिक केंद्र, यवतमाळ, उद्योग भवन, तिसरा महाव्यवस्थापक
२३ श्री. एस. एस. गवळी नाशिक (प्रभारी) महाव्यवस्थापक
भाग चार-अ-----२
मजला, दारव्हा रोड, जवाहरलाल दर्डा नगर जवळ, जिल्हा यवतमाळ ४४५ ००१
जिल्हा औद्योगिक केंद्र, नाशिक, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ, एम.आय.डी.सी. वसाहत, सातपूर, जिल्हा नाशिक ४२२ ००७६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३
अनुसूची २-समाप्त
अ. क्र. अधिकायांचे नाव व पदनाम
जिल्हा (१) (२) (३) २४ श्री. यु. एस. दंडगव्हाळ जळगाव महाव्यवस्थापक
कार्यालयाचा पत्ता
(४)
जिल्हा औद्योगिक केंद्र, जळगाव., शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयाजवळ, राष्ट्रीय महामार्ग क्र. ९, जिल्हा जळगाव ४२५ ००१.
२५ श्री. एस. एस. गवळी अहमदनगर जिल्हा औद्योगिक केंद्र, अहमदनगर, अहमदनगर महाव्यवस्थापक
२६ श्री. ए. यू. इंगळे धुळे महाव्यवस्थापक
२७ श्री. यु. के. सांगळे नंदुरबार महाव्यवस्थापक
महाविद्यालयाजवळ, एम.एस.इ.बी. कार्यालयाच्यासमोर, जिल्हा अहमदनगर ४१४ ००५.
जिल्हा औद्योगिक केंद्र, धुळे, जामनगरी रोड, तुषार रुग्णालयाच्या समोर, जिल्हा धुळे ४२४ ००१ जिल्हा औद्योगिक केंद्र, नंदुरबार, टोकर तलाव रोड, प्रशासकीय इमारत, कक्ष क्रमांक २८, जिल्हा नंदुरबार ४२५ ४१२.
२८ श्री. डी. के. शिवदास औरंगाबाद जिल्हा औद्योगिक केंद्र, औरंगाबाद, एम.टी.डी.सी. च्या (प्रभारी) महाव्यवस्थापक
२९ श्रीमती करुणा खरात जालना महाव्यवस्थापक
३० श्री. डी. के. शिवदास बीड (प्रभारी) महाव्यवस्थापक
समोर, स्टेशन रोड, जिल्हा औरंगाबाद ४३१ ००१ जिल्हा औद्योगिक केंद्र, जालना, प्लॉट क्रमांक पी-७, एम.आय.डी.सी., जिल्हा जालना ४३१ २०३.
जिल्हा औद्योगिक केंद्र, बीड, बशीरगंज, जिल्हा बीड ४३१ १२२.
३१ श्री. पी. डी. हानबर उस्मानाबाद जिल्हा औद्योगिक केंद्र, उस्मानाबाद, प्रशासकीय (प्रभारी) महाव्यवस्थापक
३२ श्री. पी. डी. हानबर लातूर (प्रभारी) महाव्यवस्थापक
३३ श्री. किरण जाधव
नांदेड इमारत समोर, जिल्हा कारागृहाजवळ, जिल्हा उस्मानाबाद ४३१ ५०१.
जिल्हा औद्योगिक केंद्र, लातूर, प्लॉट क्र. पी -५, एम.आय.डी.सी., जिल्हा लातूर ४१३ ५३७.
जिल्हा औद्योगिक केंद्र, नांदेड, उद्योग भवन, सहकारी महाव्यवस्थापक औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, जिल्हा नांदेड ४३१ ६०२.
३४ श्री. किरण जाधव
परभणी (प्रभारी) महाव्यवस्थापक
३५ श्री. किरण जाधव
हिंगोली (प्रभारी) महाव्यवस्थापक
जिल्हा औद्योगिक केंद्र, परभणी, कोरेगाव जकात नाका जवळ, जिल्हा परभणी ४३१ ००१.
जिल्हा औद्योगिक केंद्र, हिंगोली, केंद्रीय प्रशासकीय इमारत, २ रा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा हिंगोली ४३१ ७०१.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, देबाशिष चक्रबर्ती, शासनाचे अपर मुख्य सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३ ७PLANNING DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th April 2021
NOTIFICATION
COLLECTION OF STATISTICS ACT, 2008.
No. DES-1320/846/C.R. 89/Desk-1417.— In exercise of the powers conferred by sections 3 and 4 of the Collection of Statistics Act, 2008 (7 of 2009) read with rules 5 and 7 of the Collection of Statistics Rules, 2011, the Government of Maharashtra hereby directs collection of statistics of economic aspects in Organized Manufacturing Sector, Mining Sector and Electricity Sector for the series of 'Index of Industrial Production (Base year 2011-12)' as per the details mentioned in Schedule-I.
2. The Government of Maharashtra hereby appoints the officers as per the details mentioned in Schedule-II, as Statistics Officers in respect of the geographical units mentioned therein for the purpose of collection of statistics.
3. The officers who may be authorized by Statistics Officer shall in the jurisdiction of the statistics officer engage in verification of information furnished by each informant, for inspecting relevant records, and for seeking clarifications, as may be necessary. Each Officer authorised for Collection of Statistics shall carry a photo identity card or a letter of authorization issued by the concerned Statistics Officer.
4. The statistics collected in respect of 'Index of Industrial Production (Base year 2011-12)' furnished by the informants, after due verification and scrutiny, shall be processed by the Directorate of Economics and Statistics, under the Planning Department of the Government of Maharashtra.
5. The persons engaged in any activity in respect of 'Index of Industrial Production (Base year 2011-12)' shall be governed by the provisions under the Collection of Statistics Act, 2008 and the Collection of Statistics Rules, 2011 framed thereunder. No power has been delegated to any Statistics Officer under sub-section (4) and (6) of Section 4 of The Collection of Statistics Act, 2008.
Schedule - I
1. Subject and Purpose.— Index of Industrial Production (Base year 2011-12) is a short- term indicator of industrial growth for the organized sector till the results from the Annual Survey of Industries (ASI) becomes available to the State Government. The Index of Industrial Production (Base year 2011-12) is compiled by taking into account the quantities of items produced during the current month, vis-à-vis the average monthly production (Base year 2011-12). The Index of Industrial Production (Base year 2011-12) is of paramount importance to the State Government for planning and implementing industrialization policies and is also being extensively used by various organizations, including Industry, Research, and Academic Institutions.
2. Geographical area for collection of statistics.— Geographical area for collection of statistics shall be all the districts of Maharashtra as per the details mentioned in schedule-II.
3. Method of Data Collection.— Notice shall be issued by each Statistics Officer to informants under his jurisdiction, indicating therein by whom and by which date the identified unit or units shall provide information in the formats to the Statistics Officer. It is compulsory for informants to furnish the prescribed information in Electronic Form as may be specified in the Notice.
4. Nature of Informants.— The owner or occupier of a unit (i.e., a factory or establishment or enterprise) selected for Collection of Production and Value data shall furnish information about their products to the statistics officer.
5. Date of Submission.— The date for submission of information by each informant shall be mentioned in the notice of Statistics Officer and it would be before 10th of every month.
भाग चार-अ-----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३ 6. Reference Period.—The Information on Production and Value data is required to be furnished month wise from April 2011 to March 2012 and from April 2019 to February 2021 and thereafter March 2021 onwards before the 10th of next month.
7. Nature of information.— Total quantity of Production and Value data in a month of production for the item(s) under consideration, mentioned in the Notice, by the Statistics Officer shall be provided for by 10th of next month. The item details shall be recorded along with complete updated contact details of the units (official e-mail, mobile, landline number and complete postal details) by the owner or occupier of the unit (i.e., a factory or establishment or enterprise) 8. Language.— Informant shall furnish the information in English and in Marathi.
9. Inspection of Business Records and Other Records.— Original Records maintained by Manufacturing Units for Production and Value data may be inspected by the Statistics Officer or person authorized by him.
10. Obligation of Informant.— The informant shall furnish information in the manner and by the date mentioned in the notice received by him. The informant should also answer the questions in relation to the information sought, as may be required by the Statistics Officer or a person authorized by the Statistics Officer.
Schedule-II
Sr. No. Name and Designation District Office Address
of the Officer
(1) (2)
(3)
(4)
1 Smt. M. N. Devraj Mumbai City and Vikas Centre, 96A, C.G. Road, Wadavli, Deputy Director Mumbai Suburban Vasant Vihar Complex, Chembur,
Mumbai 400 074.
2 Smt. V. B. Sone Thane District Industries Centre, Thane, General Manager M.I.D.C. Commercial Complex, 2nd
Floor, Near Modela Woollen Mill, Wagle Industrial Estate, District Thane 400 604.
3 Shri S. P. Patil Raigad District Industries Centre, Raigad General Manager Near Raigad Bazar, Taluka Alibag,
District Raigad 402 201
4 Shri S. P. Kolte Ratnagiri District Industries Centre, Ratnagiri., General Manager Jail Road, Near BDO Officers
Residential Vasahad, District Ratnagiri 415 612.
5 Shri S. P. Kolte Sindhudurg District Industries Centre, Sindhudurg General Manager C Block, 2nd Floor, Main Administrative Bldg., Oros (Budruk), Taluka Kudal, District Sindhudurg 416 520.
6 Smt. V. B. Sone Palghar District Industries Centre, Palghar, General Manager Behind Aryan High School, Near Surya
Project, Palghar West 401 404 7 Shri P. D. Rendalkar Pune District Industries Centre, Pune, General Manager Agriculture College Compound, Shivaji
Nagar, Pune 411 005.
8 Shri S. B. Rokade Satara District Industries Centre, Satara, General Manager Plot No. A-13, M.I.D.C. Office,
District Satara 431 004.
9 Shri N. B. Kolekar Sangli District Industries Centre, Sangli, General Manager City Survey No. 300/2, Udyog Bhavan, Vishram Bag, District Sangli 416 246.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३ ९Sr. No. Name and Designation District Office Address
of the Officer
(1) (2)
(3)
(4)
10 Shri N.B. Kolekar Solapur District Industries Centre, Solapur (Addl.) General Manager Hotagi Road, Near Kinara Hotel,
District Solapur 413 003.
11 Shri S. D. Shelke Kolhapur District Industries Centre, Kolhapur, General Manager 254/B, Assembly Road, Udyog Bhavan,
1st Floor, District Kolhapur 416 008.
12 Shri. G. O. Bharti Nagpur District Industries Centre, Nagpur, General Manager 2nd Floor, Udyog Bhavan, Civil Lines,
District Nagpur 440 001.
13 Shri. S. S. Muddamwar Wardha District Industries Centre, Wardha.
General Manager Near Collector Office, Sevagrame
Road, District Wardha 422 001.
14 Shri. H. K. Badar Bhandara District Industries Centre, Bhandara, General Manager National High-way Road, Administrative
Building, Near RTO Office, Dist. Bhandara 441 904.
15 Shri. H. K. Badar Gondia District Industries Centre, Gondia, General Manager Maldhakka Road, Near Railway Water
Tank, 888 Opp. Bidi Company, Near Railway Station, District Gondiya 441 614.
16 Shri. Swapnil Rathod Chandrapur District Industries Centre, Chandrapur, General Manager Near S.T. Stand,
District Chandrapur 442 401.
17 Shri. Swapnil Rathod Gadchiroli District Industries Centre, Gadchiroli, General Manager Collector Office Compound, District Gadchiroli 422 606.
18 Shri U. S. Puri Amravati District Industries Centre, Amravati., General Manager Behind Collector Office, Amravati
Camp, District Amravati 444 602.
19 Shri Nilesh Nikam Akola District Industries Centre, Akola, General Manager Old Kapus (Suti) Bazar,
District Akola 444 001.
20 Shri Chetan Patil Buldhana District Industries Centre, Buldhana General Manager Jatkar Bhavan, Tilakwadi, Bus Stand
Road, District Buldhana 443 001.
21 Shri Chetan Patil Washim District Industries Centre, Washim, General Manager Near Collector Office,
District Washim 444 105.
22 Shri Nilesh Nikam Yavatmal District Industries Centre, Yavatmal, General Manager Udyog Bhavan, 3rd Floor, Darvha
Road, Near Jawaharlal Darda Nagar, District Yavatmal 445 001.
23 Shri S. S. Gawali Nashik District Industries Centre, Nashik., (Addl.) General Manager Near Industrial Training Centre,
M.I.D.C. Vasahat, Satpur, District Nashik 422 007.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३Sr. No. Name and Designation District Office Address
of the Officer
(1) (2)
(3)
(4)
24 Shri. U. S. Dandgavhal Jalgaon District Industries Centre, Jalgaon, General Manager Near Govt.Technical College, National
Highway No.9, District Jalgaon 425 001.
25 Shri S.S. Gawali Ahmednagar District Industries Centre, Ahmednagar General Manager Near Ahmednagar College, Opposite
M.S.E.B. Office, District Ahmednagar 414 005.
26 Shri. A. U. Ingle Dhule District Industries Centre, Dhule, General Manager Jamnagari Road, Opposite Tushar
Hospital, District Dhule 424 001 27 Shri U. K. Sangle Nandurbar District Industries Centre, Nandurbar, General Manager Tokar Talao Road, Administrative
Building, Room No. 28, District Nandurbar 425 412.
28 Shri D. K. Shivdas Aurangabad District Industries Centre, Aurangabad, (Addl.) General Manager Opp. M.T.D.C., Station Road, District Aurangabad 431 001.
29 Smt. Karuna Kharat Jalna District Industries Centre, Jalana, Plot General Manager No. P-7, M.I.D.C. District Jalana 431 203.
30 Shri D. K. Shivdas Beed District Industries Centre, Beed, (Addl.) General Manager Bashirganj, District Beed 431 122.
31 Shri P. D. Hanbar Osmanabad District Industries Centre, Osmanabad, (Addl.) General Manager Opp. Administrative Building,
Near District Jail, District Osmanabad 431 501.
32 Shri P.D. Hanbar Latur District Industries Centre, Latur, (Addl.) General Manager Plot No.P-5, M.I.D.C.,
District Latur 413 537.
33 Shri Kiran Jadhav Nanded District Industries Centre, Nanded, General Manager Udyog Bhavan, Co-operative Industrial
Estate, Shivajinagar, District Nanded 431 602.
34 Shri Kiran Jadhav Parbhani District Industries Centre, Parbhani, (Addl.) General Manager NearKoregaon Octroi Naka,
District Parbhani 431 001.
35 Shri Kiran Jadhav Hingoli District Industries Centre, Hingoli, (Addl.) General Manager Central Administrative Building,
2nd Floor, Collector Office, District Hingoli 431 701.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DEBASHISH CHAKRABARTY
Additional Chief Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३ ११1
DSL
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ८-१४, २०२१/चैत्र १८-२४, शके १९४३) c
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.