Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) Section Officer Laws and Judiciary Department Mantralaya, Mumbai-32 Government of Maharashtra hereby appoints Adv. Ujjwala Pawar as Special Public Prosecutor for conduting the case. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील खेड तालुक्यातील मौजे राक्षेवाडी गावाचे स्वतंत्र महसूल गाव करणेबाबत. (3) उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांजकडील प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसनबाबतची अधिसूचना. (4) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (5) उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (4) यांजकडील संस्था नोंदणीबाबतची अधिसूचना. (6) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे यांजकडील प्रतिबंधक व मनाई आदेश. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (8) (अ) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, (ब) उपविभागीय दंडाधिकारी, दौंड-पुरंदर उपविभाग यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (9) सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगली, सातारा यांजकडील संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना. (10) By Prinicipal District and Sessions Judge, Sangali as Sanction Leave Order. (11) सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मिरज, कोल्हापूर, सातारा यांजकडील संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना. (12) By Principal District and Sessions Judge, Sangali as Sanction Leave Order. (13) उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे, सोलापूर, सातारा, सोलापूर संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना.

Published 08 April 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.