RNI No. MAHBIL / 2009/31745
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - मध्य उप - विभाग
सोमवार, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२ , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक १३ ]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १२ एप्रिल २०२१
अधिसूचना
क्रमांक एमआयएन -२०२१ / प्र.क्र. ३०/३० .- महाराष्ट्राचे राज्यपाल हे , मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरुन याद्वारे ,-
(अ ) श्री. संजय दुलीचंद राठोड, यांचा मंत्री पदाचा राजीनामा दिनांक ४ मार्च २०२१ पासून स्वीकारीत आहेत ; आणि (ब ) शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक एमआयएन -२०१ ९/ सीआर-२४२ / ३० , दिनांक ३० डिसेंबर २०१९ मध्ये दिनांक ४ मार्च २०२१ पासून पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत : -
येईल. उक्त अधिसूचनेमधील , " मंत्री " या शीर्षाखालील श्री . संजय दुलीचंद राठोड यांच्या संबंधातील नोंद क्रमांक ( १२ ) वगळण्यात
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सीताराम कुंटे , शासनाचे मुख्य सचिव.
भाग एक ( म.उ.वि. ) - १६-१
(१) महाराष्ट्रशासन राजपत्र, असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग , एप्रिल १२ , २०२१ /चैत्र २२ , शके १ ९ ४३
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated 12th April 2021
NOTIFICATION
No. MIN - 2021/CR- 30/30.- The Governor of Maharashtra , upon the advice of the Chief Minister , is hereby pleased ,-
(a) to accept , with effect from the 4th March 2021 , the resignation of Shri Sanjay Dulichand Rathod , of his office as Minister ; and
(b) to amend , with effect from the 4th March 2021 , the Government Notification , General Administration Department , No. MIN - 2019/CR - 242/ 30 , the 30th December 2019 , as follows , namely :-
In the said notification , under the heading " ( I ) Ministers " , entry ( 12 ) , relating to 'Shri Sanjay Dulichand Rathod' shall be deleted .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SITARAM KUNTE , Chief Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .