Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext 102 (12th April 2021) HOME DEPARTMENT, No. MPI-4021/CR.12/Pol-12

Published 12 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ४६] सोमवार, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १०२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १२ एप्रिल, २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय-४०२१ /प्र.क्र. १२ /पोल-१२ :– ज्याअर्थी श्री. माऊली मल्टीस्टेट क्रे डीट सोसायटी व संकल्पसिध्दी प्रॉडक्ट इंडिया प्रा. लि. कं पनी नाशिक (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे). आणि या वित्तीय संस्थेचे संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत करण्यास कसूर के ली आहे, अशा तक्रारी त्यांच्यांविरुध्द बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, पोलीस स्टेशन, मु ंबईनाका, जि. नाशिक येथे गु.र.क्र. २०९/२०१९, भा.दं.वि.

कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, २०१, १२०(ब) , ३४ सह दि प्राईज चीट फं ड ॲन्ड मनी सक्यु र्लेशन स्किम ॲक्ट १९७८ चे कलम ४, ५ व ६ सह एम.पी.आय.डी. अधिनियम, १९९९ चे कलम ३, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठे वीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट के लेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकाकडून त्याचप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा के लेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

(१)

भाग चार-ब--१०२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३ त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ व कलम ८ या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे,-

(क) अनुसूचीत विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

(ख) उक्त वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त के लेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी, नाशिक यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकाऱ्यास आवश्यक ते सहा(cid:२००)य करतील.

अनुसूची

श्री. माऊली मल्टीस्टेट क्रे डीट सोसायटी व संकल्पसिध्दी प्रॉडक्ट इंडिया प्रा. लि. कं पनी नाशिक, या वित्तीय संस्थेचे संचालक व त्यांचे कु टु ंबीय/ नातेवाईक यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची सूची खालीलप्रमाणे आहे.

स्थावर मालमत्ता :-

(१) वित्तीय आस्थापना/ आरोपी आणि त्यांचे नातेवाईकांच्या मालमत्तेचा तपशील :-

(अ) वित्तीय संस्थेच्या मालमत्तेबाबत तपशील
अ.क्र. मिळकत धारकाचे नाव मिळकतीचा तपशील
(१) श्री माउली मल्टीस्टेट क्रे डीट को.ऑप. सोसायटी नाशिक मनपा हद्दितील सर्वे नं. ९८० पार्ट व ९८१ पार्ट या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या आर्यावर्त ग्रुप हौसिंग स्किम मधील सेक्टर ६, जी विंग, प्ल ॅट क्र. ६०२, एकू ण क्षेत्र ६३.१७ चौ.मी. ही मिळकत (दस्त क्र. ५१००/२०१८, दि. १९/०६/१८)
(ब) वित्तीय संस्थेचे प्रवर्तक, संचालक, भागीदार यांच्या मालमत्तेबाबत तपशील (सर्व मिळकती नाशिक जिल्ह्यातील)
अ.क्र. मिळकत धारकाचे नाव मिळकतीचा तपशील
(१) विष्णु रामचंद्र भागवत नाशिक मनपा हद्दीतील व्टिन रो बंगलो s नं. ए/१२, Ěिम व्हिलाज को.ऑप. हौ. सोसायटी, सर्वे नं. ८६०/१/१, एकू ण क्षेत्र १७६.५८ चौ.मी. ही मिळकत (दस्त क्र. २३९८/२०१६, दि. २१/०३/२०१६)
(२) विष्णु रामचंद्र भागवत नाशिक मनपा हद्दीतील सर्वे नं. ८००/३ या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अनमोल प्राईड या बिल्डींग मधील तळ मजल्यावरील शॉप क्र. ०५ यातील एकू ण क्षेत्र २०.०७ चौ. मी. ही मिळकत (दस्त क्र. ३०६०/२०१६, दिनांक १२/०४/२०१६ )
(३) विष्णु रामचंद्र भागवत नाशिक मनपा हद्दीतील सर्वे नं. ९०४/१/१ब/२२ ते २५ या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या चैतन्यप्रभा र ेसिडेन्सी अपार्टमेंट या इमारतीमधील
प्ल ॅट नं ०६, एकू ण क्षेत्र ४८.४० चौ.मी. ही मिळकत (दस्त क्र. ३६४९/२०१६, दि. ०३/०५/१६)
(४) विष्णु रामचंद्र भागवत मौजे दहेगाव, ता. निफाड, जि. नाशिक येथील गट नं. ९२, ९५/२ व ९४ यावरील एकू ण क्षेत्र १.९३ हेक्टर ही मिळकत (दस्त क्र. १५३४/२०१८, दि. ०५/११/२०१८)
(५) विष्णु रामचंद्र भागवत य ेवला नगरपालिका हद्दीतील मौजे येवला येथील गट नं. १८/३/३, एकू ण क्षेत्र १.९६ हेक्टर ही मिळकत (दस्त क्र. २८०/२०१९, दि. ३१/०१/२०१९)
(६) लिनी इंडस्ट्रिज प्रा.लि. (संचालक - १- रुपचंà रामचंद्र भागवत २- सविता विष्णु भागवत) मौजे सुरेगाव रस्ता, ता. येवला, जि. नाशिक येथील मिळकत गट नं. १७५/२ प ैकी क्षेत्र ५१ आर व त्यावरील वॉटर प्ल ॅन्ट, आर.सी.सी. बांधकाम व बखळ जागा ही मिळकत (दस्त क्र. २७०७/२०१४, दि. ०५/०८/२०१४)
(क) वित्तीय संस्थेचे सदस्य यांच्या मालमत्तेबाबत तपशील (कलम ८ प्रमाणे निष्पन्न मालमत्ता)
अ.क्र. मिळकत धारकाचे नाव मिळकतीचा तपशील
(१) सौ. मिनल मिलींद के दार नाशिक मनपा हद्दीतील सर्वे नं. ७९२/२/१+२ पैकी प्लॉट नं २८ या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या गणाधीश अपार्टमेंट या इमारतीतील प्ल ॅट नं १+२ ही मिळकत (दस्त क्र. ५०८१/२०१८, दि. १८/०६/२०१८)
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३ ३

(२) वित्तीय संस्थेनी/ आरोपींनी त्यांचे नावे असलेल्या इतरांना विक्री/हस्तांतरीत के लेल्या स्थावर मालमत्तांची

माहिती :- निरंक

जंगम मालमत्ता तपशील :-

(३) बँक खात्याबाबत तपशील :-

अ.क्र. बँके चे नाव आरोपी/कं पनी/खातेधारकाचे नाव खाते क्रमांक शिल्लक रक्कम
(१) य ेस बँक स ंकल्पसिǎी प्रॉडक्ट इंडिया प्रा. लि. ०५९६६३७००००१०६१ निरंक
(२) स्टेट बँक ऑफ इ ंडिया स ंकल्पसिǎी प्रॉडक्ट इंडिया प्रा.लि. ३८१४४५६८७७३ १
स ंकल्पसिǎी ३८०२५४८७२२२ ४४,१४४/-
उज्वलम ॲग्रो मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी लिमिटेड ३५८८८६३०५०१ निरंक
ग्लोबल सिटीझन ३३८३२३०३१८६ ११,५३७/-
(३) इ ंडसइंड बँक स ंकल्पसिǎी प्रॉडक्ट इंडिया प्रा. लि. २५९४२१४१५५५५ २,६७७/-
विष्णु रामचंद्र भागवत १५२५४५५५५५५५ निरंक
(४) बंधन बँक स ंकल्पसिǎी प्रॉडक्ट इंडिया प्रा. लि. १०१८०००७१५८९३४ २,६४१/-
स ंकल्पसिǎी १०१८०००६३९२२७९ ५४,११७/-
विष्णु रामचंद्र भागवत ५०१८००२८३२८८३८ १,६६७/-

भाग चार-ब--१०२-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३

(५) बँक ऑफ बडोदा स ंकल्पसिǎी प्रॉडक्ट इंडिया प्रा.लि. १७६६०२००००१०३२ १,९४८/-
(६) आय.सी.आय.सी. आय. बँक स ंकल्पसिǎी प्रॉडक्ट इंडिया प्रा.लि. १८६८०५००१२३० २७,०७२/-
ग्लोबल चेक इन १०८७०५००१७२२ निरंक
दि सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , नाशिक १८६८०५०००८५४ निरंक
(७) आर.बी.एल. बँक श्री माउली मल्टीस्टेट क्रे डीट को.ऑप. सोसायटी लिमिटेड ४००११९९९९९९९ निरंक
श्री माउली मल्टीस्टेट क्रे डीट को.ऑप. सोसायटी लिमिटेड ३००११९९९९९९९ ३०,८०७/-
श्री माउली मल्टीस्टेट क्रे डीट को.ऑप. सोसायटी लिमिटेड ४०९०००७८८४६४ निरंक
नारायणगिरी महाराज फाउंडेशन ४००११५५५५५५५ ८,७०२/-
स ंकल्पसिǎी ४००११५५९९९९९ निरंक
(८) बँक ऑफ महाराष्ट्र¬ ¬ स ंकल्पसिǎी प्रॉडक्ट इंडिया प्रा.लि. ६०३२१०१०७३४ २५५/-
श्री माउली मल्टीस्टेट क्रे डीट को.ऑप. सोसायटी लिमिटेड ६०२९८२६५९१४ ६४/-
उज्वलम ॲग्रो मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी लिमिटेड ६०२२५१३५५९४ ३८,०६१/-
उज्वलम ॲग्रो मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी लिमिटेड ६०२८५९९८२०९ ७,०१२/-
ग्लोबल चेक इन ६०२०५४३९६५२ ६/-
ग्लोबल चेक इन प्रा.लि. ६०१९५०७४२७७ २,०५५/-
स ंकल्पसिǎी ६०३१५४६५०४४ ८,१७,२५२/-
सर्व बँक खात्यांत गोठविलेली एकू ण रक्कम १०,५०,०१८/-

(४) वाहनांची माहिती :-

अ.क्र. वाहनधारकाचे नावे वाहनाचे मॉडेल वाहन क्रमांक इंजिन नंबर च ेसीज नंबर मुल्यांकन
(१) क ृ ष्णा भुजंगराव वारे र ेंज रोवर कं पनीची, मॉडेल Evoque MH-16- BZ-9999 180905P00 07204DTD SALVA2AN 9KL922401 ३५,००,०००/-
(२) रविंद्र बारिकराव पाटील र ेंज रोवर कं पनीची, मॉडेल Evoque नोंदणी झालेली नाही 180418P00 14204DTD SALVA2AN 6JL922077 ३५,००,०००/-
(३) रविंद्र बारिकराव पाटील ह ंदाई कं पनीची, ु मॉडेल Creta नोंदणी झालेली नाही D4FBJM54 4925 MALC381U LJM401076 १०,००,०००/-
(४) मनिषा प्रकाश ननावरे र ेंज रोवर कं पनीची, मॉडेल Evoque MH-45- AD-9727 180517P00 12204DTD SALVA2AN 4JL922160 ३५,००,०००/-
(५) दादा महादेव माने र ेंज रोवर कं पनीची, मॉडेल Evoque MH-42- AX-0100 180621P00 04204DTD SALVA2AN 2JL922237 ३५,००,०००/-
(६) मेसर्स उज्वलम ॲग्रो मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी फोर्ड कं पनीची, मॉडेल Endeavour MH-20- CY-9999 GD32235 MAJAXXM RWAGD322 35 १७,००,०००/-
(७) किरण रोहिदास भापकर टोयाटो कं पनीची, मॉडेल FORTUNER MH-42- AX-7728 1GDA2462 70 MBJGA3GS 500382698- 1018 २५,००,०००/-
(८) अमोल विष्णु कांगुणे टोयाटो कं पनीची, मॉडेल FORTUNER MH-12- RF-0054 1GDA2671 62 MBJGA3GS 100383394- 1218 २८,००,०००/-
(९) रोहिदास शांताराम हजारे टोयाटो कं पनीची, मॉडेल FORTUNER MH-14- HD-8895 1GDA2505 81 MBJGA3GS 600382807- 1018 २५,००,०००/-
(१०) मेसर्स उज्वलम ॲग्रो मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी टोयाटो कं पनीची, मॉडेल Innova crysta MH-15- FF-9999 1GDA0259 86 MBJAA3EM 60075713607 16 १३,००,०००/-
(११) रुपचंद रामचंद्र भागवत र ेंज रोवर कं पनीची, मॉडेल Evoque MH-15- GR-5151 180621P00 07204DTD SALVA2AN 1JL922245 ३५,००,०००/-
(१२) स ंतोष सुदाम कोरडे र ेंज रोवर कं पनीची, मॉडेल Evoque MH-14- HD-7272 180821P00 07204DTD SALVA2AN 9KL922379 ३५,००,०००/-
आर.टी.ओ. नाशिक यांचेकडील मुल्यांकन रु.३,२८,००,०००/-
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३ ५

इतर मालमत्तांसंबंधी तपशील :- तपासाधीन

राज्यपाल यांच्या नावाने व आदेशानुसार

विनीत अग्रवाल,

शासनाचे प्रधान सचिव, (गृह-विशेष).

भाग चार-ब--१०२-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३

HOME DEPARTMENT

Second floor, Mantralaya, Madam Cama Road,

Hutatma Rajguru Square, Mumbai 400 032, Dated 12 April, 2021.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI-4021/CR.12/Pol-12.–Whereas complaints have been received from number of depositors against Shri Mauli Multistate Credit Co.-Op. Society & Sankalpsiddhi product India Private Ltd. Nashik (hereinafter referred to "as the said Financial Establishment'') and so also Directors of the said financial establishment complaining that they have defaulted to return the said deposits made by the depositors after maturity ;

And whereas an offence has been registered against the accused at Mumbai Naka Police Station, Dist. Nashik vide CR No. 209/2019, booked U/s 406, 409, 420, 467, 468, 201, 120(B), 34 read with Sec. 4, 5 & 6 of The Prize Chits and money circulation schemes act 1978 read with MPID Act U/s 3 & 4, etc.

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interest of depositors;

And whereas, the properties specified in the Scheduled appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishment;

Now, therefore in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 4, Sub-section (1) of Section 5 & Section 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as the said Act) the Government of Maharashtra hereby :–

(a) attaches the properties of the said Financial Establishment and properties in the name of its Directors and their relatives as specified in the Schedule ; and

(b) appoints the Sub Divisional Officer, Nashik, Dist. Nashik to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors ;

The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३ ७

Schedule

The list of property of Directors and their Family members and Relatives of Shri Mauli Multistate Credit Co.-Op. Society, Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd, Nashik. Immovable Property :-

(A) Details of property of Financial Establishment :-
Sr. No. Name of Property Owner Description of Property
(1) Shri Mauli Multistate Credit Co.-Op. Society Flat No. 602, G-Wing, Aryawart Group Housing Scheme, Sector 6, area 63.17 sq. mtr. Within limit of Nashik Municipal Corporation Survey No. 980 part and 981 part. ( Document No. 5100/2018, Dated 19/06/2018)
(B) Details of properties owned by Promoter/ Director/ Partner of Financial Establishment :- (All properties in Nashik District)
Sr. No. Name of Property Owner Description of Property
(1) Vishnu Ramchandra Bhagwat Twin Bungalow No. A/12, Dream Villas Co-Op. Housing Society. Within limit of Nashik Municipal Corporation Survey No. 860/1/1, Area 176.58 sq.mtr. ( Document No. 2398/2016, Dated 21/03/2016)
(2) Vishnu Ramchandra Bhagwat Shop No. 05, Ground Floor, Anmol Pride, area 20.07 sq. Mtrs. Within limit of Nashik Municipal Corporation Survey No. 800/3. ( Document No. 3060/2016, Dated 12/04/2016)
(3) Vishnu Ramchandra Bhagwat Flat No. 06, Chaitanyaprabha Residency Appartment, area 48.40 sq. Mtrs. Within limit of Nashik Municipal Corporation Survey No. 904/1/1B/22 To 25. ( Document No. 3649/2016, Dated 03/05/2016)
(4) Vishnu Ramchandra Bhagwat Mauje Dahegaon, Taluka – Niphad, Dist.- Nashik, Gat No. 92, 95/2 and 94 total area 1.93 hector land ( Document No. 1534/2018, Dated 05/11/2018)
(5) Vishnu Ramchandra Bhagwat Mauje Yeola, within limits of Yeola Municipal Council, Dist.- Nashik, Gat No. 18/3/3. Area 1.96 hector, land. ( Document No. - 280/2019, Dated 31/01/2019)
(6) Linney Industries Pvt. Ltd. (Director – 1- Rupchand Ramchandra Bhagwat 2- Savita Vishnu Bhagwat) Mauje Suregaon Rasta, Taluka - Yeola, Dist.- Nashik, Gat No. 175/2 Area 51 ares including Water Plant, R.C.C. construction and open space. ( Document No. – 2707/2014, Dated 05/08/2014)
(C) Details of properties owned by member of financial establishment (As per Sec. 8 of MPID Act)
Sr. No. Name of Property Owner Description of Property
(1) Mrs. Meenal Milind Kedar Flat No. 1+2, Ganadhish Appartment, Within limit of Nashik Municipal Corporation Survey No. 792/2/1+2 plot no. 28 ( Document No. 5081/2018, Dated 18/06/2018)
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३

(2) Details of Transferred Property of Financial Establishment/ Accused to others :- Nil

Movable Property :-

(3) Bank Accounts Details :-

Sr. No Bank Name / Branch Name Name of the Accounts Holder Account no. Balance Amount
(1) Yes Bank Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd 059663700001061 Nil
(2) State Bank of India Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd 38144568773 Rs 1/-
Sankalp Siddhi 38025487222 Rs 44,144/-
Ujjwalam Agro Multistate Society Ltd 35888630501 Nil
Global Citizen 33832303186 Rs 11,537/-
(3) IndusInd Bank Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd 259421415555 Rs 2,677/-
Vishnu Ramchandra Bhagwat 152545555555 Nil
(4) Bandhan Bank Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd 10180007158934 Rs 2,641/-
Sankalp Siddhi 10180006392279 Rs 54,117/-
Vishnu Ramchandra Bhagwat 50180028328838 Rs 1,667/-
(5) Bank of Baroda Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd 17660200001032 Rs 1,948/-
(6) ICICI Bank Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd 186805001230 Rs 27,072/-
Global Check Inn 108705001722 Nil
The Sahyadri Nagari Co.op. t Patasanstha Maryadi, Nashik 186805000854 Nil
(7) RBL Bank Shri Mauli Multistate Credit Co.-Op. Society Ltd 400119999999 Nil
Shri Mauli Multistate Credit Co.-Op. Society Ltd 300119999999 Rs 30,807/-
Shri Mauli Multistate Credit Co.-Op. Society Ltd 409000788464 Nil
Narayangiri Maharaj Foundation 400115555555 Rs 8,702/-
Sankalp Siddhi 400115599999 Nil
(8) Bank of Maharashtra Sankalp Siddhi Product India Pvt. Ltd 60321010734 Rs 255/-
Shri Mauli Multistate Credit Co.-Op. Society Ltd 60298265914 Rs 64/-
Ujjwalam Agro Multistate Society Ltd 60225135594 Rs 38,061/-
Ujjwalam Agro Multistate Society Ltd 60285998209 Rs 7,012/-
Global Check Inn 60205439652 Rs 6/-
Global Check Inn Pvt. Ltd 60195074277 Rs 2,055/-
Sankalp Siddhi 60315465044 Rs 8,17,252/-
Total freeze amount Rs. 10,50,018/-
(B) Details of Bonds, Shares, Fixed Deposits and other financial instruments - Nil
Sr. No. Name of the owner Company Model Vehicle No. Engine No. Chassis No. Valuation
(1) Krishna Bhujangrao Ware Range Rover, Evoque MH-16- BZ-9999 180905P00072 04DTD SALVA2AN 9KL922401 35,00,000/-
(2) Ravindra Barikrao Patil Range Rover, Evoque Not Registere d yet 180418P00142 04DTD SALVA2AN 6JL922077 35,00,000/-
(3) Ravindra Barikrao Patil Hyundai Creta Not Registere d yet D4FBJM5449 25 MALC381U LJM401076 10,00,000/-
(4) Manisha Prakash Nanaware Range Rover, Evoque MH-45- AD-9727 180517P00122 04DTD SALVA2AN 4JL922160 35,00,000/-
(5) Dada Mahadev Mane Range Rover, Evoque MH-42- AX-0100 180621P00042 04DTD SALVA2AN 2JL922237 35,00,000/-
(6) M/s Ujjwalam Agro Multistate Society Ltd Ford Endeavour MH-20- CY-9999 GD32235 MAJAXXM RWAGD322 35 17,00,000/-
(7) Kiran Rohidas Bhapkar Toyota Fortuner MH-42- AX-7728 1GDA246270 MBJGA3GS 500382698- 1018 25,00,000/-
(8) Amol Vishnu Kangune Toyota Fortuner MH-12- RF-0054 1GDA267162 MBJGA3GS 100383394- 1218 28,00,000/-
(9) Rohidas Sahantaram Hajare Toyota Fortuner MH-14- HD-8895 1GDA250581 MBJGA3GS 600382807- 1018 25,00,000/-
(10) M/s Ujjwalam Agro Multistate Socity Ltd Toyota Innova crysta MH-15- FF-9999 1GDA025986 MBJAA3EM 60075713607 16 13,00,000/-
(11) Rupchand Ramchandra Bhagwat Range Rover, Evoque MH-15- GR-5151 180621P00072 04DTD SALVA2AN 1JL922245 35,00,000/-
(12) Santosh Sudam Korde Range Rover, Evoque MH-14- HD-7272 180821P00072 04DTD SALVA2AN 9KL922379 35,00,000/-
Market value from R.T.O. Nashik Rs. 3,28,00,000/-
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३ ९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०२१/चैत्र २२, शके १९४३

(5) Other Property :- Under Investigation

By order and in the name of the Governor of Maharashtra.

VINEET AGRAWAL, Principal Secretary (Home-Special) to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.