RNI No. MAHBIL / 2012 /46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
गुरुवार, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक २१]
[पृष्ठे ६, किंमत :रुपये १२.००
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)
अधिसूचना
क्रमांक मऔविम/ आय.आय.ए. (लॉजिस्टिक पार्क) /C - ३०५८२ / २०२१
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ .
ज्याअर्थी , शासनाचे उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र.म.औ.धो. - १९ १६ /प्र.क्र.२२१ / उद्योग-२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ अन्वये महाराष्ट्राचे लॉजिस्टिक पार्क (Logistics Park) धोरण-२०१८ जाहीर करणेत आले. (यापुढे " उक्त धोरण " असे नमूद केले आहे.)
आणि ज्याअर्थी, उक्त धोरणानुसार राज्यात एकात्मिक लॉजिस्टिक पार्कच्या विकासनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे .
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ चे कलम ४३- ( १ब) नुसार महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसुचनेद्वारे ' एकात्मिक औद्योगिक क्षेत्र ' म्हणून अधिसूचित करता येईल आणि अशी अधिसूचना काढल्यावर, महामंडळ हे, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ अन्वये अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्राधिकरण होईल .
आणि ज्याअर्थी , मे . प्लॅटीनम लॉजिस्टिक्स I यांनी अर्जान्वये प्रस्तावित मौजे वेश्वी, ता. उरण , जि. रायगड येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क म्हणून घोषित करण्याची महामंडळास विनंती केली आहे.
आणि ज्याअर्थी , दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या १२० व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मे . प्लॅटीनम लॉजिस्टिक्स- I यांचे प्रस्तावित मौजे वेश्वी , ता. उरण , जि. रायगड येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क विकासाला सहमती दर्शविली आहे .
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्रमांक आय.डी.सी .२०२०/प्र.क्र.५७८ / उद्योग -१४ , दिनांक १६ फेब्रुवारी , २०२१ अन्वये मौजे वेश्वी , ता. उरण, जि. रायगड येथील ५.२३८ हे . आर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम २ खंड ( ग) अन्वये ' औद्योगिक क्षेत्र ' म्हणून जाहीर केले आहे.
त्याअर्थी, शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( सन २०१३ चा सुधारणा अधिनियम १५ ) च्या कलम ४३ खंड ( १ ब ) अन्वये महामंडळास प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून , निम्नस्वाक्षरीकार म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र
(१)
भाग दोन- ४०--१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३ औद्योगिक विकास महामंडळ याव्दारे उपरोक्त अधिसूचित झालेल्या मौजे वेश्वी , ता . उरण , जि. रायगड येथील खालील अनुसूचित उल्लेखिलेल्या औद्योगिक खाजगी क्षेत्रास 'एकात्मिक औद्योगिक क्षेत्र ( लॉजिस्टिक पार्क ) 'म्हणून घोषित करीत आहे.
उक्त अधिसूचनेची प्रत व सोबत स्थळ निश्चिती चतुः सिमा दर्शविलेला नकाशा हा या अधिसूचनेचा भाग समजण्यात यावा . तसेच सदर अधिसूचना ही महामंडळाचे www.midcindia.org या वेबसाईट वर उपलब्ध असेल.
अनुसूची
मौजे वेश्वी , ता . उरण , जि. रायगड
अ.क्र.
(१)
सव्र्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
४/१
१.
२ .
४/२अ
३ .
४/ २ब
४.
४/२क
४/३
५.
६.
५/१अ
७.
५/ १ ब
८.
५/२
९.
५/३
१०.
५/४
११ .
५/६
१२ .
६/१
१३ .
६/२
१४ .
६/३
१५ .
६/४
१६ .
६/५
१७ .
६/६
१८ .
६/७
१९.
६/८
७ /१ ब
२०.
२१ .
७/३
२२.
७/४अ
७/ ४ब
२३ .
२४ .
७/५
२५.
७/६अ
७/७
२६ .
२७ .
७/८
२८ .
८/२
२९ .
९/१
३० .
९/ २
३१.
९/३अ
९/ ३ब
३२.
क्षेत्र हे . आर . (३)
०.२५०० ०.२२३० ०.२१२० ०.०७३० ०.१४९० ०.२२२० ०.२२५० ०.०६८० ०.२३८० ०.३०१० ०.१५२० ०.१६३० ०.०५३० ०.०९४० ०.०१५० ०.०७०० ०.०७१० ०.०६६० ०.१३१० ०.०२४० ०.००५० ०.०२०० ०.०१०० ०.०१०० ०.०१५० ०.०२०० ०.०२३२० ०.०१३० ०.२८६० ०.५१७० ०.२३३० ०.२००० ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३
अ.क्र.
(१)
सव्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र हे . आर . (३)
९/ ३क
०.०३८०
३३ .
०.१०००
३४ .
९/४अ
३५.
९/ ४ब
०.०२५०
३६.
९/ ५
०.४०१०
९/ ६
३७ .
०.०१५०
३८ .
९/७
०.०३००
९/ ८
०.१३७०
३९.
०.००८०
९/११
४० .
०.०३५०
४१.
९/१२
०.०४५०
४२ .
९/१३
०.०४३०
४३ .
९/१४
५.२३८
एकूण
चतुःसीमा.- :
उत्तरेस : मौजे . बेलोंडाखारची शीव व सर्व्हे नंबर ९ .
दक्षिणेस : सर्व्हे नं. १ , ३ , २ व ९९ .
पूर्वेस : सर्व्हे नं. ९ ३ व ९९ .
पश्चिमेस : मौजे बेलोंडाखारची शीव .
ठिकाण : मुंबई - ९ ३ ,
दिनांक : १६ एप्रिल २०२१.
डॉ. पी. अनबलगन,
मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ .
भाग दोन- ४०--२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking )
NOTIFICATION
No. MIDC /IIA ( Logistic Park) / C - 30582/2021
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .
Whereas , Maharashtra Logistic Park Policy 2018 has been published by Government in Industries , Energy and Labour Department vide its Notification No.1916/C.R.221/Industry - 2 , dated 14th February 2018 ( Herein referred as the " said Policy" ) ;
And whereas , as per the said Policy , Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) is declared as the Special Planning Authority for the development of Integrated Logistics Parks across the State .
And whereas , as per section 43- ( 1B ) of Maharashtra Industrial Development Act , 1961 , that subject to the general or specific directions of the State Government , the Corporation may, by notification in the Official Gazette , notify any industrial area as the Integrated Industrial Area and upon such notification , the Corporation shall become the Special Planning Authority for such Integrated Industrial Area under the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966;
And whereas , M/ s . PLATINUM LOGISTICS I made an application requesting MIDC to notify their proposed project area in Village - Vaishvi Tal .: Uran, Dist .: Raigad as Integrated Logistic Park;
And whereas , the High- Power Committee in its 120th meeting held on 24th January 2020 has approved the proposal of an Integrated Logistics Park proposed to be developed by , M/ s . PLATINUM LOGISTICS - I , Village - Vaishvi , Tal . Uran , Dist . Raigad.
And whereas , vide its , Notification No.IDC - 2020/CR 578/Ind- 14 , dated 16th February 2021 of Industries Energy & Labour Department , Government of Maharashtra declared 5.238 Ha . area of Village Vaishvi , Tal . Uran , Dist . Raigad . to be an ' Industrial Area ' under clause (g ) of section 2 of Maharashtra Development Act , 1961 .
Now therefore in exercise of powers conferred under clause ( 1B ) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah.XV of 2013 ) , the undersigned as Chief Executive Officer of Maharashtra Industrial Development Corporation , hereby notify the area at Village Vaishvi , Tal . Uran , Dist . Raigad as per appended Schedule as ' Integrated Industrial Area (Logistic Park) .
A copy of this Notification and plan showing boundaries shall form part of this Notification . The Notification is made available on the website of MIDC.www.midcindia.org .
Schedule
Village Vaishvi , Taluka Uran , District Raigad
Survey No.
(2)
Sr. No. (1)
Area (3)
1
4/1
0.2500
2
4/2A
0.2230
3
4/2B
0.2120
4/2C
4
0.0730 ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३
Area (3)
Survey No.
(2)
Sr. No. (1)
5
4/3 6
5/1A
5/1B 7
8
5/2 9
5/3 10
5/4
5/6 11
12
6/1
6/2 13
6/3 14
6/4 15
6/5 16
17
6/6
6/7 18
6/8 19
20
7/1B 21
7/3 22
7/4A 23
7/4B 24
7/5
7/6A 25
26
7/7 27
7/8 28
8/2
9/1 29
30
9/2 31
9/3A 32
9/3B
9/ 3C 33
34
9/4A 35
9/4B 36
9/5 37
9/6
9/7 38
0.1490
0.2220
0.2250
0.0680
0.2380
0.3010
0.1520
0.1630
0.0530
0.0940
0.0150
0.0700
0.0710
0.0660
0.1310
0.0240
0.0050
0.0200
0.0100
0.0100
0.0150
0.0200
0.02320
0.0130
0.2860
0.5170
0.2330
0.2000
0.0380
0.1000
0.0250
0.4010
0.0150
0.0300 ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३
Survey No.
(2)
Sr. No. (1)
Area (3)
9/8
0.1370
39
40
9/11
0.0080
41
9/12
0.0350
42
9/13
0.0450
43
9/14
0.0430
TOTAL
5.238
Boundaries :
On the North by : Boundary of Village Belondakhar and Survey No.9 .
On the South by : Survey No. 1 , 3 , 2 & 99 .
On the East by : Survey No. 93 & 99 .
On the West by : Boundary of Village Belondakhar .
Place : Mumbai -93 .
Date: 16th April 2021 .
DR . P. ANBALAGAN ,
Chief Executive Officer ,
Maharashtra Industrial Development Corporation .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .