Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Extra No. 61 (15-04-2021) अल्पसंख्याक विकास विभाग, अधिसूचना, वक्फ अधिनियम 1995, क्रमांक वक्फ/2020 प्र.क्र. 10/कार्यासन-4

Published 15 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार- अ

गुरुवार , एप्रिल १५ , २०२१/चैत्र २५ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ३६]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये १५.००

असाधारण क्रमांक ६१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .

अल्पसंख्यांक विकास विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ एप्रिल २०२१ .

अधिसूचना

वक्फ अधिनियम १९९५ .

क्रमांक वक्फ २०२०/प्र.क्र . १० /कार्यासन-४. वक्फ अधिनियम, १ ९९ ५ ( १ ९९ ५ चा ४३ ) यामधील कलम १४ च्या पोट- कलम ९ आणि पोट- कलम १ मधील खंड ( ब) मधील उपखंड ( दोन ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे , डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा , विधानपरिषद सदस्य, हे महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे मुस्लीम सदस्य असल्याने आणि " महाराष्ट्र विधानमंडळाचे मुस्लीम सदस्य " या निर्वाचक गणातून यथोचितरित्या निवडून आल्याचे , निवडणूक निर्णय अधिकारी , महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यांची निवडणूक , यांनी घोषित केले असल्याने , त्यांची पनचक्की , औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एक सदस्य म्हणून नियुक्ती करत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

दिनेश सोनवणे, शासनाचे उप सचिव .

भाग चार- अ-६१-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३

MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 15th April 2021

NOTIFICATION

WAQF ACT , 1995 .

No. Waqf 2020/C.R.10/Desk -4 . In exercise of the powers conferred by sub- section ( 9 ) and sub - clause ( ii ) of clause (b) of sub - section ( 1) of section 14 of the Waqf Act , 1995 ( 43 of 1995 ) , the Government of Maharashtra hereby appoints Dr. Wajahat Mirza Athar Mirza , the Member of Maharashtra Legislative Council being the Muslim Member of the State Legislature of the Maharashtra and duly declared elected from the electoral college of the Muslim Members of the State Legislature of the Maharashtra , by the Returning Officer , Elections , to the Members of the Maharashtra State Board of Waqf, as a Member of Maharashtra State Board of Waqf, having its headquarters at Panchakki , Aurangabad .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DINESH SONAWANE , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.