Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ (कोविपू) असा. क्र. 10 (15-04-2021), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, अधिसूचना, क्रमांक साशा/डेस्क-1(4)/पं.स./सभा निव./2021

Published 15 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-15.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 35574

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -अ- कोकण विभागीय पुरवणी

गुरुवार, एप्रिल १५ , २०२१ /चैत्र २५ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ९ ]

[पृष्ठ१ , किंमत: रुपये १०.००

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी कार्यालय , सिंधुदुर्ग यांजकडून

अधिसूचना

क्र.साशा/डेस्क-१ (४ ) /पं.स./सभा./निव./२०२१ . - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ ( १ ) (ब) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पदसिद्ध सभासद म्हणून या जिल्ह्याचे पंचायत समित्यांचे सभापती म्हणून निवड झालेल्या सभासदांची यादी उक्त अधिनियमाचे कलम ९ ( २ ) ( ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे : -

अनुसूची

अ.क्र. (१)

पंचायत समितीच्या सभापतीचे नाव (२)

कायमचा पत्ता (३)

पंचायत समितीचे नाव (४)

सावंत निकिता नाना

सावंतवाडी

१.

मु. पो. डिंगणे , ता. सावंतवाडी , जि. सिंधुदुर्ग पिन ४१६ ५११ .

सिंधुदुर्गनगरी,

के. मंजूलक्ष्मी,

दिनांक १ एप्रिल २०२१ .

जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग.

भाग एक- अ (को.वि.पु .)- १०-१

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-15.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-15.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.